Maharashtra Lok Sabha Election Live : Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांना सहानुभूती तारणार का?

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#UddhavThackeray #SharadPawar #Maharashtra #LokSabha
LIVE : यंदाच्या महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे-पवारांना सहानुभूती तारणार का?
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 278

  • @lofimixpi
    @lofimixpi2 ай бұрын

    उद्धव ठाकरें हे खरेच प्रामाणिक आणि स्वाभिमानी नेते आहेत लोकांना हे समजलेच म्हणून लोक आता उध्दव साहेबां सोबतीला राहणार आहेत

  • @ravindragode9363

    @ravindragode9363

    2 ай бұрын

    Yes

  • @workcation8098

    @workcation8098

    2 ай бұрын

    Yes correct

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju2 ай бұрын

    स्वाभिमानी लोकाना सहनभूती ची गरज काय, ते लढत अस्तात, आणि लोक त्यांचं बरोबर अस्तात, लोकाना गद्दारीचा राग आहे 🐯🚩🔥

  • @dwarkaghuge380
    @dwarkaghuge3802 ай бұрын

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनाच सहानुभूती 100%

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari40992 ай бұрын

    सहानुभूती नाही गद्दारी चा राग आहे

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd2 ай бұрын

    लय काळ्जी करूनका 35खासदार निवडून येणार आहेत महा विकास आघाडीचे

  • @user-xv9ih8tj5s

    @user-xv9ih8tj5s

    2 ай бұрын

    ४०+ महाविकास आघाडी ला जागा मिळणार आहेत. असे आम्हाला वाटते.💯💯💯💯😅😅😅

  • @KishorWakade-cg3ff
    @KishorWakade-cg3ff2 ай бұрын

    स्वाभिमानी लोकांना सहानुभूती ची काही गरज नाही लोकांना या फोडाफोडीचा राग आहे

  • @shilpagiri1714
    @shilpagiri17142 ай бұрын

    उध्दव ठाकरे यांच्या सर्वात जास्त जागा मीळणार

  • @amolbhosale5689
    @amolbhosale56892 ай бұрын

    जनतेनी महाविकास आघाडीला मतदान केले आहे मोदी साहेबांना पंचवीस वेळा सभा घेतल्या ह्याचातच हार झाली

  • @user-xv9ih8tj5s

    @user-xv9ih8tj5s

    2 ай бұрын

    मोदींनी आतापर्यंत ४०० च्या जवळपास संपूर्ण देशात सभा घेतल्या आहेत. परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. अंबेजोगाई येथील घेतलेली सभेतील भाषणावरून तर सर्वच समाज घटक दुखावला गेला असल्याने जो काही भाजप ला समर्थन करणारा मतदार देखील खुप दुर गेला आहे. म्हणून मोदीं च्या भाजप चा पराभव जनतेने केला आहे.💯💯💯💯😅😅😅😝😝😝

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik35202 ай бұрын

    सहानभूति बद्दल माहीत नाही पण फसणवीसच्या पुन्हा येईन चा गर्व,दोन पक्ष फोडल्याची प्रौढी मिरवणे ह्या गोष्टींचा जनतेला राग आहे कारण त्याचा त्रास जनतेलाच होत होता आणी हा माणुस सत्तेच्या जोरावर दोन गुजरात्यांच्या आदेशावर नाचत होता ते खटकत होते,हतबल करत होते 😊

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde53832 ай бұрын

    सहानुभूती विषय नाही जनतेला राग आला आहे आणि तो राग मतदानातून सिद्ध होणार आहे 4जूनला

  • @anandagawande6172
    @anandagawande61722 ай бұрын

    सहानुभूती पेक्ष्या दोन नेत्याचा महाराष्ट्रासाठी तळमळ भाजप आणि मित्र पक्ष्य याना महाराष्ट्राचं काही देणं घेणं नाही त्यामुळे महाविकास आघाडी पुढे राहील यात तिळमात्र शनका नाही

