माझा कट्टा : कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराजांसोबत मनमोकळ्या गप्पा

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Пікірлер: 465

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi1483 жыл бұрын

    स्वामीच्या ह्या कार्यास सलाम 💐💐 खुपच कौतुकास्पद व प्रेरणादायक.. 👏👏💐💐💐💐

  • @rekhakulkarni7006
    @rekhakulkarni70063 жыл бұрын

    तीन वर्षांपूर्वी माझा कट्टा ने घेतलेली कणेरी मठाच्या काडेसिद्धस्वामींची ही भेटवार्ता अत्यंत उत्कृष्ट आहे. मी आज दि.14-12-2020 या दिवशी पाहिली आणि हे माझे सौभाग्य आहे. सर्व जणांनी वेळ काढून ही संपूर्ण भेटवार्ता अवश्य पाहावी ही विनंती. या भेटवार्तेचे अधिकाधिक भाषांमध्ये रूपांतर करून प्रसारित करावं ही विनंती.

  • @prajjukanake4619
    @prajjukanake46192 жыл бұрын

    खुप छान संकल्पना आहे तुमची गुरुजी.. 👍 तुमच्या सारख व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला लाभन हि लई भाग्याची गोष्ट आहे. खुप खुप आभार.. 🙏🙏

  • @ganeshkurne2617
    @ganeshkurne26173 жыл бұрын

    अशे संत महात्मा या देशात असतील तर कोणताही धार्मिक, जातीयवाद, बेरोजगारी, आरोग्य समस्या राहणार नाहीत खुप छान मार्गदर्शन करता महाराज 🙏🙏🙏🙏

  • @madhukarmali5930

    @madhukarmali5930

    3 жыл бұрын

    कलीयुगात असे महाराज असने म्हणजेज वाघिणीचे दुधच !

  • @madhukarmali5930

    @madhukarmali5930

    3 жыл бұрын

    कलीयुगात असे महाराज असने म्हणजेज वाघिणीचे दुधच !

  • @viveksarkar7326
    @viveksarkar73265 жыл бұрын

    काडशीध्देश्वर स्वामी ,विस्वास बसत नाही की आजही तुमच्या सारखे साधुपुरुष शुन्यातुन विश्व निर्माण करु शकतात.नमण करतो तुमच्या कार्याला. आणि Abp माझा च्या टीमचे आभार मानतो. ज्या नी जगाला तुमची ओळख करून दिली.

  • @pradeeppandit4193
    @pradeeppandit41933 жыл бұрын

    मला अतिशय ओढ लागली आपल्या दर्शनासाठीची प.पुज्य.स्वामीजी.मी आता पर्यंत अशी वाणी कधीच ऐकली नव्हती.आपण थेयरी पेक्षा प्रेक्टिकल महत्त्वाचे मानतात.आणि स्वत: करून दाखवले.धर्माकडे आपणं कसं पाहता.त्याचे उत्तर अतिशय सुंदर 👌 खरोखरच आपल्या सारख्या महापुरुषांला आम्ही वंदन करून शकतो.अतिशय प्रेरणा मिळाली.आणि भारावलो.🙏

  • @sharadkamde7331

    @sharadkamde7331

    3 жыл бұрын

    Special thanks to ABP maza

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai52493 жыл бұрын

    महाराष्ट्राला हल्ली महान संतांची गरज आहे. हे उत्तम संत आहेत.

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil38215 жыл бұрын

    अतिषय प्रेरणादायी भाग. स्वामीजी असावेत तर असे. या भागाच सार जे मी माझ्यापुरत समजलो आहे ते म्हणजे........ "दोन दृष्टी कोण एक मधुमक्षी आणि दुसरा मलमक्षी." केवळ भन्नाट तोडच नाही. 👌👏👏🙏

  • @deccancreation9434
    @deccancreation94344 жыл бұрын

    हिंदु संस्कृती महान बनवण्यासाठी तुमच्या सारख्या महान व्यक्तींचे खुप मोठे योगदान आहे, तुमच्या कार्याला शत् शत् नमन खुप खुप धन्यवाद

  • @premakuchelkar7722

    @premakuchelkar7722

    2 жыл бұрын

    F0u009

  • @premakuchelkar7722

    @premakuchelkar7722

    2 жыл бұрын

    F0u009

  • @user-xl6ij8of4l
    @user-xl6ij8of4l5 жыл бұрын

    जय श्री राम. महाराज्यांनि खरोखरच देशी गायी बद्दल माहिती मस्त दिली . खरोखरच महाराज चे कार्य उत्तम आहे .

