माझी स्वामींची मुर्ती खंडीत झाली..अपशकून झाला..

Пікірлер: 1 600

  • @Dshendge3029
    @Dshendge30292 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ ताई आम्हाला सुद्धा खूप वेळा स्वामींची प्रचिती आली आहे कालचाच माझा अनुभव सांगिते माझ्या 3मुली आणि माझे मिस्टर बाईकवरून जात असताना एके ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली दोन मोठया मुली 7वी व 5वी ला आहेत मुली आणि मिस्टर उतरले 5वर्षाची मुलगी गाडीवर होती गाडी ज्याबाजुला झुकलेली असते त्या बाजूला न पडता विरुद्ध दिशेला पडली माझी मुलगी रस्त्यावर पडली गाडी तिच्या अंगावर पडली असती पण स्वामीकृपा🙏तिला साधा ओरखडा पण नाही आला खरंच ताई स्वामिलीला अघाध आहे🌺🌺🌺🙏🙏

  • @poojamestri6705

    @poojamestri6705

    2 жыл бұрын

    Shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🙏 tai mala swpnil dadancha no.milel ka please

  • @hiteshmane7570

    @hiteshmane7570

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @purushottampatil3429

    @purushottampatil3429

    Жыл бұрын

    स्वामी लीला अगाध आहे ताई🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @ujwalavengurlekar9316

    @ujwalavengurlekar9316

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺

  • @shalinibhadane5983

    @shalinibhadane5983

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate93952 жыл бұрын

    बापरे खरच ऐकून डोळ्यातुन पाणी आले आम्हाला पण तुझ्या रुपातच स्वामी भेटतात बोलतात असे वाटते श्री स्वामी समर्थ

  • @ranilechrud1326
    @ranilechrud13262 жыл бұрын

    खरंच ताई ऐकून अंगावर काटाच आला. आणि डोळ्यात पाणी पण आले.खरंच स्वामींना च त्यांच्या भक्तांची काळजी 🙏🏽श्री स्वामी समर्थ🙏

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हा अनुभव ऐकून खरंच ताई डोळ्यात पाणी आलं स्वामीचे लीला अगाध आहे खूप छान

  • @madhurichougale7170
    @madhurichougale71702 жыл бұрын

    अंगावर शहारा आणणारा हा अनुभव होता ताई. स्वामीची लीला खूप अगाध आहे.🙏🏼🌸🌸 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌸🌸🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🌸🌸

  • @suvarnabhilare3570
    @suvarnabhilare35702 жыл бұрын

    खरच ताई स्वपनील दादाला जो अनुभव आला तो ऐकून खरच छान वाटले कारण दादा खरच खूप छान आहे दादाचा स्वभाव पण छान आहे श्री स्वामी समर्थ

  • @shitalnirmal4486
    @shitalnirmal44867 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव ऐकून अक्षरशा डोळ्यात पाणी आलं तुमचे व्हिडिओ बघून स्वामींची सेवा सेवा करण्याची आवड लागली . तुमचे व्हिडिओ बघून कितीतरी सेवेकरी घडलेत ताई खरंच तुम्हाला मनापासून 🙏

  • @kabira2203
    @kabira2203 Жыл бұрын

    धन्यवाद पूजा ताई. मी तुमच्यामुळे स्वप्निल दादांना मूर्ती च्या निमित्ताने भेटलो. खूप छान वाटलं तसेच त्यांनी मला वटवृक्ष मंदिरामध्ये मूर्ती स्वामींच्या चरणांवर ठेऊन घेण्यास मदत केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला औदुंबर वृक्षा च्या पादुका सुद्धा मिळाल्या. स्वामींची लीला अद्भुत आहे. आणि म्हणून तुम्ही दोघे आमच्या साठी स्वामींचे देवदूतच आहात. श्री स्वामी समर्थ.

