#आमचं

Тәжірибелік нұсқаулар және стиль

#आमचंलग्नकसेठरले
#लवमॅरेजकीअरेंजमरेज
#मीमांजरहेउंदीर
#dailyroutine
#mahatashtravlogger
#मराठीyoutuber
#maragestory
#weedingstory
#weeding
#pranjalshindevlogs

Пікірлер: 631

  • @meenamokate3621
    @meenamokate36212 жыл бұрын

    सोनाली तुमच्या जोडीला माझा सलाम असाच तुमचा संसार सुखाचा होवो महालक्ष्मी चा आशिर्वाद आहे

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @surekhaingale5830
    @surekhaingale58302 жыл бұрын

    Khup chan aahe tumchi story recipe pn chan ahy 👌

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 Жыл бұрын

    😂 ,Ag tai Aaj pahila video , kup chhan ,Shree swami samarth 🙏🏼🙏🏼,,nehmi asach hasun khelun raha

  • @rupalimali978
    @rupalimali9782 жыл бұрын

    ताई गुण जुळले नाही जुळले तरी समजून घेतले तर संसार सुखाचा होतो , आणि ताई मी व्हिडिओ उशिरा बघत आहे,पण हा व्हिडिओ बघुन मला खूप हसू आले आणि खुप आनंद झाला कारण की आमच्या लग्नाची स्टोरी अशीच आहे, माझ्या सासरे यांनी बघितले माझ्या मामेबहीणीला, आणि पसंत केले मला, आणि माझी लग्नाची तारीख पण २१ एप्रिल २००८ आहे. आणि आमच्या लग्नाच्या वेळी असेच घरच्यांनी सांगितले तसेच मी ऐकले आहे आज माझा संसार देखील सुखाचा आहे, खूप छान वाटले.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि तुमचा संसार असाच सुखाचा आणि आनंदाचा होवू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @santoshikachare6630
    @santoshikachare6630 Жыл бұрын

    ताई माझे नाव संतोषी माझ्या मुलीचे नाव कोमल तिचे गुन जुळत नव्हते तरीही तिने लग्न स्वामी ने सागितले होते की लग्न केले तर ति सहा वर्षा मध्ये तिचा मृत्यू होईल तरी सुद्धा तिने लग्न केले परंतु ति आता सुखी आहे आता तिच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाले आहे

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    Жыл бұрын

    संतोषी ताई देवाच्या मर्जी पुढे कोणी काही करू शकत नाही कोमलला खुप सारे आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shreyamore
    @shreyamore2 жыл бұрын

    आज खुप छान होता तुमची story छान आहे रेसिपी पण होती 🥰💖तुमची खुप छान असंच खुश राहा दोघेजण ❤️❤️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे श्रेया ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotidarade3543
    @jyotidarade35432 жыл бұрын

    Made for each other 😍😍😍kup mast vlog hota kup mast🥰🥰🥰tumi bahuji pn asech kush raha 🥰🥰🥰

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shsa2054
    @shsa20542 жыл бұрын

    Made for each other. Khup chhan jodi. lagnachya gathi swargat bandhlya jatat mhantat tasach zala

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @payalpimple4444
    @payalpimple4444 Жыл бұрын

    जुने व्हिडिओ खूप छान आहेत ताई तुझे आमचं पण लग्न याच दिवशी झालं so nice na

  • @swatigade6870
    @swatigade68705 ай бұрын

    खूप छान मस्त शुभ ratri

  • @vijayamahajan6984
    @vijayamahajan69842 жыл бұрын

    Recipe chhan,vlog khup Chhan ,janm vel ekadam achuk havi janmsthalhi barobar have tevha patrika barobar nighu shakte . tumachya lagnachi stori khup manoranjak ahe Ani huza avaj sangtana eykanaryachya manachi pakad gheto tyat anand v apalepana asato . Pratyek jan tuzyatach ekrup houn jato .ho tu mr peksha jast dhadadichi v himmabaj ahesch Majar ani undir kadachit barobar asave 😎 Sarvana shubhashirvad 👍👍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे आई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा आई 🙏❤️❤️😍💕💕

  • @jijaunchyaleki4824
    @jijaunchyaleki48242 жыл бұрын

    तुमचा संसार असाच सुखाचा होवो,👍👍 Chan blog Tai 👌👌👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई ❤️😍🙏🤝

  • @jyotimohite2282
    @jyotimohite22822 жыл бұрын

    मन जुळली की गुण आपणच जुऴतात....eshwar tumhala bhar bharun suk deo....karan tumcha man nirmal aahe.....

