महाराष्ट्राचा जागरण गोंधळाचा बादशाह एक सुंदर पहाडी आवाज हरवला..असा आवाज पुन्हा होणे शक्यच नाही...!!!
Музыка
महाराष्ट्राचा जागरण गोंधळाचा बादशाह एक सुंदर पहाडी आवाज हरवला..असा आवाज पुन्हा होणे शक्यच नाही...!!!
#चंद्रकांत_गोंधळी #Chandu_Gondhali_Solapur #chandu_ughade
Пікірлер: 154
महाराष्ट्र चा हिरा हरपला चंदु मामा भावपूर्ण ऋधांजली लयी वाईट झाले
🌹भावपुर्ण श्रद्धांजली 🌹😢 😢😢😢😢😢💐 एक उत्कृष्ट गायक आणि वादक होते. अस अचानक जाण्याने मन तलमळून गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना............
मित्रांनो मला तर ह्या मामाची गाणी भरपूर बघितली मस्त आहेत आणि हे कधी असं झाेलं वाईट वाटलं,🙏
काय आजारी होते लई भारी गायकी होती संबळ पण वाजवयचे आवाज मस्त होता राव भावपुर्ण श्राद्धांजली 💐💐💐🙏🙏🙏
चंदू भाऊचा आवाज म्हणजे मनाला मंत्रमुग्ध करणारा खरच वाटत य चंदुभाऊ अजून आपल्यामध्यीच आहे
एकलव्य गांयन पार्टी बीड चेंदू भाऊ भावं पूर्ण श्रद्धांजली 💐💐
मामा तुम्ही कायेम कलाकारा मध्ये उत्तम गायक व वादक म्हणून अटवणी राहाल मी एक आपला चाहता म्हणुन मी तुमच्या परिवारात दुःखात सहभागी आहे 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😭😭
महागायक,चंदु,भाऊ,आवाज,सुदर,आहे,आजारी,पडले,आचानक,,अचानक,सोडुन,गेले,भाऊ,😢😢😢😊
भावपूर्ण श्रध्दांजली.... असा कलाकार होणे नाही परत....
काय झाले होते देव खंडोबा त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली आसा गायक आवाज चा बादशहा होणार नाही राजु कुंभार कोथाळे
❤❤❤❤ चंदु भाऊ तुमच्या आत्माश.शांती.देवो.हिच.मल्हार.चरनी.पृथना❤❤❤
चांगलं देवाला पण देखवत नाही, खूप सुंदर शंबळ वादन आणि आवाजाचा तर बादशाह च म्हणावं असा बहु गुणी कलाकार आपल्यातून स्वर्ग लोकी निघून गेला मी तर आज आणि आताच you ट्यूब ला व्हिडीओ बघितला मला खूप दुःख झाले असा कलाकार पुन्हा होणे नाही भावपूर्ण सर्द्धांजली 🙏💐
खूप छान कलाकार होते चंदू दादा भावपूर्ण श्रद्धांजली ❤️😭😭
चंद्रकांत दादा आपणास भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂 सागर जोगदंड मामा कडुन नेहरूनगर विठ्ठलनगर पुणे
भावपूर्ण श्रद्धांजली उत्तम गायक आपल्यातून
भावपूर्ण श्रद्धांजली चंदू मामा
भावपूर्ण श्रद्धांजलि चदू मामा 😭😭
आसा गायण पुणा होनार नाही खुप छान
भावपूर्वक श्रद्धांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली अश्या गायकाला
चंदु भाऊंचा आवाज खुप छान होता
Renuka tai sumit bhau ashok mama he servjn .chndu bhau cha parvarakde laksy dya.bhavpurn shardhajli.💐💐💐💐
Bhavpurn shradhanjali😢
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
भावपूर्ण आदरांजली
भावपूर्ण श्रद्धांजली मामा
कै,चंदूभाऊना भावपूर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली माहारजावघो😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली चंदू दादा
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
चंदू भाऊला श्रद्धांजली
Bhavapurna shraddhanjali
भावपूर्ण श्रद्धांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण आदरांजली
असा कलाकार नाही कुणी जय मल्हार
@PankajKoli-f4q
10 күн бұрын
कला हेच जिवन
Bhavpurn shradhanjali chandu dada😢😢😢😢🌺🌺💐💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली मामा😢😢
चंद्रकांत दादाच्या मिसेसचा आवाज पण छान छान आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
भावपुर्ण श्रद्धांजली आप्पा 🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मामा 🙏💐😢
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏
चंद्र्कांत दादाला माझी भावपुर्ण सर्धानंजली.मुरळीचा डान्स खुप छान.
