Maharashtra Vidhan Parishad : Ramdas Kadam यांनी विधानपरिषदेतून सरकारवर कोणते नवे आरोप केले?

#BBCMarathi #RamdasKadam #MaharashtraAssembly #Shivsena
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानपरिषदेत अचानक रामदास कदम आले. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेतृत्वावर आणि प्रामुख्याने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 146

  • @laxmankadam431
    @laxmankadam4312 жыл бұрын

    कदम साहेब आपण बरोबर बोललात राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवसेनेचा correct कार्यक्रम चालू आहे उध्वव साहेब आणि आदित्य कधी समजणार?????

  • @avinashpatil3734

    @avinashpatil3734

    2 жыл бұрын

    Tyana ky den gen nahi shivsene shi. Tyana fakt Khurchi bhetali baki te andale jaale

  • @user-vq5qt6tc4v
    @user-vq5qt6tc4v2 жыл бұрын

    रामदास कदम हे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत 👍

  • @babankadam8942
    @babankadam89422 жыл бұрын

    बरोबर आहे। शिवसेना सम्पविले ***👌

  • @vitthalkale4980
    @vitthalkale49802 жыл бұрын

    भाई एक नंबर !👍👌👌👌 सत्य परिस्थिती लक्षात घेऊन आपण बोलत असाल तर याचा विचार केला पाहिजे !!

  • @user-kl1gu2xt8y
    @user-kl1gu2xt8y2 жыл бұрын

    रामदास कदम साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे. पण शिवसेनेचे असे झाले आहे की धरल तर चावतय आणि सोडले तर पळतय.

  • @pratapgodage6686
    @pratapgodage66862 жыл бұрын

    खरा शिवशेनिक

  • @prakashvichare5818
    @prakashvichare58182 жыл бұрын

    तशी सेना रा. काॅं .कडे गहाणच ठेवली आहे प्रमुखांनी !

  • @bhandari7045
    @bhandari70452 жыл бұрын

    स्वाभिमानी ,कणखर नेता आहेत कदम साहेब, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक काय असतो ते कदम यांना बघून समजून जावे🚩🚩😊

  • @suhaslad8015
    @suhaslad80152 жыл бұрын

    ठाकरे साहेब लक्ष घाला वाईट वेळेला सोबत आसणाऱ्या भाईकडे लक्ष दया परबच काय योगदान नाही शिवसेना वाढविण्यासाठी मीपण एक कट्टर शिवसैनिक आहे साहेब

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar60522 жыл бұрын

    राष्ट्रवादीचे सर्व नेते हे दोषी असुन सुद्धा ते निर्दोष सुटतात. हे बरोबरच आहे.

  • @sharadsarvankar3087

    @sharadsarvankar3087

    2 жыл бұрын

    Sharad Pawar mule te nirdosh sutatat

  • @rupeshrane9662

    @rupeshrane9662

    2 жыл бұрын

    ज्यांना लोकांनी नाकारला आहे असे लोग जर सत्तेत आहेत तर मग विषयच संपला साहेब

  • @samadhangadhave8910
    @samadhangadhave89102 жыл бұрын

    नगर विकास खाते है एकनाथ शिंदे कडे आहे ते कारवाई करू शकत नाही कारण तसे आदेश शरद पवार देणार

  • @ashishsawant122
    @ashishsawant1222 жыл бұрын

    Respect Ramdas Kadam for being brave and for speaking truth. 🙏

  • @Rahjj123
    @Rahjj1232 жыл бұрын

    ठाकरे सरकार फक्त आणि फक्त भ्रष्टाचारी नेत्यांना च संरक्षण देत आहेत.

  • @shantanunewse2118

    @shantanunewse2118

    2 жыл бұрын

    अहो सगळे तसेच असतात ... कधी पुढारी आपली बँक पासबूक दाखवतात् का ???? 🙏 ITR भरतात का??

  • @rupeshrane9662
    @rupeshrane96622 жыл бұрын

    सगळी कडे अशीच परिस्थिती आहे साहेब महाड, माणगांव मध्ये सुद्धा अशीच भयानक परिस्थिती आहे, अन्याया विरोधात वाचा लवकरच फुटेल. सुरुवात आपल्या पासून झाल्याने साहेब आपले मनपुर्वक आभार,

  • @thesocialcitizen3642
    @thesocialcitizen36422 жыл бұрын

    काय वेळ आली शिवसैनिकांवर.. उध्दव ठाकरेंना राहुल गांधी कडे संजय राऊत यांना पाठवण्यासाठी वेळ आहे... पण शिवसैनिकांचे ऐकायला वेळ नाही..

