माझ्या आयुष्यातलं स्वामींचे महत्त्व | Amruta khanvilkar |

Комедия

For Brands & Collaborations, Reach out to us at: amrutakhanvilkarteam@gmail.com
_______________________________________
Don't forget to Like, Share & Subscribe to the channel for more such BTS & Insightful content.
#manmokaliamu #AmrutaKhanvilkar #swamisamarth
___________________________
Credits
___________________________
Edited by :
‪@mohinidighe5094‬
Managed by :
‪@mohinidighe5094‬
Cinematoghraphy :
Vaibhav Gadahire
Prasad chavan
_____________________________
Twitter: / amrutaofficialk
Instagram: / amrutakhanvilkar
Facebook: / amrutaofficial
____________________________
DISCLAIMER: This is the official KZread Channel of Amruta Khanvilkar. The audio/video is strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the creativity and work of the artist involved.
__________________________________

Пікірлер: 1 100

  • @ashgiri4748
    @ashgiri47487 ай бұрын

    स्वामी नाव जरी घेतलं तरी खूप भारी वाटत स्वामी त्यांनाच कळतात ज्यांच्या जवळ ते असतात स्वामी माझ्यासाठी खूप काही आहेत श्री स्वामी समर्थ 🙏☺️

  • @nutanparab

    @nutanparab

    19 күн бұрын

    Hu 😂

  • @DineshKumbhar-mm6ch

    @DineshKumbhar-mm6ch

    11 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय खुप छान अनुभव आहे ताई विश्वास ठेवा की आपलीं कामं मोकळे होतात श्री स्वामी समर्थ ताई 😊😊🙏🙏🚩

  • @varshapanchal2049
    @varshapanchal20497 ай бұрын

    माझ्या लगनाला विस वर्ष झाली पण ajun मूल नाही,पण अजुनही विश्वास आहे मला की स्वामी मला नक्की मूल देतील. त्या विश्वास varch मि समाधानने जीवन जगतीय. श्री स्वामी समर्थ🙏

  • @ashwinikalse964

    @ashwinikalse964

    6 ай бұрын

    Evdhya dukhanantar hi tumchi swaminvarchi shraddha ani wiahwas baghun man bharun aale, ani ase watle ki mi tumchyasathi swami sewecha kahi marg dakhau shakle tar ya diwsacha yachya peksha sundar ajun kay hou shakel.. Ani ya swami sewene tumchi adchan 100% nahi tar 1001 % sutel. Mi hi swami sewekari aahe ani swaminche mala hi prachand sundar anubhav agadi roj aahet... Hi sewa ghenyasthi tumhchi iccha asel tar kalva..

  • @ashwinikalse964

    @ashwinikalse964

    6 ай бұрын

    Tithun tumhala online sewa bhetel, ani 1001% tumcha prashna sutel

  • @varshapanchal2049

    @varshapanchal2049

    6 ай бұрын

    @@ashwinikalse964 Pradip dadanbaddl boltay Kay tumhi

  • @ashwinikalse964

    @ashwinikalse964

    6 ай бұрын

    Nahi

  • @varshapanchal2049

    @varshapanchal2049

    6 ай бұрын

    @@ashwinikalse964 mag kuthe seva bhetel.

  • @mrunalmayekar8931
    @mrunalmayekar89316 ай бұрын

    अशंक्य हि शक्य करतील स्वामी ❤माझा हि अनुभव असाच काहिसा आहे मला स्वामी नी जोडिदार दिला आहे आमच्या भेटि पासुन ते प्रेमा परयंत चा प्रवास स्वामी सोबत होते आमच लवकरच प्रेमाच नात आता लग्नाच्या बंधनात होणार आहे श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare77964 сағат бұрын

    हो नक्कीच खूपच छान आहे. श्री स्वामी समर्थ.

