मानवाचे सत्य स्वरूप - Real Nature of Man | Swami Vivekananda | Jnana Yoga | Vedanta
मानवाचे सत्य स्वरूप - Marathi Translation of Swami Vivekananda's Lecture 'The Real Nature of Man' (The Complete Works of Swami Vivekananda - Volume 2)
Reading by : Dr. Sameeran Walvekar
(c) Copyright Ramakrishna Math, Pune
Пікірлер: 12
अति सुन्दर ज्ञान प्राप्त झाले आज च्या कलयुग मधे पाहिजे होते एक एक शब्द अमृत आहे,शत शत नमन जय हिंद जय भारत 🙏🏻
प्रशनही मिळाले आणि उत्तर ही सुंदर
खरचं. ❤ खुप सुंदर
श्रीमद स्वामीजी चे अध्यात्मिक विचार महणजे अखंड झरा आहे , छानच निवेदन and marathi translation . खूप छान. धन्यवाद
Verybnice
Thanks
हे विश्वची माझे घर सत्य स्वरूप आहे असं खूप सुंदर विचार दर्शन घेतले 🙏🙏
खूप महान विचार आमचे भाग्य ऐकायला मिळतात शतशः. नमस्कार स्वामीजीना पाठवणारे त्यानाही
Samiran valveker namaskar
खूप छान. अध्यात्मिक विचारांना चालना मिळाली.धन्यवाद.
स्वामीजींचे विचार सतत ऐकावेसे वाटतात. प्रत्येक लेक्चर खुप छान आहे. मराठी भाषांतर आणि वाचन विलोभनीय आहे.
Thank you