मोहिमेआधीच कोंडाजींना सोन्याची कडी, पालखी का दिली?

'शिवरायांचे वाघ' कोंडाजी फर्जंद! शिवरायांचे वाघ कोंडाजी फर्जंद
मोहिमेआधीच कोंडाजींना सोन्याची कडी-पालखी का दिली?
कोंडाजी फर्जंद!फक्त साठ मावळ्यांची पन्हाळ्यावर झडप!
गडभेदी अनाजीपंतांनी काय केले?
'शिवरायांचे वाघ' कोंडाजी फर्जंद!
एका दिवसात ३५० कि.मी.ची दौड... कोंडाजींसोबत फक्त साठ मावळे....घोरपडी, वाघनखे आणि दोरांच्या शिड्या....मध्यरात्री तुटलेला कडा पार...मती गुंग करणारी युक्ती....अंधारातील रणकंदन...दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवताना पन्हाळा फत्ते!
शिवरायांनी मोहिमेवर जाण्यापूर्वीच कोंडाजींचा मोठा सन्मान का केला? महाराजांच्यावर सोन्याची फुले कुठे उधळण्यात आली? अनाजीपंतानी नेमके काय केले?
अतीव धाडसी कोंडाजी फर्जंदांची शौर्यगाथा! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
#कोंडाजीफर्जंद #पन्हाळा #साठमावळे

Пікірлер: 132

  • @jayshrishinde4328
    @jayshrishinde43283 ай бұрын

    कोंडाजी फर्जद यांना मानाचा मुजरा व असे मोती जमा करणारे शिवाजी महाराज❤❤

  • @subhashshringarpure6283

    @subhashshringarpure6283

    2 ай бұрын

    Kondaji Farjand va re tarbej vaghya ghyava manacha mujra. Jai Shivrai.

  • @j0tiramjadhv989
    @j0tiramjadhv9893 ай бұрын

    आपण जे इतिहासातील विविध चुकीचे पसरवलेलेले अनेक गैरसमज आपण जे पुराव्यानिशी सांगता, खरच आम्ही भाग्यवान आहोत जे आम्हाला तुम्ही सत्य माहीत करून देता तुम्हाला मानाचा मुजरा

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi31713 ай бұрын

    अभिमानाने उर भरून येतोय महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास ऐकताना जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @govindshinde7085
    @govindshinde70853 ай бұрын

    कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा ! जय शिवराय जय महाराष्ट्र !

  • @babasahebchecharepatil7653

    @babasahebchecharepatil7653

    3 ай бұрын

    Bhosale sir very very thankful for all historical moments explained in very detail never before once again many many thanks because we must know the brave warriors of swaraj of our chatrapati and all credit goes to them and Govt should take the information from above and all should be honoured felecited by Govt 😊

  • @appasahebdrshmukh9181
    @appasahebdrshmukh91813 ай бұрын

    उपलब्ध पुराव्यासह वास्तव इतिहास दर्शकासमोर हुबेहुब उभा करता आहात. धन्यवाद भोसले सर !

  • @ArvindKadu-gw5xo

    @ArvindKadu-gw5xo

    3 ай бұрын

    भोसले साहेब धन्यवाद तुमचा काही बोलायचं कामच नाही व्हिडिओ बद्दल

  • @digambarsutah
    @digambarsutah3 ай бұрын

    मला तिथी कळाली. फार छान. हा प्रसंग समाईक केल. आवडल.

  • @kirankokani3690
    @kirankokani36903 ай бұрын

    धन्य धन्य धन्य महाप्रचंड पराक्रमी कोंडाजी फर्जंद व सहकारी मावळे. जय शिवराय. साहेब नेहमी प्रमाणे सुंदर, वीरश्री पुर्ण माहिती दिली धन्यवाद!!!

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode34063 ай бұрын

    तुमच्या सारखे लोक खूप कमी आहे.........❤

  • @suhasdamle7975
    @suhasdamle79752 ай бұрын

    अत्यंत ओघवत्या, रसाळ , आवेगी कथनाने प्रत्येक प्रसंग किती सुंदर सांगता सर ! प्रत्येकाला हे भाषणं ऐकवल्यावर तो तरूण महाराजांचा भक्त च बनेल..

  • @mohansakpal66
    @mohansakpal663 ай бұрын

    अहाहा ! संपूर्ण युद्ध तुम्ही अक्षरशः डोळ्यांसमोर उभे केलेत . अंगावर काटा आला . धन्य आहात !!