  • @pallavighule5
    @pallavighule56 ай бұрын

    मलाही खूप स्वामी अनुभव येतात.. आणि जेव्हा मला कळलं ना की तू स्वामींची एवढी भक्ती करतेस तेव्हापासून मला तू जास्त आवडायला लागली.. तू खूप गोड आहेस आणि आता मला कळलं की हा गोडवा स्वामींमुळे आहे ❤️🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @LataPawar-oe3id

    @LataPawar-oe3id

    6 ай бұрын

    Swami mazyasti hole Aani soual ahet,tyanchye khup chamatakar mi Aanubavale ahe te mazyasti Kay ahet te shabadat sangata yenech shakya nahi,pan te mazyasti sarav kahi Aahet

  • @archanapawar-bv7mg
    @archanapawar-bv7mg6 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 ब्रह्मांडनायक सोबत असताना ना कसली चिंता , ना कसले भय ही प्रचिती मला बऱ्याचदा आली. तुम्ही खूप गोड आणि सुंदर आहेत. स्वामी कृपा अशीच सदैव आपल्या सर्वांसोबत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना🙏

  • @truptiraut6403
    @truptiraut640311 сағат бұрын

    Amruta tumche anubhav mazya anubhavashi baryach aanshi match hotat me pun punyachich ahe ...tumhi ek uttam Abhinetri Ahat pun ..ek sunder human being hotanacha pravasat Swami nakkich apalya sobat astat...

  • @user-it9gs8gc2c
    @user-it9gs8gc2cКүн бұрын

    अमृता तुम्ही ग्रेट अभिनेत्री आहात तुमचे अनुभव आम्ही मन लावून ऐकले... मी एक मराठी चित्रपट लेखक आहे..... मी सुद्धा. स्वामी भक्त आहे..... मी महाराष्ट्राला फक्त एकच चित्रपट दिला आहे.... पुढील चित्रपटाच्या निर्मितीसाठी.... मी वाट पाहत आहे.... स्वामी समर्थ तिथपर्यंत पोहोचवतील..... आणि माझे स्वप्न पूर्ण करतील.....चित्रपटलेखक.......सूनिल यादव .... श्री स्वामी समर्थ.....

  • @swatidhamale3442
    @swatidhamale34427 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ..खरच आहे स्वामींच्या नावातच खूप ताकत आहे..मी सुद्धा अनुभव घेतला आहे आहे आजही त्यांच्या नावाने माझी sagli कामे होतात..मी सगळे त्यांच्यावर sopavte🙏

  • @nbart9402
    @nbart94026 ай бұрын

    मी जेव्हा स्वामींच्या मठात पहिल्यांदाच गेलतो तेव्हा त्यांच्या काकड आरतीला त्या ठिकाणी हजर होतो. आरती झाल्यानंतर मी एक गाणं ऐकलं ते म्हणजे अंतरंगी रंगले हे गाणं ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात अपोआप पाणी आले. आणि ते गाणं मला खूप आवडते.

  • @SuryaIsSurya
    @SuryaIsSurya16 күн бұрын

    हम गया नाही जिंदा है - हे वचन महाराज आपल्या भक्तांना देऊन गेलेत... आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा...श्री स्वामी समर्थ

  • @sangitakalokhe4000
    @sangitakalokhe40008 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @Mespruhaniy
    @Mespruhaniy7 ай бұрын

    Shri Swami Samarth 🙏 तुमचे अनुभव खूप रिलेट होतात आहे माझ्या अनुभवांशी. मी आता जगत् असलेल आयुष्य ही स्वामींची कृपा त्यांचा कृपा आशिर्वाद आहे. तयानी मला सेवेत घेतलं माझं च सर्व चांगलं करण्यासाठी. हे च एक अदभुत आहे.. कित्य आणि कसे सांगायचे येवढे चमत्कार ते करतात रोज🙏🌺

  • @A.Abazigar
    @A.Abazigar6 ай бұрын

    मॅडम तुमचा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण कारण मी एका प्रॉब्लेम मध्ये आहे त्यातून स्वामी मला सोडवतील याची मला खात्री आहे श्री स्वामी समर्थ

  • @sandippatil4893
    @sandippatil48933 күн бұрын

    || श्री स्वामी समर्थ || या विश्वाचे मालक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत हे मी अनुभवलं आणि मला अनुभवं आले आहेत, माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशिर्वादाने माझे घर झाले, मला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा खुप चमत्कार माझ्या जीवनात झाला आहे, खरचं श्री स्वामी समर्थ महाराज हे माझे गुरुमाऊली ह्या विश्वाचे मालक आहेत || श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||

