No video

मोठी बातमी | एकनाथ शिंदेंचा "तो" व्हिडिओ वायरल? | पुढे काय घडलं! | Ekanth Shinde on Manoj jarrange

मोठी बातमी | एकनाथ शिंदेंचा "तो" व्हिडिओ वायरल? | पुढे काय घडलं! | Ekanth Shinde on Manoj jarrange
#eknathshinde #manojjarange #shivsena

Пікірлер: 87

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl5 ай бұрын

    याचा माज लवकरच ऊतरणार

  • @user-iu8be6ot4j
    @user-iu8be6ot4j5 ай бұрын

    कार्यक्रम तर होणारच 2024 ला तुम्हाला राजकारणातून हद्दपार करण्याचा.एक मराठा लाख मराठा.💪💪💪

  • @bhajan_sangrah-Rajabhau
    @bhajan_sangrah-Rajabhau5 ай бұрын

    मनोज दादा जरांगे पाटील सरकारच्या धमक्यानां घाबरत नाहीत् करण त्यांच्या पाठीशी सर्व मराठा समाज् आहे जय शिवाजी जय भवानी

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar62565 ай бұрын

    मराठा कुणबी साठी सगेसोयरे चा मसुदा दिले पण आधुसुचना कधी देणार 2024 ची निवडून पाऊया

  • @ashoksamant9788
    @ashoksamant97885 ай бұрын

    भाजपाला सत्तेचा माज आला आहे आणि महाराष्ट्रातील जनता त्यांचा माज उतरविण्यासाठी निवडणूकीची वाट पहात आहे.

  • @balirathod83
    @balirathod835 ай бұрын

    EVM

  • @user-op1mh7yb6f
    @user-op1mh7yb6f5 ай бұрын

    असं बोलण सोबत नाही मंत्रिला लाज वाटली पाहिजे

  • @user-qe3km2hv4n
    @user-qe3km2hv4n5 ай бұрын

    चुकीचे उदगार काढले मुख्यमंत्री साहेबाना अशोभानीय आहे.

  • @shendgepatil..............8054
    @shendgepatil..............80545 ай бұрын

    गर्वांचे घर सागर बंगला थोड्याच दिवसात खाली होणार आहे.

  • @sampatghogare1935
    @sampatghogare19355 ай бұрын

    हे सर्व राजकारणी सारखेच

  • @nikhilgangewar8196
    @nikhilgangewar81965 ай бұрын

    सिदे आस का बोलले याची एस आयटी चौकशी झालीच पाहिजे नाहीतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • @ksjhwbakako

    @ksjhwbakako

    5 ай бұрын

    ५० क् ओक्

  • @VilasShengule-mt8og
    @VilasShengule-mt8og5 ай бұрын

    जंरागे पाटील लढा आम्ही आहे सोबत.

  • @narayanbangar8718
    @narayanbangar87185 ай бұрын

    फक्त जरांगे पाटील साहेब

  • @anpatbalasaheb999
    @anpatbalasaheb9995 ай бұрын

    यांच्या ...

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant6565 ай бұрын

    संगतीचा परिनाम

  • @nkumaringole995
    @nkumaringole9955 ай бұрын

    We are only with Manoj Jarange patil

  • @swatibhiungade6048
    @swatibhiungade60485 ай бұрын

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही.त्याना नेमके काय म्हणायचे आहे?

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna94145 ай бұрын

    जरांगे वर बोलता मुख्य मंत्र्याला हे शोभते काय

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw5 ай бұрын

    चुकीचेच, सत्तेत असल्यामुळेच कार्यक्रम करु शकतात.सत्ता गेल्यानंतर सर्व च कार्यक्रम कळतीलच जनता वाट पहात आहेत.

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke16865 ай бұрын

    मनोज दादा ला काय झालं तर कोणाला जबाबदार धरायचे

  • @RavindraPatil-vg3rf
    @RavindraPatil-vg3rf5 ай бұрын

    कार्यक्रम म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण देणें गरजेचेच आहे, ही काय मोगळशाही आहे का?

