#माझ्या

Тәжірибелік нұсқаулар және стиль

#माझ्यामाहेरीतीनपिढ्याएकत्रनांदतात
#घरच्यालक्ष्मीसोबतकसेवागावे
#माहेरचागावातीलबाजारपाहूया
#dailyvlog
#earlymorningroutine
#indianyoutuber
#maharashtravlogger
#marathichannel
#marathiyoutuber
#morningroutine
#pranjalshindevlogs
#मराठीvlog
#मराठीvlogger
#माहेरvlog

Пікірлер: 661

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje77452 жыл бұрын

    Nice Vlog dear..aajibai mastch...nice thoughts

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @neetabhosle8664
    @neetabhosle86642 жыл бұрын

    Khup mast vid..asa vattay aamhi pn gavi aaloy spl shetich bhuimug tokla te bhari👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotishete3204
    @jyotishete32042 жыл бұрын

    खूपच छान माहिती सांगितले आजीने खरच आहे.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vinitadesai8067
    @vinitadesai80672 жыл бұрын

    किती यंग आहे ना आज्जी, खूपच छान वाटतेय तुमचे सगळे बघायला , तुमच्या कडे यावेसे वाटतेय खेड्यात, माझ्या माहेरी पण शेती आहे पण ती लोक काहीच अशी काम करत नाही माझी आज्जी होती तेव्हा थोडे करायची पंज्जी मात्र सगळे तुम्ही करता तसे धारा काढणे चूल पेटवणे करायची, आता पण चूल पेटवतात जळण असतें म्हणून पण घरा बाहेर पाणी तापवाने आणि भाकरी साठी 👍🙋‍♀️ कसली पेरणी वकरताहेत, आज्जी किती ऍक्टिव्ह आहे आई बाबा पण 🎉🎊

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे विनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sadhanagote6070
    @sadhanagote60702 жыл бұрын

    Gaonvakadche मोकळे वातावरण व लोकांचे स्पष्ट अणि खरे बोलणे हे खूप छान आहे. तुझ्या vlogmadhala खरेपणा आवडतो l👍👌👌🌹

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे साधना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitadaphale3505
    @sunitadaphale35052 жыл бұрын

    खूप छान विडिओ दाखवल्या बदल धन्यवाद सोनाली 🙏

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poonambhamare1685
    @poonambhamare16852 жыл бұрын

    Nice video tai.....aajji khup chhan bollya

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmapatil7868
    @sushmapatil78682 жыл бұрын

    Tai kharach aaji ekdam barobar bolle laxmi la mhnje aaplya baiko la nit vagvle pahije pratek navryane

  • @manishashinde5326
    @manishashinde53262 жыл бұрын

    Aaji mastch 👌🏻👌🏻Dada kharach chan ahet javaee asun Milun mislun rahatat 👌🏻👌🏻😘

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई ते सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shamalapatil1856
    @shamalapatil18562 жыл бұрын

    वा वा खूप छान आहे आजी ...खूप छान वाटला हा व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे शामला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aniketani4543
    @aniketani45432 жыл бұрын

    Very nice vlog. आजीचे विचार खूप छान आहेत. आजीच्या गप्पा ऐकून खूप छान वाटलं.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitashinde6730
    @sunitashinde67302 жыл бұрын

    Mast chanch vlog tai .aaji khup chan samjun saangat hoty. Mala khup avdat tumche vlog bhagyla. 😊😊😊

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilambharate6561
    @nilambharate65612 жыл бұрын

    Mastch tai tuzi aaji bolte te khare. Aahe

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archanawaykar1239
    @archanawaykar12392 жыл бұрын

    हाय सोनाली, खरंच गावाकडच वातावरण किती छान वाटत मलापण खूप आवडत. तुझ्या आजीचे विचार खरच खूप छान आहे अगदी योग्य बोलल्या त्या. आजी तुम्हांला भेटून खूप आंनद झाला. तुमचा असा परिवार आणि तुमची जी माहेरची मजा आहे ना ती पाहून खूपच छान वाटत. सोनाली तू खरंच खूप खूप नशीबवान आहे तुला प्रेम करणारे एवढे लोक आहे. सर्वांच्या नशिबात नसतं हे असं प्रेम करणारी माणसं मी हे का बोलते ते तू समजून घे. तुझ्या आयुष्यात असंच आंनद सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुला पाहूनच मी स्वतः आंनद भोगतोय असे वाटते मला. व्हिडीओ मस्तच खूपच छान होता. मस्तच