  • @vaibhavghatge2971
    @vaibhavghatge29713 күн бұрын

    ताई आज मी जे काही आहे ते फक्त स्वामींच्या आशिर्वादाने आणि आज पर्यंत इतके संकटे आली आणि फेलियर आले निराशा पण दाटली पण त्यावेळी नेहमी मागून आवाज आला बाळा तू निशींत रहा मी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरोखर मी अनुभवलंय की आपण स्वामीनपाशी एखादी गोष्ट मागितली आणि ती नाही मिळाली तर तयार राहा त्याच्या पेक्षा काही तरी चांगलंच मिळणार हे नक्की 💯🙏🏻❤️ || श्री स्वामी समर्थ || सर्वस्व

  • @Sug7452
    @Sug74527 ай бұрын

    खूप छान आहे ताई अनुभव....ऐकून डोळे पाणावले कारण मी कधी कोठे स्वामींचे अनुभव ऐकते किंवा वाचते तेव्हा आपोआप डोळ्यात पाणी येते...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊

  • @kokan_bhajan_vishalmarathe

    @kokan_bhajan_vishalmarathe

    6 ай бұрын

    माझे पण 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐 श्री स्वामी समर्थ

  • @truptikothavale5737
    @truptikothavale57376 ай бұрын

    मलाही फार अनुभव आले आहेत स्वामीं ची अनुभूती कायम होते . स्वामी नेहमीच भक्तांच्या पाठीशी उभे राहतात ह्यात काहीच शंका नाहीं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sonushenolkar1469
    @sonushenolkar146918 сағат бұрын

    Sawmi mazasati khup ahet ani te mazyajawal ahet as vatay shree Swami Samarth mhtal tari khup chan vatat mala

  • @ushaugale2836
    @ushaugale28362 күн бұрын

    Khup chan watla Amruta tuza anubhav aaikun.Malahi swaminche khup chan anubhav ale.khar tr swamin mule maza sansar zala.swami mazya pathishi naste tr maza ky zala asta mahit nahi. Shree Swami Samarth 🙏💐

  • @shubhambodhe3476
    @shubhambodhe34767 ай бұрын

    श्री. स्वामी समर्थ.. अमृता ताई, अतिशय भक्तिमय आणि भावनिक झाला हा Vlog पाहून, ऐकून..अस एका क्षणी वाटले की अनुभव हे जरी भूतकाळातील असले तरी ते ज्वलंत रूपात जपून आहेत.. म्हणूनच काही क्षणासाठी डोळे पाणावले. श्री स्वामी माऊली आपल्या भक्तांची पाठ कधीच सोडत नाहीत मग ते सुख असो वा दुःख, भय असो वा संकट.. 'कर्ता आणि करविता तूची एक स्वामीनाथा' या उक्ती प्रमाणे स्वामी भक्तांच्या मनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घडणारी गोष्ट ही स्वामी माऊली स्वतः घडवून आणत असतात..मग तो आनंदाचा काळ असो वा त्या भक्ताच्या परीक्षेचा.. आपले स्वामी-अनुभव तर खूप आहेत ताई मात्र; ते मी शब्दात उतरून आताच नाही सांगू शकत. म्हणूनच ही छोटी कमेंट. मला स्वामी भक्तीमध्ये आणले माझ्या मानलेल्या बहिणीने- नि** दीदींनी. स्वामी भक्ती मध्ये तर होतो मात्र; गुंतलो माझ्या बहिणीमुळे. तेव्हापासून मात्र स्वामी सेवेची कास जी काही घट्ट धरली ती मात्र कदापिही सोडली नाही किंवा सुटली नाही..मठ असो, मंदिर असो, कोणती कार असो वा घर स्वामींचा फोटो खूप वेळा अचानकपणे समोर येतो आणि अंतर्मनाच्या गाभाऱ्यात "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे गोड स्वर साद घालतात...💯 माझा हा लेख प्रत्येक निस्सीम स्वामी भक्तांसाठी समर्पित.. श्री स्वामी समर्थ गुरू माऊली की जय..🙏🏻