  • @sadhanagokhale8762
    @sadhanagokhale87623 жыл бұрын

    शतशः प्रणाम , महान व्यक्ति, भेदभाव नाही, सच्चा हीरा ...

  • @helloindia.5119
    @helloindia.51193 жыл бұрын

    हिच खरी साधु महाराजांची संस्कृती आहे.

  • @missananyamilindchalkestd-3884
    @missananyamilindchalkestd-38843 жыл бұрын

    कोटी कोटी प्रणाम गुरुजी, Greatest Combination of Theory and practical spiritual life. भारतीय संस्कृतीचा विजय असो🙏🙏

  • @ranjanapethe8031

    @ranjanapethe8031

    3 жыл бұрын

    समाजाच चांगलं प्रबोधन केलंय मनुष्यजन्माच सार्थक करताहेत. देव त्यांना उदंड आयुष्य देवो.

  • @narayanshinde9557
    @narayanshinde95576 жыл бұрын

    स्वामीजीच्या कार्यास सलाम.

  • @sadashivpatil4372

    @sadashivpatil4372

    3 жыл бұрын

    रामराम

  • @dr.anilmahamunynisargaupch3409

    @dr.anilmahamunynisargaupch3409

    3 жыл бұрын

    @@sadashivpatil4372 11

  • @anadhaghone

    @anadhaghone

    3 жыл бұрын

    @@dr.anilmahamunynisargaupch3409.

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble88153 жыл бұрын

    धन्यवाद ओ गुरुजी आपण खरे ज्ञान सांगितले हेच imp आहे निसर्गास

  • @tukaramphandsir.9108
    @tukaramphandsir.91083 жыл бұрын

    सर्व मठ व देवस्थाने यांनी यातून आदर्श घेण्यासारखा आहे. जय गुरु

  • @madhurijoshi9966
    @madhurijoshi99663 жыл бұрын

    काडसिद्धेश्वर महाराजांचं कार्य स्पृहणीय आहे. त्यांना मनःपूर्वक नमस्कार.

  • @RanjanaDhamanskar-jf9cw
    @RanjanaDhamanskar-jf9cw9 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ माझे साष्टांग नमस्कार माझे स्वामी जिना

  • @siddharamtolnure1418
    @siddharamtolnure14183 жыл бұрын

    परमपूज्य १०८ श्री काडसिद्धेश्वर महाराजांच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम🕉️🚩🙏👏

  • @SunnyrajeDharpawar
    @SunnyrajeDharpawar10 күн бұрын

    आज गुरु पौर्णिमा निमित्ताने सद्गुरूंचे दर्शन घडले 🚩🙏 जय गुरुदेव

  • @charansingjanakwar6211
    @charansingjanakwar62115 жыл бұрын

    रामकृष्णहरी फारच छान स्वामीजीचि कृती आचरण शिल आहे

  • @Sahakarraj
    @Sahakarraj6 жыл бұрын

    abp majha तुमचं खूप खूप अभिनंदन। चांगल्या व्यक्तींना इथे आणून आपण राष्ट्रनिर्मितीस हातभार लावत आहे proud of you

  • @appasahebkanale897

    @appasahebkanale897

    3 жыл бұрын

    काडसिद्धेश्वर स्वामीजींनचे कार्य अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे असून इतर मठाधिपतीना ते अनुकरणीय आहे असे मला वाटत. अतिशय बहारदार आणि बोधप्रद कार्यक्रम दाखवल्या बद्दल धन्यवाद.

  • @ramchandraotawanekar9368
    @ramchandraotawanekar93683 жыл бұрын

    स्वामीजी आपल्या कणेरी मठा कडुन जो स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे त्या बद्दल समाज ॠणी आहे. आपला स्वभाव आणि वर्तन दांभिक धर्मगुरू यांनी खरच ज्ञान घेणे आवश्यक आहे. कोणताही डांगोरा न वाजवता आपले कार्य गौरवपूर्ण आहे. प्रबोधन आणि कृतीची जोड यामुळे आपले कार्य उतुंग आहे. आपणास शतशः नमन.

