मी स्वामींची कोणती सेवा केली ज्याने माझ्या घर झालं!!स्वामीकृपेमुळे माझ घर झालं!!श्री स्वामी समर्थ

Пікірлер: 1 600

  • @jaiwardhannarware6972
    @jaiwardhannarware69722 жыл бұрын

    ताई मी 7-8 दिवसांपूर्वी तुम्चा एक वीडियो सहज म्हनुन पहला...त्या नंतर एका मागे एक पुष्कळ वीडियो पहलेत. त्या दिवस पासुन मी रोज तारण मंत्र मोबाइलवर लावायला सुरुवात केली हळू हळू मला इतकी ओढ लागली की मनात सतत मी तो मंत्रच म्हणत असते. मुलांना झोपव्ताना मी मंत्र लवते. आणि फ़क्त काहीच दिवसात माज़्या मुलाच्या वागण्यात बदल दिसू लागला आहे. आता तो सुद्धा नकळ्तच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किवा अशक्य ही शक्य करतील स्वामी असे गुणगुणत असतो. त्याला मंत्र येत नही पण मंत्र लावला अस्त मोबाइल सोबत म्हणायचा प्रयत्न करतो. स्वामी त्याचा स्वभाव बदलतिल आता मला खात्री पटली आहे. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shamalshirsat8769

    @shamalshirsat8769

    2 жыл бұрын

    नक्कीच माझा स्वतया अनुभव चांगला आहे

  • @nilimabarhate6086

    @nilimabarhate6086

    2 жыл бұрын

    माझे ही सेम झाले आहे

  • @surekhavirkar2115

    @surekhavirkar2115

    2 жыл бұрын

    ेजे

  • @surekhavirkar2115

    @surekhavirkar2115

    2 жыл бұрын

    जय स्वामी समर्थ

  • @varshashinde9176

    @varshashinde9176

    2 жыл бұрын

    As ch same mazya sobat pn zale ah 🙏🌺 shree Swami Samarth 🌺🙏

  • @sonalitanpure1041
    @sonalitanpure10412 жыл бұрын

    स्वामी ची लीला अगाध आहे,माझा नवरा covid मधन 2 महिन्य नंतर ICU मधन बाहेर आले स्वामी माझ्या बरोबर सतत होते अवघं 6 महिन्याचं बाळ असताना मी स्वामी कृपे मुळे सगळं शक्य झालं, dr ने पण शक्यता सोडली होती,जिल्हा बंदी असताना मी मंदिराचं दर्शन घेवून आले रात्री 12 वाजता ,रात्री मधन परत,दुसऱ्या दिवशी dr ने सकारात्मक निर्णय दिला ,सगळं फक्त स्वामी मूळे ,फक्त त्यांच्यावर विश्वास हवा ,कुठे शंका नको स्वामी बरोबर येतात😢😢

  • @shwetachaudhari160
    @shwetachaudhari1602 жыл бұрын

    माझं ही स्वप्नं पूर्ण करतील का हो स्वामी कारण करता करविता तेच आहे त 🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @aadimayasawant2174
    @aadimayasawant2174 Жыл бұрын

    🙏🏼स्वामी माझं ही स्वतःच घर होऊ दे तेही वर्षभरात 🙏🏼🙏🏼

  • @souravbhalekar3770

    @souravbhalekar3770

    Жыл бұрын

    ताई माझा मुलगा एरोनॉटिकल इंजिनिअरीगलाआहेतत्याच्यासाठीमलाउपायसागालका?कारन त्या च हेलास्टवर्षआहे

  • @snehalnikam2283
    @snehalnikam22832 жыл бұрын

    Thank you for sharing Didi 🙏😊 most powerful Puja 🙏

  • @shankargiri9567
    @shankargiri95672 жыл бұрын

    सौ छाया ..श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या पाठीमागे आरोहीचे हावभाव मला खुप आवडतात