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade39433 ай бұрын

    महाराष्ट्रातील तमाम सर्व युवा तरुणांना जागृत करण्याचे प्रेरणादायी कार्य करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद प्रविण सर💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @santoshveer2803
    @santoshveer28033 ай бұрын

    कोंडाजी फर्जत यांना त्रिवार मानाचा मुजरा💐🙏

  • @lalitpawar1094

    @lalitpawar1094

    3 ай бұрын

    फर्जंद

  • @niranjanwalke4175
    @niranjanwalke41752 ай бұрын

    कोंडाजी, अण्णाजी व त्यांच्या साठ मावळ्यांना मानाचा मुजरा

  • @tushardhere9429
    @tushardhere94293 ай бұрын

    भोसल साहेब कोंडाजी बाबांच्या पराक्रमाची माहीती एकताना थोडावेळ आम्हीच त्यांच्या सोबत आसल्याचा भास आम्हाला जय कोंडाजी बाबा जय शिवराय

  • @Manavvvv
    @Manavvvv3 ай бұрын

    Narveer Kondaji la Naman🙏Jay Shivray🚩

  • @saiecorp5646
    @saiecorp56463 ай бұрын

    अतिशय थरारक प्रसंग डोळ्या समोर प्रत्यक्ष उभा राहिला...खूप खूप आभार.

  • @dilipbhore6649
    @dilipbhore66492 ай бұрын

    जय महाराष्ट्र दादा तुमचे शत शहा आभार धन्यवाद

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh23773 ай бұрын

    असा थरारक इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला की रक्त सळसळत... धन्य ते रणमर्द मावळे

  • @vbh4315
    @vbh43153 ай бұрын

    अण्णाजी पंत नाव ऐकून पुरोगामी tension madhe येतील.

  • @MaratheShahiPravinBhosale

    @MaratheShahiPravinBhosale

    3 ай бұрын

    कुणाच्या टेन्शन मुळे इतिहासाला फरक पडत नाही

  • @vbh4315

    @vbh4315

    3 ай бұрын

    @@MaratheShahiPravinBhosale त्यांनी नुसता धडाका ठेऊन दिलाय .ब्राह्मण विरोधाचा ... असे दाखवतात जसे काय मुघल कमी स्वराज्य बामनाच्या विरोधात उभे राहिले . अगदी आपल्या शालेय पुस्तकात सुद्धा खोटा इतिहास टाकलाय ह्या मंडळींनी. सगळी हरी नरके, वामन मेश्राम ह्यांची कृपा.

  • @atharvamarne9187

    @atharvamarne9187

    3 ай бұрын

    Adhi tyani swarajya seva nhi prakram kele. Pan nantar mati firlya mule tyanchya vaait anta zala

  • @diliptambekar3619
    @diliptambekar36195 күн бұрын

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @vishaldesai7590
    @vishaldesai759011 күн бұрын

    शिवराय आसा उल्लेख न करता राजे आसा उल्लेख करावा विनंती आहे🙏🙏🚩🚩 खुपच छान माहिती आभारी आहोत भोसले सर 🙏

  • @user-pr8lk9lj9i
    @user-pr8lk9lj9i3 ай бұрын

    सगळ्या कमी मावळे असूनही गड जिंकणारे शुरवीर कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा जय शिवराय 🚩🚩🚩

  • @user-pr8lk9lj9i

    @user-pr8lk9lj9i

    3 ай бұрын

    सर मला हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत " तुकोजी चोर " आणि चोर घराण्याविषयी माहिती सांगावी ही विनंती धनंजय चोर 🙏

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi43083 ай бұрын

    अतिशय छान माहिती मिळा लिआभारी आहे असे छान छान व्हीडिओ आमच्या साठी बणवावे आभारी आहे सर जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय .

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life283 ай бұрын

    अप्रतिम माहीती, दिलीत. धन्यवाद प्रविण जी...

  • @g.d.kulkarni9297
    @g.d.kulkarni92973 ай бұрын

    हर हर महादेव!छ. शिवाजी महाराज की जय!

  • @dhananjaydeshpande9829
    @dhananjaydeshpande98293 ай бұрын

    : जगातलं पहिलं उदाहरण आहे विनम्र अभिवादन

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh79643 ай бұрын

    सर अप्रतिम माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @VenkateshPandit.
    @VenkateshPandit.3 ай бұрын

    जंजिरा जिकला नाही पण कोंडाजी बाबा शेवटपर्यंत झुंजत राहिले ❤‌🚩🚩🚩

  • @sachinkhale7513
    @sachinkhale751314 күн бұрын

    Excellent Research. Outstanding Video. Jai Bhavani Jai Chattrapati Shivaji Maharaj. Jai Hind Jai Swarajya Jai Maharashtra.

