Maharashtra Vidhan Sabha मध्ये तुफान गोंधळ, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने,25 मिनिटांचा राडा जसाच्या तसा

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#maharashtra #Vidhansabha #Ajitpawar
महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येताना दिसून येत आहे. यावेळी मंत्र्यांच्या उपस्थितीवरुन सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. या चर्चेत गिरीश महाजन, अजित पवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, भास्कर जाधव सहभागी झाले. जवळपास २५ मिनिटे ही चर्चा चालली. सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, 25 मिनिटांचा राडा जसाच्या तसा
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 4

  • @dineshthorat7689
    @dineshthorat768914 күн бұрын

    Khich ke taan Dhanushyaban

  • @ashrubhagat4117
    @ashrubhagat411714 күн бұрын

    Giri ati shahana

Келесі