  • @SpecialKitchenMarathi
    @SpecialKitchenMarathi Жыл бұрын

    नमस्कार ताई, 🙏 श्री दत्त महाराज 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने माझीही स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण झाली.... अगदी तुमच्या सारखे माझे ही स्वप्न होते की माझे स्वतःचे हक्काचे घर व्हावे आणि ही इच्छा एकदा नाही तर अगदी दोन वेळा महाराजांनी पूर्ण केली. अगदी मला जसे हवे होते तसा 2bhk flat, आणि गावामध्ये मोठा बंगला ही झाला. ही सर्व महाराजांची कृपा🙏🙏🙏🙏

  • @RadhaTumma-so5wf

    @RadhaTumma-so5wf

    2 ай бұрын

    कोणती सेवा केली ताई प्लीज मला सांगा ना 🎉🎉

  • @anujadnyate3599
    @anujadnyate35992 жыл бұрын

    ताई तुम्ही खरच खूप छान माहिती दिली स्वताच घर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि खरच स्वामीच मार्ग दाखवतात...... श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @mulik07
    @mulik072 жыл бұрын

    खुप खुप छान ‌ताई खुप बरं वाटलं ऐकून तुमचं. थोडा धीर सुटला होता पण आता परत खूप खूप विश्वास वाटतो आहे.माझी कदाचित ही परीक्षा असेल.पण जे होईल ते चांगले होईल स्वामी महाराज कायम सोबत असल्यावर भीती नाही.नामस्मणाने मन शांत होते

  • @manishabhopi6101
    @manishabhopi61012 жыл бұрын

    ताई मी पण माझ घराच स्वप्न पुर्ण होण्यासाठी 11 गुरुवार व्रत करते आता 3 झालेत माझ स्वप्न पुर्ण होवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sarikalondhe3236

    @sarikalondhe3236

    2 жыл бұрын

    Maze hi 3 zale udya cha 4tha ahe tai

  • @uk826

    @uk826

    Жыл бұрын

    Zal ka ghar mg

  • @anujadnyate3599
    @anujadnyate35992 жыл бұрын

    ताई खुप छान अनुभव सांगितलं तुम्ही तुमचा खरच प्रत्येकाची इच्छा असते आपल घर व्हावं आणि खरच स्वामीच मार्ग दाखवतात आपल्याला.... !! श्री स्वामी समर्थ!!

  • @snehalbharadi2239
    @snehalbharadi22392 жыл бұрын

    Arohi is so cute n she always give cute expressions... thank you khup chan mahiti deta tumhi. Shree Swami Samartha

  • @sonalikale1359
    @sonalikale13592 жыл бұрын

    Shri Swami samarth.🙏 ताई मी तुमचे vedio नेहमी पाहते. खूप छान असतात आणि नेहमीच त्यातून प्रेरणा मिळते. आणि तशी सेवा मी करते .thank you so much.🙏

  • @indumatihake7775
    @indumatihake777511 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज माझे पण घर1वर्ष्याच्या आत होऊ द्या❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @anantnarkar615
    @anantnarkar6152 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी च्या कृपेने सर्वांच्या ईच्छा पुर्ण होऊ दे.त्याच बरोबर आमच्या पण 🌺🌺स्वामी ओम

  • @varshajethe8220

    @varshajethe8220

    Жыл бұрын

    Shree swami samarth🙏🙏🙏

  • @shobhanisal5120
    @shobhanisal51202 жыл бұрын

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖

  • @archanabankar1264
    @archanabankar12642 жыл бұрын

    Ho he khare aahe mi aani maze kutumb geli 15 varshe gurucharitra parayan karat aahot nuksan tar ajibatach nahi pan fayda khup.zala shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vedanyakadrekar1252

    @vedanyakadrekar1252

    2 жыл бұрын

    Tai mazi date aaliy ani guruparayan surukarun 3 diwas zalet aaj 4 diwas aahe pn atta nahi karta yenar tr mi kay karu plz lawkar sanga