  • @vinodjunghate1763
    @vinodjunghate17635 жыл бұрын

    मोठ -मोठ्या मंदिर, ट्रस्ट शिर्डी साई बाबा, सिद्धिविनायक, अक्कलकोट, पंढरपूर ई. ई ठिकाणी हे केलं तरी बरीच बेरोजगारी कमी होईल, सर्व महाराष्ट्र भर याची गरज आहे

  • @user-tx4dg1dp7y
    @user-tx4dg1dp7y4 жыл бұрын

    स्वामीजींचे विचार ऐकून फारच समाधान वाटले प्रेरणादायी व धर्मनिष्ठ साधू ।। तैसे ते माझे । कलत्र हे जाणिजे

  • @santoshvyawahare2996
    @santoshvyawahare29966 жыл бұрын

    अतिशय शांतता पूर्ण विचार लीनता नम्रपणे मांडले खूपच छान वाटलं धन्यवाद

  • @ashishsamarth9662
    @ashishsamarth96626 жыл бұрын

    कर्मसिद्ध व्यक्ती जे इतरांचे आदर्श होतात, जे जमीनीवर कर्म करतात व आभाळायेवधी उंची गाठतात, हेच आदर्श घेऊन आपली व देशाची प्रतिमा उंचावावी,,

  • @rajeshpatil592

    @rajeshpatil592

    6 жыл бұрын

    Ashish Samarth 9

  • @suresh1944

    @suresh1944

    3 жыл бұрын

    @@rajeshpatil592 ok.

  • @jayantargade9422

    @jayantargade9422

    3 жыл бұрын

    @@suresh1944 can CV CD mi

  • @anitaraut4257
    @anitaraut42572 жыл бұрын

    Koti Koti Pranam. Maharaj .Khup Adarniy Ahet Amachyasathi.🙏🙏🙏🙏🙏

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi98713 жыл бұрын

    स्वामींचे भाषण खूप छान आहे धन्यवाद

  • @mangalapendse8872

    @mangalapendse8872

    3 жыл бұрын

    आत्मनिर्भर होऊन स्वतः कसे जगावे याचा उत्तम वस्तू पाठच दिसला.शतशत प्रणाम.

  • @namdevkadam9319
    @namdevkadam9319 Жыл бұрын

    खूब आनंद लिया

  • @user-xp1pm2sx2d
    @user-xp1pm2sx2d2 жыл бұрын

    पुज्य स्वामी जी देश के विवेकानंद है हुक्म

  • @ashokkhot3804
    @ashokkhot3804 Жыл бұрын

    जुन्या नी नव्या विचारांचे योग्य सांगड घालून जीवन जगन्याचे अनमोल आदर्श घालून देणारे.... त्रीवार वंदन.

  • @AmbadaskLanke
    @AmbadaskLanke3 жыл бұрын

    आप्पा दंडवत परमेश्वर आपणास सर्व सामर्थ्य देवो,

  • @shrikantjadhao4823
    @shrikantjadhao48236 жыл бұрын

    Abp mazha चे खूप खूप धन्यवाद... आम्हाला अंतर्मुख करायला प्रोत्साहन देण्यासाठी.... हनुमंत राव गायकवाड ....BVG... चा EPISODE पण खूप ज्ञानवर्धक होत .... तुमचे हे एपिसोड BEST ANTIDEPRESSANT आहेत....

  • @tussharshindde.4361
    @tussharshindde.43612 жыл бұрын

    महान व्यक्तिमत्त्व ची मुलाखत खूप छान .

  • @sagarpatil7557
    @sagarpatil75576 жыл бұрын

    its Awesome . Thanks to ABP that he find best swamiji and to give good thoughts to public. now people come to know what is reality going around us. must watch .

  • @tukaramhanbar4538
    @tukaramhanbar45386 жыл бұрын

    श्री गुरु अदृश्य काढशिध्देश्वर स्वामी, यांचं आध्यात्मिक कार्य,ABP news ने प्रसारित करून लोक जागृतीचे कार्य केले.त्याबद्दल अभिनंदन...