  • @amrutakhanvilkarofficial

    @amrutakhanvilkarofficial

    7 ай бұрын

    Shree swami Samartha

  • @prajaktap8602
    @prajaktap86026 ай бұрын

    स्वामींनी खुप काही केलं माझ्यासाठी सुद्धा..... Engineering, तसेच चांगल्या अधिकार पदाची शासकीय नोकरी, चांगला नवरा,चांगले सासर, अगदी सगळंच 🙏🏻🙏🏻....आयुष्यात काही गोष्टी मिळायला उशीर होतो तेव्हा वाटत की स्वामी आपल्याकडे लक्ष देत नाहीत का..... पण स्वामी आपल्या कुवतीपेक्षा आपल्याला सगळ्या गोष्टी खुप बेस्ट देतात यावर नक्कीच विश्वास ठेवावा....लेट पण थेट 🌹🙏🏻... अमृता ताई तुझे अनुभव ऐकून खुप छान वाटलं... तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवोत. 🙏🏻.... तुला तुझ्या करियर आणि भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा 🌹

  • @user-pz3rk5ze1d

    @user-pz3rk5ze1d

    5 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ|| ताई मी पण इंजिनीरिंग च्या परीक्षेसाठी तयारी करतेय आणि मनातून फक्त एकच आहे की स्वामींनी योग्य मार्ग दाखवावा आणि साथ द्यावी स्वामींच्या कृपने सगळ काही नीट व्हावं आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत ते नीट व्हावे एवढंच .. श्री स्वामी समर्थ❤||स्वामी आई❤

  • @prajaktap8602

    @prajaktap8602

    4 ай бұрын

    ​@@user-pz3rk5ze1dताई अभ्यासात मनापासून कष्ट घे, स्वामी खुप साथ देतात... आपण विचार सुद्धा केलेला नसतो तेवढे चांगले देतात... 🙏🏻

  • @milindrenghe2307

    @milindrenghe2307

    15 күн бұрын

    खरं आहे... स्वामी नेहमीच संयमचे महत्व सांगतात... संयम ठेवा... सगळ काही मिळेल... त्याच बरोबर स्वामी तुम्हांला मोहावर मात करायला सुद्धा शिकवतात... स्वामींवर काय बोलायचे... स्वामी व आपण वेगळे नाहीच. आपण सगळे स्वामीमध्ये समाविष्ट झालो आहोत... स्वामीमय झालो आहोत.

  • @milindrenghe2307

    @milindrenghe2307

    15 күн бұрын

    अमृता... स्वामींमुळे तुला असे काही मिळेल की तू त्याची तुलनाच करू शकणार नाहीस... हीच एक स्वामीभक्त म्हणून सदिच्छा.

  • @pallavipore2828
    @pallavipore282822 сағат бұрын

    स्वामी म्हणजे माझे सर्वस्व आहेत

  • @a59pranjalprasade57
    @a59pranjalprasade5711 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️

  • @someshmirage4394
    @someshmirage43947 ай бұрын

    तुमचा अनुभव ऐकून स्वामिंवरचा विश्वास दृढ झाला. स्वामी भक्ताची खुप परीक्षा घेतात सद्या माझा परीक्षेचा काळ चालू आहे काही वेळा मी स्वमिंशी भांडतो कारण ते माझ्या हक्काचे आहेत आज माझ्या वाईट काळात सगळ्यांनी पाठ फिरवली जन्म देणारे आई वडील आणि स्वामीन शिवाय माझे कोणीच नाही. *श्री स्वामी समर्थ* *श्री गुरुदेव दत्त*

  • @amityeske1357
    @amityeske13577 ай бұрын

    व विशेष महणजे.. महाराज यांच्या.. गुरू चारित्र्य पारायण# तारक मंत्र एवढे अदभुत शकती😊 अदम साहस प्रेरणा प्राप्त होतो😊😊😊

  • @ajitapatil7592
    @ajitapatil759211 күн бұрын

    श्री स्वामी समर्था

  • @ShankarKarkole-mt2vi
    @ShankarKarkole-mt2vi9 күн бұрын

    Sree Swami samartha

  • @pramodyelpanekar5557
    @pramodyelpanekar55576 ай бұрын

    आमृता ताई श्री स्वामी स्वामी समर्थ 🙏मी 23 वर्षे स्वामी सेवा करत आहे ताई मी आनी माझा परिवार आज यशस्वी झाले ते फक्त माझ्या स्वामीआई मूळ आज पर्यंत एतक्या वेळेस स्वामिनी मला आनुभव दिले की किती आनी काय सांगू मी माझ्या या स्वामीमाऊली ची महती स्वामी समर्थ महाराजा आता आमच बोट तुम्ही पकडल आता कधीच सोडू नका ताई तुम्ही अक्कलकोटला जा मग आनी दोनी पन मंदिरात जा खुपच छान अनु भव येनार नक्की जा

