का कुणास ठाऊक राजश्री मला तुझं व्हिडिओ पाहिलं ना वाईट वाटतं ग असं वाटतं जणू काय आपलं काहीतरी पहिला जन्माचं नातं आहे दादा किती छान दिसत होता ना लग्न आता तू पण किती छान दिसत होती ग देवानी ही वेळ दुष्मनावर सुद्धा आणु नाही
@goregensh7132
2 жыл бұрын
Khary tai tumch Aashi vel konavar yevu naye
@Houswife
2 жыл бұрын
Akka ur right😍
@JayshrisstruggleforGaytri21
2 жыл бұрын
ताई तुम्हाला मोठी बहीण समजते मला तुम्ही बारकी बहीण समजा प्लीज काही चुकल असलं तरी सांगत जावा
@doubleseatvlogs
2 жыл бұрын
खूप छान video 😇😇
@namratanikam3273
2 жыл бұрын
@@JayshrisstruggleforGaytri21 Rajeshri tu himmat theun pudhe chal mage vadun baghshil tar dukh ch disel pratek video pahun tuze man bharun yete nko deva
@manishajadhav32 жыл бұрын
व्हिडिओ ची वाट पाहावी लागते तुझ्या सकाळी आणि संध्याकाळी दोन व्हिडिओ टाकत जा
@geetanjalibudhawale5197
2 жыл бұрын
Aakka tumi plz Rajshree tai na saport kra... please
@rekhabachal819
2 жыл бұрын
मनिषा आक्का राजश्रीताई ला वाच टाईम भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्यांची त्यांना मदत करा त्यांची तुम्हीच खूप खात्रीपूर्वक मदत करू शकता ही कळकळून विनंती राजश्रीताई रडायला लागल्या की आपोआप डोळ्यातून पाणी येते माझ्या प्लीज त्यांना मदत करा माझा काही यूट्यूब चैनल वगैरे नाही मला काही माहिती नाही पण मी नेहमी मनीषा आक्का तुमचे व्हिडिओ बघते तुम्हाला खूप दुसऱ्यांबद्दल आपुलकी माया प्रेम आहे
@digitaldhanu121
2 жыл бұрын
Keep 🙏🙏🙏 support
@digitaldhanu121
2 жыл бұрын
आपली स्वीट बहिणीला भाऊ आणि माझे मित्र सपोर्ट करा आपली स्वीट dd चा 🙏
@siddhi_pingat1202
2 жыл бұрын
आक्का तुमच्या सपोर्ट चा खरच खुप गरज आहे माझी आक्का लाखात 1 आहे सगळ्याना सपोर्ट। करते
@bhaktiaaradhana23012 жыл бұрын
राजश्री जे झाल ते परत नाही येनार काळजी घे गायूला जीव लाव तुला आई बाबा आहेत की सपोट ला आणी आम्ही सगळे रडायचं नाही भाऊच्या आत्म्याला शांती नाही मिळनार तु खुश तर ते पन खुश
@LalitaAkhade
2 жыл бұрын
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पिल्ज
@seemakasar4172 жыл бұрын
राजश्री तुला एक सांगते,वाईट वाटून घेवू नकोस . आता Covid मुळे खूप लोकांचे असे दुःख झाले आहे,कोणी बिचारे मरण पावले आहे... बाळ लहान आहे तो पर्यन्त च तू दुसरे लग्न कर..म्हणजे तुला ही जोडीदार आणि बाळाला पप्पा चे प्रेम मिळेल... बाळ मोठे झाले की मग दुसऱ्या पप्पांना adjust करायला खूप जड जाते ..असे बरेच उदाहरण आहेत की त्यांनी लगेच लग्न केली आहेत.. Snappy girls... यू ट्यूबर बघ तू..त्यांनी पण असेच केले आहे... तुझी मोठी बहीण ह्या नात्याने मी तुला सांगत आहे...तुला आणि बाळाला ही तुमचे पुढचे आयुष्य आहे... 🙏🌹
@user-om6sj4wt5m
2 жыл бұрын
बरोबर
@namratanikam3273
2 жыл бұрын
Tai Khar aahe ho pan hya jagat sagde sarkhe nahi ho changla jodidar bhetne
@prachispecial4531
2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे..पण जोडीदार चांगला शोधला पाहिजे जो प्रत्येक वेळी चांगला भेटेलच असे नाही ....पण खरंच तुम्ही योग्य तेच सांगितले
राजश्री खरच खुप वाईट वाटत ग ऐकून। पन खरच मला अस वाटत की तू लग्न कर कारण एकट येवढ आयुष्य काढणे सोप नाही।आई बाबा पन किती दिवस बगतील
@user-bg5in6fh5s2 жыл бұрын
राजश्री तू मंगळसूत्र घालत जा.....तुला तुझे husband सतत बरोबर असल्यासारखे वाटेल त्यामुळे ... माझा मावस भाऊ पण कोरोनान वारला....पण आम्ही सगळ्यांनी आमच्या वहिनीला मंगळसूत्र घालायला लावले.....