Jbr dast 1no kdk❤❤gayan music dance avaj
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
Bhavpurn sradajali 🌷🌷🌷🌷
भावपुर्ण श्रद्धांजली मामा
भावपूर्ण श्रद्धांजली आण्णा
भावपुर्ण श्रद्धांजली
रेणुका ताई चेंदू भाऊ च्या परिवाराला थोडा आधार द्या 😭😢
भावपूर्ण श्रध्दांजली
खूप छान नंबर वन आवाज
भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण
I miss you dada,,😥😥😥😥
असा गायक प्रबोधनकार होने नाही 😂😂😂😂 खुप वाईट झाले
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ😂😂
जो आवडे सगळ्याला तोचि आवडे देवाला तुमच्या आवाजामुळे तुम्ही आमच्यात आहे भाऊ
1 Nambar Dada Miss you
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपुर्ण श्रध्दांजली💐💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
निसर्गाचा नियम चांगला माणुस जास्त जगु शकत. नाही
Bhavpurn sradhanjali ❤
भावपुर्ण श्रध्दांजली
खुप वाईट बातमी आहे
Bhavpurn Shardhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली जो आवडतो सरवला तोचि आवडे देवाला
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण चंदु मामा
Great kalakaron geleche dukh vat te Bhavpurn shradhangali
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@popatjadhav8862
Жыл бұрын
😢😢😢😢😢
@dattatrayadhav3139
11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn shardhaajali
भावपूर्ण श्रद्धांजली मी त्यांचा चाहता आहे काय झाल त्यांना त्यांचं गाव कोणत होत
@Ranjitmutkule
7 ай бұрын
सोलापूर
@dnyaneshwarpawar9237
7 ай бұрын
@@Ranjitmutkule सोलापूर मध्ये कोणत आणि त्यांना काय झालं होत
@vilaswaghmare7827
4 ай бұрын
सोलापूर होत
@vilaswaghmare7827
4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धाजली मामा असा कलाकार पुन्हा होणे नाहि 😂😂😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
Bhavpurna Shraddhanjali
मिस you काका 😢
चंदूभाऊना भावपूर्ण श्रध्दांजली
Bhavpurn shradhanjali dada
मोठी मुरळी लय खास डान्स करते.
काय झाले होते. असे अचानक आपल्यातून निघुन गेले. भावपुर्ण श्रध्दांजली.🙏🙏
काय आचाणक झाले
Bhavpuna shradhajali Mama
कोटि कोटि प्रणाम
कधी गर्व केला नाही दादा😂😂😂
Bhavpurn shraddhanjali
भावपुर्ण श्रद्धांजली 😂😂
Bhavpurn sradhanjali
Miss you Anna 💐💐💐
चंदु काकाना असं काय झाले, अचानक चालताबोलता .हे समजू शकेले , त्याचं चाहत्यांना.
एक पहाडी आवाजाचा कुण्या धैर्याने घाला घातला❤😢😢😢❤
Kay zal bhavpurn shardhyajali
भावपूर्ण श्रद्धांजली देवा
ते आजारी होते . व नतर दवाखान्यात झटका आला व
मामा
Kay zal hota... 😢, aasa aavaj punha hone nahi...😢😢😢
Kay zale achanak tyana sanga ki
भावपूर्ण श्रद्धांजली ❤