  • @sakshisutar6916
    @sakshisutar69162 ай бұрын

    1001 %सहानुभूती तर आहेच पण प्रामाणिक नेत्यांना जनता कधीच सोडत नाही 👍👍

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore90982 ай бұрын

    मराठी पक्ष आहे आणि ते राहला पाहिजे

  • @chandrakantdoke3352
    @chandrakantdoke33522 ай бұрын

    साठे तुमची बुद्धी म्हणजे साठी बुद्धी नाठी अहो कोवीड मध्ये बरेच निर्णय ऊध्वजींने घरी बसुन चांगले घेतले कारण केंद्र सरकारने बऱ्याच गोष्टी वर बंधने घातली होती हे तुम्हांला चांगले माहिती असले पाहिजे कारण तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही दोघेही तर बायस मांयन्डेड पत्रकार आहेत हे स्पष्ट दिसून येते. 😮

  • @user-xv9ih8tj5s

    @user-xv9ih8tj5s

    2 ай бұрын

    मुळात हे चॅनल भाजप चे दलाल म्हणून च आतापर्यंत काम करत आलेले आहे आणि तसेच त्यावरील बोलण्यासाठी बोलावलेले विश्लेषक सुद्धा त्याच पद्धतीने बोलताना हमेशा दिसून येत असतात. हे अनेक लोकांच्या लक्षात येतेय. आणि तशा प्रतिक्रिया पण लोक देत आहेतच. 😂😂😂😂

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd2 ай бұрын

    हि साणभूती विधान सभे पर्यंत राहाल कारण चूकीच्या मार्गाणे पक्ष फोडला व सत्ता स्थापन केली ग

  • @user-xv9ih8tj5s

    @user-xv9ih8tj5s

    2 ай бұрын

    अगदी बरोबर 💯

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u2 ай бұрын

    मशाल मशाल मशाल❤❤

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar9352 ай бұрын

    BJP Tadipaar karayach Tharavle Hota Maharashtra Dharma ❤❤🎉 Aadesh Matoshree ch Thackeray ji ❤❤🎉🎉

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore90982 ай бұрын

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ला प्रचार करायला खुप वेळ भेटला आणि दिड वर्षा पासुन टिव्ही वर उध्दव बाळासाहेब ठाकरे दिसत आहे त्यांचा फायदा झाला

  • @nitintake4249
    @nitintake42492 ай бұрын

    याच्यापुढे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे शेतकरी शेतकरी असेल

  • @rameshthombare7611

    @rameshthombare7611

    2 ай бұрын

    एकदम बरोबर

  • @namdevshelar1945
    @namdevshelar19452 ай бұрын

    साहेब उध्दव ठाकरे जी नी त्यांचे काम सांगितले आहे शेतकरी कर्ज माफी, शिवभोजन, कोविड कळतील काम, त्यांनी बऱ्याच सभामध्ये सांगितले आहेत की ते एक नंबर वर होते त्यांनी धारावीत कसे काम केले..who न त्यांची प्रशंसा केली... साठे जीं च आजचे विस्लेशन हे अभ्यासू नाहीये

  • @anandagawande6172
    @anandagawande61722 ай бұрын

    बेरोजगारी महागाई त्या नंतर शेतकरी मुद्दा तुमि मांडला नाही शेतकरी काय जो निर्णय घेणार

  • @eklavyalakshwedhi5041
    @eklavyalakshwedhi50412 ай бұрын

    साहिल केवळ सहानुभूती नव्हेतर मविआ राज्यावर असतांना केलेली कामे.करोनात अत्यन्त यशस्वीरीत्या केलेले व्यवस्थापन आणि शेतक-यांना योग्य ती मदत याशिवाय युतीसरकारचा नाकर्तेपणा त्यात प्रामुख्याने गुजरातमध्ये पळवलेले उद्योग व कार्यालये हे होय.

