Maharashtra Times Live | OBC Reservation बैठकीनंतर Pankaja Munde Live | Laxman Hake Hunger Strike
#pankajamunde #laxmanhake #manojjarangepatil #obcreservation
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
Пікірлер: 443
जय ओबीसी, जय भगवान,जय पंकजाताई, जय आरक्षण.जरांगेच्या हुकुमशाहीला व ठोकशाहीला ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांनी रोखल पाहिजे
@Partik929
7 күн бұрын
ओबीसीचे 23 मार्च 1994 चा बेकायदेशीर आरक्षण रद्द झाला पाहिजे
आदर्श नेतृत्व लोकनेत्या पंकजा ताई मुंडे....❤
पंकजा मुंडे तुम्ही फक्त ओबीसी जिथे आहेत तिथे थांबा , तुम्हाला आता खूप lead मिळेल
@Samgameing1
7 күн бұрын
Je challenge tumhi taila karta te prastapit marathana karu shakat nahi
@55H66
7 күн бұрын
घरी बसून अत्ता काम करा....😁
@Trading_Shine92
7 күн бұрын
@@55H66 ghari jari baslya tari Kay harkat nai..😂 Pan eka tweet var Mediatun 2 divsat jarange navacha jayghosh gayab karun Kuthlahi news channel ghya tyachyavar phakt hake ch ch nav distaye . Mag vichar kara jar Tyani tharwalach tunchya sarkha Je tumhi kela loksabhlea inmin 2 umedvar obc che padle ..tar Tumche yenarya Vidhansabhela kiti Padtil ...
@shamshinde4424
7 күн бұрын
ओबीसीनी बोगस करु करु मतदान हानल तरी पाडल कळल का मराठा हाबाडा
@Karma_0911
7 күн бұрын
@@Trading_Shine92गण्डितुन पाणि आला मिथुन आणि त्याच्या कुत्र्याचया!!!
ओबीसीच्या नेत्या पंकजाताई धन्यवाद
Taisaheb🚩👏🏻
loknetya taisaheb....❤🎉
Jay OBC
पंकजाताई जिंदाबाद!
Taisaheb zindabad Jay obc
एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ
@TRCsimplelearning
7 күн бұрын
मराठा समाज तयार आहे लढाई करायला आता
@Paisa_pani
7 күн бұрын
म्हणजे ताई धनूभाऊ ला पाडणार 😂😂
@Princesai-nv8rd
7 күн бұрын
Are jarange porg ahe Sharad pawar ch😂
@TRCsimplelearning
7 күн бұрын
3/4महिने थांबा.कळेल सर्व काही... आदरणीय लोकनेते जरांगे पाटील...हे अस्सल रसायन समजायला वेळ लागणारच...
@Santoshkharat-co8jl
7 күн бұрын
😂😂😂
आज निसर्गतःच सुद्धा आनंदीत झाला
Taisaheb very clever
५०% च्या वर दिलेले आलेले आरक्षण देवही टिकवू शकत नाही, भाजप ५०% च्या वर आरक्षण देऊच शकत नाही.
@HS-me2fg
7 күн бұрын
Ews vagalta kahich tiknar nahi obc gelat tari tithun cort hakalnar baher mokarpana band karun kama dhande kara
@khoresaagar3920
7 күн бұрын
@@HS-me2fgतु काय काम धंदा करतोय 😂 कुणबी मराठा ओबीसी आहे तो सगळ्यांचा बाप आहे कारण सगळ्यात जास्त ओबीसी मध्ये कोणी असेल तर तो कुणबी मराठा जय शिवराय जय शंभूराजे 🚩
ONLY TAISAHEB SARKAR 👑❤️✌🏻
ताई नंबर वन🎉
Ek number vishleshan
Jay OBC sarv vicharvant Neta hake Sayab 👌👍🙏🙏
जय ओबीसी,जय संविधान,जय सावता, जय भगवान बाबा, जय मल्हार,जय भिम
एक नंबर ताई साहेब
Tai Saheb khup chan vishleshan Abhyaspurn ❤
Tai saheb
ताईच राजकारण संकोचीत विचारसरणीच झाले हा संदेश ताईच्या बोलण्यात दिसुन येत आहे.त्यामुळे त्याच्या पक्षातील काही नेत्याना अपेक्षीत आहे असेच नेतृत्व करत आहे.बहुजनात दुपळी निर्माण करण्याची खेळी कोण करीत आहे याची शोध बहुजन समाजाने घेतला पाहिजे.