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shriharithorbole5547
    @shriharithorbole55472 жыл бұрын

    Khup khup chan video tai, aji khup mast👌👌👌❤

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vanitadamase2984
    @vanitadamase29842 жыл бұрын

    Very nice vlog..aaji v aai khupch chan ahe

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishamutagekar7159
    @manishamutagekar71592 жыл бұрын

    Khup chan tai..... Ajjine je sangtal te khuuup mast sangital

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SwamiSamarth703
    @SwamiSamarth7032 жыл бұрын

    Solid aani jabardast aahe aaji Gavakadche video pahun vegalach aanand milto Mazya balpani suttit aamhi gaavich asaycho tyamule tumhi jeva mhanta ki ppaaus zala , vara sutlay teva aksharshaha feel hot ki nemak kkay vaatat , tyat mothi lok asli ki khup safe watat , maja yete , sagalya namaskar aani mulana khup prem

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonalimhaske2292
    @sonalimhaske22922 жыл бұрын

    तुझ्या आजी la पाहून मला माझ्या आजी ची आठवण आली...आणि आजी खूप छान bolyat 😊❤️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सोनाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archanachougale4491
    @archanachougale44912 жыл бұрын

    Tai aaji tar lay bhari🥰🥰 kharach khup chan aaji ahe tuzhi barobar bolte aaji & dada tar great ch ahet

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @_GITA_939_
    @_GITA_939_2 жыл бұрын

    Aajji mast ahe

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari51772 жыл бұрын

    Ekdum bhari vlog tai khup khup aavdla vlog tai👌🏼👌🏼👌🏼aajich mat aavdl kama baddalch ani javya baddalch hi👌🏼👌🏼👌🏼♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipaliAjayMandhare
    @dipaliAjayMandhare2 жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ आहे ताई🥰

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @seemawalanikar8071
    @seemawalanikar80712 жыл бұрын

    खूप छान वातावरण आहे .👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilimadandgaval3068
    @nilimadandgaval30682 жыл бұрын

    Sonali aajcha vlog 👌 tuzi khup Chan aahe aani aajiche vichar pan khup sunder mazi aajipan aashich hoti mayza aajichi mala aathvan jhali khup god aahe tuze mhaherche sarvch god aahet👌👌aajila maza 🙏🙏 sang

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे निलिमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @varsha3666
    @varsha36662 жыл бұрын

    Chan vlog tai 👌🙏 Aajiche vichar khup chan ahet... Mast.... 🙏

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @samruddhigharat7907
    @samruddhigharat79072 жыл бұрын

    Nice vlog tai. Ani aaji khup chhan aahet 😍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे समृद्धी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sanskrutikale1030
    @sanskrutikale10302 жыл бұрын

    Aaj vlog khup mst hota 👌. Aaji love u ❤️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सृष्टी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @asmitaghanekar307
    @asmitaghanekar3072 жыл бұрын

    Tu gavche vlog dakhav te thanks mi hya veli gavi nahi gele tuze vlog bagun man bharun aale aaji Chan boltay tuzya family la lot's of ❤

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे अस्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhaajagtap8577
    @shobhaajagtap85772 жыл бұрын

    Khup mast tai

  • @upgradeparikshit6836
    @upgradeparikshit68362 жыл бұрын

    खुप खुप छान ताई, इतकं च म्हणेन की एक दिवस तुम्ही खुप उंच शिखरावर जाऊन पोहोचला असाल, मेहनती, मायाळू आहात ! अशाच गोड रहा,आजी चे विचार खुप उत्कृष्ट आहेत, जुनं ते सोनं 🙏💐

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bapusahebnimbalkar7673
    @bapusahebnimbalkar76732 жыл бұрын

    Nice vlog tai 😉❤️👍🙏

  • @pornimaadmane2938
    @pornimaadmane29382 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ ताई आजीचे विचार खूप छान आहेत

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे पौर्णिमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @VijayYadav-xu7qc
    @VijayYadav-xu7qc2 жыл бұрын

    Tumacha vlog baghun aaj aamchya gavchi aathvan aali Khup mast family aahe..

