मामिंच्या घरासाठी आम्ही केली शॉपिंग 😍 | Panvel Steel Market | S For Satish | Panvel (Raigad)

मामिंच्या घरासाठी आम्ही केली शॉपिंग 😍 | Panvel Steel Market | S For Satish | Panvel (Raigad) #MaminchyaGharasathiAamhiKeliShopping #PanvelSteelMarket #SteelUtensilsMarket #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 475

  • @sanjaysalunke682
    @sanjaysalunke682 Жыл бұрын

    वर्षा आई ला नविन बांगडया भर खुप छान वाटेल तीला. माझ्या आजीला जर जातानी नविन बांगडया भरल्या ना तील खुप आनंद व्हायचा. 😊😊

  • @anjalisawant1664
    @anjalisawant1664 Жыл бұрын

    मामी खुप मेहनती दिसतात त्याची काळजी घ्या तुमच्या आईला आणि मामी ला ऐक.टीव्ही घेऊन दया

  • @renukadesai2727
    @renukadesai2727 Жыл бұрын

    तुमच्या दोघांचं मनापासून कौतुक. वर्षा सासर माहेर दोन्हीही छान सांभाळते.तुमची खूप भरभराट होवो.कितीही मोठे झालात तरी आई,सासूला विसरू नकात.असेच हसतखेळत संसार करा.आमचे आशीर्वाद तुमच्या कुटूंबासाठी सदैव पाठीशी आहेत.

  • @suchitakamble3093

    @suchitakamble3093

    Жыл бұрын

    खुप छान विडिओ मला अभिमान वाटतो तुमचा आई

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 Жыл бұрын

    आई किती गोड आहे वर्षाताई ची..खूप साध्या भोळ्या...मला तर डोळ्यात पाणीच आलं...मस्त राहा आई.खूप कष्ट केले आता मात्र निवांत राहा..कोणती काळजी करू नका.

  • @kk846
    @kk846 Жыл бұрын

    खरच स्ट्रगल story ऐकायला आवडेल लवकरच. त्या असताना च हा व्हिडीओ बनवला तर बर होईल. म्हणजे ऐकायला मिळेल. त्यांच बोलणं.

  • @deepashreenabar382
    @deepashreenabar382 Жыл бұрын

    सतीश भाऊ तुम्ही दोघेही खरेच चांगल्या संस्कार व सर्वांना चांगली वागणूक देणारे आहात. देव तुम्हाला सदा सुखी ठेवो.

  • @anitatirlotkar1065
    @anitatirlotkar1065 Жыл бұрын

    Aai khup khush disat hotya . Aai sathi nahi karaycha tar konasathi karaycha . Khup chhan 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 koni kahihi bolude tumhi changlch kartay .khup mehnat ghetay tumhi doghe . 🙏🙏🙏

  • @supriyajagadale4516
    @supriyajagadale4516 Жыл бұрын

    आम्हाला ऐकायला आवडेल तुमचा स्ट्रगल

  • @rupalidhamdhere5666
    @rupalidhamdhere5666 Жыл бұрын

    खुप छान सतिषदादा असा जावई सगळयाना मिळो. 👌👌👌👌👌👌👌

  • @ashwinipatil110
    @ashwinipatil110 Жыл бұрын

    सतीश दादा तुम्ही खुप भारी आहात एका सख्या मुलासारख करता सगळ मामीपण खुप खूष दीसतात

  • @jitendragavit9639
    @jitendragavit9639 Жыл бұрын

    दादा खूप छान व्हिडिओ होता सासूबाईंना म्हणेल की असा जावई करायला खूप नशीब लागतं आणि जावयाची मुलगी खूप छान वर्षाताईचा स्वभाव खूप छान आहे सगळ्यांना मिळून घेते

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @avinashsatpute5917
    @avinashsatpute5917 Жыл бұрын

    Mala tr khup आवडेल तुमचं strugle प्रतीक्षा सातपुते

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 Жыл бұрын

    सतिश भाऊ तुमचे विचार खूपच चांगलेच आहेत जावयाने सासूबाई साठी इतके केले आहे, हे सासूबाई च्या चेहर्‍यावर चांगलेच आनंदच पाहून कळते,, आज त्याही मनमोकळेपणाने छान बोलल्या इतर वेळेस त्या फक्त हसतात ,छान मुलानेही इतके केले असताना ,देव जाणे, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार च यात शंका नाही पण हाच आदर्श तुमच्यामुळेच प्रद्नू व प्रांजूला ही मिळतो.hat's of.