  • @user-fp6er4cm8w
    @user-fp6er4cm8w2 ай бұрын

    सहानुभूती पेक्षा राग जास्त आहे.

  • @ConfusedBaseballEquipmen-do8mn
    @ConfusedBaseballEquipmen-do8mn2 ай бұрын

    होय

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat2 ай бұрын

    वंसतराव नाईक यांचे मुख्यमंत्रीपद व कार्य काळ ही सर्व श्रेष्ठ. त्यानंतर चे सर्व श्रेष्ठ मुख्यमंत्रीपद भूषविणारे मा उद्धव ठाकरे हे आहे.

  • @nileshkamble6813
    @nileshkamble68132 ай бұрын

    महागाई एवढी मोठी आहे की मोदी नको सहानुभूती च काय घेणं देण nahi

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi21842 ай бұрын

    नेरेटीव पेक्षा या दोन नेतांचे महाराष्ट्रावर खूप प्रेप आहे. ते इतर नेत्याकडे नाही

  • @subhashchoghala4515
    @subhashchoghala45152 ай бұрын

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी महाविकास आघाडी

  • @deepakghuge9451
    @deepakghuge94512 ай бұрын

    Yes 👍

  • @nitin.patil.
    @nitin.patil.2 ай бұрын

    ' सहानुभूती ' साठी आपलेपणा निर्माण व्हावा लागतो... आपण ज्यांना या साठी गृहीत धरून चालला आहात खरचं त्यांचे कार्य लोकांना कितपत रुचले आहे हे बघावे लागेल. त्यावरच ' सहानुभूती ' मिळते...!

  • @dayanandpawar4353
    @dayanandpawar43532 ай бұрын

    हो

  • @nandakumarhajare157
    @nandakumarhajare1572 ай бұрын

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवले गेले त्याबद्दल बोला.

  • @plawande2010
    @plawande20102 ай бұрын

    Not just only Symphathy...but vision and thought is imp

  • @amolmate6637
    @amolmate66372 ай бұрын

    Uddhav saheb jindabad

  • @prabhakarsuryawanshi5769
    @prabhakarsuryawanshi57692 ай бұрын

    सहानुभूती च आहे

  • @nitindhat4512
    @nitindhat45122 ай бұрын

    हो नक्कीच

  • @RajeshKushare
    @RajeshKushare2 ай бұрын

    Ho,❤❤❤❤

  • @RajeshKushare

    @RajeshKushare

    2 ай бұрын

    Thakre🎉🎉🎉🎉

  • @amolmore4747
    @amolmore47472 ай бұрын

    उद्धवजी ठाकरे आणि अदित्य ठाकरे ह्यांनी मुंबईत सर्वात अधिंपासुंच प्रचार चालू केला होता . त्यांची feilding जबरदस्त होती

  • @jayantnadkarni8854
    @jayantnadkarni88542 ай бұрын

    सहानुभूती पेक्षा उद्धव सरकार च्या 2 वर्षाचा कार्यकाळ चा राग यामुळे आघाडी बॅकफूटवर आहे.

  • @RahuldanglePatil
    @RahuldanglePatil2 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @PrakashKadam-bl7hl
    @PrakashKadam-bl7hl2 ай бұрын

    💯

  • @ramchandrgunjal4410
    @ramchandrgunjal44102 ай бұрын

    Ho

  • @aryanpalve2419
    @aryanpalve24192 ай бұрын

    Only one udhvji thackeray

  • @anilkhandve987
    @anilkhandve9872 ай бұрын

    देशाचं प्रामाणिक नेतृत्व

  • @user-el7bf3ji6x
    @user-el7bf3ji6x2 ай бұрын

    साहिल जी अजून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाकी आहे

  • @bhartibagde231
    @bhartibagde2312 ай бұрын

    Sahanubhuti tar ahech pan janatemdhe rag khup ahe

  • @nitintake4249
    @nitintake42492 ай бұрын

    कळेल चार तारखेला शेतकऱ्यावर लक्ष नाही दिला शेतकऱ्यांनी पाच वर्षे लय आवडली मोर्चे आंदोलन भाव निर्यात बंदी कोणत्या गोष्टीची आयात नसताना सगळ्या गोष्टींचे भाव वाढले शेतीमालाचे कळलं आता चार तारखेला शेतकरी काही पण करू शकतो