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shridharrankshetre3055
    @shridharrankshetre30552 жыл бұрын

    ताई तुझी आणि भावजी ची जोडी अशीच कायम राहो ..... God bless u .....❤️ 👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    ताई सगळ्यात आधी आपण एवढी सुंदर कमेंट केली यासाठी आपले मनापासून आभारी आहे ताई 🙏😍❤️ खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई 🙏😍❤️🙏

  • @shridharrankshetre3055

    @shridharrankshetre3055

    2 жыл бұрын

    @@pranjalShindevlogs शुभ रात्री 🙏

  • @samikshaingale9086
    @samikshaingale90862 жыл бұрын

    Kupch chan ho tai tumchi story

  • @KavitaBamane405
    @KavitaBamane4052 жыл бұрын

    thanks a lot tai mazya mulila bhar bharun subhechya delya badal manapasun dhanyawad ani ti pan khup khush zali ticha nav ghetla mavshine manun ani tumhala vay mahit navta ti mot motyane sangt hoti ki me 6 varshachi ahe mavshi 🙏 ani dhanyawad pan sangitlay tine tumhala. Khup chan story hoti marrege chi amhi navra bayko pan haslo khup tai ani khup enjoy kela volg bhaghun 🙏🙏🙏🙏🙏❤️ 🤩😍🎉🥳💖💞💕❣️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे कविता 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @KavitaBamane405

    @KavitaBamane405

    2 жыл бұрын

    @@pranjalShindevlogs 🙏🙏 good night 🌃🌉 tai

  • @sangitabaviskar5768
    @sangitabaviskar57682 жыл бұрын

    🙏💐💐 खुपच छान vlog खुप छान लग्नाच्या आठवणी. पुर्वी असेच होते दोघांना बोलताच येत नव्हते.घरचे ठरवतील तेच व्हायचे .तुमची जोडी खुपच छान आहे.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepalideshmane2267
    @deepalideshmane22672 жыл бұрын

    Tai khupach chan video.made for each other Jodi ahe tumachi. Asech Prem rahudet 2gamadhe. Vada khupach mast.😊🥰🥰

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    दीपाली ताई खरोखर मनापासून आभारी आहे मी आपली असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या शुभ रात्री ताई 🙏😍🤝

  • @meerohini9553
    @meerohini95532 жыл бұрын

    Tai khup chan Ricepe😋🥰🥰 👌

  • @artidhotre2450
    @artidhotre24502 жыл бұрын

    Khup khup mothe va tumchya manichya saglya echha swapna purn hovot hich sadiccha bappachrni

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poonampathare1359
    @poonampathare13592 жыл бұрын

    खुपच छान ब्लॉग होता आजचा .बघताना मजा आली. तुझा साधेपणा खूप आवडतो ताई.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    पुनम ताई सर्वप्रथम एवढा छान कमेंट्स साठी आपले मनापासून आभारी आहे ताई खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏 शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗

  • @sarikagadhire5940
    @sarikagadhire59402 жыл бұрын

    तू खूप गोड आहेस सोनली ताई तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर आहे असेच खुश रहा नेहमी🙏🥰😍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    सारिका ताई या सुंदर कमेंट साठी आपले मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू द्या ताई 😍🤗🤝 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️

  • @manishasdiary6761
    @manishasdiary67612 жыл бұрын

    Tai tumcha swabhav Khup god ahe. Tumhi agadi gharatalya vatata. Khupch chhan tai. 👍🙏🙏