  • @govrdhanjadhav4593
    @govrdhanjadhav45932 жыл бұрын

    शिवसेना एक दिवस संपणार मझी संपणार.. ही शिव सेना नाही ही भंगार सेना.. ह्या सेनेच वाटोळं संजय राऊत ह्या माणसांनी घातली.. 🙏🙏 कडू पण सत्य 🙏🙏

  • @prabhakarkurane8873

    @prabhakarkurane8873

    2 жыл бұрын

    तुला लय कळत

  • @rajshreeshahuraje1910

    @rajshreeshahuraje1910

    2 жыл бұрын

    Govrdhan jadhav 👌

  • @prakashkakde4843

    @prakashkakde4843

    2 жыл бұрын

    Yad javya

  • @hemantzore9555
    @hemantzore95552 жыл бұрын

    Barobar bhai

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha66782 жыл бұрын

    कदम साहेब आपण जे बोललात त्या बद्दल शिवसेनेने लक्ष देणे गरजेचे आहे.

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate7932 жыл бұрын

    जनतेला लुटण्यासाठी तीन पक्षाचं समविचारी नसताना सरकार बनवलाय एकच अजेंडा होता की जेवढं खायचं असेल तेवढे भरपेट खायचं

  • @rajendrapetkar682
    @rajendrapetkar6822 жыл бұрын

    अश्या जेष्ठ नेत्याच म्हणणं जर.. शिवसेना प्रमुख.. ऐकत नसतील तर ही गोष्ट फार वाईट आहे..

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya5102 жыл бұрын

    महावसूली आघाडी सरकार ला मतदान करू नका पुढील निवडणूकीत मतदान करू नका ।।

  • @user-yi4fe2pc5w
    @user-yi4fe2pc5w2 жыл бұрын

    राष्ट्रवादी पासून शिवसेनेला धोका आहे कडवट आहे पण सत्य आहे वेळीच सावध भूमिका घ्यावी

  • @bapupacharne6829
    @bapupacharne68292 жыл бұрын

    I saport bhai

  • @premkumarwaghmare4059
    @premkumarwaghmare40592 жыл бұрын

    Love and Respect Ramdas Kadamji, Char paach kutte milke sher ko Gher nahi sakte

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash72992 жыл бұрын

    रामदास कदम यांना आपले राजकीय भवितव्य संपवायची घाई झालेली दिसते.

  • @Chintamoney134
    @Chintamoney1342 жыл бұрын

    लाज वाटु द्या रे..... धन्याला धतुरा अण चोराला मलिदा.....

  • @milindgharpure5628
    @milindgharpure56282 жыл бұрын

    आधी विरोधक आरोप करीत होते, आता स्वकीयच करीत आहेत.

  • @swapnilsansare818
    @swapnilsansare8182 жыл бұрын

    भाई तुम्ही शिवसेना सोडू नका ज्या वेळी बीजेपी बरोबर युती झाली नसती तर शिवसेनेचे आमदार फुटले असते म्हणून त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता आणि आता घेतलेला निर्णय ही योग्य आहे मात्र तुम्ही गदरांच्या यादीत येऊ नका जरा संयम पाळा

  • @amitjoshi7814
    @amitjoshi78142 жыл бұрын

    पूर्वी सगळे मातोश्रीवर यायचे आणि आता यांना सगळीकडे जावे लागते काय एवढी लाचारी

  • @kalpeshmeher9853
    @kalpeshmeher98532 жыл бұрын

    तुमच्या सोबत अन्याय होत आहे तुमचं बोलणं समजतं

  • @survepra
    @survepra2 жыл бұрын

    वैभव खेडेकर ने आरोप खरे आहेत म्हणजे....किती जळफलाट

  • @omkarkhutal9999
    @omkarkhutal99992 жыл бұрын

    हे मात्र खर आहे .