  • @poonamkhandelwal1357

    @poonamkhandelwal1357

    6 ай бұрын

    Tai number aahai ka dada cha

  • @tilottamachaudhari1592
    @tilottamachaudhari15922 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 महाराजांना भक्तांची खुप काळजी असते 🙏 ऐकुन अंगावर शहारे आले आणि डोळे भरुन आले

  • @rekhapatil1091
    @rekhapatil10912 жыл бұрын

    Tai sagdyyat agodar shri swami samarth. Vedat ved kadun tumhi ha video banvla tya baddal khup khup aabhar. Mi ch aahe pune chi tai. Jichi murti khandit jhali hoti. Mala majhya sagdya prashnanche uttar midale video madhun. Mi swapnil Dada chi hi khup runi aahe. Ki asha swami bhaktakdun Mala swamini chi murti midali. Swapnil Dada ashi veqti aahe bhuto n bhavishyati. Tyanchi 1 msg jari kela na tari hi Mala khup positive vatte. Aaj tumchya ya chhanal chya mude mi swami seva karayla suruvat keli. Aani tumchyach mude Mala swapnil Dada sarkha bhau midala. Yatach majhya jivnache sarthak jhale. Shri swami samarth

  • @priyabhavsar7865
    @priyabhavsar78652 жыл бұрын

    🙏🌹‼️श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली‼️🌹खरच ताई स्वामींची लिला अगाध आहे ऐकून अंगावर काटा उभा राहिला डोळयात पाणी भरून आले 🙏🙏

  • @smitanarkhede7069
    @smitanarkhede70692 жыл бұрын

    ताई ऐकुन अंगावर शहारे आले आणि असं झाल की खूप जोर जोराने रडाव खरच श्री स्वामी समर्थ ची लीला अगाध आहे . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rohinipawar7968
    @rohinipawar79682 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई आयकुन माजा अगला शहारे आले,,,ताई, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

  • @anuradhawaghamare7454

    @anuradhawaghamare7454

    2 жыл бұрын

    🙏 Shri Swami Samarth 🙏

  • @balajiumate6827

    @balajiumate6827

    2 жыл бұрын

    Shree Swami Samarth tai 🙏🙏

  • @geetdesai772

    @geetdesai772

    2 жыл бұрын

    मूर्ती भंग पावली म्हणून मेली नाहीस ना ?

  • @savitapawar9807
    @savitapawar98072 жыл бұрын

    Shree sawami Samarth tai🙏🙏kharch swamichi lila aghad aahe tai maza kalacha anubhv aasa aahe ki mi panyala rahte tar aamchya ethe 2 km swami che mandir aahe tar maharajachya pragt dina nimitt samuhik paray 28 la suru zale tar tikde jayla rikshya vagere kahich milt nahi tar mi 11.30 la ghratun chalt nighale khup ऊन hote mi thodi samor gele aani shukuti वर अचानक मला महाराज दिसले आणि मला आकर्षक झाले पण ते बाबा उजवीकडे गेले मला त्यावेळी असे वाटले की खरच मला नेण्यासाठी महाराज आले नतर मी थोडे पुढे गेले आणि रिक्षा वल्यला विचारत होती की तुम्ही मंदिराकडे जाणार आहे का माझ्या हातात चोरग आणि पिशवी होती तेवढयात ते बाबा तिथे आले मला जे दीसले होते ते आणि म्हणले परायणाला चाले का मी हो बोलले मग ते म्हणाले की मी मन्दिरातुनं आलो आणि चला तुम्हाला सोडतो आणि मला त्यानी सोडले खरंच ताई मंदिरात गेल्यावर माझे मन भरुन आले की प्रत्यक्ष महाराज आले आणि माझ्या घरी महाराजचा फोटो आहे तोच तिथे पण होता खरच ताई मी तो दिवस कधीच नाही विसरणार महाराजान आपल्या भक्ताचे काळजी असते आणि ताई माझी रोज जाणे येणे ची पण सोय केली 7दिवस महाराज यानी 🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺

  • @vaishnaviparab2789
    @vaishnaviparab27892 жыл бұрын

    ताई हे ऐकून डोळ्यात पाणी आले. श्री स्वामींची लिला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @komalManojwadekarPalkar
    @komalManojwadekarPalkar2 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई खरच ऐकून अंगावर काटा आला.खरच स्वामी आपल्या पाठीशी आहेत. खरऺच ताई तुम्ही & स्वपनील दादा म्हणजे आमचे स्वामी रुपी माऊली आहात आमचे🙏

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    2 жыл бұрын

    Nahi swami ekch as he🙏

  • @laxmikokarekar373
    @laxmikokarekar3732 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ, किती छान अनुभव हम गया नही जिंदा है. स्वप्नील दादा स्वामी ची लिला अगाध आहे.