  • @sukdeomokal1406

    @sukdeomokal1406

    5 жыл бұрын

    प्रणाम

  • @amarswami1116
    @amarswami11166 жыл бұрын

    आप्पा खूप सुंदर आम्हाला अभिमान आहे आपला शिष्य असल्याचा

  • @jayashreebhosekar9714

    @jayashreebhosekar9714

    3 жыл бұрын

    👌👍

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 Жыл бұрын

    महाराजांचं सर्व विषयांचा ज्ञान इतका दांडगा आहे ते स्वच्छ मनाच्या माणसांनाच कळेल. जीवन सार्थक बनवायचे असेल तर महाराजांची शिकवण योग्य आहे. नक्कीच जीवनात प्रगती,सुखी समाधानी आणि आनंदी राहू शकतो. जीवन सार्थक होईल.

  • @chhayadeshmukh1541
    @chhayadeshmukh1541 Жыл бұрын

    स्वामी ना कोटी कोटी प्रणाम निर्मळ निर्जल साधू संत आजही आहेत खूपच छान ABP माझाला धन्यवाद

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru51873 жыл бұрын

    ज्याला नोकरी नाही कींवा गरीबीत जिवन जगत आहे त्याने फक्त भगवे कपड़े घालायचे व चार दोन धार्मिक पुस्तकें वाचायची म्हनजे तो पाच दहा वर्षात झाला करोडपती। कोनतीही डिग्री नाही कींवा संशोधनाची गरज नाही एरवी भारतात धर्मांध लोकं खुप आहे त्यामुळे या व्यवसायाला महत्व आहे। महाराज बना गरीबी हटवा

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad22683 жыл бұрын

    महाराज, आपण खुप सुंदर विचार आम्हांला दिलेत. एक भगवानगडकर

  • @user-ms6py1gd4s

    @user-ms6py1gd4s

    3 жыл бұрын

    कोयता 😂

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao11205 жыл бұрын

    अद्वितीय ज्ञान आणि तंत्रज्ञान योगी असावा तर असा। खरे धर्मपालक तत्ववेत्ता।।

  • @yogitamusalgaonkar8029

    @yogitamusalgaonkar8029

    4 жыл бұрын

    BHAGWAT BHALERAO

  • @bhagwatbhalerao1120

    @bhagwatbhalerao1120

    4 жыл бұрын

    @@yogitamusalgaonkar8029 kay

  • @sambhajikshirsagar9789
    @sambhajikshirsagar97892 жыл бұрын

    खरतर ह्यांनांच पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे.

  • @adv.shreeranglale.agricos8368
    @adv.shreeranglale.agricos83683 жыл бұрын

    Great interview of Great Thinker.. Thank you ABP 👍

  • @sureshdesai9673
    @sureshdesai96732 жыл бұрын

    स्वामीजी महाराजांनी खुप छान मार्गदर्शन आणि अनुभव ,प्रत्येक्ष कार्य यावर खुप छान माहीती हाती उद्योगाचे साधन|मुखी राम नामाचे चिंतन| हाचि धर्म आहे महान|गावकरी लोकांचा|| ग्रामगीता वं.रा.श्रीतुकडोजी महाराज

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Жыл бұрын

    🙏महाराज तुमच्या मुळेच हिंदू संस्कृती टिकून आहे आणि आमच्या सारख्या पामरांचे रक्षण होत आहे

  • @amrutapatwardhan9269
    @amrutapatwardhan92693 жыл бұрын

    It is heartening to see we have such people to protect and strengthen our country and religious aspects 🙏🙏🙏🙏

  • @KumarKhirugade
    @KumarKhirugade6 жыл бұрын

    अशी सिद्ध मानस आणा स्क्रीनवर एक नंबर

  • @kalpanapawar7974

    @kalpanapawar7974

    3 жыл бұрын

    खुपच छान ऊपयुक्त माहिती. खरे सिध्दपुरूष.

  • @jayashreehardas1324

    @jayashreehardas1324

    3 жыл бұрын

    @@kalpanapawar7974 łn?? Nnnĺn

  • @gitanjalirasal3428

    @gitanjalirasal3428

    3 жыл бұрын

    @@kalpanapawar7974 q\

  • @santoshthool2710

    @santoshthool2710

    3 жыл бұрын

    @@kalpanapawar7974 po

  • @hnumantrowdhage4853

    @hnumantrowdhage4853

    3 жыл бұрын

    @@jayashreehardas1324 lol p0

  • @user-se3es8cb6s
    @user-se3es8cb6s6 жыл бұрын

    रामकृष्णहरी कोटी कोटी नमन स्वामीजी ,एबीपी माझा पत्रकार आपणासही धन्यवाद

  • @mukeshtrivedi9804
    @mukeshtrivedi98044 жыл бұрын

    This is called a real sanyasi. Sanyasi never ask for help but they remain helpful to all. Namaskar.