  • @sunandamore6712
    @sunandamore6712 Жыл бұрын

    मस्त खरेदी नवीन घर नवीन वस्तू. मामी व मुलीचा चेहरा खुलला.मस्त. मुले सुध्दा कुतुहलाने काय खरेदी केले पहात होते.

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 Жыл бұрын

    Satish तुम्ही दोघे खूप साधे आहात. आई सासू एकाच स्थानी. U r great. वर्षाच्या आईच्या पोटी जन्म नाही घेतला पण मुलगा करणार नाही इतक करता तुम्ही. तुम्हाला खूप आशीर्वाद

  • @Sagar_Patil18
    @Sagar_Patil18 Жыл бұрын

    दादा तुमच्या आणि वहिनींच्या लाइफ मधील जे जे स्ट्रगल क्षण असतील ते आमच्या पर्यत्न एउद्या... त्यातून आम्हाला पण शिकायला मिळेल.🙏🙏

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    Hoy

  • @jayshreephadke5439

    @jayshreephadke5439

    Жыл бұрын

    ho dada mala pn sang

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Жыл бұрын

    सतीश तुमचा सर्वांचा स्वभाव खुप छान आहे तुझी अशीच भरभराट होत राहो छान व्हिडिओ होता 👍👍👍👍👍

  • @vineetdhamnaskar
    @vineetdhamnaskar Жыл бұрын

    स्वप्न एका रात्रीत सत्यात उतरत नसतं, त्यासाठी अनेक खाचखळग्यातून पार व्हावं लागतं, तुम्ही असेच खाचखळगे पार करून इतवर आलात, तुम्हा दोघांचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुमची..

  • @sharmilapalande8531
    @sharmilapalande8531 Жыл бұрын

    सतीश सासुबाईना मुलाची जाणीव जाणवत नसेल त्यांचे अशिर्वाद हीच तुझी कमाई आहे तु तुझ्या आईलापण तेवढच करतोस देव तुला काही कमी पडू देणार नाही

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs Жыл бұрын

    सतिश भाऊ, खरंच तुम्ही आज मामिंसाठी किचन साहित्य खरेदी केलेत हे खुप छान काम केलेत, अन् दुसरं तुम्ही आज यापर्यंत कसे पोहचले या मागे तुम्ही घेतलेल्या कष्ट, मेहनत या सर्वात मोठं हिसा आहे, त्याचाच फळ म्हणजे हे आजचे दिवस .........हे तर आम्हला नक्की माहित आहे........🙏🙏

  • @snashikkar3685
    @snashikkar3685 Жыл бұрын

    दादा तुमच्या आईला आणि मामीला एक एक टीव्ही घयूं द्या

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Жыл бұрын

    सतीश व वर्षा तुम्ही खरी गोष्ट सांगितली , लोक struggle कसा केला हे बघत नाहीत फक्त आजचा success बघतात, success साठी तुम्ही बरीच मेहनत घेतली आहे , त्याचे क्षण तुम्ही आता अनुभवत आहोत, त्याच्या मागे खुप मेहनत आहे, खुप मस्त वाटल आज, चांगली shopping केली, आज न उद्या तुमचे पण मोठे घर होईल, जीवना मधे adjustment महत्वाची, मस्त👌👍

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @rajburte9045
    @rajburte9045 Жыл бұрын

    लोकांना सिरीयल बघायचं नाद आहे.. मला तुझे विडिवो बघायचं नाद लागलंय भाऊ... फ्रॉम जळगाव

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    ❤️❤️

  • @ganeshbhoir7572
    @ganeshbhoir7572 Жыл бұрын

    खुप छान अप्रतिम.👌जय सदगुरु 🙏🤗

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Жыл бұрын

    जय सद्गुरू खूप छान मस्त वाटलं सगळं करताना गावाकडे सगळ्यांना सारखाच विचारतो जय सद्गुरू

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 Жыл бұрын

    Dada khup chan vlog... Maminchya chehryavar cha anand sagal boltoy... Tumhi khup changala mulaga ..navara ..baba..bhau...ani javai ahat.... love you all ❤️

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Жыл бұрын

    आम्हाला अस कधीच वाटत नाही आम्ही पण दोघी बहिणी आहोत वर्षा सारखे मी लहान आहे बहिणी पेक्षा मी मागेच सांगितल माझे मिस्टर पण तुमच्या सारखीच मदत करत होते आता ते नऊ महिन्या पूर्वी गेले आता आई माझ्या कडेच असते लय भारी भाऊ आणि परिवार, आईला नमस्कार माझा🥰😘👍👍