  • @vkulin
    @vkulin3 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती, अभिनंदन तुमचे. वीर कोंडाजी, अण्णाजी असे मावळे शिवरायांसारख्या महामानवाला लाभले हे आपले नशीब

  • @jayashirke1368
    @jayashirke13683 ай бұрын

    Khup sundar Kondaji farjand aani tya anam veerana manacha mujra.jay shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @saisamayseva8712
    @saisamayseva87123 ай бұрын

    खूप छान। जय भवानी जय शिवाजी.जय महाराष्ट्र।

  • @sushantbhojane1187
    @sushantbhojane11873 ай бұрын

    खुप छान माहिती दिली सर,पन तुम्ही वाघनखावाले,घोरपड़ वाले,यांचेबदल काय सांगितले नाहि।

  • @pratikpatil4281
    @pratikpatil42813 ай бұрын

    आम्ही पन्हाळ्या जवळ राहतो.. राजापूर मार्गे पन्हाळा हे अंतर खूप आहे वाट खुप दुर्गम आणि खडतर आहे शिवाय पन्हाळ्याचा विस्तार एवढा मोठा आहे की फक्त 60 मावळे गड कसे काय सर करू शकले असतील...? असा सामान्य माणसांना सहज प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही नरवीर कोंडाजीबाबांना मानाचा मुजरा...

  • @dipakgole9797
    @dipakgole97973 ай бұрын

    खूपच छान इतिहासातील माहिती, तुमच्या स्पष्ट आणि पद्धतशीर संवाद यामुळे आपण सर्व स्वतः इतिहासाचे साक्षीदार आहोत असे नेहमीच भासते 👌🏻🙏🏻🚩जय शिवराय🚩 🙏🏻👌🏻

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni51063 ай бұрын

    Shri Pravin Bhosle na maza manacha Muzra Aapan nehmi pramane itihasache vishleshan khupach tantra shddha paddhtine karta, yache mala khup khup kautuk aani garvv hoto. Aapn asech he karyy chalu thevave. Parmeshwar tumhala udannd yash v aayushhy devo hi prarthna.

  • @narayanmane1527
    @narayanmane15272 ай бұрын

    सर तुमच्या कार्यला मानाचा मुजरा ❤👏

  • @shamtalk2u383
    @shamtalk2u3832 ай бұрын

    सर आपणास एक विनंती आहे आपण छ्त्रपती संभाजी महाराज यांचा देखील इतिहासाचे दर्शन आम्हाला घडवावे ही मनापासून विनंती.....

  • @rajendraambre8804
    @rajendraambre88043 ай бұрын

    खुपच सुंदर माहीती जी ❤❤❤

  • @NanduKakde-yz6zo
    @NanduKakde-yz6zo3 ай бұрын

    खूप छान सर जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale2543 ай бұрын

    अती उत्तम. धन्यवाद 🙏

  • @harsh1222
    @harsh12223 ай бұрын

    आपल्या आभ्यासाला सलाम परंतु एक विनंती आहे आपण हिंदीत सुध्दा एक चैनल बनवा , इतर भाषिकांपर्यंतही मराठेशाहीचा इतिहास पोहचेल ! इतर बर्याच भषिकांमध्ये मराठा इतिहासाबद्दलची मते पुर्वग्रहदुषित व अतिअजाणते पणनातुन आहेत !

  • @vinodgaikwad5302
    @vinodgaikwad53023 ай бұрын

    great presentation! Please keep up the good work👍

  • @NanduKakde-yz6zo
    @NanduKakde-yz6zo3 ай бұрын

    खूप छान सर जय जिजाऊ जय शिवराय

  • @vinamogh
    @vinamogh3 ай бұрын

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @anantsawant9733
    @anantsawant97333 ай бұрын

    अप्रतिम माहिती प्रवीण जी आपण दिलीत

  • @truth2357
    @truth23573 ай бұрын

    Sir , many many thanks to you for the narration in such a way that, the brain started visualizing.

  • @AbhijeetZende-8149
    @AbhijeetZende-81493 ай бұрын

    Waiting for part 2... Jai Shivrai.. Jai Shambhu raje.. Jai Kondaji..