Jay OBC Jay pankaja Tai saheb Beed
Jay Ho Tai
ताई साहेब
🙏🌹👍 धन्यवाद ताई साहेब
जे ओबीसी जय ताईसाहेब
ताई साहेब....🙏
Great Tai saheb👍👍👌👌
एक सुसंस्कृत आणि संवेदनशील नेतृत्व आदरणीय ताईसाहेब ❤️💯
Only pakajatai
एक सुसंस्कृत आणि संवेदनशील नेतृत्व म्हणजे ताईसाहेब
Mature statement Taisaheb 💪👍👍
बरोबर आहे, संविधान महान आहे. खरे खोटे कायद्याला धरून असावेत. आपले म्हणणे कोर्टात न्यावे.
@kiranpatil4158
7 күн бұрын
Fukat konala deu naye😂😂
खूप छान ताई
Yaala mahntat bolnyachi padhat, abhysupna, Clareaty , spastpnaa, muddesudh bolne, he ek loknetyachi bhasha ahe pn kahi lokana he samjun gyaychi mansiktach nahi. Great speech taaisaheb.
लोकनेत्या पंकजाताई साहेब 🎉🎉
कोणताही राजकीय पुढाऱ्यांनी या समाजाचे जे आंदोलन चालू आहेत या आंदोलनाच्या पाठीमागून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये जनता जनता ही राजकीय पुढाऱ्यांची डाव ओळखल्याशिवाय राहत नाही कारण जनता सुज्ञ आहे
@OBC_4695
7 күн бұрын
आरक्षणाच्या नावाखाली जनतेचा फायदा कोणी घेतला आहे. हे जनतेने ओळखले आहे.......
@Trading_Shine92
7 күн бұрын
Loksabhechya Veles Jantecha sundya pana Kuthe gela hota jara sangu shakal ka saheb?
पंकजाताई🎉🎉🎉🎉
धन्यवाद ताई साहेब
कोणत्याही गोष्टीला समर्थन करताना आपली नैतिकता आणि नीतिमत्ता शुद्ध असावी बाकी आत्मपरीक्षण करा मताचा स्वार्थ नसावा
Pm ताईसाहेब
@vksvsk8517
7 күн бұрын
😂😂😂
लोक नेत्या ताईसाहेब
Loknetya pankaja tai ki jay
Great thought
only ताईसाहेब..!ग्रेट लीडेर
फक्त पंकजाताई 🎉
Jay Bhagwan Jay OBC Tai Saheb
only tai
आम्ही गावाकडची माणसं आहोत हिच आहे. तुम्ही तळा गळात गेले नाही.. आम्ही कमी शिकलो तर आमची भाषा हिच आहे. ही मस्ती ही आमची भाषा आहे.
धन्यवाद ताई साहेब...
Tai Saheb jindabad
ताई चा विचार हा सर्वत्र फोकस आहे, अभिनंदन
@Karma_0911
7 күн бұрын
💯🙏🏻✌🏻
राज्यकर्ते हे राजकारण करीत आहे.कारण त्यांना त्यांची प्रतिमा राजकीय वरदस्थ वाटचाल , मालमत्ता गोळा करणे हेच करू शकतो. त्यांना गोरगरीब जनतेला न्याय मिळणे हे कोण त्याही राजकीय पक्ष या सरकार करणार नसेल तर सर्व सामान्य जनांना हवे असे सरकार जण सरकार स्थापन करणे योग्य ठरेल.
@user-dhrmrkshtrkshth
7 күн бұрын
गोरगरिबांसाठी फक्त आर्थिक निकषावर आरक्षण च असू शकते
हिटलरशाही बंद झाली पाहिजे आणि कायदे मध्ये जे बसते त्याप्रमाणे सरकार चालत असते तेथे झुड शाही चालत नाही
Only pankaja tai
ताई तुम्हाला मराठ्यांच्या गावात काळे झेंडे दाखवले याच आम्हाला दुं ख आहे
हाके सर तुमच्या सुसंस्कृत आंदोलनाला सर्व ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा
ताई छान माहिती आहे 🎉🎉❤❤
Nice tai
लोकनेत्या ताईसाहेब🚩
Only tai saheb.