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chaitalibhagat4562
    @chaitalibhagat45622 жыл бұрын

    Khup chan tai mast vedio hota recipes pn Chan dakhvta Ani tumchi story sangitli khup mast bolta tumhi khup chan hasta asech hast raha 😇😇😇 ani vedio banva

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे चैताली ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @smitamali3719
    @smitamali37192 жыл бұрын

    hi tai.mi jathmadhech she.tuz Maher kont ahe

  • @vaishnavikokate8887
    @vaishnavikokate88872 жыл бұрын

    नमस्कार ताई खुप छान वाटल 👌तुमचा संसार सुखाचा राहो 🥰

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे वैश्नवी ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @seemabhojane1766
    @seemabhojane1766 Жыл бұрын

    खूप छान आहे तुमच्या लग्नाची गोष्ट, मलापण खूप आनंद झाला. शोधून सापडणार नाही असे आहेत माझे दादा. रोज तूझा vlog पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही. 🙏💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    Жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @creatorhandle2467
    @creatorhandle24672 жыл бұрын

    हाय सोनाली ताई.आजचा ब्लॉग खूप छान आहे. तुमच्या दोघानकड बघून अस वाटत नाही. कि तुमच अरेंज मँरेज आहे म्हणून. तुम्ही दोघे इतकी छान असतात. एकमेकांना समजून घेता.खूप छान वाटत. आणि तुम्हीदोघे असचं नेहमी हसत राहा. तुमच्या दोघांची जोडी खूप. जोडी नंबर वन.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mohinimahajan3333

    @mohinimahajan3333

    2 жыл бұрын

    कटलेट चांगला बनवला सोनालि ताई

  • @Manisha-56552

    @Manisha-56552

    2 жыл бұрын

    ताई माझे विडीओ बगा 🙏 प्लिज

  • @dattashinde9586
    @dattashinde95862 жыл бұрын

    Khup chan recipe and your story happy family

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 Жыл бұрын

    तुमच्या लग्नाची गोष्ट छान आहे सोनाली ❤

  • @rekhaharer3357
    @rekhaharer33572 жыл бұрын

    Khup chan story aahe tai tumchya donghanchi khup sukhi raha💕👍👍 majhapan 21 may lach lagan jhal aahe

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो का, मस्तच 👌👌 खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @AshwiniShinde-in8gl
    @AshwiniShinde-in8gl2 жыл бұрын

    Story khup Chan ahe...Aryan che father khup shant ahet...Ani tumhi made for each other ahat🥰

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shraddhagharat6931
    @shraddhagharat69312 жыл бұрын

    Khup chyan tai tumchya lagnachi story

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗😊🙏 शुभ रात्री ताई 🙏😍❤️🙏

  • @vrushaligulumkar8320
    @vrushaligulumkar83202 жыл бұрын

    पॅटिस खुप छान झालेत आणि तुमची जोडी खुप छान आहे. Made for eachother असेच हसतं खेळतं तुमचं आयुष्य राहो हिच शुभेच्छा.💐💐

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @abhilashavasekar8676

    @abhilashavasekar8676

    2 жыл бұрын

    Kup kup Chan tai,,,,

  • @kailaskaldate709
    @kailaskaldate7092 жыл бұрын

    Chan story aahe tumchya lagnaachi tai Lovely couple❤️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manalikolambekar8449
    @manalikolambekar84492 жыл бұрын

    Happy marriage anniversary

  • @asavarigramopadhye5472
    @asavarigramopadhye54722 жыл бұрын

    आजचा व्हिडीओ खुप छान ,आणि पत्रिके पेक्षा मन जुळण महत्वाचे असते अस मला वाटते आणि ती तुमच्या दोघांची जुळली आहेत तुम्हाला बघीतल्यावर असे वाटते तुम्ही फक्त एकमेंकासाठी बनले आहात ,तुम्हाला कोणाचीही नजर लागू नये हीच लक्ष्मी माते चरणी प्रार्थना

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे आसावरी ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aaratispatil
    @aaratispatil2 жыл бұрын

    Kup chan Chemistry ahe doganchi👌👌21May amchi pn anniversary aste...