  • @pramodbagewadikar1016
    @pramodbagewadikar10163 ай бұрын

    Mast mahiti

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle16543 ай бұрын

    जय शिवराय

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant3783 ай бұрын

    खूप छान माहिती... धन्यवाद सर...

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni513 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi43083 ай бұрын

    अतिशय छान वाटले .

  • @kunalankushe7465
    @kunalankushe74653 ай бұрын

    खूपच छान सर

  • @pratibhathube
    @pratibhathube3 ай бұрын

    Outstanding sir❤❤

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar59512 ай бұрын

    Best super in information❤

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari97243 ай бұрын

    उत्तम, उदात्त, उत्कृष्ट 🙏👍🫡

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr
    @sunilpatekar-fitnesspersonaltr3 ай бұрын

    खुप छान 🎉

  • @jetpacguy
    @jetpacguy3 ай бұрын

    Khup chhan Pravin ji

  • @umeshkesare5769
    @umeshkesare57693 ай бұрын

    अतिशय अप्रतिम विश्लेषण सर

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao97503 ай бұрын

    Namaste Sir, very good explained .

  • @MaziMarathi108
    @MaziMarathi1083 ай бұрын

    अप्रतिम

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale25263 ай бұрын

    खुपच छान ❤❤

  • @user-du4ks5pr9g
    @user-du4ks5pr9g3 ай бұрын

    Khup Sundar sir

  • @manoharsawant5423
    @manoharsawant54233 ай бұрын

    Jai shiv Chatrapati Maharaj

  • @umeshpatil9986
    @umeshpatil99863 ай бұрын

    सर धन्यवाद from belgav

  • @sampatchorat2921
    @sampatchorat29213 ай бұрын

    जय शिवराय सर

  • @shrikantdeshpande4971
    @shrikantdeshpande49713 ай бұрын

    Great

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li3 ай бұрын

    EXCELLENT SIR.

  • @prasadrajebhosale15
    @prasadrajebhosale153 ай бұрын

    खुप छान प्रवीण सर 👍

  • @nikhilkoli2391
    @nikhilkoli23913 ай бұрын

    Jay Maharashtra Jay Shivaji Maharaj

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe21573 ай бұрын

    Jay Shivaji Maharaj

  • @balasahebchavan6880
    @balasahebchavan68803 ай бұрын

    बहोत खूब

  • @mahesh125773
    @mahesh1257733 ай бұрын

    jai shivrai.

  • @user-pl8km9gr3u
    @user-pl8km9gr3u3 ай бұрын

    Uttam

  • @factically4972
    @factically49723 ай бұрын

    ❤❤❤

  • @rushib9178
    @rushib91783 ай бұрын

    Apla abhyaspurna mahiti khup bhavate please TANJAVAR BHOSALE RAJE baddhal VDO karava hi vinanti .

  • @premlatamahale3256
    @premlatamahale32563 ай бұрын

    Brothers from different mother's were true brothers like Ramaysn

  • @pramodsuryawanshi3868
    @pramodsuryawanshi38683 ай бұрын

    ❤❤

  • @PrakashNikam-lq6ud
    @PrakashNikam-lq6ud3 ай бұрын

    ⛳⛳सलाम आहे तुम्हाला

  • @uttamraodeshmukh7454

    @uttamraodeshmukh7454

    3 ай бұрын

    महोदय ,सलाम नाही तर प्रणाम म्हणावे.

  • @atharvamarne9187
    @atharvamarne91873 ай бұрын

    Shrimant Sardar Rajmanya Rajashri Kondhajirao Farzand🔥

  • @snehawad3930
    @snehawad39303 ай бұрын

    🙏🙏🚩🚩🚩

  • @vikasp454
    @vikasp4543 ай бұрын

    🧡🚩

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole5803 ай бұрын

    Sir maharajanche 32 maan che sinhasan kuthe gele ya var video banva

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade54613 ай бұрын

    छत्रपती शिवाजी राजांच्या दक्षिण दिग्विजय वर एक video तयार करावा ही विनंती.