@rekhabachal8192 жыл бұрын
राजश्री ताई तुम्ही रडु नका हो तुम्ही रडला तर अगदी माझ्याही डोळ्यातून खूप अश्रू यायला लागतात गायु ची काळजी घ्या त्यांच्या आठवणी जपा तुमी पण प्लीज रडू नका मी तुम्हाला नेहमी सपोर्ट करेन शेअर लाइक पण करेन प्लीज रडू नका ताई प्लीज
@vanitajadhav352 жыл бұрын
खुप छान फोटो आहे राजश्री तुमचं कळजी घे तुझी आणि गायू बाळाची 👍👍👌👌🙏
@vihaanmomy96902 жыл бұрын
तुझे विडिओ पूर्ण बघण्याची हिमंतच होत नाही डोळ्यात पाण्याची धार थांबत नाही.... Be strong rajashree
@anitasakpal6524
2 жыл бұрын
हो ना ओ ....असे दुःख नको कोणाच्या नशिबात ...अर्धवट संसार...खुप वाईट वाटते.
@anitasakpal65242 жыл бұрын
सर्व ठीक होइल ..रडू नकोस ग ताई तुझ्या वर जे ओढावले ...ते कोणत्या दुःशमनाला ही नको हे दुःख. तु आम्हाला फोटो दाखवते आहेस ...तुझ्या भावना कळतात ग ..तु खचून जाऊ नकोस...ताई तुला गायुसाठी खुप काही करायचे आहे ... रडू नकोस 😭😭
@uttamzaware52302 жыл бұрын
खूप छान श्री स्वामी समर्थ 💐💐
@NishaYadavvlogs2 жыл бұрын
खुप छान जोड़ी होती तुमची कुनाची दुष्ट लागली 😔😔
@meepriyanka71092 жыл бұрын
ताई तुझ्या लग्नाचा अल्बम दाखवता ना तुम्ही बोलले की त्यांच्या शिवाय मला कोणाचा आधार नाही मी इकडची राहीली नाही मी तिकडची राहीली खूप वाईट वाटलं ते ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी आले
@amitgosavi2452 жыл бұрын
Nice khup chan aahe photo tu macha 👌👌👌
@gourishinde96992 жыл бұрын
Khup chhan ❤️gayu chyach rupat parat aalt aas samjuan khush rahat java tai
@sunandapatil52122 жыл бұрын
Khup Chan take care
@hanumanzute6982 жыл бұрын
Khup Chan Tai video tumache
@user-nb7qf5uv7c2 жыл бұрын
राजश्रीताई नको रडू स्वतःला सावर आता आपल्या गायुची काळजी घे
Chan aahet photos.... 2 vidio uplod kar.... Rajashree... Kalaji ge..