  • @surekhagiri765
    @surekhagiri7652 жыл бұрын

    खरच अनुभव ऐकुन.डोळ्यात पाणी आले. आणि अंगावर शहारे आले खरच स्वामींच्या महिमा अगाध आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌸🌸🌸

  • @snehankitaperfectdance6472

    @snehankitaperfectdance6472

    2 жыл бұрын

    Tai ami nonwage khato swami bhakti karavishi vatate pan manat khup bhiti vatate khane sodane ekdam shakya hot nahi kay karave swami seva kashi karu

  • @shrutikawaingankar6984

    @shrutikawaingankar6984

    2 жыл бұрын

    @@snehankitaperfectdance6472 as kahi nahi....Tumhi karu shakta swami seva... Tainchya eka video madhe pan sangitala aahe jyancha fish chicken cha business aahe mag tyani kay karav...ti lok pan manapasun swami seva kartat... Kahi muslman bhakt pan aahet..Tehi kartat..Fakt manapasun ani niswarth seva karavi...Karan konach vait chital kivha kel tarach swami ragvatat Shree swami samarth....

  • @samruddhiumeshnikamnikam3339
    @samruddhiumeshnikamnikam33392 жыл бұрын

    Thank you tai ha video टाकल्या बद्दल मनावरचं खूप मोठं ओझ कमी झालं thank you so much श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @amrutakadam9543
    @amrutakadam95432 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ऐकून अंगावर शहारा आला धन्य ती स्वामी माऊली🙏🙏

  • @vaidehisawant3316
    @vaidehisawant33162 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kalpanabhande9387
    @kalpanabhande93872 жыл бұрын

    ताई खरच स्वामी च्या रूपात तुम्ही आणि स्वपनिल दादा भेटलात हो धन्यवाद ताई ,माझ्या पन अंगाला काटा आला हो महाराज सगळ्या स्वामी भक्तान सुखी ठेवोत ही महारांज्या चरनी प्रार्थना

  • @alkashinde4642

    @alkashinde4642

    2 жыл бұрын

    Pls mala no send kara na ty dada cha🙏🙏

  • @kalpanabhande9387

    @kalpanabhande9387

    2 жыл бұрын

    स्वपनिल दादा नंबर पाहिजे का

  • @alkashinde4642

    @alkashinde4642

    2 жыл бұрын

    Ho pls send kra

  • @kalpanabhande9387

    @kalpanabhande9387

    2 жыл бұрын

    पाठवले ताई

  • @alkashinde4642

    @alkashinde4642

    2 жыл бұрын

    Kuthe send kela mala dist ni ye yai😔🙏

  • @mangeshtawade3066
    @mangeshtawade30662 жыл бұрын

    *श्री स्वामी समर्थ ताई या स्वामीच्या अनुभूतीने अविस्मरणीय अनुभवाची प्रचिती श्री स्वामींनी दिली हे सर्व कथन ऐकताना माझ्या डोळ्यात अश्रू आले*

  • @shraddhabhoir6031
    @shraddhabhoir60312 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 ताई हा अनुभव ऐकून मन आणि डोळे भरून आले... स्वामींची लिला अगाध आहे... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

  • @sonalichavan7366
    @sonalichavan73662 жыл бұрын

    ऐकुन अंगाला काटा आला आणि डोळ्यांत पाणी आले ताई , shree Swami Samarth 🙏

  • @sayalipawarpawar8677

    @sayalipawarpawar8677

    2 жыл бұрын

    mazyapn asch zal

  • @lokrajyabharatnews7780

    @lokrajyabharatnews7780

    2 жыл бұрын

    ताई हा आनभुव आयकुन आगला शाहरा आला 🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @rakeshmali1716
    @rakeshmali17162 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ऐकून माझ्या अंगावर शहारे आले

  • @manoharkondilkar3578

    @manoharkondilkar3578

    2 жыл бұрын

    Shree Swami Samarth

  • @shadhanaambekar3165

    @shadhanaambekar3165

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni35742 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आल ऐकून ताई श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @aditigaikwad6331
    @aditigaikwad63312 жыл бұрын