  • @sandeepjagtap617
    @sandeepjagtap6175 ай бұрын

    आत्ता लावा तो. Video ईलेक्सन च्या वेळेस

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r5 ай бұрын

    सत्तेचा माज लवकरच उतरेल 2024

  • @praddepshinde4063
    @praddepshinde40635 ай бұрын

    Shameful statement

  • @daulatjamkar779
    @daulatjamkar7795 ай бұрын

    मनोज भाऊ जंरागे पाटील यांच्या सोबत मराठा समाज भक्कम उभा आहे..जय शिवराय.

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao43645 ай бұрын

    सत्तेचा माज.

  • @rameshmore9352

    @rameshmore9352

    5 ай бұрын

    आणि दांडीला खाज 😂😂

  • @BabaBaglane
    @BabaBaglane5 ай бұрын

    फक्त पाटील

  • @mr91motivation
    @mr91motivation5 ай бұрын

    शिंदे साहेब मराठ्यांच्या गुलालाचा अपमान केलात.फडणवीसला खुष करण्याकरता. लाज वाटते .......

  • @bhagwanparab5883
    @bhagwanparab58835 ай бұрын

    BJP ने तर तुमचा कार्यक्रमच नाही तर महोत्सव केला आहे.तुमची लिमीट न बघता.😂😂😂

  • @anpatbalasaheb999
    @anpatbalasaheb9995 ай бұрын

    इलेक्शन मध्ये टप्पा येणार आहे थांबा कार्यक्रम कोणाचा होइल बघु

  • @shivajianandraodeshmukh3446
    @shivajianandraodeshmukh34465 ай бұрын

    डोक्यात हवा गेली आहे मताच. राजकारण

  • @jaikisan6367
    @jaikisan63675 ай бұрын

    श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका

  • @user-ej8jb1mp7f
    @user-ej8jb1mp7f5 ай бұрын

    साफ चुकीचे बोलले शिंदे.....जय महाराष्ट्र

  • @SudhirDoke-pz7zt
    @SudhirDoke-pz7zt5 ай бұрын

    Tumacha karyakram janata Karel 2024 la

  • @appahole7897
    @appahole78975 ай бұрын

    सतेचा माज आहे

  • @ulhasdhandre6477
    @ulhasdhandre64775 ай бұрын

    लावा sit

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba5 ай бұрын

    जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल

  • @Shrikant2676
    @Shrikant26765 ай бұрын

    मतदार पण पक्का कारेक्रम करणार यांचा

  • @sominathwadekar3673
    @sominathwadekar36735 ай бұрын

    अहंकारी

  • @pandhrinathdukre6780
    @pandhrinathdukre67805 ай бұрын

    एकनाथशीदेखोटारडाआहे

  • @sunitasalunkhe6390
    @sunitasalunkhe63905 ай бұрын

    मराठा समाज त्याचा कार्यक्रम करणार

  • @balasahebaher6857
    @balasahebaher68575 ай бұрын

    Ya sathi pun sit sthapan kara

  • @kishorgaikwad2638
    @kishorgaikwad26385 ай бұрын

    Cm padacha maj Chadhala vatato

  • @santoshpatade6516
    @santoshpatade65165 ай бұрын

    तुमचा पन कार्यक्रम करणार आहे तुमी आता टप्प्यात येणार आहेत लई नाटक केली पन आता जनता दाखवुन देईन तुमची जागा तुम्हाला

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde73415 ай бұрын

    मराठा समाजाला विनंती आहे या निवडणुकीत एकही मराठा आमदार खासदार निवडून येणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल

  • @mrabhiytff3231

    @mrabhiytff3231

    5 ай бұрын

    Maratha nivdun dyayche pan fakt apaksh.

  • @parshurampatil5674
    @parshurampatil56745 ай бұрын

    यांचाच कार्यक्रम झाला

  • @ramchandrakadam9370
    @ramchandrakadam93705 ай бұрын

    Such statements are made by the GIND

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas23895 ай бұрын

    माज थोडा वेळ टिकतो

  • @santoshthorat2605
    @santoshthorat26055 ай бұрын

    मतदानाला तुझा आम्ही मराठे कार्यक्रम करतो

  • @vishwanathnaravade9554
    @vishwanathnaravade95545 ай бұрын

    आम्ही जरांगे

  • @dipakdr
    @dipakdr5 ай бұрын

    यात काय चुकीचे बोलले

  • @BalashahebIgale
    @BalashahebIgale5 ай бұрын

    Matdan.kartana.amhipan.karyakram.karu.😢😅😂.