@ujjwalachoure17482 жыл бұрын
मस्त जोडी होती गं ताई
@sandhya-adayinlife99902 жыл бұрын
Views vadhat ahe ani subscribers pan good news 😊
@mahadevivlogs59192 жыл бұрын
खुप छान जोडी होती ताई
@happylifewithRitu2 жыл бұрын
Khupch chan vatla lagnacha album bghun ❤️ tu anandi raha mhnje gayu pan khush rahil ani tumhi doghi Khush asla tar tuzya mr na shanti bhetel 🙏 Khupch chan distay doghe pn ❤️
@sangitashivale35862 жыл бұрын
आज तुला पाहून खुप छान वाटलं.👌👌🥰🥰🥰🥰
@ankithabhandarivloge5486
2 жыл бұрын
प्लीज माझ्या चायनला सपोट करा
@swatichougule46032 жыл бұрын
Khup Chan Jodi hoti tu radu Nako aayushyat pude janyacha pratny kar
@ThePriyansh81782 жыл бұрын
Tuzi story ikun khup vait vatal tai mi pn subscribe kel ahe 🙂👍
@ganeshnirukhe96662 жыл бұрын
Kalji ghe... Khup wait jhal g
@anjusworldahmednagar44762 жыл бұрын
Ho tai gayu papansarkhich diste tichya. Nko kalji karus khup chan hoil tuza sagla
@rupalijadhav77782 жыл бұрын
So nice tai
@ashwinikadam48432 жыл бұрын
Take care Tai
@bindassaditi70982 жыл бұрын
Khup sundar ahe tai tumchi jodi tai maz pan asach zal g mazi pan mulgi khup lahan hoti tevha maz as zal hot. Pan devavar viswas thev sagla kahi thik hoil bagh
@mandakinimali72952 жыл бұрын
पिल्लूं साठी चांगली रहा आणि आई वडिलांना पण धीर दे
@sarika85692 жыл бұрын
Supar 👌👌👌👌👌
@sakshigoatfarm2 жыл бұрын
खुप छान 👍
@pujakishore22652 жыл бұрын
Khup che mst jodi Hoti tai
@sangitakolase59062 жыл бұрын
अग राजश्री सर्वानाच दुख असत.कोणीच अगदी सुखी नाही.पण त्यातूनच मार्ग काढून हसत राहायचंय. तुला खुप गोड मुलगी आहे.तिचा विचार कर.
@NishaYadavvlogs2 жыл бұрын
लवकर लवकर विडियो टाकत जा 🙏❤️
@vikrantbhosale77412 жыл бұрын
छान होती तुम्हा दोघांची जोडी ताई तु काळजी घे गायत्रीची काळजी घे जे घडल ते खूप वाईट झाल तुझ वय लहान आहे सतत रडू नको मुलीकडे बघून खबीर रहा गायत्रीला खुप शिक्षण दे तुला बघून वाईट वाटत मी रजना सातारा
@ankithabhandarivloge5486
2 жыл бұрын
प्लीज माझ्या चायनला भेट द्या
@prakashjadhav28872 жыл бұрын
kupch chan Jodi ahe
@alkavardhe54302 жыл бұрын
तुमची दोघांची जोडी खूप छान दिसते आणि तुमचं बालपण
@anitathube17302 жыл бұрын
Rajshri तुमची जोडी खूप छान आत रडू नको काळजी करू नको अग माझ्या मुलीला पण बापाचं प्रेम कधी मिळालं नाही बाप असुनही माझ्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय पासून मी माहेरी राहते
@laxmanpise31672 жыл бұрын
तुमची जोडी खूप छान होती
@gourishinde96992 жыл бұрын
Khup wait zal
@jayantdange19252 жыл бұрын
छान अनुरूप जोडी होती!