    Khuppppppppp छान अनुभव ... 🙏🤗असे अनुभव yeikalyla alyvr स्वामी सेवा अजून करावीशी वाटते.... 🙏 जय स्वामी 🌷💮🌷

  • @dilipdange1646
    @dilipdange16462 жыл бұрын

    💐🙏🏻🌸🌺🚩श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻🌸🌺🚩

  • @vidyachavan7543
    @vidyachavan75432 жыл бұрын

    Shree swami Samarth 🙏🏻🌹

  • @akshadaraut2864
    @akshadaraut28642 жыл бұрын

    घरोघरी स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती पोहचवणे हिच स्वामी समर्थ महाराज यांची मोठी सेवा आहे

  • @amrutavardam3394
    @amrutavardam33942 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 ताई खरचं अंगावर शहारा आला. ताई तुमचे सर्व व्हिडिओ खरचं खूप प्रेरणादायी असतात 😊

  • @NEWgaming6579
    @NEWgaming65792 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌼🌸

  • @shobhatayade7037
    @shobhatayade70372 жыл бұрын

    🌺🌹 shri swami samarth 🌹🌺 🙏🙏mi tuzya sobat maze pan anubhav share karnar aahe Pooja.

  • @aniketjagdale1920
    @aniketjagdale1920 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏, धन्यवाद ताई तू हा विडिओ बनवला त्या साठी। माझी स्वामीं ची मूर्ती आज खंडित झाली आणि मला खूप वाईट वाटत होतं, हा विडिओ बघितल्या मुले थोडं बर वाटल🥺🙏🏻

  • @sunitawable4026
    @sunitawable4026 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻💐💐 ताई ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @poojakadam2322
    @poojakadam23222 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई खरच अंगावर काटा आला व डोळ्यातून पाणी सुद्धा आले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rajashreewaingankar6655
    @rajashreewaingankar6655 Жыл бұрын

    ताई ऐकून खरच अगावर काटा खूप छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @savitrawakde7561
    @savitrawakde75612 жыл бұрын

    Shree swami samarth 🌹🌹🙏🙏

  • @crazymithuparrot6739
    @crazymithuparrot67392 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🏻

  • @ujjavalagavit1734
    @ujjavalagavit17342 жыл бұрын

    खूप छान अनुभव सांगितलं ताई. डोळ्यात पाणी आलं . श्री स्वामी समर्थ

  • @arunachavan3098
    @arunachavan30982 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्हीं खुप छान माहिती देता हि माहिती एकूण खरच माझ्या डो 😭 ल्हातून पाणी

  • @bharatbhushangaikwad3669
    @bharatbhushangaikwad36692 жыл бұрын

    खरचं खूप छान अनुभव आहे अंगावर काटे आले ताई ताई माझ्या कडे स्वामी समर्थाचा फोटो नाही तरीही मला स्वामी समर्थाचा तारक मंत्र खूप आवडतो म्हणून मी सारखी तारक मंत्र महनत आसते ताई गेल्या बुधवारी माझ्या दिवयामध्ये स्वामी समर्थाची प्रतिमा दिसत होती खरचं मला हे बघून खूप खूप आनंद झाला त्याची मला कधी कल्पना ही नवती आसे काही होईल

  • @zamiransari4498
    @zamiransari44982 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    2 жыл бұрын

    Dada aaj tuz nav ghetlay videot mala khup anad hoto tuzi comment Ali ke

  • @swamiswarup1759

    @swamiswarup1759

    2 жыл бұрын

    दादा मला पण मूर्ती घ्यायची..... श्री स्वामी समर्थ

  • @adityamhamunkar6896

    @adityamhamunkar6896

    2 жыл бұрын

    Shree Swami Samartha.. ✨✨✨✨✨

  • @Anujwani10.2

    @Anujwani10.2

    2 жыл бұрын

    मला पण महाराजांची मूर्ती घ्याची आहे.