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil2362 жыл бұрын

    Ramdasaji pranam 😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏lage raho

  • @nileshm1051
    @nileshm10512 жыл бұрын

    एकच ढाण्या वाघ राहीलाय सेनेत रामदास भाई 🔥

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar12 жыл бұрын

    रामदास भाई every dog has its own days अशी एक म्हण आहे. तुम्ही सत्तेत मंत्री असताना खेड मध्ये किती माया जमवली, कित्येकाच्या जमिनी जबरदस्तीने हडपल्या ह्याचा पाढा खेड व शिवतर मधील जनता वाचत आहेत, तुमच्या मुलीच्या नावाने केलेलं दंत महाविद्यालय व तळ्याच्या वाकणात केलेली भव्य वास्तू त्याची जितीजागती साक्ष आहे. थोडे दुसऱ्याने खाल्ले तर पोटशूळ का उठतो. ह्याचे समर्थन करीत नाही, आमच्या मते दोघेही ब्रस्टाचारी. पण तुम्हाला वैभवने नेहेले पे देहला शह दिला की. अनिल परबानी तुमची सेनेतली सद्दी साफच संपवली की, हे त्रिवार सत्य आहे. तुमची खेडातली अवैध प्रॉपर्टी बघितली तर डोळे फाटतील लोकांचे. जसे मुघलांच्या घोड्याना संताजी-धनाजी दिसायचे पाण्यात तशी तुमची स्थिती झाली आहे. जळी, काष्टी, पाषाणी तुम्हाला वैभव खेडेकर दिसत आहे. इतकी वर्ष तुम्ही अन्यायानी वागलात आता तीच गोष्ट तुमच्या बाबतीत घडत आहे, ह्याला म्हणतात उपर वालेकी लाठी जब चलती है ना तब बडे बडोनकी छुट्टी होती है.

  • @arunsawant3515
    @arunsawant35152 жыл бұрын

    जय महाराष्ट्र,एका मोठ्या साहेबांच्या शिव सैनिकाचा.

  • @Players2420
    @Players24202 жыл бұрын

    शिवसेना एक दिवस नक्की संपेल

  • @rajshreeshahuraje1910

    @rajshreeshahuraje1910

    2 жыл бұрын

    Shivsena. --- BALASAHEB + HINDUTVA =. ? ? 0 Ab bacha hi.kya ?

  • @harishmokalkar6193
    @harishmokalkar61932 жыл бұрын

    वुदव साहेब काय करत आहे ऐवढे पन लाच्यार नाका होवु खुर्ची साठी शीव सेनेचे मानस शिवसेना सोडत आहे

  • @swamisamarth6721
    @swamisamarth67212 жыл бұрын

    खर बोलत भाई

  • @user-JBond007
    @user-JBond0072 жыл бұрын

    कदम साहेब, हिंम्मत असेल तर सेनेतून बाहेर पडा, कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष लढा. तुमचे मुख्यमंत्री तुमचेच काय तर महाराष्ट्राचे देखील राहिले नाहीत.

  • @nileshwaghmare1737
    @nileshwaghmare17372 жыл бұрын

    Well come BJP

  • @shirishpatil7443
    @shirishpatil74432 жыл бұрын

    नक्की तुमच सरकार आहे का?युती सरकारमध्ये असताना राजिनामे खिशात ठेवून होता. खूप त्रागा करीत होतात.नेमके आता काय झाले.?ठिक आहे. शिवसैनिकच रहा. सध्या शांत रहा.होईल चांगले.

  • @nikhilturkhade917
    @nikhilturkhade9172 жыл бұрын

    भाई सेना सोडू नका

  • @ashutoshkelkar5517
    @ashutoshkelkar55172 жыл бұрын

    Ramdas Kadam Saab, Please try to understand that the Transportation Minister has made a fixing with the Dynamic (?) M. P. representing Raigad who is Konkan Subhedar of the King of 3 & 1/2 Districts. Hence please don't expect that anybody shal take Cognizance of your justified complaint against the corrupt system.

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley74522 жыл бұрын

    छातीवर पँट घालुन काय होत नसत त्याला शिक्षण असाव लागत

  • @sk-ss3ds
    @sk-ss3ds2 жыл бұрын

    भाई सत्ता कशी आणलात हे पण सगा .....😀😀😀😀 एका रात्री मध्ये सत्ता आणली भाई नी😀😀💸💸💸💸💴💴💵💵💰

  • @sushantpawar962
    @sushantpawar9622 жыл бұрын

    Kattar shivsainik🚩Jay Maharashtra saheb🚩

  • @jjuu...8865
    @jjuu...88652 жыл бұрын

    बोलबच्चन संजय राऊत यांना पहिले सेनेतून हाकला....उद्धव साहेब जागे व्हा

  • @genubhaugoodgagare7858
    @genubhaugoodgagare78582 жыл бұрын

    only अपक्ष लढा

  • @advhrishikeshjoshi7670
    @advhrishikeshjoshi76702 жыл бұрын

    निष्टेची फळं नावाचा निबंध लिहा

  • @limbrajenterprisessagar2872
    @limbrajenterprisessagar28722 жыл бұрын

    👌

  • @obcking2174
    @obcking21742 жыл бұрын

    Right sir

  • @omidalvii
    @omidalvii2 жыл бұрын

    kon ala re kon ala koknacha dhanya wagh ala🚩🚩🚩🚩 ramdas bhai age badho hum tumhare sath hey

