माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक २९ : दूधधारे पाशी भेटलेला अलौकिक साधू

माझी नर्मदा परिक्रमा या ब्लॉगवर बाकीचे लिखाण वाचू शकता . दुवा खालील प्रमाणे
mazinarmadaparikrama.blogspot.com

Пікірлер: 33

  • @sushmachandratre8611
    @sushmachandratre8611Ай бұрын

    जीवन धन्य झाले तुमचे. साक्षात शंकर तुमच्या मदतीसाठी धावून आले. नर्मदे हर !!

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n3 ай бұрын

    नर्मदे हर बाबाजी आपण जलस्त्रोताबद्दल जे बोललात ते अगदी सत्य आहे. कोणतीही नदी असो त्यात प्रत्यक्ष काहीही स्वच्छ करणे धुणे घासणे स्नान करणेही चुकीचेच आहे. नर्मदा मैय्या मधे बर्याच काठावर हा प्रकार पाहीला की मन हेलावते. जल हेच जीवन आहे हे लवकरच समजणार आहे आपल्याला. नर्मदे हर

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi165313 күн бұрын

    नर्मदे हर 🙏🏽🌹 जटाशंकर हर🙏🏽🌹

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366Ай бұрын

    Khup aadhyatmik anubhav ahe apan pure soul ahat narmde har💐💐💐

  • @pravinajagtap845
    @pravinajagtap8453 ай бұрын

    नर्मदे हर

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame10004 ай бұрын

    फारच वेगळा अनुभव !नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर!

  • @user-eo4em4sh9f
    @user-eo4em4sh9f4 ай бұрын

    नर्मदे हर खूपच अलौकिक शब्दच नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalivaidya8350
    @anjalivaidya83504 ай бұрын

    विलक्षण चिकाटी आणि मैय्या प्रती अपार श्रद्धा यामुळेच हे सर्व घडले नर्मदे हर🙏🙏🙏

  • @graminvibe3226
    @graminvibe32264 ай бұрын

    नर्मदे हर नर्मदे हर,

  • @archanaraut2536
    @archanaraut25364 ай бұрын

    नर्मदे हर 🙏

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni394 ай бұрын

    Narmade Har 🙏🙏🙏

  • @vrushaligore762
    @vrushaligore7623 ай бұрын

    Khupachhhhhhh angavar kata enya sarkha anubhav... Dhaya ahat tumhi... Tumchya shraddhela trivar naman... 🙏🙏🙏 narmade har 🙏🙏

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi16535 ай бұрын

    नर्मदे हर🙏🙏 शंकर बाप्पा आले होते.... तुम्ही एक पुण्यवान आत्मा आहात... तसेच रामदास महाराजांनी तुम्हाला दुपारी तीन ला निघायला सांगितले कारण मैंय्या ची तशी आज्ञा होती त्यांना. कारण मैंय्या ला तुम्हाला जेवण खाऊ घालायचे होते.. विलक्षण अनुभव.... तुमचे चरणस्पर्श करायला कधी मिळेल का माहिती नाही... हा. नमस्कार स्विकार करा बाबाजी 🙏🙏

  • @manasikale5364
    @manasikale53643 ай бұрын

    Narmde har🙏🙏

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n3 ай бұрын

    नर्मदे हर बाबाजी तुम्ही काठाकाठाने चालत होतात म्हणून विचारते तुम्ही भुलकेश्वर चे शिवानंद महाराज अर्थात पूर्वाश्रमीचे विवेककुमार मिश्रा यांना भेटलात का? अमरकंटक के घनघोर जंगल में संत दर्शन हे यु्ट्युबवर पहाताना ह्यांची मुलाखत पाहीली. खुप छान शांत संत आहेत. आणि मैय्या कीनारा आश्रम खुप मस्त आहे. मैय्या इथे नागाच्या आकाराची होते. सुंदरच भाग आहे. गुरूज्ञान युट्युब चॅनल वर व धर्म की यात्रा चॅनलवर सगळे अमरकंटक चे जंगलातील संत दर्शन दाखवले आहे. खुपच भयंकर जंगल आहे. हिरवेगार दाट पण आतून खुप भयावह.

  • @नर्मदा

    @नर्मदा

    3 ай бұрын

    रामघाटावर यांचे दर्शन घडले होते . मैया ओलांडून भेटायला आले होते . खूपच तेजस्वी संत आहेत .

  • @user-kf7ty9cs7n

    @user-kf7ty9cs7n

    3 ай бұрын

    @@नर्मदा अच्छा अच्छा . छान

  • @user-kf7ty9cs7n

    @user-kf7ty9cs7n

    3 ай бұрын

    एका व्हीडीओत तर बहुतेक त्या युट्युबर ला संत ठीकाण दाखवताना परस्ते दिसतोय .

  • @नर्मदा

    @नर्मदा

    3 ай бұрын

    @@user-kf7ty9cs7n लिंक असेल तर कृपया पाठवा

  • @user-kf7ty9cs7n

    @user-kf7ty9cs7n

    3 ай бұрын

    @@नर्मदा नक्कीच मला ती कशी पाठवतात ते समजत नाही तरी बघू प्रयक्न करते

  • @reva5233
    @reva52334 ай бұрын

    Ho असे मला ही वाटते की गावा गावात जाऊन साडपाणी आणि टॉयलेट ल माई किनारी जाऊ नका असे जन जागृती करावी असे मला खूप खूप वाटते पण मी कशी सुरू करू हे कार्य आमची परिक्रमा तुमच्या सोबत झाली तुम्ही पुढे गेलात आणि आम्ही दुसऱ्या दिवशी प्रतिभा ताई चे आश्रमात होतो किंव्हा तेथील मुख्यमंत्र्याला भेटून स्वच भारत अभियान राबवावे नाल पाणी पुरवठा आणि खरोघरो टॉयलेट ची सवच भारत अभियान

  • @नर्मदा

    @नर्मदा

    4 ай бұрын

    म्हणजे आपली थोडक्यात चुकामुक झाली तर ! पुन्हा कुठेतरी भेट झाली असेल आपली मध्ये

  • @reva5233

    @reva5233

    4 ай бұрын

    Te काही आठवत नाही परंतु आम्ही दोघी होतो अंजली नी मी सुरुवाती पासून ते शेवट पर्यंत एकत्र माई ने ठेवले आम्ही शेवटी खूप अशक्त झालो होते अमरकंटक नंतर शक्ती कमी झाली होती

  • @नर्मदा

    @नर्मदा

    3 ай бұрын

    @@reva5233 कृपया आपला संपर्क क्रमांक खालील ई-मेल वर कळवावा mazinarmadaparikrama@gmail.com

  • @reva5233

    @reva5233

    Ай бұрын

    @@नर्मदा आठ आठ पाच शून्य बावीस वीस चार आठ हा माझा नंबर

  • @artandcraft3083
    @artandcraft30835 ай бұрын

    Narmade har 🙏Aapla ph nO.milel ka

  • @नर्मदा

    @नर्मदा

    5 ай бұрын

    Email kara. Site war sapdel

  • @नर्मदा

    @नर्मदा

    15 күн бұрын

    mazinarmadaparikrama@gmail.com

Келесі