  • @jaywantdattatrayagiwale627
    @jaywantdattatrayagiwale6275 ай бұрын

    Mi punha yeil tar dusre CM shinde mhantat mi correct karykram karto

  • @ashokbhutekar2822
    @ashokbhutekar28225 ай бұрын

    जंरागे पाटील फक्त

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik39655 ай бұрын

    Sinde Saheb Gat mhanje alvavarche pani Aaj aahe Udya Nahi Gadhar ha Gadharach Kapalala Laghlela Dagh Etihas Jama Jhala aahe Tho Pruthvi Ase Paryant Fhusla Janar Nahi

  • @aaryamankar2
    @aaryamankar25 ай бұрын

    Ayogya

  • @ramraogaikwad6073
    @ramraogaikwad60735 ай бұрын

    Sir.asbolne.chief.minisistrla.sobhat Nai.

  • @MarutiMore-oe8so
    @MarutiMore-oe8so5 ай бұрын

    Mukemantri maaerha samajche asun manoj jarage damki dene martha mai babala damki ho tumchyan pad sabal hot nasel ter raji nama khushal deu martha samajci seva kara yat tumche pune ahi 50 khoke 1 boka karunaka tumala sobt nahi

  • @mrabhiytff3231
    @mrabhiytff32315 ай бұрын

    Ghamand. 😅😅😅😅

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y5 ай бұрын

    Lawa sit

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure59685 ай бұрын

    हेशिदेला फसवत आहे सगेसोयरे लागू करावा तरच टिकेल शिदेसाहेब फडणवीस फसवत आहेत हेचलक्षात घ्यावे हि विनंती आहे

  • @mukundyerunkar2543
    @mukundyerunkar25435 ай бұрын

    हे चूक आहे

  • @Vsuman700
    @Vsuman7005 ай бұрын

    शिदे बरोबर बोलले

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas23895 ай бұрын

    आता s i t लावा

  • @ravindramohare7369
    @ravindramohare73695 ай бұрын

    संजय राऊत कायपण बरळत असतो ते सगळ्यांना चालते का?

  • @ksjhwbakako

    @ksjhwbakako

    5 ай бұрын

    चोर चोर तु गद्दर् चोर चोर तु गद्दर् चोर चोर तु गद्दर् चोर चोर तु गद्दर् चोर चोर तु गद्दर् चोर लाचर् ५० लक् प्क्

  • @janardhangaike1313
    @janardhangaike13135 ай бұрын

    मजनु जारांगे पाटिल झिंदाबाद आईकनाथ शिंदे मुर्दाबाद 😂

  • @shridharshelar1918
    @shridharshelar19185 ай бұрын

    अरे मुख्यमंत्रीपदी ही भा ईगीरी भाषा शोभत नाही

  • @rameshnemane4887
    @rameshnemane48875 ай бұрын

    एकनाथ शिंदे साहेब तुमच्याबद्दल मराठा समाजाला खूप आदर होता पण तुम्ही कार्यक्रम लावतो अशी भाषा वापरून आणि विरोधी पक्ष नेते च्या समोर मोठेपणा दाखवून फार मोठी चूक केली आहे मराठा समाज तुमच्या विरोधात गेलेला आहे

  • @rameshmore9352
    @rameshmore93525 ай бұрын

    याच साठी तर ते गुजरातला पळून गेले होते .,,यांचाच कार्यक्रम आणि कार्य पण २०२४ मध्ये स्वाभिमानी जनता करणार 😂😂

  • @india8898
    @india88985 ай бұрын

    जरांगे पाटील - जय महाराष्ट्र

  • @a..1201
    @a..12015 ай бұрын

    एकनाथ तुझा अजून कार्यक्रम आगामी निवडणुकीत आम्ही मराठा करणार

  • @hrishikeshdeshpande4170

    @hrishikeshdeshpande4170

    5 ай бұрын

    Akeri uchhar Karu naye ...

Келесі