महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती l 2 जुलै 2024 आंदोलन अपडेट l कमल परुळेकर l krutisamiti

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती l 2 जुलै 2024 आंदोलन अपडेट l कमल परुळेकर
2 July बैठक व्यवस्था अपडेट
अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र
Anganwadi karmchari aandolan update today

Пікірлер: 97

  • @vinodwakudkar9578
    @vinodwakudkar957824 күн бұрын

    कृती समिति ना जमत नसेल तर विरोधी मंत्री ना घेऊन तुम्हि आपल्या मागण्या पुर्ण करा काय समिति च्या मागे लागले आशा आणि पोलीस पाटिल यांच्या मानधनात एकदम वाढ केलि त्यांना कामच काय आणि तुम्ही सेविका १०० काम करत आले आज पर्यंत तुमच काय आजच्या घडि ने बघीतला तर वेतन भेटायला पाहिजे होत, सुप्रीम कोर्ट चा आदेश आहे ना मग कृति समिति अस शांत काय अंगणवाडी बद्दल

  • @parmilamore7058

    @parmilamore7058

    24 күн бұрын

    जे कायद्याने मिळत नाही.त्या कायद्याला लपवून सगळे काम चालले आहेत.सत्ता त्यांच्या हातात आहे कितीही बोललं तरी काही फरक पडणार नाही.हाताची घडी तोंडावर बोट.अशी आपलीं ‌अवस्था आहे.

  • @dineshmondhe7450
    @dineshmondhe745024 күн бұрын

    आहो अंगणवाडी सेविका मदतनीस यांना वेतन वाढून देत नाही आणि काम फक्त त्यांनाच सांगतात

  • @Dnyaneshwar301
    @Dnyaneshwar30124 күн бұрын

    कृती समिती सरकारला मॅनेज झाली आहे...... त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सरकारकडून आणि कृती समितीकडून काहीच मिळणार नाही.... यांच्याकडून खोट्या अपेक्षा बाळगू नये..... हे सरकार अंगणवाडी ताईंनी हद्दपार करायला हवे

  • @RaghunathMondhula-mo2pm
    @RaghunathMondhula-mo2pm24 күн бұрын

    संघटना ज्या वर्गण्या गोळा करतात त्या वर्गण्या खर्चासाठीच आहेत ना मग एक दिड लाख खर्च करायला काय झाल होऊद्या किती पण खर्च मोर्च्या रद्द नको करायला पाहिजे होता

  • @bhaskarkoli8072
    @bhaskarkoli807218 күн бұрын

    विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारला धारेवर धरण्यासाठी पुन्हा बेमुदत संप करण्याची गरजेचे आहे

  • @SujataKadam-q6l
    @SujataKadam-q6l24 күн бұрын

    सरकार कामे करून घेते मग मानधन कोण वाढवणार

  • @anusayakatke8213
    @anusayakatke821324 күн бұрын

    अंगणवाडी सेविकांना वाढदेण्यासाठी सरकार लाडकी बहिणीच्या खात्यात जमा करण्यासाठी आहे पण त्यांना देण्यात आहे ते अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी बजेट नाही तर काम यांना सांगितले जाते याचे काम करु नाही

  • @ujwala5708
    @ujwala570824 күн бұрын

    मानधन वाढ जर नाही केली तर या सरकारला चांगलच दाखवून देऊ आपण महिलांची शकते लोकसभेला त्यांना फटका बसलेलाच आहे विधानसभेला ही फटका बसेल

  • @ayushdound4478
    @ayushdound447824 күн бұрын

    सेविकानो संघटनेत जाऊ नका आपण सगळे शिक्षकांच्या संघटनेत जाऊ

  • @dhanshreeshinde-zk2iv
    @dhanshreeshinde-zk2iv24 күн бұрын

    अंगणवाडी सेविका चां मानधन वाढवायला शरम वाटते का काम जास्तीचे असीले की अंगणवाडी सेविका दिसतात या सरकारला अस्या सरकार च कराच काय महिला सक्षमीकरण म्हणतात ते हेच का

  • @ujwala5708
    @ujwala570824 күн бұрын

    काही नाही हो युनियन मॅनेज झालेली आहे त्यामुळे अशा सेविका पोलीस पाटील यांचे पगार वाढतात आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी यांचा काय घोडे मारले आहे

  • @rajashribirajdar9313
    @rajashribirajdar931324 күн бұрын

    अंगणवाडी सेविका ला मानधन वाढ देत नाही फक्त काम लावते.मानधन साठी अंगणवाडी सेविका दिसत नाही. आम्ही काम करायला तयार आहे पण वेतन दिला पाहिजे

  • @user-ky7sv9of9b
    @user-ky7sv9of9b24 күн бұрын

    प्रत्येक सरकारी योजनांची कामे अंगणवाडी सेविकांनी करायची का.फुकट काम करायला सेविका.युनियने याचा विचार करायला नको का.ईतर कर्मचारी नाहीत काय.