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d3 ай бұрын

    Kaavlya - Baavlya khinditlya yudhacha tharar sangava.🚩

  • @SHRIGanesha-wy1vj
    @SHRIGanesha-wy1vj3 ай бұрын

    Marathyanchi raktachandra pagdi hya var video banva pls

  • @shaileshlondhe5275
    @shaileshlondhe52753 ай бұрын

    Sir, krupaya kondhaji farzand yanchi janjira mohimevar video banava .........tumchya video chi mi vaat pahat aahe......... Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩

  • @MaratheShahiPravinBhosale

    @MaratheShahiPravinBhosale

    3 ай бұрын

    येतोय

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde16262 ай бұрын

    भान हरपून असे वाटले मी पन्हाळा गडावर होतो

  • @rajurastogi18
    @rajurastogi18Ай бұрын

    नमस्कार सर आपला मौलिक व्हिडीओ बघून खूप छान माहिती मिळाली पण त्यानंतर निर्माण झालेल्या शंकांचे कृपया निरसन करावे १) त्या काळात आजच्या इतकी वेगवान दळणवळणाची साधने आणि सुकर रस्ते नसल्याने कोंडाजी एकाच दिवसात पहाटे निघून रात्री पर्यंत २५० किमी गेले असावेत हे शक्य वाटत नाही त्याचबरोबर मोहिमेस निघालेत म्हणल्यावर लपतछपत जाणे जास्त संयुक्तिक वाटते २) कडा चढताना नावे बदलण्याची गरज का भासली ३) एवढं detail मधे खोलवर वर्णन असताना पण ( जे की मराठ्यांच्या इतिहासात खूप दुर्मिळ आहे) सिनेमावाले लिबर्टी च्या नावावर मनमानी कसे करू शकतात ?

  • @MaratheShahiPravinBhosale

    @MaratheShahiPravinBhosale

    Ай бұрын

    घौडदौड आणि वेळ-अंतराचे गणित नकाशात दाखविले आहे. ते शक्य आहे. नावांची अदलाबदल हे भाषांतर चुकीचे आहे. तिथे जागांची अदलाबदल हेच बरोबर आहे. सिनेमावाल्यांच्यावर बोलावे इतक्या लायकीचे ते आहेत का? आपण फक्त त्यांच्या मोठ्या चुकांवर बोलले तर ठीक राहील.

  • @rajurastogi18

    @rajurastogi18

    Ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @tushardhere9429
    @tushardhere94293 ай бұрын

    अनाजी दत्तो यांनी पुरंदर घेतला होता का याची त्या वीषयी माहीती टाका

  • @Harshal_Raje_Ghyaar
    @Harshal_Raje_Ghyaar3 ай бұрын

    First comment Please make a video on caste of yesaji kank and tanhaji malusare

  • @-user-9jpkthshdyekb

    @-user-9jpkthshdyekb

    3 ай бұрын

    They both was Maratha

  • @Harshal_Raje_Ghyaar

    @Harshal_Raje_Ghyaar

    3 ай бұрын

    @@-user-9jpkthshdyekb I know but a video with proofs is needed

  • @kushaq1173

    @kushaq1173

    3 ай бұрын

    😂 donhi maratha aahet. Dhangar nahit

  • @Harshal_Raje_Ghyaar

    @Harshal_Raje_Ghyaar

    3 ай бұрын

    @@kushaq1173 माहित आहे पण पुरावे पाहिजे ना काही लोकांना पुरावे लागतात म्हणून म्हणतोय

  • @riddheshpatil7598

    @riddheshpatil7598

    3 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/kYqGxqpyqJurprw.html

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar48233 ай бұрын

    कोंडाजी जंजिरा मोहिमेत धारातीर्थी पडले.

  • @MaratheShahiPravinBhosale

    @MaratheShahiPravinBhosale

    3 ай бұрын

    सविस्तर येत्या भागात. तुम्ही कधी ऐकली नसेल अशी माहिती मिळेल.

  • @user-bk6zp3gb4d
    @user-bk6zp3gb4d3 ай бұрын

    Subway video Hindi

  • @bhagwanwakchaure7605
    @bhagwanwakchaure76053 ай бұрын

    सर पन्हाळा जिंकायला फक्त साठच मावळे होते याचा काही पुरावा आहे का

  • @MaratheShahiPravinBhosale

    @MaratheShahiPravinBhosale

    3 ай бұрын

    जेधे शकावली मधील नोंद दाखविली आहे. तोच पुरावा.

  • @anilnaik1052
    @anilnaik10523 ай бұрын

    अहाहा ! संपूर्ण युद्ध तुम्ही अक्षरशः डोळ्यांसमोर उभे केलेत . अंगावर काटा आला . धन्य आहात !!

  • @user-sd2bk8mm9j
    @user-sd2bk8mm9j3 ай бұрын

    जय शिवराय

  • @dr.avinashlandge7821
    @dr.avinashlandge78213 ай бұрын

    Great

Келесі