  • @archanabankar1264

    @archanabankar1264

    2 жыл бұрын

    @@vedanyakadrekar1252 tai parayan suru asttana ase zale tar dusrya vyaktikadun te purn karun ghyave jase tumchi bahin aai vadil aani bhai ardhavat sodu naye veloveli gomutracha bapar karava tumhi marrid asal tar navryakadun purn karun gheu shakta

  • @vaishalibharade523

    @vaishalibharade523

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vandanarozatkar9276

    @vandanarozatkar9276

    2 жыл бұрын

    Tai tayybyti chi kadji gaya

  • @poojapatil9000
    @poojapatil90002 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज माझे पण लवकर घर होऊ द्या महाराज माझे खूप प्रयत्न करत आहे 🙏🙏🌹🌹

  • @anilugale3306

    @anilugale3306

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज माझे पण,लवकर घर,होऊद्या,महाराज माझे खूप प्रयत्न करत

  • @subhashwaghmode127

    @subhashwaghmode127

    Жыл бұрын

    वाचायला येत नसल्यावर अकरा गुरुवारी कसे करावे

  • @saikakde01
    @saikakde012 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगता🙏🙏

  • @poonamkharat3080
    @poonamkharat30802 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🙏🙏 ताई माझ्या पण घराचे काम सूरू आहे पण कामात अडचणी येत आहे मी स्वामी चरित्र सारामृत नित्य वाचते पण मला विश्वास आहे की स्वामी सर्व अडचणी दूर करतील 🙏🙏🙏

  • @shreeswamisamarthgurumauli24
    @shreeswamisamarthgurumauli242 жыл бұрын

    Shree Swami Samarth🙏Parampujya Gurumaulina Trivar Vandan🙏

  • @rajendrabagal3114
    @rajendrabagal31142 жыл бұрын

    ।।श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ।।

  • @dhirajsingrajput2668
    @dhirajsingrajput2668 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज भगवान कि जय 🙏 🙏

  • @swamisamarthsantosham3158
    @swamisamarthsantosham31582 жыл бұрын

    ताई खूप छान........ मी स्वामींची सेवा करतोय मला काही कमी पडू देत नाहीत माझे स्वामी ........माझा स्वतःच घर आहे पण ते मला खूप लहान होतय मला आणखीन थोड मोठ घर बनवायचं आहे स्वामींच्या कृपेने ते नक्की पूर्ण होईल असे मला वाटते त्यासाठी मी प्रयत्न करीन आणि स्वामींची सेवा मी करत राहीन स्वामी माझी ईच्छा पूर्ण करतील ....... श्री स्वामी समर्थ महाराज की जय ......

  • @manasinewalkar8
    @manasinewalkar82 жыл бұрын

    स्वामींच्या कृपेने आमची पण रूम भेटेल उद्या ताई.आणि उद्या गुरुवार आहे ही सगळी स्वामींची कृपा आहे.

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    2 жыл бұрын

    manapasun abhinandan tai💐

  • @rajashreejori9282

    @rajashreejori9282

    2 жыл бұрын

    @@poojaslifestyle3558 can u please share your contact number it's very urgent tai

  • @mahajanlifestyles2367

    @mahajanlifestyles2367

    2 жыл бұрын

    @@poojaslifestyle3558 ho tai mla pn tumcha number pahijel

  • @nandakhade8690

    @nandakhade8690

    2 жыл бұрын

    मो नं पाहिजे प्लिज

  • @suvarnasingh391

    @suvarnasingh391

    2 жыл бұрын

    अभिनंदन ताई 🙏🎉

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar93502 жыл бұрын

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @chandnikhade1710
    @chandnikhade17102 жыл бұрын

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @dipalilaykar3607
    @dipalilaykar36072 жыл бұрын

    Khupch chaan Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanachaudhari9912
    @archanachaudhari99122 жыл бұрын