  • @aniltare3459
    @aniltare345924 күн бұрын

    कामे सांगा पगार वाढ नको कृती समितीने बोलायला पाहिजे मोर्चा काढा नाहीतर बहिष्कार टाका.

  • @ravindratedre1369
    @ravindratedre136924 күн бұрын

    कृती समती मुग गिळून बसलेत मानधन वाढवणार का 7:06

  • @user-jr9yl4ix1h
    @user-jr9yl4ix1h22 күн бұрын

    , आशा, ना जर आपल्या मागण्या मंजूर करुन घेता येतात तर मग आपणास का नाही. संघटने बाबत शंका का घेऊ नये?

  • @ayushdound4478
    @ayushdound447824 күн бұрын

    आम्हाला संघटनेची गरज नाही आमचं आम्ही बघुन घेतो

  • @shivajimore8757
    @shivajimore875724 күн бұрын

    सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना विनंती आहे की ह्या सरकारला मतदानाचा हिसका दावा

  • @Skale-ng5bx
    @Skale-ng5bx24 күн бұрын

    युनीयनी पैसे घेतले

  • @ayushdound4478
    @ayushdound447824 күн бұрын

    खरं तर संघटना चांगल्या नाहीत हे यातुन सिद्ध होते

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude257224 күн бұрын

    कूठलेही काम करतांना फक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस दिसतात आणि त्या ना पगार वाढ करताना का लाज वाटते का एवढ्या स्वार्थी. सरकार च करायचं काय

  • @muktabairajale1194
    @muktabairajale119423 күн бұрын

    ६५ वर्ष पूर्ण झाले आहे त्या सेविका व मदतनीस यांचा विचार नाही करणार का त्या ना वारेवर सोडून दिले आहे तुमच्या घरी ६५ वर्ष झालेलं असतं सोडून दिले आहे का धिक्कार असो शासनाचा धिक्कार असो

  • @indirabaipatil606
    @indirabaipatil60620 күн бұрын

    शासनाने आपला विचार केला नाही मग आपण कशाला विचार करायचा अं ताई ना कमी मानधन काम जास्त का म्हणून अंगणवाडी वितीरिक्त काम करायची

  • @user-jp4rf6sp6l
    @user-jp4rf6sp6l24 күн бұрын

    संघटना हलगर्जी पणा करत आहे ,संप मागे घेतला त्यावेळी आधीचे आश्वासन दिलेल्या मागण्या त्याच मागण्यांवर संप मागे घेतला त्यावेळी सेविका मदतनीस ह्याचे दोन महिन्यांचे मानधन कपात झाले,त्याचा विचार करा

  • @pragatimagar6513
    @pragatimagar651322 күн бұрын

    जागाल तर जगाल

  • @VinodPatil-zw9kk
    @VinodPatil-zw9kk24 күн бұрын

    Jyana pagar vadh Keli aahe tyana saanga hi kaame karayla

  • @umabidve506
    @umabidve50622 күн бұрын

    1500 नको मानधन वाढ पाहिजे

  • @umabidve506
    @umabidve50622 күн бұрын

    मानधन वाढ झाली पाहिजे बाकी काही नको

  • @ReshmaNarale-ed2th
    @ReshmaNarale-ed2th24 күн бұрын

    Union sarkhrashi milele ahe

  • @RekhaMane-e5j
    @RekhaMane-e5j23 күн бұрын

    आमचा संप काळातले मानधन द्यावेत

  • @ayushdound4478
    @ayushdound447824 күн бұрын

    या कमेंट मधुन येवढेच सांगतो कि कोणी हि संघटनेच्या मागे लागु नये संघटना मॅनेज झाल्या आहेत हे नक्की आहे

  • @umabidve506
    @umabidve50622 күн бұрын

    याच्यावरून अस दिसते की समिती काही काम करत नाही

  • @bhartimane5540
    @bhartimane554024 күн бұрын

    आम्हाला अंगणवाडी सेविका लाभ मिळणार का

  • @user-ls1il2kn6u
    @user-ls1il2kn6u24 күн бұрын

    कृती समिती कमिटी पडते कारण करती समीतीने आपले पोट भरले आहे सरकार बरोबर कृति सिती फसवते दोनलाख महीला चा शाप लागेल