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो का मस्तच, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @indianyoutubersmitahotkar1602
    @indianyoutubersmitahotkar16022 жыл бұрын

    Hi sonali tumchi lagnachi story khup interesting ahe tumche doghanche hasat khalat bolane khup chan aste konhalahi vatel ki tumche love❤ marriage ahe chan asech life madhe aandi raha ani pattis khup chan banvles khup mast vlog

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @artidhotre2450
    @artidhotre24502 жыл бұрын

    U both areade for each other bappa tumhala khup ayushya soukhya ani sukh deo

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे आरतीताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitapawar3062
    @kavitapawar30622 жыл бұрын

    Khup chhan vlog tai tumcha lganachi story Khup chhan ah tai

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalikhandare7954
    @rupalikhandare79542 жыл бұрын

    Khup chan aahe tumhchya lagnachi story tai recipe pan chan hoti.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhavimohite707
    @madhavimohite7072 жыл бұрын

    नमस्कार सोनाली ताई आजचा ब्लॉग खूप छान होता तुम्हा दोघांची अशी च साथ एक मेकांना कायम राहु देत .

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे माधवी ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @neetabhosle8664
    @neetabhosle86642 жыл бұрын

    Stay always blessed and happy😊🙇

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @priyadhoke1509
    @priyadhoke15092 жыл бұрын

    Khup chan tai...tumchi legnachi ghost mast ahe....Maza ali eaikun...

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खूप खूप आभारी आहे प्रियाताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई ❤️😍🙏🤝🤗😍

  • @rangnathkendre4778
    @rangnathkendre47782 жыл бұрын

    खूप छान आहे आजचा ब्लॉग तुमच्या लग्नाची स्टोरी पण छान आहे

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    अनिता ताई तुमचे माझ्या KZread Family मध्ये स्वागत आहे 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anujawaghmode5935
    @anujawaghmode59352 жыл бұрын

    Vedio kup chan ahe sonali tai...Khup hasle tumchi story yekun...But tumhi perfect ahat ...Best wishes to both of u

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍❤️🙏

  • @ishwargade1491
    @ishwargade14912 жыл бұрын

    तुमचा जोडीदार छान आहेत. असचं प्रेम कायम राहो. अशीच पप्राथॅना वैभवलक्षमीला. ताई.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे वैश्नवी ताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajnandadesai5095
    @rajnandadesai50952 жыл бұрын

    Tai tumchya lagnachi story khupch interesting ahe,n Tumi itkya busy asun pn comments rply deta tq

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे राजनंदा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @snehalshinde9689
    @snehalshinde96892 жыл бұрын

    सोनाली ताई माझी आणि तुमची स्टोरीसेम आहे तुमची स्टोरी ऐकून मी खुप हासले खुप छान वाटले

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे स्नेहल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanajiedake8915
    @dhanajiedake89152 жыл бұрын

    खुप छान आहे तुमची लग्नाची कहाणी. मस्तच.👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas75792 жыл бұрын

    Me vat bagat ch hoti..hya video chi thank you...😊🥰

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rangolibybharatisingh
    @rangolibybharatisingh2 жыл бұрын

    Beautiful vlog lovely couple Very testy breakfast sharing 👍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @balajisurve8278
    @balajisurve82782 жыл бұрын

    Tumchi jodi khup chan aahe 👌👌made of each other ❤️😍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manalikolambekar8449
    @manalikolambekar84492 жыл бұрын

    Gramathu agar Shanti Raha sathi Kay karave lagal

  • @bhartivishnu9645
    @bhartivishnu96452 жыл бұрын

    Hi tae khup,mast, ml,job,karte hospital, LA, video, nice 👌👌🌹🌹

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashachavan4661
    @ashachavan46612 жыл бұрын

    खूप छान जोडी आहे तुमची खरंच तुमच्या दोघांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजेत तुम्ही दोघेही खूप छान आहात तुमचे दोन मुलेही खूप छान आहेत👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👌👌👌😘

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @madhuriwarade4932
    @madhuriwarade49322 жыл бұрын

    Khup Chan Tai tumhi. Tumchi Chan Jodi.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Жыл бұрын

    Made for each other 🤗👌😘

  • @yadavdivya7230
    @yadavdivya72302 жыл бұрын

    Tai tumchi story khupch mst ahe 😘❤️...