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepalipulaskar4129
    @deepalipulaskar41292 жыл бұрын

    Khup chan vedio tai.. aaji khup chan bolli patal manala .. dada khup chan aahet .. tu pan khup chan aahes .. saglyana maza namaskar sang love you all

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो दिपाली ताई मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @revathakur4570
    @revathakur45702 жыл бұрын

    तुझी आजी किती छान आहे आणि त्यांचे विचार सुद्धा आम्हाला असे छान छान विचार ऐकायला आवडतील

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे रेवा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Devansh.2021
    @Devansh.20212 жыл бұрын

    आजी खूप छान आहे ताई.. आणि खरंच दादा पण खूप कौतुकास्पद आहेत . खूप स्पोर्ट् करतात .वाडवनी रेसिपी दाखवा.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 मी लवकरच शेअर करणार आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @33tulipsujatakurtkoti2
    @33tulipsujatakurtkoti22 жыл бұрын

    Ajji ekdam barobar bolalet ajjkadun suddha khup Kahi shikanyasarkhe ahe . Tyana roj video madhe ghe. Aajcha video chan hota tai ❤️❤️ love you tai 💖💖

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aaratishinde7526
    @aaratishinde75262 жыл бұрын

    आजी एकनबंर बोलली.खरंच ताई....खुप छान बोलली.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे आरती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @supriyapatil7526
    @supriyapatil75262 жыл бұрын

    Aaji ek no aahe.. gappa aikatch rahavas vatat

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @karishmasagar5282
    @karishmasagar52822 жыл бұрын

    Khup chan bollya Aaji mi pn Aaji kadech mothi zaley ..

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे करिश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @supriyajadhav2163
    @supriyajadhav21632 жыл бұрын

    Khup chan mazi ajjipn ashich ahe amchya gavakadepn asch vatavarn ahe.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @namrataaware4244
    @namrataaware42442 жыл бұрын

    Aaji. Chan bolte, nice vlog👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे नम्रता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatiwalekar8827
    @swatiwalekar88272 жыл бұрын

    ताई तुझ्या ajji ल लाख लाख सलाम 🌹🌹🌹🌹🌹.... आज्जी चे विचार खरच खूप छान आहेत 😘... लव्ह यू आजी

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘

  • @latamhetre8258

    @latamhetre8258

    2 жыл бұрын

    @@pranjalShindevlogs सासर कुठे आहे

  • @latamhetre8258

    @latamhetre8258

    2 жыл бұрын

    @@pranjalShindevlogs हाय ताई मी नविन आहे तुमचं विडियो सगळं बघते मला लय छान वाटले तुमचं काम बघून

  • @dipaliranjave4967

    @dipaliranjave4967

    2 жыл бұрын

    Aaji Chan aahet tai tyanch vichar pn chan ♥ aahet

  • @shubhangimohite3096
    @shubhangimohite30962 жыл бұрын

    आजी छान बोलत होत्या आणि तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे खूप शुभेच्छा

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chhayaradke5314
    @chhayaradke53142 жыл бұрын

    अरे वा, आजी तर खूपच छान बोलतात, vlog नक्की करू शकेल त्या, आणि तुमचं माहेर कुठलं हो ताई

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो छाया ताई माझे माहेर जत आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhavipawar2434
    @madhavipawar24342 жыл бұрын

    🤗🙏🙏🙏🙏🙏👍🤚👐👑💎आजी खूप खूप चांगले आणि खरं बोललात तुम्ही.खरं सांगायचं तर सोनाली ने मागच्या जन्मी काय तरी महा पुण्य घडवील आहे आणि ते या जन्मी त्याच पुण्य फळ म्हणून आज आमचे भाऊ तुम्हाला जन्माचा जोडा म्हणुन लाभले आहे.तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👑👍🤴👸💑🙌👐🤚👌👌👌👌👌👍🙏🙏