  • @mpscnewbeginning8614
    @mpscnewbeginning86146 ай бұрын

    मी सुध्दा खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून जात होते...पण स्वामी सेवा सुरू केली आणि स्वामी नी च मला त्यातून बाहेर काढलं ते ही एकदम सुखरूप ...मला खूप वेळेस 2018 पासून ते आता पर्यंत खूप वेळेस स्वामी च अनुभव आलेला...आता सगळं आहे माझ्या कडे नवरा बाळ...पण नोकरी नाहीये मला अजून...एक नोकरी लागली ना तर financial stability येइल...17 December la mpsc mains exam aahe mazi... मला त्यात पास करा श्री स्वामी समर्थ महाराज

  • @shwetath
    @shwetath6 ай бұрын

    Yes.. Absolutely. Shri swami samarth

  • @DineshKumbhar-mm6ch
    @DineshKumbhar-mm6ch11 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌷🙏🚩

  • @pramilakadam3871
    @pramilakadam38716 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 माझाही स्वामींवर खूप विश्वास आणि श्रद्धा आहे...... आयुष्यात जे घडेल ते चागंलच असणार......🙏

  • @ashvinideshmukh6353
    @ashvinideshmukh63536 ай бұрын

    स्वामी अनुभव सांगितले तेवढे कमी...स्वामींनी 1दा आपला हात पकडला ना की मग ते कधीच आपल्याला त्यांच्यापासून दूर होऊ देत नाही, आई जशी तिच्या बाळावर प्रेम करते तस स्वामी सुध्दा आपल्या लेकरांवर खूप प्रेम करतात😍 श्री स्वामी समर्थ ❤🙏

  • @vinayakraut7059
    @vinayakraut705914 күн бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @kanchankadu1188
    @kanchankadu11882 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @prachitichivilkar-wb3ng
    @prachitichivilkar-wb3ng6 ай бұрын

    खरंच तुझा अनुभव ऐकून माझा डोळ्यात पाणी आले मी पण स्वामी भक्त आहे आणि मला पण स्वामी नी खूप चांगले अनुभव दिले आहेत आणि ते पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ

  • @sunitamahajan1905
    @sunitamahajan19056 ай бұрын

    स्वामी जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा अशक्य असे काहीच नाही स्वामी चे तुला खुप आशीर्वाद मिळो आणि खुप यश मिळो श्री स्वामी समर्थ 🙏

  • @amrutarasal3914
    @amrutarasal39145 күн бұрын

    Kup alet annunbhav..darroj yetat..auto milnya pasun working made without headache Kam hotat, staff kup chan milala swami nmule ki jithe mala college time sampla pan asa hota... Maze relatives my family sathi pan thank you swami❤❤❤ thank you swami for everything ❤❤❤❤❤❤❤

  • @shridharsardesai7012
    @shridharsardesai70127 күн бұрын

    Thuzhe swaminvar asleli shrdha Thula alali tanchi prachiti akun bare vatle .thuzhmule mazhi bhakti vadhel 🙏💐🌹Shri swami samrth🌹💐🙏amruta rai🌹🙏

  • @kavitapotkule9235
    @kavitapotkule92356 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤🙏 ताई तुझा अनुभव ऐकून खूप छान वाटलं ..स्वामी सगळीकडे आहेत याची अनुभूती येते प्रतेक वेळी ..मला स्वामींची प्रचिती लग्नानंतर आली.आजही त्यांचं "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " हे वाक्य. खूप काही बल देऊन जात

  • @Siddhi_99
    @Siddhi_996 ай бұрын

    I started listening to this video....and tears started flowing from my eyes.