  • @mamtachitraladkatalwar7741

    @mamtachitraladkatalwar7741

    2 жыл бұрын

    Dada plz. Mala pn swami Chi murti havi plz... Swapnil Dada na sanga 🙏🙏🙏

  • @pradnyadrawinganddance1409
    @pradnyadrawinganddance14092 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात मी आवर्जून बघत

  • @nehadiwadkar9904
    @nehadiwadkar99042 жыл бұрын

    Tai tumhi Swami chi khup chan mahiti deta. Tumche video baghun mi swaminche 21 dissache parayan suru kele aahe. Mazya mulachya job sathi. Pahilyach divshi tyacha handicap certificate hatat aale. Tai tumhi swamin kade tyakarita nakki prathana kara. Mulache job che kam lavkar hovo hi swamin javal prathana. Maza sankalpa nakki Purna hoil. Shree Swami samarth

  • @dhanshrejanjam4917
    @dhanshrejanjam49172 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitagavhane960
    @sunitagavhane9602 жыл бұрын

    ताई डोळ्यात पाणी आले ऐकून 🙏🙏

  • @komalsachinkhairnar5985
    @komalsachinkhairnar59853 ай бұрын

    Thank you tai ❤ Tuzya rupat Aaj Swami boltay as vatal 🙏😊 Shree Swami Samarth

  • @sailijivrak8579
    @sailijivrak85792 жыл бұрын

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @Amit-zn5fz
    @Amit-zn5fz2 жыл бұрын

    Swapanilchi bhakati khup vegali ahe Mala toh sagat asto ki fakt namsmaran karat jaa Swami ahet patishi Shri swami samrth

  • @Amit-zn5fz

    @Amit-zn5fz

    2 жыл бұрын

    🙏

  • @Devyaniyborse86
    @Devyaniyborse862 жыл бұрын

    🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺 हो ताई तुमच्या मुळे आम्हाला स्वामी रूपी स्वप्निल दादा भेटला... दादा मुळे आम्हाला रोज अक्कलकोट स्वामींचे समाधी मंदिर चे दर्शन ‌होते. खूप खूप धन्यवाद ताई आणि दादा तुम्ही आमच्या आयुष्यात आले स्वामींची कृपा आहे सगळी🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @ruhiamale14

    @ruhiamale14

    2 жыл бұрын

    Swapnil dadancha no. Pl. Send kara

  • @nitinshilwant151
    @nitinshilwant1512 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई माझाही अंगावर काटा आला तुम्ही खूप चांगली माहिती देता तुमच्या मुळे स्वामी भक्ताना खुप माहिती मिळते मी ही नवीन आहे स्वामी मार्गांवर मला खुप आधार वाटतो आणि मला माहिती ही मिळते आपल्याकडून मी तुम्हाला माझ्या बहिणी सारखे ऐकत असतो कारण मला बहीण नाही पण आपण मला खुप आधार देता विडिओ मुळे कारण मला काही प्रश्न पडला tar तो आपल्या विडिओ मुळे सुटतो श्री स्वामी समर्थ

  • @madhurikachare6404
    @madhurikachare64042 жыл бұрын

    Tumche videoes Khoop Chhan astat. Me roj pahte Shri swami samrthe

  • @madhavilonare6131
    @madhavilonare61316 ай бұрын

    Shree Swami samrtha tai aaj mazya hi हातून पूजा करताना महराजंची मूर्ती तुटली मला खुप वाईट वाटत आहे खुप रडू येत आह माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा स्वामी माऊली

  • @jagrutibhoir1141
    @jagrutibhoir11417 ай бұрын

    Aikun khrch khup br vatl,Karn ajch Puja krta veles swaminchi pratima futli,Ani mi khup ghabrli hoti, shree Swami samartha 🙏❤️🙌

  • @smore9141
    @smore91412 жыл бұрын

    खरं पुजा आम्ही खूप जुने महाराजाचे सेवेकरी आहोत पण तुझ्या मुळे माझया सेवेला असं वेगळचं वाटते मी दर गुरूवारी सवमीचरित्र सारा मृता चे पारायण करते आणि तुझ्या मुळे मला प्रत्यक्षात महाराज भेट ले

  • @sunitagavhane960
    @sunitagavhane9602 жыл бұрын

    ताई चतुर्थी दिवशी दिव्या मध्ये उमलले जास्वंद खूप सुंदर अनुभव आहे . Shree Swami Samarth 🙏🙏