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई खुप खुप आभारी आहे माधवी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dwarkabhangre8037
    @dwarkabhangre80372 жыл бұрын

    ताई तू पण छान आहे👌👌

  • @varshadhongade6351
    @varshadhongade63512 жыл бұрын

    Aaji 👌khup lucky Tai tu tula itki chan family bhetli

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Ashwinikhandare2021
    @Ashwinikhandare20212 жыл бұрын

    Aaji khup chan bolate tai 🙏🙏👌👌aai 😊baba 🙏👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar42592 жыл бұрын

    Khup mja aali aaj video baghayla

  • @harshadawarkar4259

    @harshadawarkar4259

    2 жыл бұрын

    Aaji khup must ekdam tip top tai tumi aaji var aah at👌👌👌👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @payalbhoyar2498
    @payalbhoyar24982 жыл бұрын

    खुप छान वीडियो आहे ताई

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे पायल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nishamhase668
    @nishamhase6682 жыл бұрын

    Tai ajacha vlog kup Chan hota aaji kup Chan ahe ani tanche vichar pun kup Chan 👌👌😍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे निशा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @priyaghadge6216
    @priyaghadge62162 жыл бұрын

    Dolyat pani aal g khup chhan bollya aaji....

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे प्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @monicamagdum8967
    @monicamagdum89672 жыл бұрын

    Aaji ek number.....dokyavrcha padar Khali padu det nhi tumhi ....love you aaji😘

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मोनिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmapatil2329
    @sushmapatil23292 жыл бұрын

    Khup Chan video tai 😘😘

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @komalkolte6303
    @komalkolte63032 жыл бұрын

    Sonali aaji barobar boli bhau heera jo shoudhun milnar nahi mala magha bhau cha khoob kautak vatat tu tar konala hi aplsa karte sundor video 👌👌 love you 💕💕

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे कोमल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘

  • @nitajadhav4846
    @nitajadhav48462 жыл бұрын

    Tai Aaji Khup Chan mahanale ki gharchya laxmila dukhavu naye. Tila khush thevave. Agadi Barobar ahe. Ajacha video Khup Chan hota

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @harshadaovhal1703
    @harshadaovhal17032 жыл бұрын

    Aajiche vichar khup bhari ahet..

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalikshirsagar9083
    @dipalikshirsagar90832 жыл бұрын

    Tai video kup chan aahe 👌 😊😊😊😊🤗🤗🤗🤗👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @saraswatiutture1534
    @saraswatiutture15342 жыл бұрын

    सोनाली खरच तू खूप नशीबवान तुला इतक्या छान स्वभावाचा नवरा मिळाला घराची लक्ष्मी जर खुश असेल तर नवऱ्याला काही कमी पडत नाही ते तुझ्याबद्दल चे बोलले ते मला खरंच खूप आवडलं असं सुखाने संसार करा

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सरस्वती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mangalanimje3112
    @mangalanimje31122 жыл бұрын

    Maza lahanpn athvla. Vavrat kam krnyan ji mja ahe ti kuthehi nhi. Arula vavr gheun dya. Mast perni krto. 👌👌👌vlog. Tumchi aai. Aji pahun mazi aji athvte.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मंगला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajerndraraju176
    @rajerndraraju1762 жыл бұрын

    वीडियो खुप छान होता👌👌🌹👍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rammhaisane6226
    @rammhaisane62262 жыл бұрын

    Khupch Chan as wataty ki 2 divas yav tumchya kde rhayla enjoy.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई नक्की या तुमचे स्वागत आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rkhatavkar2418
    @rkhatavkar24182 жыл бұрын

    खूपच छान आजीचं बोलणें खूप आवडलं पटलं

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे राधिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shailajakamble6625
    @shailajakamble66252 жыл бұрын

    Aaji khup chan aahe👍👍👍 video pan chan

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे शैलजा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Priyanka-oq9lr
    @Priyanka-oq9lr2 жыл бұрын

    Ajji khup chan ahe ani nice vlog tai

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shridharrankshetre3055
    @shridharrankshetre30552 жыл бұрын