  • @alpeshpingale5066
    @alpeshpingale506615 күн бұрын

    Shri Swami samartha 🎉

  • @prathamshah8943
    @prathamshah89436 ай бұрын

    Shree swami samarth

  • @bhaktijoshi6222
    @bhaktijoshi62227 ай бұрын

    मला माय ना बाप ना आप्त बंधू | सखा सोयरा सर्व तू दिन बंधू | तुझा मात्र आधार या लेकराला , समर्था तुझ्याविण प्राथु कुणाला || || श्री स्वामी समर्थ || 🙏🏻🙏🏻 अमु छान वाटले तुझा अनुभव ऐकून. असे अनेकदा होते असे वाटते स्वामी आहात की नाही आमच्याबरोबर.. आणि स्वामी आहेत हा अनुभव येतोच .. त्यांचे वाक्य आठवतेच की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे 🙏🏻🙏🏻 स्वामींचे ईतके अनुभव आहेत की काय सांगु आणि काय नको असे होते . तुम्हीं म्हणता तसे स्वामिंजवळ सर्व मनातले बोलते .. कधी कधी मनात आपलेच आपल्याशी भांडण सुरू असते आणि स्वामींकडून उत्तर मिळते ... स्वामी आहेत म्हणून मी आहे 🌺🌺 🙏🏻🙏🏻

  • @roshakhatib9695
    @roshakhatib96957 ай бұрын

    I agree with you Swami Samarth is always there with his devotees… Shree Swami Samarth

  • @Hackereditor-bz7qu
    @Hackereditor-bz7qu12 күн бұрын

    खूपच खूपच छान ताई श्री स्वामी समर्थ तुमचा हा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आलं

  • @Digvijay2709
    @Digvijay27093 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ankitatawde7302
    @ankitatawde73026 ай бұрын

    स्वामी आई बद्धल काय आणि किती बोलायचं स्वामी ....स्वामी आहेत. जे आम्हा लेकरांना सुरक्षा कवच बनून मायेची ऊब देतात. आणि ती ऊब खूप साऱ्या स्वामी भक्तांनी अनुभवली आहे. फक्त नाव घेतलं तरी त्या हाकेला ओ देणारे माझी स्वामी आई. तीच किती कवतुक करू किती गुण गाऊ ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @Maharashtrachyagoshti
    @Maharashtrachyagoshti6 ай бұрын

    मनापासून आनंद वाटतो स्वामी समर्थांबद्दल मला 👏👏

  • @abhijitgorwadkar3677
    @abhijitgorwadkar367714 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ! 👌❤🕉️🌹🌷🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @jyod1756
    @jyod17566 ай бұрын

    जेव्हा जेव्हा मी स्वामी पासून दूर जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा "मैं गया नहीं जिंदा हूं। या स्वामी वचनाची मला याची प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ❤

  • @user-wt5rd1sb4c

    @user-wt5rd1sb4c

    6 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @jiteshbhoir4612
    @jiteshbhoir46127 ай бұрын

    अशक्य ही शक्य करतील स्वामी...🙏🙏🙏 🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹

  • @vasanthaldankar6382
    @vasanthaldankar6382Күн бұрын

    फारच छान श्री स्वामी समर्थ..

  • @sadhanachorghe301
    @sadhanachorghe3013 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @Pradip-kp6xy
    @Pradip-kp6xy6 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ....🙏🙏🌺 खरच खूप छान वाटलं ताई !स्वामी आपल्याला नकळत अनुभव शिकवून जातात. त्यांचं नामस्मरण जरी घेतलं की मन अगदी प्रसन्न होऊन जात.चराचरात स्वामीच आहेत😊 स्वामींचा असाच आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहूदे!!🤚

  • @kiddyduniya3680
    @kiddyduniya36806 ай бұрын

    !! आपण नाम घेणारे , आणि सर्वकाही स्वामी देणारे !! ❤❤ !! श्री स्वामी समर्थ !!

  • @rohinijogdand5619
    @rohinijogdand56192 күн бұрын

    Shree Swami Samarth🙏

  • @user-se9xk6oq5j
    @user-se9xk6oq5j6 ай бұрын

    तुमचा हा अनुभव ऐकून माझ्या अंगावर शहारे आणि डोळ्यातून पाणी आले.कारण मी ही स्वामीभक्त आहे आणि आपला स्वामी वरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही हे तुमच्या स्वामी अनुभवातून समजले.स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत.!!श्री स्वामी समर्थ!!🌹🌹

  • @Shortsvid417

    @Shortsvid417

    2 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/latm0aiqqq2Tfdo.htmlsi=V2FJ8mrMEqy-k7t1

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand64687 ай бұрын

    हरकत नाही तुझ्या मनात स्वामिंबद्दल संशय निर्माण झाला पण जिथे प्रेम असतं तिथेच संशय शिरतो , कारण अपेक्षा असतात आपल्या आवडत्या माणसांकडून पण स्वामींनी ते ओळखलं आणि तुला मदत केली तुझे घर रेंट वर गेले. स्वामींचा जप करत रहा.