  • @VarshaJadhav-je5xt
    @VarshaJadhav-je5xt2 ай бұрын

    ठाकरे साहेब

  • @PAR-h1f
    @PAR-h1f2 ай бұрын

    Mumbai madhe Uddhav Thackeray he ekte ladhle congress chi yevdi kahi help tyana tasahi honar navti!! so whatever seats he gets in Mumbai , he is man of the match for sure !!🙌🏻💯

  • @raviraj8002
    @raviraj80022 ай бұрын

    mashal petnar

  • @jitushah7611
    @jitushah76112 ай бұрын

    तुम्ही पत्रकार आहे ना तुम्हाला कळत नाही भाजप वाले काय करता मराठी पत्रकार आहो ना तुम्ही महाराष्ट्र मराठी अस्मिता

  • @dineshvengurlekar3244
    @dineshvengurlekar32442 ай бұрын

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arvinddhanawade9072
    @arvinddhanawade90722 ай бұрын

    yes 100% counter attack udahv thakery is correct language

  • @ajitpawar8797
    @ajitpawar87972 ай бұрын

    सहानुभूती म्हणण्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे

  • @ravindrashelke1909
    @ravindrashelke19092 ай бұрын

    Fakt mashal

  • @satishramane5393
    @satishramane53932 ай бұрын

    होय महाराष्ट्रात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @digambarwadje6524
    @digambarwadje65242 ай бұрын

    खरेतर हे पत्रकार नेहमीच काही तरी बोलत असतात पण तुम्ही मोदीने किती परेशान केलाय हे बघत नाही ग्रामीण भागात फिरा तुम्हाला शेटलारी किती परेशान आहे ते दिसेल शहरी भागात गदारी असू शकते पण ग्रामीण भागाचा संदर्भ घ्या 35:41

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil52602 ай бұрын

    You both are Maharashtraian or Gujarati Because you both are making video on Againts Maharashtra

  • @wrestlingdude9025
    @wrestlingdude90252 ай бұрын

    @1.34

  • @nileshpatil4395
    @nileshpatil43952 ай бұрын

    Sahanbhuti kay mhanta mehnat aahe shivsena BJP juna paksha aahe tya chi swata chi maata aahet ti milun BJP nivdun yet hoti yasathi tar eknath shinde fodle na kay milavla modi cha chehra bolnare kuthe aahet godi media tumhi damjun ja janta murkha nahi

  • @prakashawakirkar875
    @prakashawakirkar8752 ай бұрын

    35+ महाविकास आघाडी 👍

  • @dineshlad1403
    @dineshlad14032 ай бұрын

    सहानभुती म्हणजे काय? सहानुभूती का निर्माण होते.जेंव्हा एखादी व्यक्ती किंवा समुह दुसरी व्यक्ती किंवा समुहावर अन्याय करतो किंवा लुबाडतो तेंव्हा या दुसऱ्या व्यक्ती किंवा समुहा बद्दल सहानभुती निर्माण होते.राग येऊन काही फायदा नसतो कारण तुम्ही दंगल,जाळपोळ किंवा मारामाऱ्या करू शकत नाही.तसं केलं तर तुमचंच नुकसान होतं.त्यामुळे रागाचं रूपांतर शेवटी सहानभुती तच होतं.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande37472 ай бұрын