@sunitaavchaar17392 жыл бұрын
Tai radu nako khupp wait vatate kharch khup bhari jodi hoti tumachi
@KokaniSugran2 жыл бұрын
First view first like 💚
@SwamibhaktManishasDailyvl82212 жыл бұрын
हो बरोबर आहे 2 विडिओ टाकत जा
@omgarud38392 жыл бұрын
नव्याने सुरवात कर राजश्री दुःख घेवून नहीं चालता येत मागच्या गोष्टी विसर मुलीसाठी जोमाने उभी रहा आता बास कर हिम्मत तुलाच दाखवावी लागेल जे झालं तेला कोणीच काही करू शकत नाही वीसराव लागेल हिमतीने सूरवात कर बाकी सपोर्ट आहे तुला
@ankithabhandarivloge5486
2 жыл бұрын
प्लीज माझ्या चायनला सपोट
@mr-mrs-Pansare2 жыл бұрын
Khup chan aahe pic Tu nko jast radug
@priyankasarvde53492 жыл бұрын
Dajinchi athvan photo pahun bala la pahun tar tula sarkhich yet rahil pan tujhyavar daji baalachi jababdari sodun gelet ata tujhya balance vadil ani aai tuch ahes as samaj g tai
@sandippatel-dm7nh2 жыл бұрын
Gaytri teacher papa wale👌👌👌
@digitaldhanu1212 жыл бұрын
आपली वहिनींचा सपोर्ट करा सगळे मित्रांना
@mevaishalithehousewife58892 жыл бұрын
आज पहिल्यांदाच तुमच्या चॅनलवर आले पण तुमचे सर्व विडिओ बघितले.... खरचं खुप इमोशनल स्टोरी आहे तुमची....पण जे झालं ते विसरा आणि नव्याने सुरुवात करा.....
@LalitaAkhade
2 жыл бұрын
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई
@mevaishalithehousewife5889
2 жыл бұрын
@@LalitaAkhade 😊👍 तुम्ही पण
@LalitaAkhade
2 жыл бұрын
@@mevaishalithehousewife5889 ताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
@yogeshdolas36412 жыл бұрын
Tai tuz khup moth dukh ahe....mala Tula bhetavas vatt tai....love u to gayu beta....god bless u...
Пікірлер: 438
का कुणास ठाऊक राजश्री मला तुझं व्हिडिओ पाहिलं ना वाईट वाटतं ग असं वाटतं जणू काय आपलं काहीतरी पहिला जन्माचं नातं आहे दादा किती छान दिसत होता ना लग्न आता तू पण किती छान दिसत होती ग देवानी ही वेळ दुष्मनावर सुद्धा आणु नाही
@goregensh7132
2 жыл бұрын
Khary tai tumch Aashi vel konavar yevu naye
@Houswife
2 жыл бұрын
Akka ur right😍
@JayshrisstruggleforGaytri21
2 жыл бұрын
ताई तुम्हाला मोठी बहीण समजते मला तुम्ही बारकी बहीण समजा प्लीज काही चुकल असलं तरी सांगत जावा
@doubleseatvlogs
2 жыл бұрын
खूप छान video 😇😇
@namratanikam3273
2 жыл бұрын
@@JayshrisstruggleforGaytri21 Rajeshri tu himmat theun pudhe chal mage vadun baghshil tar dukh ch disel pratek video pahun tuze man bharun yete nko deva
व्हिडिओ ची वाट पाहावी लागते तुझ्या सकाळी आणि संध्याकाळी दोन व्हिडिओ टाकत जा
@geetanjalibudhawale5197
2 жыл бұрын
Aakka tumi plz Rajshree tai na saport kra... please
@rekhabachal819
2 жыл бұрын
