Maharashtra Vidhan Sabha, Parishad LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात गदारोळ

#mahavikasaghadi #maharashtrapolitics
महाराष्ट्राचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मुंबईत 8 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि इतर वाहतूक खोळंबली. राज्य सरकार आणि मुंबई प्रशासनाच्या उपाययोजना कमी पडल्या का?
मुंबईतल्या पावसामुळे होणाऱ्या गैरसोयींबद्दल तसंच राज्यातील हिट अँड रन प्रकरणांबाबत सभागृहात काय चर्चा होते?
पाहा विधान सभा आणि विधान परिषदेचं कामकाज लाईव्ह विधान भवनातून.
सौजन्य - महाराष्ट्र विधिमंडळ
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Пікірлер: 39

  • @joytigadakh1773
    @joytigadakh177314 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा ❤ मराठेशाही आता विधानसभेला जागा दाखवून देतील ❤❤

  • @chaskarvitthal8934
    @chaskarvitthal893414 күн бұрын

    आगदी बरोबर.

  • @mundetransport2813
    @mundetransport281314 күн бұрын

    अगदी बरोबर आहे विरोधी पक्षाने ओबीसी मधून आरक्षण द्यावं का मराठ्यांना हे एकदा जाहीर करावा म्हणजे लोकांना कळू देत

  • @user-ky9uo9wk1f
    @user-ky9uo9wk1f14 күн бұрын

    शब्द कशाला दिला होता तुझ्या शिंदेला विचार खोटं जास्त दिवस चालत नाही

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde190614 күн бұрын

    मराठा आरक्षणाला विरोध महावि करतेय

  • @VitthalraoSabale
    @VitthalraoSabale14 күн бұрын

    नुतन मराठा आमदारांनी आरक्षणासाठी राजीनामा का दिला नाही

  • @dattatraydharmadhikari1733
    @dattatraydharmadhikari173314 күн бұрын

    विरोधा साठी विरोध नकोय

  • @user-oh9jx9bm4l
    @user-oh9jx9bm4l14 күн бұрын

    आरंक्षनाला.विरोध करणारे सरकार कधी येनार.नाही.

  • @shaikhahmed6912
    @shaikhahmed691214 күн бұрын

    हे सभागृह आहे गल्लीबोळातील ग्रामपंचायत नाही आम्ही असे जन प्रतिनिधी निवडून दिले

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf14 күн бұрын

    चर्चे शिवाय प्रश्न सुटणार नाही -

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare146814 күн бұрын

    आज या कांग्रेसी व ईतर विपक्षातील लोकांचे मराठा आरक्षणा बाबत नियत समजली, सर्व पक्ष मिळुन विचार करुन हा प्रश्न सोडवायला हवा होता पण हे लबाड सभेलाच हजर राहले नाहीत. मराठा समाजालाने यांना वेळिच ओळखा. जय जिजाऊ, जय शिवराय.

  • @laxmanhandal3825
    @laxmanhandal382514 күн бұрын

    OBC only

  • @chaskarvitthal8934
    @chaskarvitthal893414 күн бұрын

    आरक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

  • @balasodesai9417
    @balasodesai941714 күн бұрын

    शाळेतील विद्यार्थी बरे

  • @mundetransport2813
    @mundetransport281314 күн бұрын

    अरे बालवाडीतली लेकरं तरी बरे आहे तुम्हाला एवढा खर्च करून तिथे कशाला पाठवले लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam238714 күн бұрын

    सर्व पक्षिय नेत्यानी मराठ्यांना OBCमधूनच आरक्षण दिले पाहिजे.सभेमध्ये नुसता गोधंळ घालण बंद करा.नाही तर गौणवत्ता हेच आरक्षण ठेवा.मताच राजकारण चालू आहे.

  • @balirammore7948
    @balirammore794814 күн бұрын

    कोण नेते भाग घेतात की गोंधळ घालुन वोट बॅंक करते ते मराठा समाज पाहत आहे लवकर निर्णय घ्या आम्ही मराठा पाहतो आहे

  • @ArunRathod-wz4kx
    @ArunRathod-wz4kxКүн бұрын

    दळभद्री😢, 😭😇🥸

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale861414 күн бұрын

    अरे तुमचं सरकार आहे द्याना आरक्ष्यन कुणी अडवलं

  • @laxmanhandal3825
    @laxmanhandal382514 күн бұрын

    OBC jindabad

Келесі