    लाट फक्त उध्दव जी बाळासाहेब ठाकरे यांची आहे ❤

  • @vasantdambal2258
    @vasantdambal22582 ай бұрын

    नाहीं

  • @dipakbochare1115
    @dipakbochare11152 ай бұрын

    बाळासाहेब यांच्या वरील प्रेम

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar64192 ай бұрын

    महाराष्ट्र मध्ये फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच किंग मेकर आहेत 👍🔦🙏

  • @mohankamble662
    @mohankamble6622 ай бұрын

    Mumbai tak ने 4 june पर्यत वाट पहावी.उगाचच वेळ खाऊ नका.मोदी साहेब जातायत.

  • @PramodBhagwat-tm1wn
    @PramodBhagwat-tm1wn2 ай бұрын

    Bilkul nahi, people required stable govt

  • @anandkot11
    @anandkot112 ай бұрын

    India in maharashtra 43+

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari89782 ай бұрын

    मोदी युग का अंत हो गया.चार जून ला घोषणा. नॉन बायोलोजीकॅल माणसाला परमात्मा ने तिकडे बोलावले आहे. गुजरात क्या आसाराम बापू ची आठवण झाली.मोदी शहा इतक्या प्रकरणात अडकले असतील की त्यानं पळून जावे लागेल. 😢😢😢😢

  • @sachinpharande7220
    @sachinpharande72202 ай бұрын

    फक्त महाविकास आघाडी

  • @mahadevkale9416
    @mahadevkale94162 ай бұрын

    फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि महा विकास आघाडी जय हो. मला असे म्हणायचे की तुम्ही आणि सर्वच राजकीय नेते सुध्दा महाराष्ट्रातील या घडलेल्या परिस्थितीला सहानुभूती सहानुभूती हे शिर्षक देत आहेत , दिली आहे. परंतु हे शंभर टक्के चुकीचे आहे कारण याला सहानुभूती न म्हणता याला सत्य आणि खोटे किंवा सत्य आणि चुकीचे किंवा सत्य आणि गैर सत्य याच दोन प्रकारात ही परिस्थिती घडली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही सत्याच्या बाजुने उभी राहिली आहे सत्याच्या लढ्यात जनता उभी राहिली आहे. आणि म्हणून महा विकास आघाडी विजयी होणार आहे. परंतु जर तसे नाही झाले तर ईव्हीएम छेडछाड झाली आहे हेच समजले जाणार आहे. जय महाराष्ट्र.

  • @shahajikshirsagar3707
    @shahajikshirsagar37072 ай бұрын

    महागाई

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni2 ай бұрын

    सहानुभूती मोजणारे मिटर शोधून काढण्यासाठी स्टार्ट अप ला प्रोमोट केले तर मराठी मीडियाची चांगली सोय होईल.

  • @dattamore1200
    @dattamore12002 ай бұрын

    Maharashtra madhe fakt thakre brand chalnar

  • @parabatidanawale423
    @parabatidanawale4232 ай бұрын

    तुम्ही नेहमी उद्धव साहेबा बंद्दल निगेटिव्ह बोलता. असं का.

  • @dattagarade3136
    @dattagarade31362 ай бұрын

    Not sympathy Sahil but it is a sort of Anger .

  • @shripadindolikar7187
    @shripadindolikar71872 ай бұрын

    उगाच निरर्थक चर्चेने ने काय साध्य होणार?