  • @sanskrutichikhalkar
    @sanskrutichikhalkar6 ай бұрын

    Shree swami samarth 🙏🏻

  • @minakshi4121
    @minakshi41217 ай бұрын

    खुपच दैवी अनुभव.. अम्रुता!!! 🙏🙏🙏🙏 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @meghasawant9069
    @meghasawant90693 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @prakashkhandagale.3106
    @prakashkhandagale.31067 ай бұрын

    अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ हे शब्दच अफाट ऊर्जा देणार आहे🙏

  • @pragati_pradeep_birje
    @pragati_pradeep_birje7 ай бұрын

    अगदी खर आहे Amruta Ma'am. मी सुध्दा स्वतः या मार्गात आले आणि खूप अनुभव आलेत. ll श्री स्वामी समर्थ ll

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni28816 ай бұрын

    स्वामी भक्तांना असे अनुभव येत असतात ही त्यांचीच कृपा व आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ

  • @pritishingade3383
    @pritishingade33837 күн бұрын

    श्री . स्वामी समर्थ ....मॅडम तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटलं ....

  • @samirsamant3876
    @samirsamant38767 ай бұрын

    "श्री स्वामी समर्थ "🌺🙏अमृता फार सुंदर अनुभव 👌

  • @payalshirose2477
    @payalshirose24776 ай бұрын

    अजुन अनुभव नाही पण त्यांच्या चमत्काराची आम्ही सगळे वाट बघतोय, माझे वडील ICU मध्ये अहेत त्यांना शकतो द्या स्वामी, त्यांना लवकर बरा करा

  • @preetigoregaonkar1524
    @preetigoregaonkar15249 күн бұрын

    Maza mazya Swamivar khup jiv ahe. Swamina baghtach mazya dolyat Pani yete. Mala hi khup anubhav aale ya weli amhi akkalkot la jayache tharavale pn kahi karna mule jata aale nahi Ani mi naraj zale swamin cha murti kade pahun mi radat hote Teva eka olakhicha tai cha amhala phone aala tine amhala vicharale swamincha paduka yenar ahet jar tumcha hi ghari aanayacha astil tar nav dya mazakade. Ani pratyaksh Swami cha paduka mazya ghari aalya mala khup aanand zala. Mi Swami jawal jau shakale nahi mhn swamich mala bhetayala aale. Paduka na beithkivar thevtach mi khup radale. Te maze anandashru hote. Swami aplya bhaktana kadhi aplya pasun dur jau det nahit. Shree Swami samarth🙏

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade39206 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉

  • @gaurikadarpelli4439
    @gaurikadarpelli443916 күн бұрын

    Very True Sqami Aahet Karach khuo chaan.. Jai shree .swami samarth

  • @DarshanTandel04
    @DarshanTandel047 ай бұрын

    Amu खूप छान वाटलं तुझं अनुभव ऐकून... हिमांशु आणि तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवो..🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

  • @user-rk5fx3vq3y
    @user-rk5fx3vq3y7 ай бұрын

    अमृता ताई तुमचे अनुभव ऐकून मला खूप रडलो आणि मी खूप भाग्यवान आहे की मी स्वामी सेवेकरी आहे 🙏🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏

  • @Shortsvid417

    @Shortsvid417

    2 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/latm0aiqqq2Tfdo.htmlsi=V2FJ8mrMEqy-k7t1

  • @nikitadaga9119
    @nikitadaga91196 ай бұрын

    Shree Swami samartha

  • @user-gz5pu4sy9q
    @user-gz5pu4sy9q6 ай бұрын

    Shree Swami samartha 🙏✨🙇

  • @asmitakamble4852
    @asmitakamble48526 ай бұрын

    Shree Swami Samarth ❤❤

  • @ranjankhade8249
    @ranjankhade82496 ай бұрын

    Shree Swami samarth

  • @mangeshkulkarni9336
    @mangeshkulkarni93366 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anuragdeshpande2858
    @anuragdeshpande285814 күн бұрын