  • @user-xb1vc4ms5v
    @user-xb1vc4ms5v23 күн бұрын

    अरे हे युनियन आपले नाही सरकार चे आहे हे दिसते

  • @anjalikale3077
    @anjalikale307722 күн бұрын

    योजना आणि मानधन वाढ याचा काही संबंध नाही

  • @shwetakakade5046
    @shwetakakade504616 күн бұрын

    Anganwadi bharti 2024 kdhi aahe

  • @shaileshgajbhiye990
    @shaileshgajbhiye99024 күн бұрын

    Nirashajanak आहे

  • @sukeshanichakranarayan7866
    @sukeshanichakranarayan786622 күн бұрын

    मजुरी करणाऱ्या महिलांना सुद्धा ₹200 मजुरी आहे पण अंगणवाडी मदत निसंना तेवढाही पडत नाही आणि दुसरेही कोणतं काम करता येत नाही शाळा सोडून मग त्यांचं कुटुंबाचं पोट कसं भरणार खूप खूप साऱ्या अडचणी असतात मग त्यांनी कसं करायचं😢 सरकारला याचं काहीतरी खंत वाटायला पाहिजे

  • @Manjushagharat

    @Manjushagharat

    17 күн бұрын

    Aandhale Sarkar Aahe ho he

  • @RekhaMane-e5j
    @RekhaMane-e5j23 күн бұрын

    He Sarkar angnvadi sathi kahicch karu shakt nahi

  • @tarugavit8728
    @tarugavit872822 күн бұрын

    ❤❤

  • @user-ic1sx8we8m
    @user-ic1sx8we8m20 күн бұрын

    Kamalparudekar madam kiti paise kallyamude Mandan vadnar nahi

  • @vaishalithere8489
    @vaishalithere848924 күн бұрын

    युनियन गप का मनून बसले माहित नाही सेविका का ना नाय देण्यास युनियन कमी पडत आहे

  • @sunitakadam4480
    @sunitakadam448024 күн бұрын

    अशी किती कारणे देऊन आमचे प्रश्न लांबणीवर टाकणार ताई तुम्ही सांगा आम्हाला मानधन वाढवून देणार नाही का

  • @gangabante1500
    @gangabante150024 күн бұрын

    मग ताई हा फॉर्म भरून घ्यायाच आहे का अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी

  • @rupalichoulagi6988

    @rupalichoulagi6988

    24 күн бұрын

    ho

  • @ushagadhave3127

    @ushagadhave3127

    23 күн бұрын

    Sanghtnechya Nadi lagayla nako sarkarsobat hat milvate paise gheun chup baste 2 mahine samp kela mandhan Gela. Tel gele tup gele hati dhupatne aale. Aaplyala uniyan fasvat ashe sarkarcha kahich chukat Nahi

  • @ushagadhave3127

    @ushagadhave3127

    23 күн бұрын

    Mhanjech sanghtna sarkarsobat nakkich aahe.

  • @seemakubade7754
    @seemakubade775418 күн бұрын

    ऑम्ही २०२१ला रिटायर जलो ऑमच काय

  • @umabidve506
    @umabidve50622 күн бұрын

    कृती समिती फ्रोड आहे

  • @sangitarude478
    @sangitarude47823 күн бұрын

    Sanghtna karnibhut ahe union khau ahe anganwadi sevika madanis garib rahnar tal rahkhnar union ahe

  • @OmkarDesai-oe5ts
    @OmkarDesai-oe5ts24 күн бұрын

    कामाला आंगनवाड़ी बाया दिसतात पगारं वाढीला दिसत नाही 😂😢

  • @sangitarude478
    @sangitarude47823 күн бұрын

    Fukt paisa vatayla paisa ahe ya sarkar javal pn sevikasati madhan vad dyayla nahi tya madatnicha tri vichar karayla pahije 5500 rs mandha tine kas jagav ti pn vidhava 2 mul ani ghar chalvayche tyani sagav 😢😢😢😢