  • @pmadhuri944
    @pmadhuri944 Жыл бұрын

    छान केलीस दादा तु सासुबाई चया घरासाठी शापिंग आणि आई सारखे चं लक्ष देतोस सासुबाई कडे सतिष दादा

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 Жыл бұрын

    असेच व्हिडीओ चांगले वाटतात आणि आईसाठी तर काय पण. खुप छान सगळी खरेदी आनंद समाधान

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Жыл бұрын

    मुंबई ची माणसे मनाने खूप मोठी असतात मुंबादेवी चा आशिर्वाद चाकरमान्यांच्या पाठीशी असतो त्यामुळे मुंबई ची माणसे दिलदार असतात त्यामुळे त्यांना काही ही कमी पडत नाही त्यांचे चांगले च होते स्वत:पुरते वागत नाहीत काही शहरात सर्व्हिस जातात लोक मागे फिरून बघत नाहीत असो. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा दादा आणि आण्णा.

  • @jayashripadaval687
    @jayashripadaval687 Жыл бұрын

    Dada tu mulga mhanun changala aahesch pn tyahipeksha Jawai mhnun tr khup chhan...all the best 💝💐

  • @travelforfood278
    @travelforfood278 Жыл бұрын

    youtuber life very difficult ....lokana sagla dakhva ani ghya full explore....salam aahe dada

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Жыл бұрын

    Dada an Vahini you always God bless you both 😍😍😍😍

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 Жыл бұрын

    खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला

  • @shubhrachitalkar6478
    @shubhrachitalkar6478 Жыл бұрын

    लहान मुलांना घेवून हे सर्व करणं खुप कठीण आहे, वहीनी खुप छान करते सगळं, लोकांना कधी चागलं बगता येत नाही, मी विडीओ नेहमी बघते पण आज पहिल्यादा कमेंट केली.... तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.. तुमचे सर्व स्वपन पुर्ण होवो.. ,

  • @JanhaviNalawade2023
    @JanhaviNalawade2023 Жыл бұрын

    Tumcha struggle aani Aai vadilanche Aashirvaad yamule tumhi khoop pudhe jaal.

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 Жыл бұрын

    धन्यवाद छान खरेदी केली आहे

  • @sushmakadam9403
    @sushmakadam9403 Жыл бұрын

    Khup chan vichar ani video 👌👌👍

  • @ombhongle7154
    @ombhongle7154 Жыл бұрын

    दादा तुमच्या आईला पण खाऊ पाठवा मामींजवळ आईला छान वाटेल

  • @narayanmandare1951
    @narayanmandare1951 Жыл бұрын

    खूप छान हे सगळं करायला मनाचा मोठेपणा लागतो

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 Жыл бұрын

    दादा तु मामिंन साठि एवढ करतोस आणि आईचा पण सपोर्ट आहे हे महत्वाचं नायतर आजकाल कोण कोणासाठि एवढ करत सलाम तुझ्या कार्याला तुम्हि सगळे खूप छान आहात God bless u ❤❤

  • @rakshitaverenkar1604
    @rakshitaverenkar1604 Жыл бұрын

    Tumcha sadha swabhav khup awadto dada. Majhi aayi tumche videos aawadine baghte. Thank you asla content dilyabadhal 🤗

  • @leenalambe4534
    @leenalambe4534 Жыл бұрын

    तुमची स्ट्रगल story ऐकायला नक्कीच आवडेल. कोणत्याही succses मागे खूप कष्ट असतात.

  • @adityadhopat9943
    @adityadhopat9943 Жыл бұрын

    दादा तुमची आणि वहीनींची success story सांगा, माणुस चांगला शिकला म्हणजे तो सुसंस्कृत होते असे नाही पण तुमचे विचार खुप सुंदर आहेत आणि यश हे परीस्थिती बघून येत नसते तुमचे प्रयत्न, परिश्रम बघून येत असते

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    नक्कीच🙏

  • @anindian977
    @anindian977 Жыл бұрын

    Satish, lokanchi parva karu naka...swatashi pramanik raha...baki Dev sagle baghat aahe. God Bless you all🙏🙌

  • @hinalad4159
    @hinalad4159 Жыл бұрын

    . मामीची छान काळजी.घेता .तुमच्यातली माणुसकी सदैव अशीच राहु दे.मुलांना बाहेरच्या खायच्या वस्तु देऊ नका. घरात पौष्टीक खाऊ बनवुन द्या.