    Shree Swami Samarth maharaj

  • @shubhamchougl0369
    @shubhamchougl03696 ай бұрын

    Shree Swami Samarth🙏🙏

  • @user-kr3jl3uv8r
    @user-kr3jl3uv8r6 ай бұрын

    Sree Swami Samarth

  • @ankushidhate8253
    @ankushidhate82532 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ... स्वामी माऊली अखंड जगाची आई आहेत.जशी आईला आपल्या मलांची काळजी असते तसेच स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात....

  • @avantikatakale9605
    @avantikatakale96057 ай бұрын

    Hello mam, खुप छान अनुभव सांगितला तुम्ही..👌 स्वामीन वरती दुसरीकडे मन वळू नये अशी भक्ती असावी आणि विश्वास ढळू नये अशी श्रद्धा असावी...

  • @arohidighe19
    @arohidighe197 ай бұрын

    Shree Swami Samarth ❤

  • @payallavate8018
    @payallavate80187 күн бұрын

    Mala pan khupda swamini prachiti dili aahe mi 21 parayan kele hote tevha mi jithe basle hote na parayan karnyasathi titthe dattgurunchi swaminchi aarti keli aani aarti karat astana mazya mulini rangoli aani pani sandal aani mulina khup oradle kam vadhlyamule pan nantar mi pani pusun zalyanantar pahil nit nirikshan karun tar titheswaminchi aakruti tayar zali hoti........ Khup chan vatal swami is the best ..... baki tuja anubhav aiktana kata yet hota angavar..... Baki kay swami aahetach ... Shree swami samarth❤❤❤❤ . ❤Tu eak best actor aahes love you amruta ❤

  • @user-uk5uh7kl9r
    @user-uk5uh7kl9r6 ай бұрын

    Shree swami samarth 🙏 🙏❤

  • @sangrambhosale9737
    @sangrambhosale97376 ай бұрын

    Shree Swami Samrtha ❤🙏

  • @rajnalavade7922
    @rajnalavade792214 күн бұрын

    Shri Swami Samarth 🎉

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr7 ай бұрын

    🙏🏻🙏🏻अमृता खूप छान वाटले तुझा अनुभव ऐकून. स्वामींवर दृढ विश्वास व श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होते. 🙏🏻न सोडीती तया स्वामी जया घेती हाती 🙏🏻 🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

  • @CharusCooking

    @CharusCooking

    6 ай бұрын

    Shree Swami Samarth Maharaj 🙏

  • @Multi_fun12
    @Multi_fun126 ай бұрын

    Swami always blessed with us ma' am *shri swami samarth*

  • @shraddhamogre7677
    @shraddhamogre767727 күн бұрын

    Shri Swami Samarth

  • @poonampatil937
    @poonampatil9376 ай бұрын

    Sri Swami Samart

  • @ArtwithPoonam
    @ArtwithPoonam7 ай бұрын

    🌺🙏🏻||श्री स्वामी समर्थ||🙏🏻🌺 खुप सुंदर अनुभव...

  • @nupurnarvekar9039
    @nupurnarvekar90397 ай бұрын

    It touched my heart ❤

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar67106 күн бұрын

    नाद खुळा ❤.... . श्री स्वामी समर्थ.

  • @shubhangisuryawanshi5094
    @shubhangisuryawanshi50947 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤

  • @ashwinilondhe6996
    @ashwinilondhe69966 ай бұрын

    Shree Swami Samarth maharaj ki jay 🌺🌺🌺🌺

  • @milanpatange1379
    @milanpatange13798 күн бұрын

    Shree Swami Samarth...mi pan Andheri matha samor rahate...Swami nehmich pathishi astat....maza khupach chhan anubhav aahe...Maze mister critical position madhe hospital la aadmit astana mathat dilelya Swaminchya angara aani ashirvadane bare zale aahet... ha maza anubhav aahe...Shree Swami Samarth....

  • @mirachavan9449
    @mirachavan94496 ай бұрын

    shree swami samrath

Келесі