  • @sanjaykesarkar1918
    @sanjaykesarkar19183 жыл бұрын

    1000% समाज काम आहे. माझी इच्छा आहे की ही मुलाखत परत लावा.

  • @sandeeprane2169
    @sandeeprane21693 жыл бұрын

    आपला हिंदू धर्म किती शास्त्रीय जाण बाळगून आहे . किती आक्रमण झाली पण हा पुरातन धर्म आजही टीकुन आहे. परमेश्वराची कुपा.

  • @ajitpatil6712
    @ajitpatil67126 жыл бұрын

    खुपच सुंदर असा अजून एकदा कार्यक्रम आयोजित करा

  • @sachin5538

    @sachin5538

    5 жыл бұрын

    blousecutting

  • @sachinpadelkarmba3710
    @sachinpadelkarmba37106 жыл бұрын

    Thank you ABP Maza for bringing the good work of Swamiji in front of the people - The best Episode Everrrrr!!!!

  • @muradshaikh2605
    @muradshaikh26056 жыл бұрын

    Khare Swami Baba..Well done ABP Maza

  • @sharadjadhav423
    @sharadjadhav4236 жыл бұрын

    काल भिडे गुरुजींची मोहीम प्रतापगड ते रायरेश्वर दरम्यान आमच्या गावी मुक्काम होता तेव्हा स्वामींचे विचार ऐकायला मीळाले वदंनीय भिडे गुरुजी आणी काडशीद्धेश्वर स्वामी प्रणाम तुम्हाला

  • @anantpandhare9509

    @anantpandhare9509

    6 жыл бұрын

    Sharad Jadhav ऐ ज़़नरत्नागिरी ःचिसोणयाचिथ

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 Жыл бұрын

    Very special & important interview . Our Sanskriti is great. Thanks for inviting Maharaj.

  • @helloindia.5119
    @helloindia.51193 жыл бұрын

    शिवाजी महाराजां नंतर, महाराष्ट्रात पहिले महाराज आहेत.माझ्या अनुभवातलें.

  • @pravinjadhav5617
    @pravinjadhav56173 жыл бұрын

    धन्यवाद ABP माझा..🙏 मी कोल्हापूरचा आहे कणेरी मठ ला भेट सुद्धा दिली आहे. पण स्वामीजींच हे कार्य मला सुधा माहीत नव्हत.. असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व नक्की स्क्रीन वर दाखवत रहा..👍🙏

  • @chandrakantnikte8032
    @chandrakantnikte80323 жыл бұрын

    *परम पूज्य स्वामीजींना शतशः वंदन*

  • @nandananiljakhotia2685
    @nandananiljakhotia26853 жыл бұрын

    बोल श्री काढसिद्धेश्वर स्वामी जी की जय. If there is right person on the seat... Maza Katta is one of the Best Show. 1. This one, 2. Gaur Gopal Das Ji etc. Very Nice

  • @dadasahebbarve4769
    @dadasahebbarve47693 жыл бұрын

    प्रणाम स्वामीजी , धन्यवाद एबीपी माझा

  • @SuperRajp
    @SuperRajp5 жыл бұрын

    Salute to swami kadsiddeshwar for his work and contribution to society. He has excellent communication, confidence and presentation skills💐💐

  • @atulkamath6627
    @atulkamath66276 жыл бұрын

    || Om Gurave Namah || Indeed a true Swamiji, in every sense of that title... I'm sure that a great atma resides in this revered Swamiji's body..!! I only wish is that such great personalities could be "cloned" and distributed all over, and His benign thought processes be teleported into the minds of people having weak/twisted mentalities. This would definitely make our country, and this planet, a better place. May the Good Lord bless Swamiji with abundant Health & Happiness..! Thank you for uploading this video.

  • @Pr-wd1zh
    @Pr-wd1zh3 жыл бұрын

    खरा भारतीय साधू.