  • @vinayakkshirsagar2812
    @vinayakkshirsagar28122 жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @pradeepchalke2621
    @pradeepchalke26212 жыл бұрын

    Ramdas Kadam tumchi clip Vaibhav Khedekar ni open keli mhanun Hye aagpakhad karat ahe.Hyana Minister banavle nahi,mhanun naraj ahet.

  • @suhasvazalwar2297
    @suhasvazalwar22972 жыл бұрын

    Wah Udhhavji chan chalale aahe tumachya karkirdit

  • @mandapawar2
    @mandapawar22 жыл бұрын

    Jay ho Ramdas kadam

  • @parakarsamir3378
    @parakarsamir33782 жыл бұрын

    Jai hindustan..jai maharashtra.. jai shree Ram

  • @5469551
    @54695512 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde43002 жыл бұрын

    Bhai only khedekar bhrashachari nahi. Sena , Rashtravadi barobar 100 percent bhrashachari zali aahe.

  • @shripad7023
    @shripad70232 жыл бұрын

    रामदास भाई काँग्रेसी सेनेला काही समजावणं अशक्य?

  • @vikashatwar6078
    @vikashatwar60782 жыл бұрын

    सरकार कुठं आहे.

  • @mainhoonna4564
    @mainhoonna45642 жыл бұрын

    Such compromises in coalition government is as expected and thakre government will collapse due to such incidents

  • @prasadbhatwadekar6526
    @prasadbhatwadekar65262 жыл бұрын

    Only Bhai

  • @pritamsali7137
    @pritamsali71372 жыл бұрын

    रामदास भाई हे नावच सांगत की यांची किती दहशत असेल याला म्हणतात बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक भाईंसारखी बाळासाहेबांची respect कोणी करू शकत नाही... 🚩जय महाराष्ट्र🚩

  • @uttampawar7534
    @uttampawar75342 жыл бұрын

    Saheb ase prakar partek serahat nete madli kartat yat kay chuk.

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke30812 жыл бұрын

    भाजपा मध्ये जा तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहेत

  • @omidalvii

    @omidalvii

    2 жыл бұрын

    mh 14 tujya laykit raha

  • @anuragsalvekar
    @anuragsalvekar2 жыл бұрын

    Bhau tumcha aamala abhiman aahe

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar11372 жыл бұрын

    Shivsena smpvnyach kaam?? Ky boltay... Pathit khanjir etc dialogue.... Jai Maharashtra??

  • @kakasharma2566
    @kakasharma25662 жыл бұрын

    JAI MAHARASHTRA SAHEB

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde9112 жыл бұрын

    उद्धवजीना पक्षा पेक्षा मुख्यमंत्री पद माहत्वाचे वाटते

  • @Rj-nf6yy
    @Rj-nf6yy2 жыл бұрын

    शिवसेने च्या कार्यकर्त्यांना पवार साहेब यांनी आपल्या हातातले खेळणे बनवले

  • @nachiketsimant2427
    @nachiketsimant24272 жыл бұрын

    सच्चा माणुस

  • @pradipmolwane5180
    @pradipmolwane51802 жыл бұрын

    Sena Padasathi gahan rahili,ya pravaticha jahir nished ❤️💯

  • @Bollywoodmusic-kw7mz
    @Bollywoodmusic-kw7mz2 жыл бұрын

    NCP kade asleli Gahan sena....lachariche pradarshan kartana

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram62452 жыл бұрын

    साहेब इमानदार ला किंमत नाही

  • @anilshirodkar8285
    @anilshirodkar82852 жыл бұрын

    Ata BMC election yenar Iwa

  • @pramodgayki3270
    @pramodgayki32702 жыл бұрын

    Bhau fact vasuli v bhartrachar karnyasathich sarkar banvile fact tuhmala mahit nahi kele durdevya

  • @suniljiwagh1972
    @suniljiwagh19722 жыл бұрын

    कदमसाहेब

  • @navnathsodmise926
    @navnathsodmise9262 жыл бұрын

    संजय राऊत, गेम करतात

  • @kailasshinde6245
    @kailasshinde62452 жыл бұрын

    Barobar sena sapnar

  • @indianchildrensgame8803
    @indianchildrensgame88032 жыл бұрын

    रामदास कदम......