    Khup chan tai dolyat pani ale itke chan swaminbaddal sangitle..... 🕉🕉🕉🙏🙏🙏🕉🕉🕉

  • @optionsbyrashmi7898

    @optionsbyrashmi7898

    2 жыл бұрын

    Kharay mala pn same anubhuti aali dolyat pani aani bharalya manane he type kelay Shree Swami Samarth

  • @sumedhtayade821
    @sumedhtayade821 Жыл бұрын

    Taai, Swami tumhala aani tumchya sampurna kutumbala sukh shanti aani samruddhi devo 🙏🏽🚩

  • @vaishaliskitchen2841

    @vaishaliskitchen2841

    11 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ,🙏🙏

  • @NeetasCorner
    @NeetasCorner2 жыл бұрын

    Khup chhan mahiti dili ahe mazipn khup ichha ahe swatachya gharachi😊

  • @kapilcreative6136
    @kapilcreative6136 Жыл бұрын

    ताई तुमच्या विडिओ मुळे खुप आधार मीळतो आणि स्वामीं वरचा विश्वास दृड होतो

  • @anumanu8773
    @anumanu87732 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @shubhangijagtap928
    @shubhangijagtap9282 жыл бұрын

    Shree swami samarth 🌼💫🙏

  • @shitalpatil3012
    @shitalpatil30122 жыл бұрын

    🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @tanujanemade9614
    @tanujanemade96142 жыл бұрын

    नक्की च ताई🌸🙏🌸 प्रत्येक गोष्ट शक्य आहे. पाठी गुरुमाऊलींचा आशिर्वाद हवाच. श्री स्वामी समर्थ🌸🙏🌸

  • @shreyashkolewad6738
    @shreyashkolewad67382 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏

  • @shraddhajadhav9433
    @shraddhajadhav94332 жыл бұрын

    SHREE SWAMI SAMARTH 🌺🙏

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka40672 жыл бұрын

    खूप छान वाटले एकूण ताई श्री स्वामी समर्थ 🙏

  • @KavitaJagtap-nk7rd
    @KavitaJagtap-nk7rd Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद ताई माहिती सांगितली म्हणून खूप छान 🙏🌹

  • @vaishalinikam5620
    @vaishalinikam56202 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @nkhatavkar1922
    @nkhatavkar19222 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sarveshswar3261
    @sarveshswar32612 жыл бұрын

    मी शर्वरी-ताई मला तुमचे प्रत्येक वीडियो खुप आवडतात,मी नेहमी बघते,स्वताहाच घर व्हाव ही माझी सुध्दा इच्छा आहे आणि स्वामी कृपेने ती लवकर पुर्ण होईल,श्री स्वामी समर्थ 🙏

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    2 жыл бұрын

    nakki🙏

  • @siddharthkulkarni5532
    @siddharthkulkarni55322 жыл бұрын

    आदरणीय ताई, श्री स्वामी समर्थ....

  • @vaishaliraut3077
    @vaishaliraut30772 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @pallavisurushe6531
    @pallavisurushe65312 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🏻🌷🙏🏻

  • @sheshraoadkatalwar6906
    @sheshraoadkatalwar69062 жыл бұрын

    Tq tai khup chan seve chi mahiti dili tumi 🙏

  • @babasahebramsing6324
    @babasahebramsing63242 жыл бұрын

    Very nice tai thank you 🙏🙏🙏

  • @shivaniawasthi4185
    @shivaniawasthi41852 жыл бұрын

    Shree Swami Samarth maharaj ki jai💐🙏🙏🙏🙏🙏🎊💐💐💐🌺🌺🌹🌹🌹💐💐

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds2 жыл бұрын

    Poojaji arohi is sooo cute 😘 god bless arohi and your family 🙏

  • @rajshreesflavorfulkitchen
    @rajshreesflavorfulkitchen2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺 ताई आरोही खुप सुंदर आहे

  • @deepalibhagwat3984
    @deepalibhagwat39842 жыл бұрын

    धन्यवाद . आपला अनुभव शेअर केल्याबद्द्ल व माहिती दिल्याबदद्ल.