  • @chhayahire7039
    @chhayahire7039 Жыл бұрын

    खरच ताई आपल्या वरच संकट स्वामी त्या चेवर ओढून घेतात मला पण हा अनुभव आला होता जय जय गुरु माउली

  • @renukabidkar3286
    @renukabidkar32862 жыл бұрын

    ताई खुपच छान वाटतल,डोळयात पाणी आल, Shree swami samarth

  • @leena5458
    @leena54582 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ.. 🙏🙏🙏 खूप छान video ताई.. खरंच स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत... मी curiosity म्हणून zamir दादा चि comment वाचायची असं मनात आला.. आणि खरं सांगते काही seconds म्हणजे 10 seconds मध्येच मला comment दिसली... श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shitalchandgude3990
    @shitalchandgude39902 жыл бұрын

    खरच अंगावर शहारे आले....ही फक्त स्वामींची कृपा ।।।श्री स्वामी समर्थ।।।

  • @rupalipatil4677
    @rupalipatil467725 күн бұрын

    खरच का ताई आज माझा पण घरी महाराजा ची मूर्ती खंडित झाली

  • @raginibagwe4120
    @raginibagwe41202 жыл бұрын

    पूजा हा छोटा नाहीं मोठा अनुभव... मला आलेला असाच अनुभव.. आणि बऱ्याच जणांनी मला हेच सांगितले की तुमच्यावरच मोठं संकट महाराजांनी स्वतः वर घेतले... पण मी तेंव्हा म्हणाले की मी एक साधी छोटी भक्त आहे.. नुकतीच स्वामी सेवेला लागली आहे... तेव्हां मला असेच सांगितलं गेले की.. तुम्हीं किती श्रध्देने सेवा करता ते महत्वाचे.. किती वर्षे करता ते नाहीं... अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nilamsalunkhe5589
    @nilamsalunkhe5589 Жыл бұрын

    Mi nehami sagalya seva tumche video baghun karate ni mala chan pan vatate...aj mi tharvale guruvar pakdayche ni aj pahila guruvar swamina Abhishek karun zala ni murti hatat gheun Abhishek karat Astana achanak padle ni futale mi khup radayla suruvar keli but mazya misterana mala khup samjavale...mala khup vait vatat hote mhanun mi tumhala comment ni sangave mhantale...ase 1year chya varati days zale but ase kadhich nahi zale aj pahila guruvar pakdala ni aase zale so ..mi khup ghabarlele but tumcha video baghun Dhir ala... thanks tai ...tuze abhar shabdat nahi mandata yenar...ni aravi maze mister mazyavar khup chidatat ase kahi zale tar but aj tech mala samajavat hote ha ak chamtkarch vatato mala...

  • @eduwings4199
    @eduwings41992 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ,ताई अंगावर शहारे आले. डोळे भरुन आलेत. मी माझी आई नेहमी तुझे video बघतो. आधी देवाबद्दल माझे विचार खूप वेगळे होते. स्वामींनी तुझ्यामार्फत आम्हाला मार्ग दाखवला. आरोहीला गोड गोड पापा.

  • @SuraanchiDuniyawithAarchu
    @SuraanchiDuniyawithAarchu2 жыл бұрын

    माझी पण स्वामी मूर्ती घासत असताना भंग पावली होती तेव्हा मी खूप नाराज झाले होते ,मी स्वामी ना प्रश्न विचारत होते स्वामी तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? त्या प्रश्नाचे उत्तर मला आत्ता मिळालं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shrutikawaingankar6984
    @shrutikawaingankar69842 жыл бұрын

    Adhbhut......Mala hi shahara aala... Khupach allokik aahe...SHREE SWAMI SAMARTH

  • @user-dj8br2fo8b
    @user-dj8br2fo8b4 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤ ताई आज गुरुवार आहे आज मला स्वामींची प्रचिती आली आहे मी चिठ्ठी ठेवली होती आणि स्वामींनी मला संदेश दिला मला खूप आनंद झाला ❤😊😊

  • @smitadhode686
    @smitadhode6862 жыл бұрын

    🙏🌹‼️श्री स्वामी समर्थ‼️🌹 श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी👏👏👏👏👏