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy2 ай бұрын

    सहानभुती ,, राग असेल ,ते 4 जुन ला कळेल असे उत्तरे देत असाल तर ग्रारुंड रिपोर्ट काय केला आपण

  • @vijaybedare2521
    @vijaybedare25212 ай бұрын

    साहिल सर आपण बीजेपी चा विचार केला का आपण महाराष्ट्र राज्य. चा प्रत्येक जिल्ह्यात आपले , प्रतिनिधी चा रिपोर्ट सादर केला का महाराष्ट्र राज्य मराठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आणि काँग्रेस पक्ष लढतोय तसेच शरद पवारांना जनता निवडून देते

  • @santoshayare4946
    @santoshayare49462 ай бұрын

    Sahanu budhi nahi pan udav takharey yanchya COVID madhe kam changla kele mudhe pan changle hote gadari factor lakana avadle nahi

  • @HemantGondhali
    @HemantGondhali2 ай бұрын

    सर बारामती सीट बद्धल तेथे शरद पवार आणि अजित पवारामुळे तेथील मतदार घाबरलेले वाटतात,कारण बारामतीत मतदान फक्त 45% झाल,

  • @prasaddattagadgil6547
    @prasaddattagadgil65472 ай бұрын

    स्वतःला हिरवे फासून घेण्याला सहानुभूती मिळत नसते.

  • @shahajipawar4633
    @shahajipawar46332 ай бұрын

    Hoy

  • @sureshphad4264
    @sureshphad42642 ай бұрын

    Sahil sir Thane assembly report pz

  • @VasantRawool-bh9hp
    @VasantRawool-bh9hp2 ай бұрын

    सहानभूती ठाकरे पवार यांना tarnar

  • @sanjayawari4330
    @sanjayawari43302 ай бұрын

    शेतकरी कर्ज माफी व कोविडचे काम

  • @PramodBhagwat-tm1wn
    @PramodBhagwat-tm1wn2 ай бұрын

    Otherwise it would not happen

  • @user-tc9in5wx7y
    @user-tc9in5wx7y2 ай бұрын

    100% लोक उद्धव ठाकरे सोबत आहेत कारण सर्वच बाबतीत त्याच्या वर अन्याय झाला आहे

  • @suryabhoir2680
    @suryabhoir26802 ай бұрын

    Udhhav thackeray mule bjp virodhat ladha ubha rahila..

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte20632 ай бұрын

    जनतेत नसलेली सहानुभूती काही पाळीव चॕनेल , काही पाळीव पत्रकार आणि निर्भयाच्या भाडोत्री तुतार्यांनी तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला ! कर्तृत्व नसले की सहानुभूतीला पुढे करावे लागते !

  • @kalikamogre32
    @kalikamogre322 ай бұрын

    Considering All factors for Maharshtra Shivsena Has bcom inevitable for Maharashtra and Maharashtra ! Mentality of central ministry for Maharashtra is also wisly observed by maharashtrians !

  • @bhaskarbhorde2049
    @bhaskarbhorde20492 ай бұрын

    Uddhav Saheb ani sharad Pawar Saheb yanchach Vijay hoil

  • @mohanpatil9449
    @mohanpatil94492 ай бұрын

    Offcourse Anuja That will be reflect while voting If Respected dearest sarsenani vandaniya Hindujriday samrat Balasaheb Thackeray is alive today He should have not allowed the duo MODI ,& SHaHA in Mumbai G_P_L 🎉Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India

  • @subodhtikekar2867
    @subodhtikekar28672 ай бұрын

    Nahi

  • @sureshgaikwad1418
    @sureshgaikwad14182 ай бұрын

    खूप सहानुभूती

  • @Nagannath
    @Nagannath2 ай бұрын

    किती आहेत बहुजनांचे चैनलवर!

  • @samadhanjagadale4254
    @samadhanjagadale42542 ай бұрын

    आमचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे साहेब

  • @SunilLone-tl6qe
    @SunilLone-tl6qe2 ай бұрын

    0:06 0:06 0:07 0:07

  • @amolmore4747
    @amolmore47472 ай бұрын

    साहिल जोशी अदित्य ठाकरे ह्यांना विसरले . ज्या गोष्टी uddhavjin कडून राहत होत्या त्या अदित्य ठकरे लोकं पर्यंत मांडत होते . मातोश्रीवररून एकच वेळी दोन तलवारी चालत होत्या . Back up system

Келесі