ताई साहेब 50% वरचं आरक्षण कायद्यात बसत नाही मग मराठयाना वेगळे आरक्षण कसे व कुठून देणार व ते टिकणार नाही.
🔴 प्रशिक्षित व्यक्ती मराठा समाजा समोर ऊभा केला गेला आहे , मराठा गोरगरीब लेकरांच कल्याण यांनां नकोय
@umakantmisal6696
7 күн бұрын
प्रशिक्षीत नाही,सुशीक्षीत म्हना!🎉
@KING81889
7 күн бұрын
आपलं साले कार्य करते धड नाहीत या बाई मनांत मराठा समाज विषीई किती द्वेष आहे तरही पैसा 💸 साठी आपलं दलीदर असल्या नेत्या मागे फिरतात
@Trading_Shine92
7 күн бұрын
@@umakantmisal6696prashikshitach mhanav lagel.. Prashikshan he kahi tari fayda kadun ghenyasathi tya vyaktila prashikshan dila jate. Ani sadhyacha prashikshit vyakti he jarange patil ahet jyana Tutarichi satta annyasathi Prashikshan detaye Baramatiche saheb..he atta tari olkha ani yancha naad maratha samajane sodava..
@Karma_0911
7 күн бұрын
भाऊ ताई आल्य होत्या तर ताइंच्या गाड्या अङावल्य उग्च हेच उत्तर दया!!!
शरद पवार यांनी या संदर्भात बोललं पाहिजे राजकारण झाले नाही पाहिजे 🎉🎉
Akdam barobar ahe Tai saheb👍👍👌👌
पंकजा मुंडे सर्व समाजांना उपोषण करण्याचा अधिकार आहे परंतु लक्ष्मन हाके यांचे उपोषण दुसऱ्या समाजाला काही मिळु नाही यांच्या साठी केले आणि पहिल्यांदा भारतात असे उपोषण झाले आहे
@nageshtayade6425
7 күн бұрын
तुमच्या ताटातले कोणी हिसकावून घेत असेल तर ते घेऊन जा म्हणणार का तुम्ही त्यांना?
ताई तुम्ही मराठा आरक्षणासाठी आमचे दादा उपोषणाला बसले होते तेव्हा नाही का जाऊ वाटले तुम्हाला आता फक्त ओबीसी मतावर निवडून या तुम्ही
@user-hl6tc3xw2v
7 күн бұрын
भाऊ दादा ला ताई तीन वेळा भेटल्या ताई ने विनंती केली होती पण दादा नी ताईचा अपमान केला
@Karma_0911
5 күн бұрын
गाड्या कोणि आड़वल्यारे ताईनी विरोध न करुण तुम्हीं इवधा विरोध केला!!
WE WITH MANOJ JARANGE PATIL......MARATHA EKTA ZINDABAD
तुम्हीच बसवलं त्यांना मराठ्या विषयी इतका अनादर ताई का ? आपल्या बहिणीला खासदारकीला दोनदा मतदान केले? आता आपला पराभव झाला म्हणून मराठ्या . विषयी इतका द्वेष का?
@A_B_P_
7 күн бұрын
तुम्हा मराठ्यांना आरक्षण विषय सोडून इतर गोष्टीत जास्त लक्ष केंद्रित केलं आहे याला बागतो त्याला पाडतो कसा देत नाही बघतो साधं तुम्ही देशाच्या पंतप्रधान पदाच्या व्यक्तीचा पण अपमान केला आहे ही जर भाषा सोडली असती तर ओबीसी नी आदराने तुम्हाला ओबीसी मध्ये स्थान दिले असते
@KING81889
7 күн бұрын
आपले कारठे घड नाहीत ना चार पैसे फेकले असल्या दलीदर नेत्या मागे धाव घेतात 😢
@Trading_Shine92
7 күн бұрын
Maratha Dweshi OBC nahich..Marathyanch nuksan jyani kela te maratha samajani atmachintan Karun olakhane Khup garjech ahe.. Gharka bedi Lanka dahe Hi mhan maratha samajasathi ajchya mitila 100% lagu hot ahe.. Je 4 -4 vela Mukhyamantri hote te phakt satta annyasathi maratha samajacha upyog Karat alet ani tyanchyatle urjela jarange dekhil Bali padlet. Hi khari vel ahe marathyani tyanch changla kay vait kay olakhanyachi.. Jativadi mansiktela Bali Padu naye ani hi bhavana kon utpanna kartaye He maratha sarvsamnya jantene Olkhane khup garjech ahe..