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️

  • @seemasawant3491
    @seemasawant34912 жыл бұрын

    Didu video mast hoto aani aani tumhi Doghe pan mast aahe aani tuzi mule hi resepi aavdli 🥰🥰🥰💗💕aditi bolte mau kiti bhari aahe tuzi resepi aaj mala kar bolte

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सिमा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि आदीतीला माऊ कडून खुप सारे प्रेम 💕💕💕💕

  • @joeysacademy7507
    @joeysacademy75072 жыл бұрын

    U r so sweet n adorable...ashich raha

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tanmaykorde4370
    @tanmaykorde43702 жыл бұрын

    Hi tai khup chan, tu tuzi story sangat hoti pan malach hasu yet hote, bhaucha swabhav kharach khup chan aahe shant, niragas

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rameshsonvane7568
    @rameshsonvane75682 жыл бұрын

    Story khup chan aahe tumci jodi no 1 super recipe mast mazya bahinichya lagnachi date 21 9 2009 hoti same to you

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rameshsonvane7568

    @rameshsonvane7568

    2 жыл бұрын

    Sorry mazya bahinichya lagnachi date 21 5 2009 hoti madhtala aakda chukicha likhla gela hota

  • @anilghodke8320
    @anilghodke83202 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ तुमची जोडी पण खूप छान 👌👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @maithalisuryawanshi4618
    @maithalisuryawanshi46182 жыл бұрын

    ताई आजचा विडिओ खूप छान ताई तुमच्या लग्नाचे फोटो दाखवा आजची रेसिपी खूप छान आहे

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    ताई माझ्या लग्नाचे फोटोच काढले नाहीत पण व्हिडिओ आहे तो मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 Жыл бұрын

    तुमची. जोडी छान आहे आणि तुम्ही दोघे छान आहे God bless you

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    Жыл бұрын

    Thank you so much dear 💕🥰💕 love you

  • @nayankale282
    @nayankale2822 жыл бұрын

    Tai karacha ajjcha block kup chan ..u both r lovely couples 💑😍😘 tumhala bagun kyp chan vatl

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे नयन ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rinasatish1769
    @rinasatish17692 жыл бұрын

    Khup chan tai mast

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे रिना ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @omkarmalkar145
    @omkarmalkar1452 жыл бұрын

    लग्नाची गोष्ट खूप छान मजेशीर आहे

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @maharashtrakitchen4857
    @maharashtrakitchen48572 жыл бұрын

    आजचा ब्लाँग खूप छान ताई दादा💗

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @santoshkokate3326
    @santoshkokate33262 жыл бұрын

    Mast 👌tumchi jodi khup chan ahe kaym aseche sobat raha🥰😘

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @prajaktabhokare0124
    @prajaktabhokare01242 жыл бұрын

    Daji kharch khup mast ahet ❤️kharch mla tumhala bhetu vattat vlog baghital ki nashiba madhe asel tr bhet hoil. Tai tu kharch bhari ahe. 2 divs pahune hote tr vlog nvhta baght ala. Pn far miss kel tevha tula

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे प्राजक्ता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anshuarviee7008
    @anshuarviee70082 жыл бұрын

    2lit chya patle made kiti janachi aamti hote

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    ताई आपण आमटी कोणती बनवतो यावर अवलंबून असतं जसं की कटाची आमटी पिली जाते दुसरी गोष्ट नॉनव्हेज मध्ये येते ती पण पीली जाते मी माझ्या अंदाजाने जर सांगितलं तर कमीत कमी सहा ते सात लोक आरामात होतात आणि आपण फुल पातेलं भरून आमटी बनवू शकत नाही कारण ती उकळवावी लागते