    आजीचे बोलणे खरचं बरोबर आहे . घरच्या लक्ष्मीला मान दिलाच पाहिजे तिच्या साठी जेवढं जमेल तसं तिच्या अपेक्षा पूर्ण करायचं . आणि आजी किती काम करत आहे . आजीला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे .....love u आजी .....god bless you .. आणि तुमचा सर्वांना ..... Love u lot tai 😘😘

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘

  • @sangitashivale3586
    @sangitashivale35862 жыл бұрын

    सगळे खुप सुंदर आणि मस्त आहे

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri55472 жыл бұрын

    ताई तुमच्या घरातील सर्व मंडळी खूप कष्टाळू आणि आनंदी आहेत 👍👍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jayshreepatil2994

    @jayshreepatil2994

    2 жыл бұрын

    Khup chan aaji 👌👌

  • @seemanaik5764
    @seemanaik57642 жыл бұрын

    आजी,👌👌आजीचे विचार छान

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurinikam7639
    @madhurinikam76392 жыл бұрын

    Nice vlog tai 😊

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vinitamankar2466
    @vinitamankar24662 жыл бұрын

    ताई तुमच्या आजीचे विचार खुप छान आहेत.👌👌🙏🙏

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे विनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikayadav3433
    @sarikayadav34332 жыл бұрын

    Shetkryan babtit tuze positive thoughts khup awdle asach sarvani vichar karayla hava ahe Sonali. Amchi aniversary ahe shubhecha nahi ka denar sonali

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 आणि खुप खुप अभिनंदन माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा दोघांना लग्नाच्या 🎂🎊 वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🎊🎂 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rekhakshirsagar8051
    @rekhakshirsagar80512 жыл бұрын

    Aaji che vicar changle aahet Old is gold Nice video

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meghamundhe5075
    @meghamundhe50752 жыл бұрын

    Tai khup bhari bolya aaji

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मेघा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vinitadesai8067
    @vinitadesai80672 жыл бұрын

    खरंच हो आज्जी च म्हणणे बरोबर आहे आई ला पण असेच पाहिजे मिळायला खरंच किती राब राब राबतात लहानपणापासून कामाची सवय खरंच विष्णू च्या मागे च लक्ष्मी जाते, आज्जी किती छान सांगताहेत खूप मनापासून नमस्कार 🙏🙏❤❤

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे विनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nitapatil3836
    @nitapatil38362 жыл бұрын

    खुप सुंदर video 😊 😘

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rohininikam619
    @rohininikam6192 жыл бұрын

    Aaji khup chan bolatat gharamadhe mothe manus asale kichan vatate

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे रोहिणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @niharcs2000
    @niharcs20002 жыл бұрын

    aaji kiti chan bolte.vichar chan aahet.kam kiti karte.khupch chan🎉🎉

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manjushrigaikwad2613
    @manjushrigaikwad26132 жыл бұрын

    Far chan bolalya aaji. Correct bolalya

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मंजुश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni37142 жыл бұрын

    Nko ragavale GA tyala Kiti mast enjoy kartoy to 😘😘😘😘

  • @varshajadhav5593
    @varshajadhav55932 жыл бұрын

    Ajji brobr bolte.khup Chan vlog.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kanhamahajan8157
    @kanhamahajan81572 жыл бұрын

    Sonali aji khup chan maxhi aji ashich hoti n mazhi aai pn tuzya aaisarkhich ahe kashtalu mazhech June diwas athawle khup chan tumhi serwach gbu

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @minalghodekar422
    @minalghodekar4222 жыл бұрын

    ताई आजी तर खूपच भारी आहे ग,एकदम कडक 😀👌👍आजचा vlog मस्तच,तुमचे गावाकडचे vlog खुप एन्जॉय करते मी,😀

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shubhangichavan7943
    @shubhangichavan79432 жыл бұрын

    Chan vatal gavakadal

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shivanandpanchlinge5137
    @shivanandpanchlinge51372 жыл бұрын

    Hi ताई आजी किती छान बोलते ताई मला खूप आनंद झाला माझ्या आजीची आठवण आली ताई 🥰🥰👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitadagade7369
    @sangitadagade73692 жыл бұрын

    Aaji khup chan boltat agadi satya bolte .