  • @klpdhirajdeshmukh6558
    @klpdhirajdeshmukh65582 жыл бұрын

    ||श्री स्वामी समर्थ||🙏🙏🙏

  • @sonalibubane587
    @sonalibubane5872 жыл бұрын

    🙏गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @shitalkharche5024
    @shitalkharche50242 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏💐

  • @khushibharade7214
    @khushibharade72142 жыл бұрын

    खुप छान माहिती सागितली ताई 🙏🏻🙏🏻

  • @kalpnakhairnar271
    @kalpnakhairnar2712 ай бұрын

    Swami samartha mharjanchya krupene majhe pan svatahace Ghar vhave ashe vinntee karte dhyan vad tai namskar 🌹👍🙏

  • @varsharathod365
    @varsharathod3658 ай бұрын

    Shree Swami samarth 🙏🙏 tai mla tumche video khup avdtat khup changli mahiti sangta tumhi

  • @user-po4cg4zl8w
    @user-po4cg4zl8w3 ай бұрын

    ताई तुम्ही खुप छान माहिती देता खुप छान वाटते

  • @dheeraj_shah520
    @dheeraj_shah5202 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @ratnavarma7152

    @ratnavarma7152

    2 жыл бұрын

    Shiree swami samrth 👌👌

  • @kavitapatil6212
    @kavitapatil62122 жыл бұрын

    🙏👍Aikun khup samadhan hote pooja Tai lahan asun aamhi tuzyakdun shiktana khup aanand hoto aamala pn ya varshi new ghar milu de swami samarth Maharaj krupene🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @rajshinde8082
    @rajshinde80822 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई माझे ही स्वप्न आहे की स्वतःचं घर व्हाव आणि मला माहितीये स्वामी माझ स्वप्न नक्कीच पूर्ण करतील अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @darshnasalunkhe749
    @darshnasalunkhe7492 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 🌹 🌷

  • @sumanthakur6800

    @sumanthakur6800

    2 жыл бұрын

    काम धंदा करा पैसे कमवा घर होईल दे रे हरी पलंगावरी

  • @sumanthakur6800

    @sumanthakur6800

    2 жыл бұрын

    कोरोना मध्ये एवढे लोक मेले स्वामी काय करत होते

  • @shubhangi2014
    @shubhangi20142 жыл бұрын

    Pooja tai tumhi kiti chhan mahiti deta. Tumhi v tumachi mulagi phar God aahe. Mi tumachya sarvach video aavarjun pahat asate. Mala suddha swaminchi seva karayachi Sandi aatach labhali aahe. Aamache suddha swatach ghar vhave Ashi Mazi khup khup ichha aahe. Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @poonamborode8581
    @poonamborode85812 жыл бұрын

    Tai kharch khup chan zal....🙏श्री स्वामी समर्थ

  • @janhavisalavi2987
    @janhavisalavi29872 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ताई तुम्ही 21 स्वामी चरित्र continue केले का? की प्रत्येक महीन्यात एक एक असे केले

  • @seemapatil9183
    @seemapatil91832 жыл бұрын

    Tai me sudha swatache ghar honyasathi guruwar karat ahe....swami mazi echha lavakar purn karu det.....Shree Swami Samarth......🙏🙏

  • @siddhiscreativeworld3890

    @siddhiscreativeworld3890

    2 жыл бұрын

    11 guruwarche udyapan kase karayach??