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe41422 жыл бұрын

    *आपण म्हणता आहात कि* *उघडा डोळे बघा नीट !* *पण खरं सांगायचं तर सामान्य* *माणसाला राजकारणाचा आलाय वीट!!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*

  • @prabhakargawade4003
    @prabhakargawade40032 жыл бұрын

    रामदास कदम यांची आता सन्मानाने कामे व्हायला हवी पण खासदार अनंत गीतेना निवडणूकित पाडण्यास सहाय्य केले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आलाच नसता. रामदासभाय आपण शिवसेनेचे उमेदवारच पाडण्यासाठी उचापती केल्या नसत्या तर आपले स्थान शिवसेनेत अढळ राहिले असते. आतातरी जाहिर टीका टाळा. संघटनेचे नुकसान करता आहात.

  • @prashantmodsing8763

    @prashantmodsing8763

    2 жыл бұрын

    रामदास कदम बरोबर बोललात

  • @RakeshDPatil
    @RakeshDPatil2 жыл бұрын

    हा नक्की बीजेपी मध्ये जाणार...🤣🤣🤣🤣

  • @kailasshinde6245
    @kailasshinde62452 жыл бұрын

    Kadam saheb sarkar virodhat bola ata he sarkar bhgar zale

  • @kamalakargawade4238
    @kamalakargawade42382 жыл бұрын

    Shivsena hi balasahebanchi naahi rahili balasaheb wagh hote

  • @AnilKumar-db7tc
    @AnilKumar-db7tc2 жыл бұрын

    Soniyakade ja.

  • @shashikantgandhale9573
    @shashikantgandhale95732 жыл бұрын

    Bala sahebji kahte the. Tell. Lavlela pahalvan.

  • @mohanm6818
    @mohanm68182 жыл бұрын

    रामदासकदम तू सेनेच्या मंत्र्याला व उद्धव ठाकरे बदल काही बोलले ते चालते का रामदास तुला सेनेने तुला काय दिले नाही

  • @rajwade1166
    @rajwade11662 жыл бұрын

    Gaddar Cha kadelot ghya 🤬🤬

  • @kasaagro1172
    @kasaagro11722 жыл бұрын

    Watch his right hand from 0:01 to 0:03 secs ...🤣🤣

  • @sharktank9

    @sharktank9

    2 жыл бұрын

    Are bhai 🤣🤣

  • @kasaagro1172

    @kasaagro1172

    2 жыл бұрын

    @@sharktank9 🤣🤣🤣 how it looks like ...

  • @sharktank9

    @sharktank9

    2 жыл бұрын

    @@kasaagro1172 msterbte

  • @shriramdachawar9960
    @shriramdachawar99602 жыл бұрын

    Sir tumhi je manta te honar nahi karan ss hi bhrahtsena ahe

  • @microsoftp7918
    @microsoftp79182 жыл бұрын

    Chivsena. sarkar tumchich anni tumhich nyyay mangtaya.kay joke ahe😂🤣😂

  • @waterpurifiersexpert3026
    @waterpurifiersexpert30262 жыл бұрын

    Saccha shivsainik

  • @harshallokhande9549
    @harshallokhande95492 жыл бұрын

    Khu pach cha n बोलताsaheb

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni39372 жыл бұрын

    SAGAL. BHOGUN SENE VIRUDH. BARBAD. HONAR. SUNIL. TATKARELA. HYANICH MADAT KELI GITE VIRUDH.

  • @pradipmolwane5180
    @pradipmolwane51802 жыл бұрын

    Rastra vadiche nete sarv Brast ahet

  • @meghraj8995
    @meghraj89952 жыл бұрын

    Vishav pravakta ata Medea che gu khau lokana disat nahi

  • @pavanu8491
    @pavanu84912 жыл бұрын

    मुख्यमंत्री राष्ट्रवादिच्या विरोधात कसे जाईल कारण पवारांचा बोट धरुन ते मुख्यमंत्री बनले... आणि कदम तुम्ही असे बोलून जनतेला मुर्ख बनवता. तुमचे आरोप जरी बरोबर असले तरी तुमची अपेक्षा भिकेचिच आहे.... "उद्धव साहेब माझा पण विचार करा.. मला पण भाव द्या जरा... सगळे घपाघप घपले करत आहे.. मला पण थोड़ा हाथ साफ करुद्या हो "... हेच म्हणायचे आहे आणखी काय?

Келесі