मनिषा आक्का राजश्रीताई ला वाच टाईम भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्यांची त्यांना मदत करा त्यांची तुम्हीच खूप खात्रीपूर्वक मदत करू शकता ही कळकळून विनंती राजश्रीताई रडायला लागल्या की आपोआप डोळ्यातून पाणी येते माझ्या प्लीज त्यांना मदत करा माझा काही यूट्यूब चैनल वगैरे नाही मला काही माहिती नाही पण मी नेहमी मनीषा आक्का तुमचे व्हिडिओ बघते तुम्हाला खूप दुसऱ्यांबद्दल आपुलकी माया प्रेम आहे
@digitaldhanu121
2 жыл бұрын
Keep 🙏🙏🙏 support
@digitaldhanu121
2 жыл бұрын
आपली स्वीट बहिणीला भाऊ आणि माझे मित्र सपोर्ट करा आपली स्वीट dd चा 🙏
@siddhi_pingat1202
2 жыл бұрын
आक्का तुमच्या सपोर्ट चा खरच खुप गरज आहे माझी आक्का लाखात 1 आहे सगळ्याना सपोर्ट। करते
राजश्री जे झाल ते परत नाही येनार काळजी घे गायूला जीव लाव तुला आई बाबा आहेत की सपोट ला आणी आम्ही सगळे रडायचं नाही भाऊच्या आत्म्याला शांती नाही मिळनार तु खुश तर ते पन खुश
@LalitaAkhade
2 жыл бұрын
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पिल्ज
राजश्री तुला एक सांगते,वाईट वाटून घेवू नकोस . आता Covid मुळे खूप लोकांचे असे दुःख झाले आहे,कोणी बिचारे मरण पावले आहे... बाळ लहान आहे तो पर्यन्त च तू दुसरे लग्न कर..म्हणजे तुला ही जोडीदार आणि बाळाला पप्पा चे प्रेम मिळेल... बाळ मोठे झाले की मग दुसऱ्या पप्पांना adjust करायला खूप जड जाते ..असे बरेच उदाहरण आहेत की त्यांनी लगेच लग्न केली आहेत.. Snappy girls... यू ट्यूबर बघ तू..त्यांनी पण असेच केले आहे... तुझी मोठी बहीण ह्या नात्याने मी तुला सांगत आहे...तुला आणि बाळाला ही तुमचे पुढचे आयुष्य आहे... 🙏🌹
@user-om6sj4wt5m
2 жыл бұрын
बरोबर
@namratanikam3273
2 жыл бұрын
Tai Khar aahe ho pan hya jagat sagde sarkhe nahi ho changla jodidar bhetne
@prachispecial4531
2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे..पण जोडीदार चांगला शोधला पाहिजे जो प्रत्येक वेळी चांगला भेटेलच असे नाही ....पण खरंच तुम्ही योग्य तेच सांगितले
@vanitajadhav35
2 жыл бұрын
बरोबर
@doubleseatvlogs
2 жыл бұрын
Tula खूप शुभेच्छा आणि सपोर्ट 😇❤️
Gayrti kharch ti tichya pappa sarkhich diste ☺️aani tumchi jodi kharch ekch nambr aahe
राजश्री खरच खुप वाईट वाटत ग ऐकून। पन खरच मला अस वाटत की तू लग्न कर कारण एकट येवढ आयुष्य काढणे सोप नाही।आई बाबा पन किती दिवस बगतील
राजश्री तू मंगळसूत्र घालत जा.....तुला तुझे husband सतत बरोबर असल्यासारखे वाटेल त्यामुळे ... माझा मावस भाऊ पण कोरोनान वारला....पण आम्ही सगळ्यांनी आमच्या वहिनीला मंगळसूत्र घालायला लावले.....
राजश्री ताई तुम्ही रडु नका हो तुम्ही रडला तर अगदी माझ्याही डोळ्यातून खूप अश्रू यायला लागतात गायु ची काळजी घ्या त्यांच्या आठवणी जपा तुमी पण प्लीज रडू नका मी तुम्हाला नेहमी सपोर्ट करेन शेअर लाइक पण करेन प्लीज रडू नका ताई प्लीज
खुप छान फोटो आहे राजश्री तुमचं कळजी घे तुझी आणि गायू बाळाची 👍👍👌👌🙏
तुझे विडिओ पूर्ण बघण्याची हिमंतच होत नाही डोळ्यात पाण्याची धार थांबत नाही.... Be strong rajashree
@anitasakpal6524
2 жыл бұрын
हो ना ओ ....असे दुःख नको कोणाच्या नशिबात ...अर्धवट संसार...खुप वाईट वाटते.