  • @sujatabhivdarne1924
    @sujatabhivdarne19242 жыл бұрын

    Kharch swami..आपल्या प्रश्नाची उत्तरे देतात...पदोपदी आपल्या सोबत असतात shree swami samarth 🙏 ताई malahi स्वामींचा khoop krupa आशीर्वाद लाभलेला आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @savitabansod6191
    @savitabansod61912 жыл бұрын

    Shree sawami samrth 🙏🏻🙏🏻 अंगावर शहारे आले ताईऐकून .स्वामीची लिला अगात आहे श्री स्वामी समर्थ ‌🙏🙏

  • @swami_creations
    @swami_creations2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान अनुभव आहे हा दादांचा🙏

  • @varshadatar8096
    @varshadatar80962 жыл бұрын

    Khupach chan anubhav Shri Swami Samarth ata lavkarch Tula akkalkot la swamini bolvave Pooja Tai itke chan videos kartes

  • @funny-video469
    @funny-video4692 жыл бұрын

    डोळ्यातून पाणी आल ताई...🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sakshis3182
    @sakshis3182 Жыл бұрын

    Taee khup chaan anubhav sangitlas....tuze video me nehmi baghte.....tu khup chaan mahiti detes swaminchi....me navin aahe swamisevet...khup khup aabhar ani ashich mahiti det ja...Aarohi chaan cute aahe...khup khup subhechha

  • @ashokthube5260
    @ashokthube52602 жыл бұрын

    Khup chan mazyha kade shabd ch nahiyet bolayla.... Pn khup bhari vatalel shree Swami samarth 🙏

  • @swamikrupa7253
    @swamikrupa72532 жыл бұрын

    Kharach tai eka kshanat swamini dadala ssmjawle Aikun angawar katach ala tai shree swami samrth tai🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @sanskrutishinde9522
    @sanskrutishinde95222 жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे ताई हे एकूण एकच बोलू शकते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @yogitatambe3873
    @yogitatambe38732 жыл бұрын

    ताई हेच आमच्या सोबत हि झालं 12 मार्च ला मी तुम्हाला msg केला की माझा फॅमिली मधली माझी ताई आणि आत्या अक्कलकोटला गेल्या आहेत त्यांना आम्ही अक्कलकोट इथून स्वामींची मूर्ती घेऊन यायला सांगितली आम्ही घरातले खूप आनंदी होतो की स्वामी आई आपल्या घरी येणार आहेत उद्या सो आम्ही सोमवारी पहाटे लवकर उठलो आणि स्वामी घरी येणार म्हणुन खूप आनंदी होती finally स्वामी आई ची मूर्ती घरी आली आम्ही बॉक्स ओपन केला आणि मूर्ती बाहेर काढली खूप आनंद झाला माझी आई ही खूप आनंदी झाली आणि त्याच वेळेस आम्ही मूर्ती बघितली तर कानाच्या इथून थोडा पार्ट खंडित झाला आहे हे बघून आम्ही घाबरलो आमच्याकडुन काही चुकल अस आम्हाला वाटल म्हणून आईने मला स्वप्निल दादाला फोन लावून सांग आमच्या सोबत अस झालं आहे तर ती मूर्ती आम्ही देव घरात बसवली तर चालेल का असा सांगण्यास सांगितले पण काही कारणामुळे मी फोन नाही करू शकले दादाला. आता पर्यंत आमच्या मनात 1 भीती होती की आमच्याकडुन काही चुकल आहे पण आता दादाचा हा अनुभव ऐकून खूप छान वाटल. स्वामींची लीला अगाध आहे 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ranipawar2553
    @ranipawar25532 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻हे ऐकुन अंगावर काटा आला खरचं स्वामी तुमची लीला अगाध आहे 🙏🏻🙏🏻

  • @aryaBochare----14
    @aryaBochare----148 ай бұрын

    ताई माझी स्वामिचि मूर्ती खडीत झाली आहे पन मला माहीत आहे की स्वामिनी मला खूप मोठ्या संकट उभे राहिले होते तेतून मला बाहेर काढले मझ्या सासूला मेजर हाडऐटेक आला होता तेंवा तेना घरी आणायच्या आदी मी बसणे जात होते तर माझा ऍक्सिडेंट झाला गुरुवार होता माझा वाढदिवस होता खूप वाईट वाटले मी दर गुरुवारी मंदिरात जाते पन त्या दिवशी मला मंदिरात पन नाही जमेल जायला काल देव पुजा करताना स्वामीच्या मूर्तीतून पाणी निघाल्यावर पहिले तर स्वामीच्या आसनाला मागील बाजूला तडा गेला खूप वाईट वाटले पन मला ती मूर्ती विसर्जित नाही करू वाटत खूप यत्न होतात मनाला काय करू ताई ❤

