मी रोज रात्री दिवा का लावते? माझे स्वयंपाक घर | Kitchen Tour | Indian Kitchen | Marathi
मी रोज रात्री दिवा का लावते?
माझे स्वयंपाक घर
स्वयंपाकघरात दिवा का लावावा?
#kitchen Tour #indianKitchen #MarathiKitchen
#Swayampak Ghar #kitchen #MarathiKitchen #home #ghar #diva
please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
Пікірлер: 584
आम्ही सकाळी अंघोळ केल्यावर आधी गेस ची पुजा करुन दिवा ओवाळून नंतर च कामाला सुरुवात करतो.तेही नेहमी.🙏🙏
दिव्याची माहीती छान वाटली धन्यवाद
संध्याकाळी मी रोज उदबत्ती किचन मध्ये दाखवते तशी सगळ्या घरात फिरवते हे तर सगळे जण करतात पण असा दिवा ओट्यावर ठेवणे घातक ठरू शकते
ही पुजा मी सकाळी स्वयंपाक करण्यापूर्वी म्हणजे सकाळी आंघोळ करून अग्नी देवतेची व अन्नपूर्णा देवी ची पुजा करुन तुपाचा दिवा लावून करते खूपच सात्विक प्रसन्न वाटते.🙏🙏
@TruptisKitchenKatta
3 жыл бұрын
धन्यवाद
मी दिवा नाही लावत पण सर्व स्वच्छ केल्यावर नमस्कार मात्र जरूर करते सकाळी उठल्यावर पण प्रथम नमस्कार करुन मगच पुढील कामाला सुरूवात करतै
@TruptisKitchenKatta
Жыл бұрын
Khup chan , keep it up.
@manishagodambe3868
Жыл бұрын
मे
🌹🌹🌹तुमच्या सारखा भगिनी मुळे अन्नपूर्णा प्रसन आहे अन्नपूर्णा माता की जय 👌👌👌🌹🙏🙏🙏ताई तुमाला साष्टांग नमन 🙏
खूप छान आणि प्रसन्न वाटतंय हे बघून
खूप छान माहिती देवी अन्नपूर्णा चे कृपा राहूदे
Khup Chan vichar ahe thanks for sharing.
खूपच छान माहिती सकारात्मक ऊर्जा तयार होते
खुप छान विचार आणि खुप सुंदर संकृती
खुप छान मी ही आज पासुन करनार फारच प्रसन्न वाटले
खूप छान वाटले माहीती संगीतली
माहिती खूप छान वाटली अन्नपूर्णा माता व अग्निदेवतेला प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांची आपल्यावर सदैव कृपा राहन्यासाठी हा उपाय छान आहे ,👌धन्यवाद अशी माहिती दिल्याबद्दल ताई.
खुप महत्वाची माहिती ताई ,चांगले विचार आहेत .🙏🙏
अगदी 30ते 40वर्षापूर्वी आमची आजी ,पणजी रात्रीच चूलीला सारवून ठेवून सकाळी हळदी कुंकू लावून नंतर चूल पेटवायच्या. रात्री दुरडीत एक भाकरी बाजूला 1 ग्लासभर पाणीभरून ठेवित .का तर रोज रार्त्रीयेवून पाहून आशिर्वाददेते की आसेच घर धन धान्यानी भरून राहो .आपली पिढी या सर्वांना अंधश्रद्धा मानतात.
@TruptisKitchenKatta
3 жыл бұрын
धन्यवाद, अगदी बरोबर बोललात तुम्ही ,आपलेला हि परंपरा जपूण ठेवली पाहिजे .
खूप छान सांगितले 👍 खूप आवडला व्हिडीओ
मस्त खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
🙏 खूप छान ताई मी रोज रात्री शेगडी समोर रांगोळी काढते वपूजा करते पण तुमचा व्हिडीओ अत्ता पाहिल्य [ पासून मी दिवा पण लावण यास सुरवात करणार आहे.👍👍
खुप छान माहिती मिळाली मीही रोज सकाळी गॅस शेगडी ला नमस्कार करून गॅस सुरु करते
@manasikulkarni4948
3 жыл бұрын
Mi pn
खूप छान माहिती दिली आहे ताई ।।।।😊🌸🌸🌸🌸मी सुद्धा करणार।।।।🙏🌹🌹🌹🌹
सुंदर विचार आहेत
Khupach chan mahiti Tai 🙏 Shree Swami Samarth 🙏
Ati sunder kalpana. 👍👍👍👍🙏
Sunder mahiti
Khup chan mahiti dile aahe tai thank you🙏🙏🌹🌹🌹
खूप चांगला विचार आहे. आनंद वाटला. सकारात्मकता वाढून मन प्रसन्न रहाते. आमच्या गावी कोकणात चूल सारवून स्वयंपाक करण्याची पद्धत आहे. गॅस आल्याने आता प्रमाण कमी झाले आहे.
