Maharashtra 12th HSC Board Results : बदलापूरच्या मायलेकी एकत्र अभ्यास करून बारावी पास झाल्या
#BBCMarathi
बदलापूरच्या सुधा माने आणि सुदीक्षा माने या मायलेकी एकत्र बारावी पास झाल्या. सुधा यांना लहानपणी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही, म्हणून त्यांनी लग्नानंतर 20 वर्षांनी शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलीची आणि पतीची त्यांना अभ्यासात खूप मदत झाली. आता सुधा यांना बी. एड. चं शिक्षण पूर्ण करून शिक्षिका व्हायचं आहे.
रिपोर्ट आणि शूट - शाहिद शेख
एडिटिंग - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Пікірлер: 32
अभिनंदन सुधा मॅडम तुमचे, पुढील शैक्षणिक वाटचाली साठी मंगलमय शुभेच्छा
सुधा ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा👍👍
पुढील वाटचालीच्या शुभेच्छा ताई
अभिनंदन मॅडम मनापासून मला पण कुठेतरी मनात राहून राहून विचार यायचा मी पण बारावीची परीक्षा द्यायची आहे तुमच्या सारख्या महिलांमुळे प्रेरणा मिळते धन्यवाद
खूपच छान मनापासून अभिनंदन ❤🎉 माझ्या आईचं शिक्षण परिस्थिमुळे पूर्ण होऊ शकल नाही आत्ता तिचे वय ३८ आहे आणि आत्त्ता माझी १२ वी sci मधून झालेली आहे तरी या वर्षी मी तिला शिकवणार आहे आणि तिचे शिक्षण पूर्ण करायला मदत करणार आहे.. मला काही माहिती मिळत नव्हती असाच व्हिडिओ मिळावी अशी अपेक्षा होती तरी धन्यवाद...
Very Good news Education Salute aahe tumhala आई लेकी आणि बाबा ज्यांच्या सपोर्ट ने पुढे आला
अभिनंदन
शिक्षणाचा काय फायदा ? भारताची अर्थव्यवस्था कोण संभालतायत बघा ! 🐯
Khup chhan.... U both r great❤❤congratulations
Great work BBC
ताई तुमच्या जिद्दीला सलाम❤❤❤
3:16 abhinandan
Wow congratulations Sudha mam 🎉🎉🎉mazha pan education incomplete rahile ahe mala LLB karachi.khup ischha ahe tumahala dogina baghin khup inspire zle ahe mi. Sudha mam jasa tumhi manalat na ki mi karnarch mazya pan tondat aasch asate ki mi kanarch Ani te jotach. Tumhi tyacha ek exap le ahet.all.the very best for you and your daughters future❤❤❤. God Bless You and Your Family 😊
Great 👍 and congratulations to both of you
Khup chhan Tai... Keep it up! Mi suddhha vayachya chalisit maze husband varlyanantar DTed kel sadya Teacher cha job karat aahe , sobatch 2 muli ani 1 mulach shikshan karat aahe... Tas hi shikshan dnyan mhanun kevhahi shikayala harkat nhi. Fakt jidd ani mehnat hvi aste... ❤
@Heart_of_the_music842
29 күн бұрын
Kiti bhetle
दोघींनी सारखे गुण! दादा, आजच्या शाळेत 10व12वीत सर्व सेंटर वर सारखे गुण मिळाले आहे.
Congratulations mam love you suddiksha ❤️ proud of you bala
Congratulations Kaki 🎉🎊
Congratulations
Khupch bhari
How much percentage both of them got
Khup chaan maam ❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Are ya evadi aata shinning martat...teva school mde nkki kay dive lawali aste...
Kiti टक्केवारी padli te tar सांगितलाच nahi
Kitti goad aahet doghi ! Mulich ch an aai ch khup koutuk !!
Kiti marks milale aahet?
@_YogeshBergal
Ай бұрын
51 😂
@Perfectionist99
Ай бұрын
@@_YogeshBergalhastoy kshala rao….tu nkki 9/10th madhe asnar
@_YogeshBergal
Ай бұрын
Nahi ty BTech la ahe
Hyat raday sarkhe kay 😂