  • @PSB2007
    @PSB2007 Жыл бұрын

    God blessed you Satish ……tuze vichar chhan ahet…..aai ani sasu cha respect karatos

  • @anandrathod3721
    @anandrathod3721 Жыл бұрын

    You are right because know a day people only see success but they don’t know the struggle

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Жыл бұрын

    खूप सुंदर आणि इमोशनल व्हिडिओ होता 👌👌👌😊👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sujataadhikari9335
    @sujataadhikari9335 Жыл бұрын

    Satish Dada you are a great 👍 love 💕 lot's God bless you

  • @aparnamhatre6579
    @aparnamhatre6579 Жыл бұрын

    Khup chan aai sati aasach karat ja mast

  • @kavitakonar4367
    @kavitakonar4367 Жыл бұрын

    Hi Satish....khup chaan videos astat me respect karte tumcha ani tumcha familicha. Tumhi khup respect deta family la he baghun khup chaan vattah.god bless you and you family

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Жыл бұрын

    वर्षा ताई सारस,माहेर. दोन्ही नीट संभाळतात, सतिश दादा तु मामीची खुप काळजी केली फार सुंदर सादरीकरण केलं

  • @harshadapatil4181
    @harshadapatil4181 Жыл бұрын

    दादा वहिनी तुम्ही दोघी खुप भारी आहात 😊❤️

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Жыл бұрын

    तुमच्या पनवेलला इतकं मोठं आणि छान मार्केट आहे तरी तुम्ही मुंबईमध्ये शोपिंगसाठी का जाता आणि तुमच्या सर्वांच्या मागील आयुष्य बदल जाणुन घ्यायला आवडेल

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 Жыл бұрын

    दादा शापिंग छान होती तुझी मेहनतीच फळ आहे👌👌

  • @shrutikapise6272
    @shrutikapise6272 Жыл бұрын

    Nice video and thought too...

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 Жыл бұрын

    मामी खूप साध्या आहेत.आणि तुम्ही जे त्यांच्यासाठी करता लय भारी वाटत .आणि तुमचे अनुभव चे व्हिडिओ बघायला आवडतील.तुम्ही सांगता आणि दाखवतात म्हणून लोकांना समाजात.व्हिडिओ मस्त माईंड फ्रेश

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Жыл бұрын

    Khup mast Vlog! ❤️

  • @ashleshabhor770
    @ashleshabhor770 Жыл бұрын

    दादा सगळे काम उरकल्यावर आई आणि मामिना दोघिंना बरोबर बोलवा

  • @Insane_Mi
    @Insane_Mi Жыл бұрын

    Wishing good health and happiness for aai...

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Жыл бұрын

    Chan watl video bagun dada .aani tu dada sasu bai na aagdi aai sarkh samjun gheytos. Khup br watl bagun🌹

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Жыл бұрын

    खुप छान दादा👌👌👌👍

  • @vedikapandhare9292
    @vedikapandhare9292 Жыл бұрын

    Khup chan vedio

  • @samiyakazi6667
    @samiyakazi6667 Жыл бұрын

    Very nice god bless u.....❤

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Жыл бұрын

    खूप छान खरेदी आणि तुमचे विचार खूप छान आहेत आई पण खुष झाली

  • @ramkisangiri7996
    @ramkisangiri7996 Жыл бұрын

    Great ahe bhawa

  • @varshabhosale6720
    @varshabhosale6720 Жыл бұрын

    Khup mast dada re

  • @prachiteechivilkar6981
    @prachiteechivilkar6981 Жыл бұрын

    सतीश आणि वर्षा तुमच्या दोघांवर आई चे संस्कार दिसून येतात आणि त्याच्या बद्दल च्या प्रेम आदर वर्षा ची आई खूप खुश झाल्याआहेत समाधानी आहेत मुलीचा सुखी संसार बघून

  • @arjunkorgaonkar4905
    @arjunkorgaonkar4905 Жыл бұрын

    Changla ahai Satish Bhau

  • @akshaygoythale7808
    @akshaygoythale7808 Жыл бұрын

    Superb DADA and NICE FAMILY...