खूप छान माहिती खरंच अन्न पुण॔ माता तथास्तु असा आशिर्वाद देईल
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Sunder 👌👌👌👌
खुपचं छान मला फार आवडली तुम्ही सांगीतलेली माहिती
फारच सुंदर, खुप posotivity वाटते हि video बघुन
खुप सुंदर विचार
खुप छान माहिती दिली 🙏🙏
Khup sunder Khup chan information
छान ,सविस्तर माहीती दिलीत...धन्यवाद.
खूप छान वाटले दिव्यचे महत्व. मीहि लावते पण संध्याकाळी दिवे लागनिला.
Khup sundar mahiti aahe aaekun samadhan zaleAnnapurna prassna
Kiti sunder explain 🦋🦋😘✌🏻👌🏽♥️🍫
हो ताई ....माझी आजी सांगायची की पूर्वी चुली जवळ एक भाकरी आणि पाण्याचा एक ताब्या भरून ठेवत असत ....तो त्याचा रोजचा नियम असायचा ...तुम्ही ही खूप छान केलत ...अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहील 🙏
खूप छान माहिती मिळाली आहे ताई
Thank you. Khup chaan mahiti.
खुप छान विचार आहेत
खूपच छान सांगितले ताई तुम्ही.जय अन्नपूर्णा देवी माते🙏🙏🙏
@TruptisKitchenKatta
3 жыл бұрын
जय अन्नपूर्णा माता 🙏
khup chasm mahit dilyat Thank you
खुपच छान माहिती आहे
Kup Chan
Very nice thought. Asa diva Nakki laven. Dhanyawad
ऐकून छान वाटले
Khup sundar aahe tumche vichar
Khupch chaan
छान वाटले ऐकून ताई
🙏🌹खूपच छान माहिती दिली🌹🙏
खूप छान. यामागे चुलीविषयी ची (गॅस ) कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतू सुरेख आहे.
Beautiful thought 🙏🙏🙏 God Bless You 👐
खूप छान माहिती👌👌 तुमचे विचार खुप छान आहेत
खुपच छान माहीती दिली ताई...
खरच खूप छान
Khupach Sundar vidio ..👌👌Thanx Tai..🙏🙏
दिव्याची माहिती छान वाटले धन्यवाद 🙏
🙏🙏khup mast vichar👌👌🙏🙏🇮🇳
ऐकून खूप समाधान वाटले
Chan
खूप छान आयडिया आहे
Kupe chan
Beautiful kitchen🙏🏻
Tumache vichar chan aahe. Ani patanyasarakhe aahe. God bless. Thanks dear. G. D.
खूप सुंदर..
Khup chan vichar
Khup chan mahiti diii. Dhnyawad
Khupch chhhan..👍🏻👌🏻👏🏻
खूपच छान आहे🙏🙏
Khupppppppppp Chan👌
खुप छान ताई....पटले मला. आज पासुन मीही दिवा लावत जाईन. धन्यवाद.
Khup Chaan sankalpna 🙏🏻
खूप छान माहिती दिली आहे 🙏
Khup chan👍👍👍
Jai mata rani
विचार खुप आवडले.
खूप सुंदर
Khup chaan mahiti dilii
खुप छान ताई सागितले दिवा आई असते ते अन्नपूर्णा घर एक मंदिर आहे.पोटोबा मग विठोबा🙏🙏🙏
@TruptisKitchenKatta
3 жыл бұрын
धन्यवाद
खूप खूप छान धन्यवाद 🙏🙏🍫
@trupti tai me pan roj diva lavte aata 1 week vagre zale chan vatate agdich prasan vatate he kharch ahe...khup chan suggestions ahe he kitchen madhe diva lavycha..❤️
Very beautiful & heart touching information 💐💐🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
आवडले 👍
खुपच छान विचार आहेत तुमचे 😊👌👌👌
खुप च सुंदर विचार भावना त्यावरुन सुंदर
Khup ch chhan...👍❤
Khup Chan 👌👍
Khup kuup chaan di👍😘♥️🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
मी ही असाच दिवा लावते. गॅस आणि पाण्याच्या फिल्टर मध्ये व हलदी कुंकू वाहते. पाण्याचे व अग्नीचे आभार मानते.
खुप छान वाटले......👌👌👍🏻
खूपच छान माहिती आहे ..
U r great Dipti
Thankkku...didi
खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@anitakharate1741
3 жыл бұрын
,👌👌👌
👌👌 तृप्ती जी भारतीय संस्कृती जपत आहात.... " फार छान👌👌
@TruptisKitchenKatta
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/h4WY182flZTeh6Q.html
खुप छान वाटले, 👌👌
Khup Chan vichar aahet