  • @sujatasolanki8513

    @sujatasolanki8513

    2 жыл бұрын

    Kasa kart...tai tumi guruvar mala pn kary...h

  • @prajyoprajyo5784

    @prajyoprajyo5784

    2 жыл бұрын

    Swami bless you

  • @user-wv5ko4rm6l
    @user-wv5ko4rm6l2 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुम्ही खुप छान माहिती दिली .तुमचे विडिओ बघून खूप छान वाटतंय. तुम्ही टॉप ऑफ साठी कोणती स्वामींची सेवा केलीत प्लिज सांगा .आम्ही खूप महिन्यापासून टॉप ऑफ साठी फाईल टाकली आहे.पण अजून काहीच काम होत नही.तसे तर एक वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतोय.आता सध्या मी 108 श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करते .तरीपण तुम्ही टॉप ऑफ साठी कोणती स्वामींची सेवा केलीत प्लिज सांगा. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sandhyadudhane297
    @sandhyadudhane297 Жыл бұрын

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @kidscartoonstory11
    @kidscartoonstory112 жыл бұрын

    🙏🙏🌺🌺!!जय जय रघुवीर स्वामी समर्थ!!🌺🌺🙏🙏

  • @NishaYadavvlogs
    @NishaYadavvlogs Жыл бұрын

    Khupach chan maj hi swatchya gharach swapn aahe swami Maharaj purn karo

  • @sushamatalekar3740
    @sushamatalekar37402 жыл бұрын

    Shri swami samarth .....Tai tumhi khup Changl karya kart ahat mi nakkich hi seva karen ani mazahi swami varti khup vishwas ahe te nakkich maz swapn purn kartil... Shri swami samarth Jay Jay swami samrth

  • @nutangaikwad4907
    @nutangaikwad49072 жыл бұрын

    🙏 shree Swami Samarth 🙏

  • @sandhyashakapure4842

    @sandhyashakapure4842

    Жыл бұрын

    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @yogitapalve630
    @yogitapalve6302 жыл бұрын

    Tai Rudra Yantra Ya var video kara. Shree Swami Samarth 💐🙏

  • @ganeshsagar6952
    @ganeshsagar6952 Жыл бұрын

    Tumce video prernadai aahet thanks tai

  • @rakeshpatil2297
    @rakeshpatil22972 жыл бұрын

    ताई विडिओ खूप छान होता तूमच्या एैकून डोळयात पाणी आल श्री स्वामी समर्थ

  • @nehagadre5485
    @nehagadre54852 жыл бұрын

    नमस्कार ताई 11 गुरूवारापैकी जर कुठल्याही गुरूवारी अडचन आली तर तो धरायचा की नाही. मी पोथी download केली आहे ती ऐकली तरीही चालेल का..

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    2 жыл бұрын

    dhara pn 11 madhe moju nka

  • @shubhrakeluskar5865

    @shubhrakeluskar5865

    2 жыл бұрын

    Shree Swami Samarth mala te link dyal ka pothi download karaichi aahe

  • @nehagadre5485

    @nehagadre5485

    2 жыл бұрын

    @@shubhrakeluskar5865 kzread.info/dash/bejne/qoCF2M6jXangnqw.html

  • @priyapatil9291
    @priyapatil92912 жыл бұрын

    घर होण्यासाठी ताई तुम्ही संकल्प केला होता.काय 11गुरूवारी

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    2 жыл бұрын

    ho

  • @sunitadhande2797
    @sunitadhande27972 жыл бұрын

    Khupach chhan tai🙏Shree swami samartha jay jay swami samartha🙏

  • @bhagyashrimaknikar5460
    @bhagyashrimaknikar5460 Жыл бұрын

    🙏।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। ।।श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🙏 Tai mi mulchi nanded madhil ahe ata Sadya punyat rahate... ata jithe amhi rahto tithe swami Kentra ahe mi roj sakali 7:30la kentrat jaun swaminche darshan gheun mg mazya kamavr jate...mala tithech swami Kentrachya saidelach jaga ghyaychi ahe... Ani tithech Ghar swatach bhandhaych ahe ....mi roj swami Charitra che path krte... Durga saptshati path krte... Swami jap Mal krte....ata sadya gharat khup problems chalu ahet...te sarv problems swami Krupene nistharun jaudet... Swamiche ashirwad amchya pathishi rahudet...swami saveche bal amhala nehami milu de hich Swaminkde mazi echa Sangte... Ani Ti echa purn houde.... 🙏Shree Swami Samarth Maharaj Ki Jayyy... 🙏

