माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक ३४: मध्यरात्री ऐकले दिवंगत पुण्यात्म्याचे भजन

माझी नर्मदा परिक्रमा या ब्लॉगवर बाकीचे लिखाण वाचू शकता . दुवा खालील प्रमाणे
mazinarmadaparikrama.blogspot.com

Пікірлер: 17

  • @harshadavazarkar840
    @harshadavazarkar8404 күн бұрын

    नर्मदे हर सुंदर अनुभव आहेत

  • @waghganesh1125
    @waghganesh11254 ай бұрын

    Narmmade har har har

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi16538 күн бұрын

    नर्मदे हर 🙏🏽🌹

  • @manasikale5364
    @manasikale53643 ай бұрын

    Narmde har🙏🙏

  • @user-cs2fh8mr5m
    @user-cs2fh8mr5m3 ай бұрын

    Narmade Har

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676Ай бұрын

    नर्मदे हर.खूप छान ,🌹🌻🌼🙏🙏🙏साष्टांग नमस्कार

  • @karunamane1033
    @karunamane10332 ай бұрын

    Narmade har

  • @vaishalipatil3519
    @vaishalipatil35194 ай бұрын

    नर्मदे हर हर

  • @Seemamahamuni510
    @Seemamahamuni5102 ай бұрын

    नर्मदे हर 🙏

  • @anjalivaidya8350
    @anjalivaidya83504 ай бұрын

    नर्मदे हर🙏

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi16535 ай бұрын

    नर्मदे हर🙏🙏

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame10004 ай бұрын

    नर्मदे हर!!!

  • @graminvibe3226
    @graminvibe32264 ай бұрын

    खूप छान अनुभव आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @shobhaghole3826

    @shobhaghole3826

    27 күн бұрын

    खूप छान अनुभव आहेत ऐकताना मन भरून येते प्रसन्न होते नर्मदे हर 🙏

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n4 ай бұрын

    नर्मदे हर बाबजी बापरे खरच दैवी अनुभव आपणही ग्रेटच आहात धाडसी आहात हा प्रकार कळला का आपणांस का झाला ते अनेक आत्मे मैय्या कीनारी मुक्ती करीता फीरत असतात त्यापैकीच हा एक पुण्यात्मा होता तुम्ही मैय्याची परीक्रमा करीत होतात आणि अशावेळी हा आत्मा आपल्याजवळ मुक्तीसाठी आला होता. पण आपला ऑरा प्रचंड ताकदीचा व सकारात्मक असल्याने व मैय्या प्रत्यक्ष आपल्या समवेत असल्याने तो आपले काहीही नुकसान करू शकला नाही. त्याला नक्कीच मुक्ती मिळाली नाही. कारण त्याची इच्छा तिथे होती. आणि हे सत्यच आहे. फक्त तो पुण्यात्मा होता हे नक्की. त्यांना सद्गती कींवा मोक्ष मिळू दे. त्यांच्या मनातील शेवटच्या इच्छेमुळे तो तिथेच भटकत राहीला. असो. तो आता पुनर्जन्माच्या प्रतिक्षेत असावा. पण चित्तथरारक अनुभव होता. आपण करत असलेल्या तपस्वी साधू प्रमाणे परीक्रमेमुळे त्याने प्रचिती दिली. आता तुम्ही म्हणाल की मी कसे काय मुक्त करू शकलो असतो तर तो आत्मा आपल्या शरीरात प्रवेश करू पहात होता. व आपले इप्सित साध्य करण्याच्या मार्गावर होता. परंतु सर्व काही मैय्येच्या इच्छेनुसारच होत असते. त्यामुळे होऊ शकले नाही. असे पुण्यात्मे उत्तम शरीर शोधत असतात की ज्यांनी आयुष्यात पुण्यकर्मे केली आहेत. हा सेम असाच अनुभव मैय्या कीनारी श्री उदयन आचार्यजींना आला आहे. त्यांनी तीन परीक्रमा केल्या आहेत. युट्युबवर त्यांचे व्हीडीओ ही आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏

  • @pravinaghor8900
    @pravinaghor8900Күн бұрын

    नर्मदे हर! 👏 भाग्यवंत आणि पुण्यवंत आहात. आपण आता कुठे आहात? येत्या नोवेंबर ला मी आणि माझे एक मित्र नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार केला आहे. माते ची इच्छा आणि आपला आशीर्वाद असेल तर घडेल. आपली भेट होईल का? बाबाजी एक विचारु? आपण दंड कुठून घेतला?

  • @नर्मदा

    @नर्मदा

    Күн бұрын

    @@pravinaghor8900 mazinarmadaparikrama@gmail.com

Келесі