मोठी बातमी | राहुल नार्वेकरांनी फसवले? | हा घ्या पुरावा! | Uddhav Thackeray on Narwekar | UBT

मोठी बातमी | राहुल नार्वेकरांनी फसवले? | हा घ्या पुरावा! | Uddhav Thackeray on Narwekar | UBT
#uddhavthackeray #rahulnarwekar #eknathshinde #marathilivenews

Пікірлер: 46

  • @vijaysalunke1600
    @vijaysalunke16006 ай бұрын

    खरंच सत्य आहे इतका विधान सभा अध्यक्ष बाहेरुन मागवला होता की काय यांना खरंच माहिती नाही शिवसेना पक्ष

  • @anandakamble5212
    @anandakamble52126 ай бұрын

    होय लोकशाहीची थट्टा केलि

  • @user-ci8ib9xs8n
    @user-ci8ib9xs8n6 ай бұрын

    Barobar ahe

  • @surendranathkulkarni5156
    @surendranathkulkarni51566 ай бұрын

    कायद्यानुसार रजिस्ट्रेशन व्हावं लागतं त्याचं काय? वडिलांच्या नंतर वारशाचं मिळालेलं सगळं माझंच म्हणून चालल नाही माझीचं मनमानी कराल तर त्या उद्धटासारखे असेच गोत्यात याल भाऊ वेळीच सावध रहा ,वेड लागेल दुर्लक्ष केले तर

  • @manoharshinde.1475
    @manoharshinde.14756 ай бұрын

    ThakRega

  • @anandapawar7681
    @anandapawar76816 ай бұрын

    केली आहे

  • @ShambhurajeJagtap-kd3ml
    @ShambhurajeJagtap-kd3ml6 ай бұрын

    आमचा पक्ष उद्धव ठाकरे

  • @ashoknajan4665
    @ashoknajan46656 ай бұрын

    सभ्य उध्व व ठाकारे आपणास यश येईल च

  • @ashoknajan4665
    @ashoknajan46656 ай бұрын

    3 उध्वव ठाकरे हेच शिवसेना प्रमुख आहे हे २०२४ निवडनुकीत लोकच ठरवितील . थोडा वेळ आहे

  • @user-pu1tw1wi1u
    @user-pu1tw1wi1u6 ай бұрын

    उध्दव.ठाकरे.जिदाबाद ,

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r6 ай бұрын

    ठाकरेच साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @moreshwarlimkar5816
    @moreshwarlimkar58166 ай бұрын

    ज्याला. संविधानाची माहिती नाही तो तसाच न्याय देणार

  • @ranjanpenkar5511
    @ranjanpenkar55116 ай бұрын

    Does not make any difference to the common man. Good judgment by Speaker.

  • @pralhadparkhe1839
    @pralhadparkhe18396 ай бұрын

    Hattya keli

  • @onkargiri9889
    @onkargiri98896 ай бұрын

    लोकशाही संपवली असेच वाटते

  • @vijaytakale-4536
    @vijaytakale-45366 ай бұрын

    जनताच आता जे करायचं ते करल अस पण कोटॕ आणि कचेरी करुन कुणाला न्याय मिळाला

  • @pramodkambli6108

    @pramodkambli6108

    6 ай бұрын

    वडापाव सापडला का उद्धव ठाकरे la

  • @dnyandevDhanavade
    @dnyandevDhanavade6 ай бұрын

    होय

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g6 ай бұрын

    नावरेकर लाचार

  • @archanapatil6395
    @archanapatil63956 ай бұрын

    पुरावा कोर्टात सादर करा जिंकेल

  • @pratapkhot4742
    @pratapkhot47426 ай бұрын

    जनता न्याय देईल ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vikasdangat8628
    @vikasdangat86286 ай бұрын

    सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली चौकट मोडून दिलेला निकाल

  • @RajuBombale-to5xo
    @RajuBombale-to5xo6 ай бұрын

    उद्धव साहेब ठाकरे

  • @anantgondkar5315
    @anantgondkar53156 ай бұрын

    Anant Gondkar ❤😂🎉

  • @shivajinathbuwa893
    @shivajinathbuwa8936 ай бұрын

    R Narvekar yana fashi dyaa

  • @sanjaybachim3261
    @sanjaybachim32616 ай бұрын

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @nm-lz8tr

    @nm-lz8tr

    6 ай бұрын

    सरकार चालवण्यासाठी काही पद घटनात्मक अधिकार दीलेले आहेत व ते नाय तत्वार आधारित आहेत पण हे खरा न्याय देऊ शकत नाहीत ह्या पदावरची लोक पक्षाच बांदील आहेत व व पक्षानी त्या वेकतीची पदावर नियुक्ती केल्यामुळे ते इतरांना नाय देऊ शकत नाहीत त्यामुळे असे पद राजकारणा विरहात राहिले पाहिजे होते

  • @dineshhodgir867
    @dineshhodgir8676 ай бұрын

    नार्वेकरने चुकिचा निकाल देऊन लोकशाहीला कलंकित केल जनता हि उध्दव साहेब ठाकरे यांच्या सोबत आहे

  • @narendrachapekar2908
    @narendrachapekar29086 ай бұрын

    Uddav Thakre saheb jindabad

Келесі