Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्री म्हणून हे इंटरेस्टींग नाव समोर आलंय | Maharashtra CM

#mahavikasaghadi #sharadpawar #uddhavthackeray #hellomaharashtra
महाविकास आघाडीचं विधानसभेनंतर सरकार आलं... तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? होय... अगदी विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं नसताना... जागावाटप आणि निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न चांगलाच पेटलाय... 2019 साली सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला... शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष वैचारिक मत भिन्नता असतानाही एकत्र आले... आणि त्यांनी त्यांचं सरकारही उत्तमरित्या चालवलं... त्यावेळेस मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना... शिवसेनेच्याच येण्यानं हे सरकार बनल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देणं रास्त होतं... पण शरद पवारांच्या हट्टामुळे ठाकरेंनी पक्षातील चेहऱ्याला पुढे न करता स्वतः मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळली... यानंतर शिंदेंनी घडवून आणलेलं बंड... पक्षात पडलेल्या दोन फुटी.. लोकसभा निवडणुका... महाविकास आघाडीच्या बाजूने असणारं वारं हे आपण पाहत आहोतच... त्यामुळे आगामी विधानसभेला महाविकास आघाडीला १७० ते १८० जागा जिंकण्यात यश येईल, असं मत राजकीय विश्लेषकही व्यक्त करतायत...
The question of who will be the chief ministerial candidate for Mahavikas Aghadi looms large in Maharashtra's political landscape. As the coalition of Shiv Sena, Congress, and NCP prepares for the assembly elections, speculation grows about the candidate. In 2019, despite ideological differences, they united to form a successful government, with Uddhav Thackeray taking the lead as CM due to Sharad Pawar's influence. Now, after party splits and the Shinde rebellion, political analysts predict that Mahavikas Aghadi could win 170 to 180 seats in the upcoming assembly elections.
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Keywords :
mahavikas aghadi
jayant patil
sharad pawar
supriya sule
satej patil
uddhav thackeray
sanjay raut
nana patole
vidhansabha election
vidhansabha news
maharashtra politics
ncp sharad pawar
maharashtra congress
shivsena ubt
Tags :
#MahavikasAghadi #JayantPatil #SharadPawar #SupriyaSule #SatejPatil #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #VidhansabhaElection #VidhansabhaNews #MaharashtraPolitics #NCP #MaharashtraCongress #ShivsenaUBT #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Пікірлер: 28

  • @yogeshkhot8739
    @yogeshkhot8739Ай бұрын

    श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब...सर्वसमावेशक सक्षम नेता...आघाडीतील सर्व राजकीय पक्षाशी योग्य समन्वय ठेवू शकणारा नेता...

  • @suniltalap1236
    @suniltalap1236Ай бұрын

    कोल्हापूर जिल्ह्याला एकदा तरी संधी द्या साहेब मुख्यमंत्रीपदा शाहू नगरीला मिळू द्या अशी आमची मनापासून इच्छा आहे सत्यजित उर्फ बंटी पाटील साहेब मुख्यमंत्री ❤️❤️

  • @satishpatil7518
    @satishpatil7518Ай бұрын

    मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चांगले काम केले असून त्यांना परत मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळावा

  • @Swayam-lp6lx

    @Swayam-lp6lx

    Ай бұрын

    Kay jhata changle kaam kele 😂

  • @Swayam-lp6lx

    @Swayam-lp6lx

    Ай бұрын

    Kay jhata changle kaam kele 😂

  • @ravigaming1008
    @ravigaming100828 күн бұрын

    ऍडमिनने आधीच ठरवलंय का की महाविकास आघाडी विधानसभा जिंकणार आहे ते ??

  • @milindsaner8269
    @milindsaner8269Ай бұрын

    शिवसेना:- मा. उध्दव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस:- मा. जयंत पाटील काँग्रेस:- मा. बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले. पण महाविकास आघाडीत पक्षातील अंतर्गत स्पर्धा टाळायची असेल तर फक्त उध्दव ठाकरे हे नाव महाविकास आघाडीकरून मुख्यमंत्रीपदासाठी समोर येऊ शकते.

  • @EMRAAN_SONGS

    @EMRAAN_SONGS

    Ай бұрын

    काँग्रेस मधून बंटी पाटील हेच असतील लिहून ठेवा ❤❤

  • @SuhasHande
    @SuhasHande13 күн бұрын

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री जयंतराव पाटील साहेब

  • @rj3687
    @rj3687Ай бұрын

    Satej urf Bunty patil 👑

  • @riyazshaikh2920
    @riyazshaikh292022 күн бұрын

    उद्धव ठाकरे पुन्हा cm ऑफ महाराष्ट्र

  • @chandrakantmane4372
    @chandrakantmane437220 күн бұрын

    Uddhav Saheb❤❤

  • @sumitpatil5516
    @sumitpatil5516Ай бұрын

    पक्ष तुमची वीडियो बघुन निर्णय घेणार वाटतं

  • @shridharmurdekar2786
    @shridharmurdekar2786Ай бұрын

    Shivsena....UBT RSP.... Jayant Patil Cong.....Satej Patil

  • @AnilDukre-x5v
    @AnilDukre-x5v24 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SuhasHande
    @SuhasHande13 күн бұрын

    Jayant Patil Saheb C M

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908Ай бұрын

    महिला मुख्यंत्री यशोमती ठाकूर

  • @ravigaming1008

    @ravigaming1008

    28 күн бұрын

    मुख्यमंत्री चुकीचं लिहिलंय तुम्ही...

  • @VijayMuke-ul6ku
    @VijayMuke-ul6kuАй бұрын

    उद्धव ठाकरें

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue16 күн бұрын

    नाना पटोले मुख्यमंत्री नकोच. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेला आवडतील.

  • @kolhapuri_songs2570
    @kolhapuri_songs257029 күн бұрын

    Bunty patil ❤

  • @bandutekale4010
    @bandutekale4010Ай бұрын

    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @somnathshete8542
    @somnathshete8542Ай бұрын

    भावी मुख्यमंत्रीपद 1 नंबर जागा _ अडीच वर्ष 2 नंबर जागा पक्ष अडीच वर्ष 3 नंबर जागा पक्ष_ 5 वर्ष उप मुख्यमंत्रीपद व विधानसभा अध्यक्ष _______>>>_________ शरदचंद्र पवार _ जयंत पाटील काँग्रेस _ बाळासाहेब थोरात ,ना ना _ पुढील टर्म उबाठा_ उपमुख्यमंत्री_ आदित्य

  • @dipakmane3599
    @dipakmane359929 күн бұрын

    Uddhav thakare or Banti Patil

  • @digvijaypatil007
    @digvijaypatil00729 күн бұрын

    बंटी पाटील

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare749728 күн бұрын

    शिवसेना - उद्धव ठाकरे राष्ट्रवादी - जयंत पाटील काँग्रेस - सतेज (बंटी) पाटील किंवा बाळासाहेब थोरात हे मुखमंत्री पदासाठी योग्य मानस आहेत

  • @SuhasHande

    @SuhasHande

    13 күн бұрын

    जयंत पाटील साहेब महाराष्ट्र C M

Келесі