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy24 күн бұрын

    Sap mage ghyychi garj hoti ka

  • @ayushdound4478
    @ayushdound447824 күн бұрын

    सगळ्यांनी एकत्र या

  • @ashasalve9233
    @ashasalve923324 күн бұрын

    Good morning

  • @sunandapatil9390
    @sunandapatil939023 күн бұрын

    5:11

  • @pramelapatil9908
    @pramelapatil990824 күн бұрын

    म्याडम रिटायर झालेल्या सेविकांचा काय करणार

  • @devidasbrathod5024
    @devidasbrathod502423 күн бұрын

    Madam tumhi renuka college mahur madhe aahe ka

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy24 күн бұрын

    Pagar vadun dye yuniyan LA 1mahinyache mandand. Deu yuniyan

  • @jayshreewalwadkar9243
    @jayshreewalwadkar924324 күн бұрын

    ज्याचा भरला जात नाही त्यांचे काय

  • @ashasalve9233
    @ashasalve923324 күн бұрын

    Tai madatnis padoniti kadhi honar ahe ka nahi

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p24 күн бұрын

    आता लाडकि बहीण चे कागद पत्रे ठाम भरायला लावले हे का लावतात मानधन वाढ देने टाळाटाळ करतात हे काम आम्हाला सक्ती करु नये संगटना वाले आता तरी बाजु घेतली पाहिजे तेव्हा च जानेवारी मध्ये माघार घेतली थोडे धिर धरायला पाहिजे मुद्दाम काय हेच शासकडुन घेतलेले आहे योजनेचा लाभ आपल्याला आहे का

  • @babanshinde1413

    @babanshinde1413

    22 күн бұрын

    हे सरकार नालायक आहे याला याचि जागा वलीच पाहिजे आमाला वाऱ्यावर सोडले आहे याना आम्ही दिसत नाही का आंगन वाडी सेविका आम्ही रीटायड आहे आमचाविचा रकोनकरनार

  • @shobhawakse3800
    @shobhawakse380024 күн бұрын

    Anganvadi karyakarti garib vidhva parityaktya ahet sarkarne amcha vichar karava ladki bhin yojeche pan Kam karta ahot amhi mg amhi Kay savtra bhini ahe ka sarkarche 😢😢 anganvadi karyakarti na vetan lagu karave hi vinanti🙏🙏

  • @vaishalithere8489
    @vaishalithere848924 күн бұрын

    युनियन पूर्ण पने manege jhali ahe

  • @shobhadesale9359
    @shobhadesale935924 күн бұрын

    Kamavarbahiskar taka ani matdan karu naka aplayla kay samjta te laj nae vatat ka tyala 2 tarikh tyanich dili mag kay zale

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy24 күн бұрын

    Ag bai 1500 sarpanch dile part sap Kara Machar yuniyan

  • @user-ic1sx8we8m
    @user-ic1sx8we8m24 күн бұрын

    Uniyan la jamat nasel tar uniyan ca Adaksa pad sodun dha

  • @shobhadesale9359
    @shobhadesale935924 күн бұрын

    Taena pan kae milale asel tyani muddamch kele ahe amikay gadhav ahet ka lokanche oze vahyala laj vatli pahije

  • @shobhadesale9359
    @shobhadesale935924 күн бұрын

    Uniyen pan khoke ghetle ahe manun te gapp basle ahet ami vahun tar nasto gelo

  • @mr._.nobi._.07
    @mr._.nobi._.0724 күн бұрын

    युनियन badla

  • @sureshmeshram8089
    @sureshmeshram808922 күн бұрын

    Ladki बहीण योजनेचे फॉर्म कुणीही भरू नका जे तुमच्या हक्काचे वेतनवाढ आहे तेच तुम्हाला मिळाला पाहिजे

  • @shobhadesale9359
    @shobhadesale935924 күн бұрын

    Ami matdan karnar nae

  • @Skale-ng5bx
    @Skale-ng5bx24 күн бұрын

    बदमाश सरकार

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy24 күн бұрын

    Khoke geun gap basta

  • @shekharkondhekar1859
    @shekharkondhekar185924 күн бұрын

    Ky bolt ahet he palvekar lachar bhrast यूनियन setailment करूं mokde zale he kal mnun asha bolt ahe konihi yanha uniyan free deu naye lata lawa n khedun dya hya uniyan la tumch bhal kadhich karu shaknar nhi he uniyan स्पष्ट दिसून yett ahet

  • @user-yu7dh3ih4c
    @user-yu7dh3ih4c24 күн бұрын

    Uniyan bogas as he

  • @user-ls1il2kn6u
    @user-ls1il2kn6u24 күн бұрын

    कृती समिती कमिटी पडते कारण करती समीतीने आपले पोट भरले आहे सरकार बरोबर कृति सिती फसवते दोनलाख महीला चा शाप लागेल

Келесі