Maharashtra | वाईल्ड व्ह्यू रिसॉर्ट Vlog | राधानगरी | कोकण | मराठी | टुरिझम |
राधानगरी हा पर्यटनासाठी एक अतिशय उत्तम भाग आहे. धबधबे, धरणाचं बॅक वॉटर, अभयारण्य यामुळे या भागाला निसर्गाची देणगी मिळाली आहे. याच भागात राहण्यासाठी एक नितांत सुंदर रिसॉर्ट आहे, वाईल्ड व्ह्यू रिसॉर्ट. कोल्हापूर पासून फक्त ५० किलोमिटर अंतरावर असणाऱ्या या रिसॉर्टमध्ये खूप छान सोयी आहेत.
या रिसॉर्टच्या बुकिंगसाठी खालील नंबरवर संपर्क करू शकता:
Wild View Resort
Digewadi, Near Rautwadi Waterfall, Radhanagari, Maharashtra 416211
contact number:
9822298813
8010212648
Follow Me
INSTAGRAM: kaustubh.bankapure
FACEBOOK: kbankapure
Edited by: adhirathchavan@gmail.com
Пікірлер: 72
छान रिसॉर्ट आहे. पण सर्वात महत्त्वाची माहिती असावी ते म्हणजे अंदाजे खर्च.वेगवेगळे खर्च. त्या प्रमाणेच रिसॉर्ट लां visit करण्याचा प्लॅन होऊ शकतो.
@TravelandTasteIndia
Ай бұрын
+91 98222 98813 contact this number for booking.
Wow, very nice video. Very nicely captured all details of the place.... Well done mitra... 👌👍
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
Thank you Mitra. Keep sharing it to your friends as well.
खूप छान व्हिडीओ व नवीन माहिती ! 👌
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
धन्यवाद
अशीच नवनवीन ठिकाणे शोधून आमच्यापर्यंत आणत जा👏👏
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
नक्की येत राहतील. 👍
छान छान माहिती दिल्याबददल धन्यवाद, एकदा नक्की भेट देऊ
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
नक्की द्या. कुठे कॉन्टॅक्ट करायचा हे डिस्क्रीप्शन मध्ये दिलं आहे.
Nice video
👌👌
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
Thanks
Khoop chaan 👌👍
@TravelandTasteIndia
Ай бұрын
Thanks
@rshreycar9696
Ай бұрын
Cost
@TravelandTasteIndia
Ай бұрын
@@rshreycar9696 contact the number given in description
We experience it really nice and relaxing experience
@TravelandTasteIndia
Ай бұрын
Thanks a lot sir
या रिसॉर्ट मी स्वतः राहिलो आहे. मस्त आहे एकदम. जेवण पण छान आहे. रूम पण चांगल्या आहेत. View पण एकदम झकास!!!
@sanjaymahadik9943
Ай бұрын
Share mb no please
@TravelandTasteIndia
Ай бұрын
धन्यवाद सर
@prasadshendye4542
Ай бұрын
कृपया तुम्ही तरी चार्जेस किती दिलेत ते सांगा
@rahuljoshi9403
Ай бұрын
@@prasadshendye4542 या ठिकाणी मी कोरोना नंतर गेलो होतो, लेटेस्ट रेट माहित नाही. तुम्हाला वेबसाईट वरून माहिती मिळेल.
खुप छान
@TravelandTasteIndia
Ай бұрын
धन्यवाद
Love to visit soon
@TravelandTasteIndia
Ай бұрын
+91 98222 98813 contact this number for booking.
झकास रिसॉर्ट आहे. 2 दिवस खूप एन्जॉय केले
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
आता अजून नवीन प्लॅन आहे त्यांचा स्विमिंग पुल वगैरे. म्हणजे परत एकदा जाता येईल.
@prasadshendye4542
Ай бұрын
रेट किती आहे जरा माहिती द्याल का?
तुमचा आवाज कमी...म्युझिक चा जास्त का????
Tumcha vlog pahunach gelo hoto,2 divas khup Chan gele,thambke siranchepan aabhar manale,he thikan paryatakana uplabdha karun dilyabaddhal.stafchapan khup cooperation aahe,Jevan nasta mastach.punha rainy season madhe nakki janar.
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
Thank you sir. खूप छान अनुभव शेअर केलात.
@siddharthtakudage7184
Ай бұрын
Any contact
You have not told the rent
पर डे किती चार्जेस आहेत सांगा
@TravelandTasteIndia
11 ай бұрын
नंबर description मध्ये दिला आहे सर.
प्रत्येक दिवसाचे रेट काय. तेथील फोन नंबर काय.
@TravelandTasteIndia
Ай бұрын
+91 98222 98813 contact this number for booking.
You should always give the rates too. Without that it seems like you have given incomplete information. Asking the vieqers to contact the management isnt what we look for in travelogues.
@TravelandTasteIndia
Ай бұрын
Yes will try for sure
Is it ok for handicapped persons?
@TravelandTasteIndia
Ай бұрын
You can check with the owner. Number given in the description
तिथे जागा विकत मिळेल का
@TravelandTasteIndia
11 ай бұрын
याबाबत तिथेच चौकशी करावी.
what is the per day rent & expenses
@TravelandTasteIndia
Ай бұрын
Please call the number given in description
आमच्या नियोजित रिसॉर्ट चा व्हिडिओ बनवणार का
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
नक्कीच बनवू. traveltastevideo@gmail.com या ईमेलवर संपर्क करू शकता.
सगळे चांगले आहे पण कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही
@TravelandTasteIndia
Ай бұрын
+91 98222 98813 contact this number for booking.
नुंबर पाहिजे बुकिंग कसे करायचे
@TravelandTasteIndia
Ай бұрын
+91 98222 98813 contact this number for booking.
आता पावसाळ्यात यायला कसा आहे हा रिसॉर्ट?
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
मस्त आहे. इथे जायचा रस्ता पण छान आहे आणि व्ह्यू पण सुंदर मिळेल तुम्हाला.
आमच्या फॉर्म हाऊस आंब्याला भेट द्या एकदा
@TravelandTasteIndia
8 ай бұрын
बोलवा आम्ही जरूर येऊ.
नंबर हवा आहे
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
+91 98222 98813
Rent kiti aahe ek divsache
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
Description madhye number dila ahe. Tyana call karun vichara.
हे कोणीच तिथे गेलेले नाहीत मग नंबर कसा देणार 😂
@TravelandTasteIndia
Ай бұрын
Mast joke mara sir.... +91 98222 98813 contact this number for booking.
नंबर द्या
@TravelandTasteIndia
Жыл бұрын
+91 98222 98813
. नंबर पाहिजे नंबर
@TravelandTasteIndia
Ай бұрын
+91 98222 98813 contact this number for booking.