@Karma_0911
7 күн бұрын
भाऊ ताई आल्य होत्या तर ताइंच्या गद्या अङावल्य उग्च हेच उत्तर दया!!!
गोलमाल
ताईसाहेब
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤
मराठा समाजाला राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण देण्यात यावा ओबीसी मराठा ओबीसी करण्यात यावा
Jay obc Jay gopinath Jay bhagwan
सरकारने काही नेत्यांना राज्यसभेवर काही लोकांना विधानसभेवर घ्यावे आंदोलन शांत होईल
70 वर्षे मराठा समाजाचे आरक्षण खाल्ले त्याचं काय पंकजाताई
@user-bd5kv4ui3s
7 күн бұрын
मग तुमचे आमदार खासदार उपटत होते का कोणाचे
येथून पुढे ओबीसी च ठरवतील cm कोण करायचा .
@vksvsk8517
7 күн бұрын
😂😂😂
@SushantKadam-ul1yk
7 күн бұрын
Hoy mhnun ajun ghanerdech ahat itke fuktche khaun varsho ni varshe.
@VikasErande-km5lc
7 күн бұрын
खासदार निवडता येत नाही लागला cm निवडायला 😅
@Karma_0911
7 күн бұрын
@@SushantKadam-ul1ykअरे मादरचोदा तुम्हीं खल्ला अमचा मतदान आता तुम्हला आयुष्यात कढ़ीच मतदान नाही करनार!!!!!!💯💯💯
@SushantKadam-ul1yk
7 күн бұрын
Brober boltay dada . Purvipramane ya lokana Khalich thevle pahije ata maratyani
एक OBC अनमोल OBC
❤❤❤❤❤❤❤🎉🎉
पंकाजाताई गोपीनाथराव मुंडेसाहेब 💪💛जय ओबीसी 💛💪
बरोबर विचार मांडले ताई ne
Okk Taisaheb
पंकजाताई मुंडे या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित आहेत त्यामुळे त्यांना पाडण्याची धमकी देऊ नका त्यांना पदापेक्षा मागासवर्गीय यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे.त्यांना पद तर कधीही भेटते पण त्यांना भीक मागायची सवय नाही जय संविधान
जय भगवान जय गोपीनाथ
Gharich brya Tai tumhi....#maratha aarkshan
आमचे दैवत ताईसाहेब
🙏🙏👌👌💐💐🙏🙏
फक्त्त ताईसाहेब
ओन्ली ताई...jay OBC
राजकारणी लोकांनी कुठल्याही प्रकारचा जातिवाद करू नये कारण सर्व प्रकारच्या जातीचे लोक मतदान करतात कुठल्याही राजकीय नेत्याने एक बाजू घेऊन बोलू नये जातिवाद झाल्यामुळे देशाच्या प्रचंड नुकसान होत आहे
ताई तूम्ही काळजी करू नका विधानसभा जवळ आलीया काळजी करू नका तुम्हाला वाटतय की मराठा समाजाला आरक्षणच मिळू नये हीच तुमची अपेक्षा आहें
@pwstars6million200
7 күн бұрын
Tai gapp hotya tevha tr lai mnat hote tai maratha virodhi ahet ata as pn maratha samvedi rahun fayda nhi tyamule openly eka samajachi bhumika ghetlelich br
@mahadevmunde9612
7 күн бұрын
आणि भेटत पण नाही जे भेटले तेही टिकू शकत नाही
@Karma_0911
7 күн бұрын
भाऊ ताई आल्य होत्या तर ताइंच्या गाड्या अङावल्य उग्च हेच उत्तर दया!!!
@dattugaikwad3706
6 күн бұрын
पळ रे आमच्या कुणबी नोंदी आहे @@mahadevmunde9612
तुम्ही या अगोदर ताई तुम्ही कुपोषणा विषयी का बोलला नाही अंतर वहीला का गेला नाही जिजाऊ जय शिवराय
ओबीसी मास लीडर...🔥🔥🔥
ताई मराठा आरक्षणावर मनोज जरागे पाटीलाना भेटल्या असत्या तर लोकसभा जिंकल्या असत्या एक मराठा लाख मराठा
ओनली पंकजा मुंडे🎉🎉🎉
एकच पर्व ओबीसी सर्व
फक्त ताई साहेब
Proper anyalis
❤❤🎉