श्रीरामकथा : मानस नामरूप, सत्र 14 |
"श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे झालेले श्री रवींद पाठक यांचे रामचरित्रावरचे हे प्रवचन. सत्र- 14
.
.
तुम्हाला हे प्रवचन आवडले असेल तर रवींद्र पाठक यांचे / @ravimpathak हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा.
#RavindraPathakPravachan #MarathiPravachan #RamKatha #SpiritualStories #IndianSpiritualStories #Dasbodh #RamdasSwami #PrabhuShreeRam #RamKathaInMarathi #SpritualKnowledge #मराठीप्रवचने #RamayanKatha #Tulasidas #RamBhakti #Hanuman #Hanumanstories #RamayanStories"
Пікірлер: 29
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
श्री राम जय राम जयजय राम🎉
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
अप्रतिम 👌👌 जय श्रीराम 🙏
फार सुंदर सेतू बांधलात, दादा
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
श्री राम जय राम जय जय राम.
रवींद्र दादा इतकं रामायण सुंदर सांगता दुध गॅस वर ठेवलंय ते जळून गेले तरी कळेल नाही इतकी ताकत तुमच्या सांगण्यात आहे रामायण शक्ती शाली आहे सांगण्याची कसब इतकी सुंदर आहे रामाचा दास त्यामध्ये हरवून जातं खुप खुप धन्यवाद मला खुप भावत श्री राम जय राम जय जय राम सद्गुरू श्री गजानन महाराज नर्मदे हर
श्रीरामजयरामजयजयराम
जय जय रघुवीर समर्थ
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
श्रीराम समर्थ 🙏
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
🙏 जय सद्गुरु🙏
🙏🙏🙏
जय श्रीराम 🙏🙏🌹🙏🙏
जय श्री राम
नमस्कार दादा सेतुबंध ची वर्णन आणि नाम मध्ये पंच तत्त्व अतिशय सुंदर व्याख्या अप्रतिम
सेतू बांधायचा अर्थ इतका सुंदर समजून सांगत आहात खुप सुंदर जय श्री राम 🌹🙏🌹🙏🌹
जय श्री राम दादा
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
श्री राम, सेतूबद्दल चे विविध अंग खूपच छान दादांनी समजावून सांगितले जय श्री राम.❤
श्रीराम जयराम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹💐
सेतू आणि प्रत्येकामध्ये व्यापक भाव या गोष्टी तुम्ही अप्रतिम साम्य रूपाने समजावून सांगितल्या खूपच सुंदर चिंतन मन भरून येता ऐकताना
जय श्रीराम!🌹🙏👌
माधुरी सावळे ❤जय श्रीराम ❤
श्रीराम जय राम जय जय राम.जानकी जीवन स्मरण जय जय राम.🌹🌹🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय श्री राम