मातीचा पुतळा |MATICHA PUTLA|गुरू मच्छिंद्रनाथ|गोरक्षनाथ|गहिनीनाथ|SINGER RAVI WAGHMARE|रवि वाघमारे

गीतकार संगीतकार
गुरूवर्य
शाहिर विजय भोळे
गायक
रवी वाघमारे
संगीत संयोजक
DJ भूषण
संभळ खंजिरी
रोशन भिसे
कोरस
शाहिर दीपक साळवे
रोशन भिसे
कृपाय आमचे गाणं आवडल्यास गाण्याला शेयर करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सूचना
या गाण्याची कोणीही कॉपी करून दुसऱ्या कुठल्याही चैनल वर अपलोड करू नये असे कायदेशिर कारवाई करण्यात येईल
#raviwaghmaresong
#raviwaghmare
#navnathparayan
#trendingsong
#khandobasong
#aaisaheb
#machindrnath

Пікірлер: 199

  • @chulbuljadhav5873
    @chulbuljadhav5873

    आज माहीत पडलं की हे गाणं शाहिर विजय भाऊ भोळे यांच आहे.... नाही तर लोकं स्वतःची नावं लावून गाणं गात होते...... खुप मस्त विजय भाऊ..... खुप मस्त गायलं रवी भाऊ नी.... जय मल्हार

  • @user-rg6gj5zi5f
    @user-rg6gj5zi5f

    महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे व रवी भाऊ वाघमारे भाऊ आपण जे नवनाथांची जे काही गीत लिहिले व रवी भाऊने गायले अप्रतिम झाले असे कोणीच लिहिले नाही व गायली सुद्धा नाही तुमच्या दोघांना आपल्या सर्वांचे कुलदैवत आदिमाया मेसाबाई भरपूर आशीर्वाद देऊ हीच मी मेसाबाई चरणी प्रार्थना करतो.

  • @sachinrokade3547
    @sachinrokade3547

    या आवाजाला महाराष्ट्र भर तोड नाही 🎉

  • @Kishormhaismale
    @Kishormhaismale21 күн бұрын

    ओम नमो आदेश भाऊ संगीत आणि आवाज खूपच म्हणजे खूपच आवडलं अस वाटत किती वेळा ऐकावे मनच भरत नाही 👍👏👏👏

  • @snapshootm1279
    @snapshootm1279

    खूपच सुंदर गाण गायले रवी भाऊ

  • @user-kg5vm7yr7p
    @user-kg5vm7yr7p

    खुपछ छान भाऊ गान❤❤❤

  • @user-wz4no6gq4s
    @user-wz4no6gq4s

    खूप आवडते गाणे असे वाट्टे की गुरु मच्छिंदरनाथ समोर उभे

  • @raghunathwaghmare9362
    @raghunathwaghmare9362

    खुप सुंदर गाणे आदेश

  • @amolmore4266
    @amolmore4266

    लयभारी गीत आहे दादा.., एकच नंबर..😊👌

  • @user-wc9ut7ek4m
    @user-wc9ut7ek4m

    एक नंबर भाऊ खुप छान.. जय मार्कंडेय..

  • @amolbhadale5341
    @amolbhadale5341

    माझा 3 महिन्याचा मुलगा झोपत नाही चिडचिड करतो रोज रात्री हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही. 😊❤. ओम नमो आदेश

  • @Singerbharatpawarofficial8324
    @Singerbharatpawarofficial8324

    रवी भाऊ खुप छान विषय आहे मस्त गायण केलं आहे वा क्या बात है व लेखनी अप्रतिम आहे भाऊ 🙏❤

  • @sunilpotinde6525
    @sunilpotinde6525

    गुरूजीच लेखन म्हणजे वेदांचा श्लोक च आहे

  • @ravipotindeofficial6549
    @ravipotindeofficial6549

    खुप सुंदर गाण झाल भाऊ

  • @yogeshpatole764
    @yogeshpatole764

    ऊँ नमोः आदेश भाऊ एक नबंर गित

  • @ManojThorat-md5jz
    @ManojThorat-md5jz

    ओम नमो चैतन्य नवनाथाय नमः ❤️📿

  • @mahindragatir2394
    @mahindragatir2394

    ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः

  • @user-ks9md9or6g
    @user-ks9md9or6g

    रवि भाऊ तुमचि बोल लय भारी आदेश Jay Markandey

  • @DasaramJamkhande-ez9om
    @DasaramJamkhande-ez9om

    अलख निरंजन एकदम खास वादन बहुत ही लाजवाब धन्यवाद जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव से

  • @dilippopatkedare2669
    @dilippopatkedare2669

    🙏🙏जबरदस्त क्या बात है खूप छान अती महत्त्वाकांक्षी शब्द रचना आहे रवी भावू खूप छान गाईल❤

Келесі