माऊलींचा ट्रक वारीत चर्चेचा विषय | Pandharpur Wari | Pune Alandi Palkhi Sohala
#Pandharpurwari #TarunBharatnews #Jejuri #wari #warkari #vitthal #palakhi
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत | Pandharpur Wari 2019 | माउलीच्या दिंडीत हि अनोखी गाडी | Mini Truck in Pandharpur Wari 2019 | Pandharpur Dindi Yatra 2019 | mauli | dindi viral video | dindi attraction |
टेंभुर्णी येथून आलेल्या एक घरगुती दिंडीचा हा ट्रक सध्या वारीत गाजतोय. दोरी बांधून हाताने ओढायचा हा ट्रक बनवलाय याच दिंडीतील अभिजित सुतार या नव युवकाने. आपल्या कुटुंबासमवेत पायी वारीला जाताना त्याला वाटले की सातत्याने माऊलींचा घोष व्हावा.
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Twitter : / tbdnews
Ads : Lokamanya Society
Пікірлер: 191
टेभुर्णी ची पोर लईच हुशार
जय हरी माऊली
जय हरी
जय हरी,विठ्ठल
Jay shree vittu mauli 🙏🙏🙏🙏🙏
माझा भोळा वारकरी
जय हरी अगदी चांगला कलाकार आहे हा मुलगा
खूप छान बनवला..पांडुरंग त्याला खरोखरच ट्रक देवो
सहकुटूंब जात आहात हे खूपच चांगले आहे .
खुप सुंदर कलाकृती.. देव ह्याची इच्छा पुर्ण करो.
mauli kharanch apratim
खुप छान आहे
ज्ञानोबा माऊली तुकाराम 💐🚩🙏
खुप छान
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
मस्तच
या कलाकारला गिनिज बूक मधे नोद झाली पहिजे या कलाकरला लाख लाख शुभेच्छा 💐
माऊली माऊली माऊली
अशीच माऊली च्या कृपेने नव नवीन कल्पनेने व्यावसायात प्रगती होवो