  • @sakshilifestyle6890
    @sakshilifestyle68902 жыл бұрын

    ताई मला बाळ होत नाही मला एखादी स्वामींची सेवा सांगाल का प्लीज रिक्वेस्ट यू ताई प्लीज प्लीज सांगा मी डिप्रेशनमध्ये जाइलो ताई नाहीतर

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    2 жыл бұрын

    swamicharirtrach parayan kar.. n tai pls vaiet vichar kru nko swami tula bhar bharun detil

  • @Ujjwala_HomeMadeCakes

    @Ujjwala_HomeMadeCakes

    Жыл бұрын

    Mala 8 year nantar zal fakt Ani fakt swamin mule.mi swamichritra parayan kele Ani roj Tarak mantra mhanayche

  • @shraddharaut3867
    @shraddharaut38672 жыл бұрын

    ताई मला पण स्वताच घर घ्यायचे आहे खूप प्रयत्न केले घर घेण्यासाठी पण काही ना काहीतरी संकट येतात मला पण 11 गुरुवार करायचे आहे पण माझ्या कडे स्वामी चरीत्र नाही स्वामी चे कोणच पुस्तक नाही प्लीज़ मला मदत करा ताई 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @prashantshinde459
    @prashantshinde4592 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🏵️🌼

  • @chayagore4023
    @chayagore4023 Жыл бұрын

    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली

  • @dilipjagtap861
    @dilipjagtap861 Жыл бұрын

    🌷🌷🙏🌷🌷श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🌷🌷

  • @manishapanchal9958
    @manishapanchal99582 жыл бұрын

    छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @smitakolthur2329
    @smitakolthur23292 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷 ❤❤❤❤❤

  • @jayashrichaudhari79
    @jayashrichaudhari792 жыл бұрын

    tumche video bghun positivity yete..mla pn majya svtache ghrache svpn purn krnyasati swami che guruvar krayche h swami majya nd srvanchya wish purn kro Shree Swami Samarth 🙇

  • @Dnyanada27
    @Dnyanada272 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🥰 khup khup positive

  • @VidyaSuryawanshi-vx1gc
    @VidyaSuryawanshi-vx1gc3 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @raginitongaokar5664
    @raginitongaokar56642 жыл бұрын

    Khup chan shree swami samrth.

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 Жыл бұрын

    ताई खूप छान ताई तुम्हां तुमचे मनोगत व्यक्त के ले आम्हाला खुप खुप आवडले तुम्ही टाकले ले video आम्ही नेहमी बघत असतो आरोही आणि तुमच्या परीवाला ला गोकुळ अष्टमाचा हर्दीक हर्दीक शुभेछा श्री स्वामी समर्थ

  • @pallavimayekar7525
    @pallavimayekar75252 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ👏👏

  • @revatipawar8449
    @revatipawar8449 Жыл бұрын

    Khup chan shree swami samrth 🙏

  • @chandnikhade1710
    @chandnikhade17102 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏💐💐

  • @bhoomisbuzz
    @bhoomisbuzz9 ай бұрын

    Kharch khup chan .. shri swami samarth

  • @vikaspatil1819
    @vikaspatil18192 жыл бұрын

    🌹🙏 Shree Swami samrth 🙏🌹 महाराज माझे पण घर होऊ द्या खूपच प्रयत्न करत आहे 🌹🙏

  • @nishatambere
    @nishatambere2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,👋👋👋

  • @durvajy04parab52
    @durvajy04parab522 жыл бұрын

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏❤ 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

  • @scienceexperimentt.v4941
    @scienceexperimentt.v49412 жыл бұрын

    Shree Swami Samrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Келесі