  • @vidyamarathe9216

    @vidyamarathe9216

    Жыл бұрын

    Mast shawapaing

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 Жыл бұрын

    दादा तू आणि वर्षा खूपच छान आहे ‌तुमही दोन्ही बाजूं आई आणि सासूबाई यांना बघता तेच हवे असते मस्त

  • @bajrangkamble5044
    @bajrangkamble5044 Жыл бұрын

    दादा तुमचे विडियो खुप मस्त असतात तुमचे सर्व विडियो आवडीनी बघतो 👌👌👌

  • @komaljadhav3542
    @komaljadhav3542 Жыл бұрын

    मी तुमचे नेहमीच video बघते... छान असतात... खूप struggler लाईफ आहे तुमची...पण आज जी शॉपिंग केलीत ते plastic आहे सगळ... प्लास्टिक टाळा एवढंच सांगायचं होत मला...

  • @tamannamore1239
    @tamannamore1239 Жыл бұрын

    Dada tumaachi khup mehnat aahe hya magee🥰👍🏻

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 Жыл бұрын

    Amhipan ksat keley kst kelayshivay kay milat nahi

  • @marmik2011
    @marmik2011 Жыл бұрын

    Sarvapitri amawsya che diwashi mutton chicken che video takun lokanchya bhawnanshi khelu naka

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Жыл бұрын

    छान खरेदी केली.मस्त व्हिडीओ.

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Жыл бұрын

    Khup chan ... Varshachya aaila khup chan kharedi karun dilit... Kharach tumhala tya mauliche khup aashirwad labhtil he nakki ...

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Жыл бұрын

    Khup chan video dada barobr bolas lokana struggle nhi disat ki apan mehanat krun pudhe alo tu asch rha nehmi nko lksh deus keep it up and god bless your family

  • @priyankapatil9311
    @priyankapatil9311 Жыл бұрын

    Donhi mul khup samjadar ahet..cute 🥰

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Жыл бұрын

    Hello family aajcha bvlog sunder aani dada vahini thumchi story ,strgel thumi aamchya pryt Sher kra.. awdel aahmla .aani aai sati jey kahi ketta tey khup chhen ascha postive vaibes thumchya video mdhun aani asch cchne vlog sari khup shubecha

  • @renukakhaparde6447
    @renukakhaparde6447 Жыл бұрын

    खूब छान विडियो वाह जावय खूब छान मूला सारखा है

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 Жыл бұрын

    मामिना next time आल्यावर ठाण्याला नक्की घेऊन या.

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    Hoy dada

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 Жыл бұрын

    आईसाठी परमेश्वर लांब नाही besr of luck

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Жыл бұрын

    खुप छान👌👌👌👌♥️♥️♥️♥️🍁🌼🌺🌹🌷🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 Жыл бұрын

    खूप छान व्हिडीओ, खूप छान विचार

  • @1234daksh7
    @1234daksh7 Жыл бұрын

    Must khup pragati Kara dada

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Жыл бұрын

    Sasu sathi khoop chan ghetles.Satish & Varsha god bless you.dev tumachya nehami pathishi ahe. 🙏🙏😍😍👍

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Жыл бұрын

    khup must 🤳

  • @viveknatak4937
    @viveknatak4937 Жыл бұрын

    खुप छान

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Жыл бұрын

    खूप छान व्हिडीओ मामी खूष आहे खरेदी छान केली मामीना आणि आईला एक एक टीव्ही घेऊन द्या म्हणजे त्यांना चांगले वाटेल आणि करमणूक होईल

  • @aditibhoir4938
    @aditibhoir4938 Жыл бұрын

    Khup chan dada tai

  • @renukadeshmukh2806
    @renukadeshmukh2806 Жыл бұрын

    दादा वर्षा मी महाड ला रहाते गावाला आलात तर नक्की या आमच्याकडे. 🙏👌🏻👍🏻

  • @anishmujavar5744
    @anishmujavar5744 Жыл бұрын

    Khup Chan ahe video dada lokncha vichar kru nkos kush raha ascha

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 Жыл бұрын

    Dada tumhi sagli manane khup saf aahet mhanun manane khup shreemantt aahet

  • @kanchanr8795
    @kanchanr8795 Жыл бұрын

    Well said satish dada.. tc

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Жыл бұрын

    तूम्ही एकदम मस्त आहे

  • @aartitalavadekar3028
    @aartitalavadekar3028 Жыл бұрын

    Ho mahit ahe tumcha struggle

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 Жыл бұрын

    Struggle n hardwork always takes youvto great heights. After all God's grace n blessings.

Келесі