  • @rohanpatil4777

    @rohanpatil4777

    3 жыл бұрын

    See

  • @nikhilkalokhe7953
    @nikhilkalokhe79536 жыл бұрын

    मी कन्हेरी मठावर गेलोय.खुप मस्त आहे.सर्वांनी जा. मी राहायला देहू ला आहे.पण मठासाठी काम करायची खुप तीव्र इच्छा आहे.पण मी खुप लांब रहातो.

  • @sitaramkawate1780

    @sitaramkawate1780

    4 жыл бұрын

    मिसुंधा कनेरी मठात गेलेलो अहे

  • @user-yf6gd4zr1f

    @user-yf6gd4zr1f

    3 жыл бұрын

    Sadguru shri siddhrameshwar maharaj ki jai

  • @devjipatel3096

    @devjipatel3096

    3 жыл бұрын

    @@user-yf6gd4zr1f Bqq qqcdbxccbñb mmç

  • @user-yf6gd4zr1f

    @user-yf6gd4zr1f

    3 жыл бұрын

    @@devjipatel3096 ?

  • @user-jj2mw4vu4b

    @user-jj2mw4vu4b

    3 жыл бұрын

    @@user-yf6gd4zr1f \

  • @avinashlipare7898
    @avinashlipare78985 жыл бұрын

    मी कुटूंबासोबत कण्हेरी मठाला जाऊन आलो आहे खुप छान ग्रामीण जीवनशैली साकारली आहे खूपच सुंदर ठिकाण आहे

  • @rajudalvi6472
    @rajudalvi64725 жыл бұрын

    स्वामींनी गोरगरिबांच्या साठी आणि समाजासाठी मोठे योगदान दिले आहे ...... विनम्र अभिवादन

  • @video_studio11

    @video_studio11

    3 жыл бұрын

    दत्तात्रय पाटील वाकचौरे श्री विठ्ठल विठ्ठल

  • @udaydevalekar6838
    @udaydevalekar68386 жыл бұрын

    🌺🌹🌷🌸🍀पूज्य काडसिध्देश्वर स्वामींच्या चरणी माझे दंडवत 🌺🌹🌷🌸🍀

  • @BeingKonkani
    @BeingKonkani6 жыл бұрын

    Wow Really Awesome, We All Should Support Swamiji For Doing Good Job, He Does A Very Very Good Job for All, Really Awesome, Awaiting For More Info Abt Him, Really Heatsoff To Him...

  • @shivajiShahapure

    @shivajiShahapure

    6 жыл бұрын

    nice work

  • @dipakjadhav5961

    @dipakjadhav5961

    6 жыл бұрын

    Amache saheb Mahesjee Shinde yanche guruvairya Shri kadsidheshwar swai yana abp majachya kattyavar pahun ananad jhala.Ram krisna haree.

  • @chandrashekharpatil850

    @chandrashekharpatil850

    3 жыл бұрын

    @@shivajiShahapure qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqàààaàaqààqàà

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar79633 жыл бұрын

    🙏🙏नमस्कार आजची मुलाखत छान आहे धन्यवाद सौ पूमन पांडूरंग सालेकर गाव मुबंके तालुका खेड जिल्हा रत्नागिरी

  • @gururajkarpe273
    @gururajkarpe2736 жыл бұрын

    Thank you abp maza & swamji... inspiring all of us

  • @abhinavkore8615
    @abhinavkore86154 жыл бұрын

    GREAT SWAMIJI

  • @vishnunavti476
    @vishnunavti4763 жыл бұрын

    Great personality . Impressive and logical Speech

  • @youthtubeplanet8925
    @youthtubeplanet89256 жыл бұрын

    i touched foots of swami kadsiddheshwar maharaj. (real hero)

  • @Krishnamethe
    @Krishnamethe Жыл бұрын

    स्वामी ना मी प्रतक्ष बेटलौ, खूप छान व्यक्तिमत्व।प्रणाम ।

  • @thakurma3677
    @thakurma36773 жыл бұрын

    स्वामीजींना साष्टांग प्रणाम खुप छान मार्गदर्शन 🙏

  • @udhavshinde7053
    @udhavshinde70535 жыл бұрын

    मीमठावर आलोहोतो सामाजीक कार्य खूपछाण आहे

  • @vilasshelar8374
    @vilasshelar83743 жыл бұрын

    अतिशय सुंदर प्रबोधन , मन अगदी प्रसन्न झाले

  • @vijaynikam4658
    @vijaynikam46583 жыл бұрын

    श्री परमपूज्य सद्गुरू माउलींना वंदन.

