मटण बिर्याणी | खास पाहुण्यांसाठी बनवली मटण बिर्याणी | Mutton Biryani recipe
मटण बिर्याणी
खास पाहुण्यांसाठी बनवली मटण बिर्याणी
#muttonbiryani
#मटणबिर्याणी
#dhangarijivan
#mutton
#मटण
#धनगरीमटण kzread.info/dash/bejne/p56fy8V7YZW1aco.html
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
#बिर्याणी
Пікірлер: 291
वहिनी खूपच सुगरण आणि कष्टाळू आहे .घरातील एक वस्तू इकडे तिकडे झाली तर स्वयंपाकाचा ताळमेळ राहत नाही आणि वहिनी तर तीन दगड मांडून त्यावर एवढा सुंदर स्वयंपाक करते खरंच कौतुक करण्यासारखा आहे.
@Travellife892
2 жыл бұрын
ताई आताच्या मुली तर चुली कडे बघत सुध्दा नाहीत शिकलेल्या मुली असा स्वंयपाक नाही करु शकत
@snehathakur2717
2 жыл бұрын
Appreciable comment.. 👍
@snehathakur2717
2 жыл бұрын
Kautuk karava tevdh kamich aahe banaai...
@snehathakur2717
2 жыл бұрын
Dada banaiila pan comment vachun dakh at java ... Tikahi kalu dya kiti prem kartat tichyavar lok tichya cooking var...
@shivbhaktsunilkachare2766
2 жыл бұрын
👌👌👌👌
भल्या भल्या शिकलेल्या महिलांना जमनार नाही असा लाजवाब स्वयंपाक अतिशय हुशार आणि सुगरण माऊली.
आजच्या मुलींना जेवण म्हटलं तर जन्माचा आळस,नुसता थाट छपरी कुठल्या अरे शिका आमच्या बानाई बहिणीकडून रानावनात राहून बघा चेहरा कसा हसरा आणि जेवण पण 1 नंबर 😋
1 no बिर्याणी दिसतेय चवीला पण मस्त असेल यात शंका नाय पाहुणे खुश झाले असतील
@shubhangighusale6056
2 жыл бұрын
वहिनी मटण व बिर्याणी खुप छान केली तुम्ही आता रोजचे जेवण व भाज्या तसेच लोणचं करून दाखवा
@dhangarijivan
2 жыл бұрын
🙏
मला वाटतं दादा आणि वहिनी तुमच्यावर बिरोबाची कृपा आहे, असेच सुखी रहा
सर्व सुख सोयी असतांना जिथे जगण्याचा आनंद हरवला आहे तिथे आपणास पाहून हे जाणवते की सुख म्हणजे नक्की काय असतं......
जय मल्हार भाऊ असाच मेंढपाळ बांधवांच्या कष्टाला एस मिळाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@dhangarijivan
2 жыл бұрын
🙏
श्री स्वामी समर्थ भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे स्पष्ट भाषेत सांगता त्याच्यामुळे रेसिपी समजते आणि तुमचा परिसर हे खूप चांगलं वाटते अतिसुंदर
खूप छान बनवली आहे बिर्याणी 😋😋 🥰 माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आहे 😋🥰 खूप मस्त बनवली आहे बिर्याणी आईने 🥰
Wa wa मस्त झाली बिर्याणी लाल लाल दादा वहिनीला उन्हात बाहेर काम करायला नका लावा मोठी झाड आहे तिथे सावलीत बसून स्वयंपाक केला असता थोड वाईट वाटले
Khupch chan banvli majya todala pani sutle,😋😋
वहिनी साक्षात लक्ष्मी आहेत. भाऊ छान काम करताय.आमच्या शुभेच्छा..🙏🙏
खूप छान छान बिर्याणी केली वहीनींनी माझी आई पण असाच स्वयंपाक करायची वाड्यावर असतांनी मी लहान असतांनी मेंढ्या होत्या तेव्हा तीस वर्षांपूर्वी आम्ही पण धनगर नासिक चे अजुन माझे आतेभाऊ आहेत तुमच्या सारखे वाड्यावर तुम्हाला पासुन त्यांची आठवण येते
रानावनात स्वयंपाक बनून खाण्याची मजाच वेगळी
एकदम मस्त पाहुणचार केला आहे.
ताई तुमची भांडी व पाटा वरवंटा खुप छान आहे मला खुप बघायला आवडतो
@dhangarijivan
2 жыл бұрын
🙏
भाऊ नाद भारी आहे बरका छान आहे तुमचा व्हिडिओ मस्तच
खूपच सुंदर व्हिडिओ आणि रेसिपी
ताई अन्नपूर्णा आहेत दादा तुम्ही खूपच भाग्यवान आहात अश्या चवदार रेसिपी तुम्हाला रोज खायला मिळतात
पैसा कामवाल्या शहरात आलोय, पण गाव ते गावच हेच खर जीवन आहे खूप छान दादा आणि ताई
Khup chan biryani... Asach videos banvat raha...
अतिशय हुषार आहे बाणांनी सर्व पदार्थ छान बनवते पेढेपण मध्ये छानभनवलेले
खूप छान बिर्याणी
लवकरच तुमच्या एक लाख सबस्क्रायबर होतील. असेच व्हिडिओ बनवत राहा, खूप छान व्हिडिओ असत्यात.