  • @shobhatayade7037
    @shobhatayade70372 жыл бұрын

    👌 story aahe sonali,aavdli story asech hast raha.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ujwalapawar3984
    @ujwalapawar39842 жыл бұрын

    ताई तुझा ब्लॉग खुप छान आहे ताई तुझी रेसीपी छान होती तुम्ही दोघे असे खुश रहा माझ्या मुलीचा उद्या बडे आहे दक्षा

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो उज्वलाताई आपल्या सर्व ताईंचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत 🙏🙏😍😍🙏 खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई 🙏😊🤝❤️🙏

  • @deepadeepaa3036
    @deepadeepaa30362 жыл бұрын

    Tai ata tuza blog baghat ahe ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️very nice

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️ 🙏

  • @poojamandalkar7497
    @poojamandalkar74978 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 😊

  • @sindhuscooking9251
    @sindhuscooking92512 жыл бұрын

    Khup chan story ahe tumchi ❣️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सिंधू ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mhparasallinone9128
    @mhparasallinone91282 жыл бұрын

    आजची रेसिपी मस्तच होती. आणि तुमच्या लग्नाची स्टोरीपण छान होती.👌👌👌👌👌

  • @mhparasallinone9128

    @mhparasallinone9128

    2 жыл бұрын

    आमचं लग्न लव्ह विथ अरेंज आहे. आमच्या पत्रिकेत पण गुण जुळत नव्हते. पण आमचा संसार खूप छान चालला आहे. त्यामुळे मला पत्रिकेवर विश्वास नाही. मन जुळले की सगळं जुळत आणि संसार छान होतो.💐💐💐💐

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खूप मनापासून आभारी आहे अर्चना ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई 🤗😍❤️ शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍

  • @meenasaojivlog9648
    @meenasaojivlog96482 жыл бұрын

    खुप च छान बोलता ताई तुम्ही

  • @vishakhabelan7582
    @vishakhabelan7582 Жыл бұрын

    Hi sonali... Mi तुझे जसे दिसेल तसे व्हिडियो बघते...असे वाटते की आपण किती मागे आहोत..सोनाली तुला you tub suru karun kiti वर्ष झाले...मी ते सगळे बघणार आहे...हा व्हिडियो पण किती छान आहे...असेच मी सगळे शोधून शोधून. व्हिडिओ बघणार...खूप मस्त सागितले तू आहे...

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    Жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे विशाखा ताई 🙏 मला KZread चालू करून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yogeshkumavat5691
    @yogeshkumavat56912 жыл бұрын

    Khup mast Tai 👍❤️❤️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍

  • @digambarsutar9394
    @digambarsutar93942 жыл бұрын

    छान आहे तुमची स्टोरी रब ने बना दी जोडी 👌👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @lakhanjadhav8638
    @lakhanjadhav86382 жыл бұрын

    हाय ताई आजचा ब्लॉक खुप छान आहे तुम्ही दोघ असच हासत राहा माजेपण आसेच झाले होते ताई माझे नाव आश्विनी आहे 🙏 तुम्ही दोघ पण एक नंबर आहात ❤️❤️🌹🌹🌹🥰🥰🥰

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sujatayadav1805
    @sujatayadav18052 жыл бұрын

    mast julale tai lagna 😊 amachi pan lagnachi date 21 may ahe

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalighadge2050
    @vaishalighadge2050 Жыл бұрын

    हाय सोनाली ताई खुप छान आहे लग्नाची माहिती छान वाटले आम्हाला आयकून आशिच राह हांसत राह मस्त

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    Жыл бұрын

    Thank you so much dear Tai 🙏❤️💕 love you ❤️

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle99422 жыл бұрын

    Mastch tai😋

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे श्रुती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anildeore920
    @anildeore9202 жыл бұрын