  • @mangeshk.8274
    @mangeshk.82744 жыл бұрын

    Once again gr8 episode 👍👍👍

  • @chandrakantlendve6827
    @chandrakantlendve68273 жыл бұрын

    कोटी कोटी प्रणाम महाराज, खरेच तुम्हालाच पडमश्री मिळाले पाहिजे ।।।

  • @prakashgharat6055
    @prakashgharat60553 жыл бұрын

    मला कणेरी मठाला व सिध्देश्वर महाराजांना मला आवर्जून भेट द्यायची इच्छा आहे.

  • @renjupawar4467

    @renjupawar4467

    3 жыл бұрын

    Ja ki mg

  • @mahantappajogad6457
    @mahantappajogad64576 жыл бұрын

    Poojy Kadasiddeswar Gurugale Pranam Your work and blessings to people/farmers. I showed this to farmers. Twice I have taken Darshan and requested to visit my farm work on his principle. Now once again. I request poojy to give date to address farmers in my farm. We arrange with all necessary things. Dr Mahantappa S Jogad Ex Coordinator Dept of Physics, Karnataka State Women's University, Vijayapur, (Rtd Shrnabasaveshwar College of Science Kalaburagi) Former Fubrighter Sir C V Raman Awrdee Now Farmer at Bhairamadagi, Afzalpur, Kalaburagi

  • @pundlikmule2172
    @pundlikmule21725 жыл бұрын

    खूप छान माहीती दिलीत. खरे सिद्धपुरूष......

  • @RohitKumar-lu1pl
    @RohitKumar-lu1pl3 жыл бұрын

    हिंदु धर्माचा विजय असो

  • @prathameshhegade3076

    @prathameshhegade3076

    3 жыл бұрын

    जय जय श्रीराम...!

  • @omkarnarke6286

    @omkarnarke6286

    3 жыл бұрын

    🚩🚩🚩

  • @gururajkarpe273
    @gururajkarpe2736 жыл бұрын

    Thank you abp Maza for know good work from swamji.

  • @krishnapatil9577
    @krishnapatil95776 жыл бұрын

    Khup chaan.. samajala. Navin disha marg kade nenyachi tumchi hi gagan bharari..zep. . Pranam Swami Ji...

  • @nitishpawale329
    @nitishpawale3293 жыл бұрын

    Swami ji great work🙏🙏🇳🇵

  • @rahulsanap6228
    @rahulsanap62285 жыл бұрын

    खरच खुपचं अभ्यासु व्यक्तिमत्व आहेत

  • @vijgokondkar7628
    @vijgokondkar76286 жыл бұрын

    Very clear and succinct practical advice.

  • @muilticoncepts293
    @muilticoncepts2936 жыл бұрын

    Great Work...Really Path for Others..

  • @Rp..11

    @Rp..11

    3 жыл бұрын

    Bestwork

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai52493 жыл бұрын

    महाराष्ट्रातील पत्रकार वामपंथी, आहेत याचं दुःख वाटतं.

  • @manoharubale2379
    @manoharubale23793 жыл бұрын

    खुप छान माऊली

  • @ghadge7492
    @ghadge74924 жыл бұрын

    एक सुद्धा Negative comment नाही

  • @sangitamahadeshwar9535
    @sangitamahadeshwar9535 Жыл бұрын

    Very very useful knowledga for life.

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore74303 жыл бұрын

    Shri Gurudev Mauli.OmShanti.

  • @aaratirajguru6700
    @aaratirajguru67005 жыл бұрын

    I have met swamiji.abp majha, excellent job. Kaneri math , Swamiji and his work, Gurukul, various fields of activities are outstanding. Wishing them abundant success and I hope to be able to help in some way that matters .👋🏻👋🏻👋🏻👋🏻👋🏻

  • @kalpanagawade194
    @kalpanagawade1943 жыл бұрын

    Majya guru ahet swami kadsideswer Maharaj me tanchykadun anugrha gatla .

Келесі