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..73932 жыл бұрын

    मी नवीन सेवेकरी आहे...मलांपन इच्छा आहे स्वामींनी मला माझ्या सर्व चुका माफ करून सद्बुद्धी द्यावी आणि माझ्याकडून सेवा करून घ्यावी...मला एकदा तरी दर्शन घ्यावे..

  • @vaishaligite9309
    @vaishaligite93092 жыл бұрын

    ताई ऐकून खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ

  • @ujwalamanwadi1548
    @ujwalamanwadi15482 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹 Avdhut Chintan shrre Gurudev Datt 🙏🙏🙏🙏🙏

  • @manikpawar9217
    @manikpawar92172 жыл бұрын

    Shree Swami samarth tai very good information

  • @rajujadhav5310
    @rajujadhav53107 ай бұрын

    ताई खरंच मलाही स्वामीची प्रचिती आली आहे माझा खुप विश्वास आहे स्वामीनवर

  • @manishadhole1835
    @manishadhole18352 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @chhayapandav7344
    @chhayapandav73442 жыл бұрын

    Khoop Chhan Anubhavan Shree Swami Samartha G

  • @snehalbachate105
    @snehalbachate1052 жыл бұрын

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹 🙏 ताई तुम्ही जो हा व्हिडिओ केला आहे तो पाहताना व ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे आले आहेत 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sanjaybhosale1148
    @sanjaybhosale11482 жыл бұрын

    Shri swami smarth Tai kharch tuze video baghunch me hi swami sevela survat keli tuzyayevdi seva mala jamt nahi pan me kharch pryant karte agdi manapasun.aani tuza video baghunch gurupoarnimela me swami na maze Guru banun ghetle .🌹shri swami smarth.🌹

  • @ritupathrabe3771
    @ritupathrabe37712 жыл бұрын

    Shree swami smarth aajch video khup mst watl tai

  • @priyanaik7074
    @priyanaik70742 жыл бұрын

    Kharch tai khup krupa aahe swaminchi aaplya saglyanvar aapli sankat dur kartat ,ti aapli guru mauli aahe aai lach aapli kalji aste 😇🙏🙇‍♀️

  • @priyankagaikwade8582
    @priyankagaikwade85822 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ खूप छान वाटत

  • @sonalimhamane6999
    @sonalimhamane69992 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏दादांचा अनुभव ऐकून डोळ्यातून पाणी आले.खरचं स्वामीची लीला अगाध आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @pramilagawale8838
    @pramilagawale88382 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ, ताई तुझे व्हिडीओ पाहून मी स्वामी सेवेत आले आहे ,माळ जपणे आणि मुजरा कसा करता ते पण तुझा व्हिडीओ पाहून करते,

  • @bhavnacreativeworlds7317
    @bhavnacreativeworlds73172 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏 ekdam speechless dolyat pani ale tai

  • @sureshwarhade6665
    @sureshwarhade66652 жыл бұрын

    Khupach sundar g Tai...shree swami samarth

  • @Shrisha3221
    @Shrisha32212 жыл бұрын

    स्वप्निल दादांशी मी बोललेले आहे. स्वप्निल दादा खूप खूप चांगले व्यक्ती आहेत. 🙏 श्री स्वामी समर्थ

  • @BhagyashreeBhagyashree-eh3zr

    @BhagyashreeBhagyashree-eh3zr

    2 ай бұрын

    Tai shree swami samarth 🙏🙏 Mala swapnil dada cha number dya please Mala pn swaminchi murti haviy

  • @menkasalunkhe4322
    @menkasalunkhe4322 Жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai ha anubhav akun dolyat Pani ale Mi ek vicharl hot tula mazhya javekad devghar ahe Ani tuz Navin devghar bagun mazhi pn iccha hote ghyachi tar mi sgheu ka please reply

Келесі