@gajanankagne6471
2 жыл бұрын
Tume pn tumacha friends na suggest kar na subscribe karnysati
@dhangarijivan
2 жыл бұрын
🙏🙏
खूप छान आहे बिर्याणी तयार केली आहे
एक नंबर बिर्याणी 👌👌
Khup Chan 👌🤗 yummy
Khup sundar❤️🤤👌
वहिनी खूप छान झाली बिर्याणी 👌🏻👌🏻
Khup chan keli biryani dada vahini khup garet aahet
एकच नंबर भाऊ शेतात करायचे म्हणजे खूप तामझाम करावा लागतो पण तुम्ही खूप छान करता एकच नंबर बिर्याणी रेसिपी ओम नमः शिवाय
@dhangarijivan
2 жыл бұрын
🙏
Khup chan recipe ahe
!❤!अरे!❤!व्वा.खुपच!खास मटण बिर्यानी!!❤=!!
Khup chan biryani banavli taai ne
बाणा बाई मानले पाहिजे तुला. डेजगी चे तोंड खूप लहान आहे... त्यात मटण टाकताना एक ही इथे तिथे बाहेर पडले नाही अगदि कुशलतेने ते तू त्या भांड्यात टाकलेस. छान. बिर्यानी ला किती सोप्या पद्धतीत बनवले नक्कीच स्वादिष्ट असणार...
खूप छान आहे👌👌👌👌👌
खूप सुंदर बनवली
खूप छान बिर्याणी बनवली vahini ne.aani रानात जेवण बनवले की छान च होते.
वहिनी मटण बिर्याणी १ नंबर भन्नाट रेसिपी वहिनी जेवण बनवायला खूप खूप हुशार सुगरण आहे. वहिनी, दादा एवढ कष्ट करून सुद्धा पाहुण्यांचा पाहुणचार मस्त करता 🙏🙏❤️ 👌👌👍
एक नंबर झाली आहे वहिनी बिर्याणी 👌👌👌
पाहुणचार साठी लय भारी बेत केला. मटन रस्सा आणि भाकरी,सोबत बिर्याणी. बाणाईताई खूप छान बनवले जेवण. ❤❤
बिर्याणी छान रेसिपी छान स्व यपाक
बाणाई छान स्वयंपाक करते
लय मस्त हाय 👍🏻👍🏻
Khup sundar ☝️
Khup chan h
खूप छान ताई साहेब अणि दादा ग्रेट वर्क
खुपच छान आहे. 👌👌👌👌
मटण बिर्याणी chi व्हिडीओ क्लिप खूप छान आहे . स्वच्छ आणि देखणी क्लिप आहे . मोबाईल नवीन घेतला वाटते . चालू द्या तुमचा स्वयंपाक . जेवण पाहून खूप आनंद वाटतो . मेहनती जीवन आहे तुमचं सर्वांनाचं. आम्हा subscribers ना उत्तरे द्या 😀
@dhangarijivan
2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏😊
Arrey wahh banaii... Tu biryani pan banvtes tehi avadhi chhan.. Wahh g sugran.. Ak number... Karat ja asach chhan chhan nehami.. Vel mikel tasa
Tai khup mast banule👌👌👌👌👌👌👌
Bhari banval swampak taai ne ✌️
अतिशय हुषार आहे बाणाई मस्त मटण बिर्याणी भाकरी मटण रस्सा एवढ सगळ चुलीवर बनवल
दादा बहीण व मेव्हne यांचा किती छान सत्कार केलात.
❤ ........फारच .....छान...
तुमच्या कडून खुप काही शिकण्यासारखे आहे वैनी 🙏💐
Khup chan 👌
खुप सुंदर दादा ताई 👌👌😋🙏
जय मल्हार दादा तोंडाला पाणी सुटलं
1 nmbar khup chan
Your videos very good its bring in mind previous days life style in marathi kingdoms
खुप छान आहे ❤️❤️❤️😀
खूप छान आहे
वाह! मस्तच बेत
खूप छान 👌👌
Yummy😘😋😋😋🤤👍🏻👍🏻
१ च नं
Best.
Khup chan 👌👌👌👌
Khup Chan
khup chan keli biryani
Khu mast
खूप छान 👍👍👍👌👌👌
Nice 👍👍
Khupch Chan
गावराण भाजीला खरच तोड नाही.. इकड सगळ काही टाकुन सुद्धा तशी चव येत नाही..😁😁
Khup mast
खूप छान भारी
खूप छान
Best 👌
राम राम हाके मामा मामी सुगरण आहेत 👌👌👌
Khup mast vattey thnx dada
खूप छान दादा 😊🙏❤️
Great😊👏👏👍👏
खुप छान विडिओ असतात भाऊ
दादा झाडाखाली स्वयंपाक बनवणं जा किती उन लागतंय वयनी ची पण काळजी घ्या
Khup chan
Bhavu tujya ghari mla jevyala yaych ahe tai chya hatch j1 karaych ahe tumchi life bagun as vat t tumchat yevun rahav
खूपच छान.
Khupch Chan dada
Lay Bhari
मस्तच
Lay.jhak.banvali.briyani...
Waw
Khupch chaan 🌹🙏🌹
आम्ही ऑस्ट्रेलिया मधून बघतो तुमचे व्हिडिओ...छान असतात सगळेच व्हिडिओ...कुठे गाव आहे तुमच ..मी पुण्याचीच आहे 👍👌👌👌
@dhangarijivan
2 жыл бұрын
धन्यवाद ताई🙏 जेजूरी जवळ राख गाव
Mastach kela vahini
भाऊ तुमचे व्हिडीओ नेहमीच पहातो खुप सुंदर व्हीडिओ असतात .
@dhangarijivan
2 жыл бұрын
🙏
Banai Tai your. Great. Your. Recipe
छान 👌👌👌