    Nice couple

  • @namratapatil2752
    @namratapatil27522 жыл бұрын

    Khup mast story aahe tai🙂

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे नम्रता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dikshashilwant1132
    @dikshashilwant11322 жыл бұрын

    Khup chan story ahe tumchi

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे दिक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nikitabansode6574
    @nikitabansode65742 жыл бұрын

    Tai mast aahe video आमचं पण काहीच गुण जुळत नव्हते आता ठीक आहे वैभव लक्ष्मि व्रत व्हिडिओ पाठव

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो निकिता ताई मी लवकरच तो व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यामध्ये सगळी माहिती मी शेअर करणार आहे ताई आपण ही मस्त हॅप्पी रहा शुभ रात्री ताई🙏🙏🙏

  • @mshinde3254
    @mshinde32542 жыл бұрын

    Hi Tai khup Chan blog

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️😍🙏🤝🤗

  • @rangnathkendre4778
    @rangnathkendre47782 жыл бұрын

    माझं नाव आणीता केंद्रे आहे

  • @rohinipanchal1649
    @rohinipanchal16492 жыл бұрын

    Tai tumi daire mady je rutin aahe mahinabharach te plzz link patava naa mlahi aatvadabhar aasach daire karayla aavdel

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/aY6C0NCHaKTVl6g.html ताई व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manasidoijad244
    @manasidoijad2442 жыл бұрын

    Mast vatle tumche story aaikun

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मानसी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @leenakavitake1760
    @leenakavitake17602 жыл бұрын

    Khup samadhani Ani Harare couple 👌🏻👌🏻

  • @leenakavitake1760

    @leenakavitake1760

    2 жыл бұрын

    Hasare couple

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे लीना ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sadhanagote6070
    @sadhanagote60702 жыл бұрын

    Stay blessed 👌👌🌹🎉🎊🎂😘

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे साधना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shitalkhandare9519
    @shitalkhandare95192 жыл бұрын

    ताई तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करता आणि नॉनव्हेज पण खाल्ले तर चालते का ? Plz सांगा

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    शितल ताई मी जेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करते तेव्हा आम्ही कोणीही नाॅनवेज खात नाही पण तुमच्यात ऐकत नसतील तर गुरूवार, शुक्रवार व शनिवारी हे तीन दिवस पाळा आणि नाहीच खाल्ले तर अति उत्तम असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupali248
    @rupali2482 жыл бұрын

    रुपाली अढाव परभणी Hii Sonali तुमची जोडी खरच खूप छान आहे संसारासाठी खर तर गुण जुळण्याची नाही तर मन जुळण्याची गरज असते हेच खरे challenge असते arrange marriage मध्ये की कठीण परिस्थितीत तुम्ही एकमेकांना कसे सांभाळता जेव्हा तुम्ही दोघेही त्या कठीण काळात होता तेव्हा खर एकमेकांची साथ सोडली नाही हेच खरे प्रेम आहे ज्या माणसाला आपण नीटओळखतही नाही त्यांच्या सोबत संसार करणे तोही सुखी संसार हेच तुमच्या यशाचे गमक आहे Hat's both of you नवीन पिढीसाठी तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात Lovely Couple ❤❤❤ Love you Pranjal Aryan Sonali 🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    रूपालीताई सर्वात आधी आपले खरोखर रुदयातुन आभारी मानते येवढी मोठी आणि एवढी सुंदर कमेंट केली आहे आपण आपली रोज कमेंट वाचते त्यातून मला असं जाणवतं की एक सुशिक्षित पणा आणि एक परफेक्ट स्त्री असते त्या तुम्ही आहात तुमची लेखणी आणि तुमचे शब्द खूप सुंदर असतात ताई आपण टीचर आहात का कारण मला तुमच्या तून कायम परफेक्ट आणि टापटीपपणा दिसून आला एवढी सुंदर आणि खूप मनाला समाधान करणारी कमेंट केल्याबद्दल ताई आपले मनापासून आभारी आहे 🙏🤝🤗😊🙏❤️🤝 शुभ रात्री ताई 🙏😍❤️🙏🙏🙏

Келесі