सर्व ठीक होइल ..रडू नकोस ग ताई तुझ्या वर जे ओढावले ...ते कोणत्या दुःशमनाला ही नको हे दुःख. तु आम्हाला फोटो दाखवते आहेस ...तुझ्या भावना कळतात ग ..तु खचून जाऊ नकोस...ताई तुला गायुसाठी खुप काही करायचे आहे ... रडू नकोस 😭😭
खूप छान श्री स्वामी समर्थ 💐💐
खुप छान जोड़ी होती तुमची कुनाची दुष्ट लागली 😔😔
ताई तुझ्या लग्नाचा अल्बम दाखवता ना तुम्ही बोलले की त्यांच्या शिवाय मला कोणाचा आधार नाही मी इकडची राहीली नाही मी तिकडची राहीली खूप वाईट वाटलं ते ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी आले
Nice khup chan aahe photo tu macha 👌👌👌
Khup chhan ❤️gayu chyach rupat parat aalt aas samjuan khush rahat java tai
Khup Chan take care
Khup Chan Tai video tumache
राजश्रीताई नको रडू स्वतःला सावर आता आपल्या गायुची काळजी घे
खूप छान आहे फोटो ❤️❤️
खुप छान आहेत फोटो ताई 👌👌
तुमची जोडी खूप छान होती👌👌👌
Agdi pappa sarkhi na gaytri...1no..jodi..
Khup mast didu
Kharch gaytri tichy papa sarkhi diste 🥰
Khup chan jodi hoti tumchi tai aani gayu seem tichya pappa sarkhich diste cute 👌👌
खुप छान 👌👌
ताई रडत जाऊ नको तुला रडलेलं पाहून मलाही खूप वाईट वाटत ग 😭😭
खुप खुप छान आहे जोडी
Khup Chan ahe photo. Strong raha
खूप छान ताई👍 👌👌👌
सर्व फोटो खुप छान आहेत 👍
आपली गायु तिच्या पप्पा सारखीच दीसते😘😘😘
@ankithabhandarivloge5486
2 жыл бұрын
प्लीज माझ्या चायनला भेट द्या
@mandakinimali7295
2 жыл бұрын
@@ankithabhandarivloge5486 👍
Khup Sundar 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
खूपच छान जोडी आहे
खूप छान फोटो आहेत ताई
Khup sundr ahe tumchi Jodi tai
Kalji ghe😊be positive
Kup Chan distant gausarkech
Khup vidéo pahun mnane rdu alley.... Khupch waite Zalley
Tumchi jodi ek number aahe gayatri
Gayatri sem papa sarkhich diste tai 😊....Tumi divsatun 2 tari video takat java tai......aani happy raha ........radu nka kup Vait vatat
Khup Chan foto ahe Tai Kalji ghe
खूप वाईट वाटते ग, गायत्री साठी तुला strong रहावे लागेल
ताई खुप वाईट झाल खुप छान जोडी होती ताई
Khup Sundar ahe jodi❤️ Devan khup vait kel
फोटो ,छान आहेत
खुप सुंदर जोड़ी आहे तुमची
God bless you di
खूप छान आहे ताई फोटो आणि गायु सेम तिच्या पप्पा सारखी दिसती👌👌
@vanitadakare6896
2 жыл бұрын
खुप सुंदर दिसत आहे दोघेहि
तूमची दोघांची जोडी खूप छान होती ताई
Chaan Jodi hoti radu nako tai goad bless you
छान आहे जोडी
खुप छान आंनदी राहा
खुपच छान ताई 🙏🤗🤗🙏🌹
Namaskar tai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan Jodi hoti tumha doghanchi
Khup mast jodi aahe .
Mast photos👌👌👍👍
Kharach tai gau bilkul ticha pappa sarkhich diste tumchi jodi khup chan hoti
Khup chan jodi aahe ♥️♥️
Tumchi Jodi Khupch chhan hoti
नं 1
Khup 👌aahet photos tu radu nokos plz