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shubhangiraut6486
    @shubhangiraut64862 жыл бұрын

    Tai mi ek notice kel aaichya gharchya gas burner cha knob nhiye krupaya te repair karun ghe na baki itar Tu mast kalji ghetes pn tevadh safty sathi mhnun knob basvun ghe

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @amrutazende5834
    @amrutazende58342 жыл бұрын

    Khup chan vatl Tai vedio bgun ..ajjinichy khup chan. Vichr ahet ..👌👌

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे अमृता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @amrutazende5834

    @amrutazende5834

    2 жыл бұрын

    Tai tu mla amruta maunnch bol Tai nkos manu tu mla mothy bhaini sarkich ahe ..Ani mla bahin nhe tr ..Tai nkos mnt jau ..love taiedu😘🤗

  • @laxmi2151
    @laxmi21512 жыл бұрын

    खुप छान विडियो झाला ताई

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे लक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suchitavchavan
    @suchitavchavan2 жыл бұрын

    हाय सोनाली खूप छान व्हिडिओ आजीला कोपरापासून नमस्कार.खूप मेहनती आहे. सर्वच कष्टाळू आहेत. शेतात काम केल्यानंतर व्यायामाची गरज नाही. मिस्टरांना ,आरुला खूप कामाची आवड आहे. खूप छान. व्हिडिओ छानच.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई खुप खुप आभारी आहे सुचिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nalinirewandkar6432
    @nalinirewandkar64322 жыл бұрын

    खूप छान......

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे नलिनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhatayade7037
    @shobhatayade70372 жыл бұрын

    Vedio 👌aahe sonali .aai kade baghun mala aamchya gavachi aathavan aali.aaji kharch bolya.kharch aahe aajich.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vanitasonawane6872
    @vanitasonawane68722 жыл бұрын

    Nice vlog tai 🙏🙏 jay sadguru 🙏🙏

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut26742 жыл бұрын

    Hi tai Khup chhan blog aaji chya gppa खूपच मस्त आजी एकदम बरोबर बोलली naraynala घेऊन आलो की लक्ष्मी आपोआप मागून येते💕💞खूप छान watatl तुझा व्हिडिओ नाही आला तर तो दिवस चुकल्या चुकल्या sarkhaa वाटतो ☺️❤️Love you aaji ,dada, aai, jiju, tai kitto, aru all family ❤️☺️

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘

  • @aryabakare7331
    @aryabakare73312 жыл бұрын

    Aaji khupch mast sagitlela khup mast aahet aaji hushar aahet

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे आर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @amrutasantoshdhundre3878
    @amrutasantoshdhundre38782 жыл бұрын

    Khup chan Tai 😍😍

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे अमृता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gauridawande1453
    @gauridawande14532 жыл бұрын

    Hi tai गावाकडचे तुझे videos मी रोज पाहते. पण रोज reply द्यायला जमत नाही. खुप छान आहे तुझे माहेर माहेरची माणसं. 4 पिढ्या एकत्र काम करताना पाहून खुप छान वाटले. मुली बघ ना kitto तुला help करते तु तिकडे गेलीस तर तु तुझ्या आईला मदत करते आणि तुझी आजी आली तर ती पण सतत जमेल तसे लेकीला मदत करत आहे. आई आणि आजी मस्त. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे दादा. कारण ते पण जावई नसुन मुला प्रमाणेच रहतायेत help करतात तुम्हाला. असे सगळेच जावई भेटत नाही. तू माहेरी एवढी आनंदी आहेस याचे खरे कारण दादा आहेत कारण ते पण पण तुझ्या आनंदात सहभागी आहेत. आणि अरू पण mast enjoy करतोय शेतात. You are really lucky. All the best.

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    हो ताई ह्यांच्यामुळे मी इथे खुप मजेत राहते कारण हे मला इथे हर एक गोष्टीत सपोर्ट करतात म्हणून खुप खुप आभारी आहे गौरी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meenasomey
    @meenasomey2 жыл бұрын

    Khupa chan taii 😊

  • @pranjalShindevlogs

    @pranjalShindevlogs

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे भाग्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

Келесі