No video

मागच्या सरकारचं काम चांगलं, शेतकरी आत्महत्या कमी, तरीही आम्ही आमचे मुद्दे मांडत राहू : Nana Patekar

#NanaPatekar #KanganaRanaut #PMNarendraModi #MaharashtraTimes
देशात पुन्हा एकदा एनडीए सरकारला बहुमत मिळाले आहे.
त्यामुळे देशात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे.
आता मोदी सरकारच्या शपथविधीची तारीख देखील समोर आली आहे.
दरम्यान यावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, सरकार कोणाचंही येऊ द्या, आम्ही आमचे मुद्दे मांडत राहणार.
मी कधी नकारात्मक विचार करत नाही, सगळं चांगलं होईल, विरोधक पण मजबूत आहेत.
खासदार कंगना रणौत यांना CISF महिला कॉन्स्टेबलने मारलेल्या थप्पड वर बोलताना..
नाना पाटेकर म्हणाले हे चुकीचे आहे आणि तसं व्हायला नको होते, चुकीचं घडलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 50

  • @anilrege8991
    @anilrege89912 ай бұрын

    नाना फार छान प्रतिक्रिया. आपल्यासारखे सडेतोड, बिनतोड बोलणारे लोक कमी आहेत. 🫡 salute 🫡 आपल्या स्पष्टवक्तेपणाला .

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil172 ай бұрын

    सलाम नाना तुम्हाला आमचा शेतकऱ्याचा

  • @ravindradesai1376
    @ravindradesai13762 ай бұрын

    नाना पाटेकर नमस्ते, सरकार वर अंकुश हवाच पण त्याबरोबर शाबासकीही दिली पाहिजेत त्याचप्रमाणे जर सरकारची कार्यशैली प्रामाणिक व नियत चांगली असेल तर त्या सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहायला हवे. मोदी सरकारने दहा वर्ष अथक मेहनत घेतलेली आहे. प्रामाणिकपणे काम केले आहे. परराष्ट्र व्यवहार, पायाभूत सुविधा कृषी, उद्योग या मध्ये भरीव काम झालेले आहे. तरीही विरोधी पक्षाने जनतेच्या मनात विषय कालविले आहे. देशाच्या जनतेचा गैरसमज तुमच्या सारखे प्रसिध्द व्यक्तीमत्व दूर करू शकतात.

  • @4PKWorld
    @4PKWorld2 ай бұрын

    नाना जे काम करत आहे त्यावर बोलण्याची लायकी नाही कोणाचीही, स्वतः तर काही केले नाही लोकं साठी दुसरा करतोय तर नाव ठेवायचे

  • @user-jp3rj2yi2c
    @user-jp3rj2yi2c2 ай бұрын

    ONLY BJP

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde15572 ай бұрын

    नाना पाटेकर यांनी बीजेपी बद्दल चांगले बोलले तर या लोकांना वाईट का वाटते म्हणजेच है लोक कोंग्रेस ला सपोर्ट करणारे आहे है दिसून येते

  • @Nk77910
    @Nk779102 ай бұрын

    क्रांतीवीर मधला तो आमचा हिरो नाना आणि अत्ताचे हे जेष्ठ नागरिक नाना साहेब ... खुपच फरक आहे.😢😢 असो.

  • @prafuldharamshi-sr7tf
    @prafuldharamshi-sr7tf2 ай бұрын

    Patekar sir namaskar app ka ❤

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh24322 ай бұрын

    हा पण चांगला तो पण चांगला

  • @psathavale4695
    @psathavale46952 ай бұрын

    Crisp and appropriate comment by Nana

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni72592 ай бұрын

    नाना...नाना

  • @yuvijadhav957
    @yuvijadhav9572 ай бұрын

    Nana La Lagale Bharat Ratna Ani Kay ..Ek Gela Neekama .

  • @user-qp8je7gh8y
    @user-qp8je7gh8y2 ай бұрын

    हे काय मोदी सरकार बदल चांगले बोलणार

  • @paratapdeore3790
    @paratapdeore37902 ай бұрын

    वाट चुकतोय नाना वाढत्यावयाचा परिणाम असु शकतो.महाराष्ट्रद्वेषाने पिसाळलेल्यांकडून राज्याची वाट लावण्याचीच कामं झालीत.

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    2 ай бұрын

    Kay vaat lavali

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    2 ай бұрын

    MH cha bangal karnare avdtat ka aplya aya bahinina rastyavarun firnehi mushkil hoil

  • @user-qp8je7gh8y
    @user-qp8je7gh8y2 ай бұрын

    ते फक्त फीचर मध्ये च डायलॉग बोलते आता त्याच्या गळ्याच भोक बंद झालं

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav48392 ай бұрын

    नाना पाटेकर हे भाजप समर्थक आहेत, सायलेंट ते कोणाचे हि असो त्यांना तो अधिकार आहे, पण ह्यांच्याकडे बघताना ऐक राजकारणी म्हणून बघा

  • @ZRA799
    @ZRA7992 ай бұрын

    Congress sarkarchya kalaat phavda uchlun panyasathi van van phirav lagle hotey

  • @dashdok996
    @dashdok9962 ай бұрын

    Mi yache picture kdich bgat nhi.

  • @avinashtulaskar4285
    @avinashtulaskar42852 ай бұрын

    Nana kabhibhi galat nahi bolte

  • @sadanandchavan3344
    @sadanandchavan33442 ай бұрын

    एक मीठा नट बोल्ट मुळे वाट फसला ! स्पष्ट बोलणारा पण कधी तरी अडकतोच ! ज्यांची उंची समाजात जास्त आहे त्यांनी राजकारणावर मत देउ नये ! राजकारणात सर्वच पलटूराम असतात ! 👤👤👤

  • @user-fh5um6ty4f
    @user-fh5um6ty4f2 ай бұрын

    नाना साहेब आम्ही तुमचे फॅन होतो पण तुम्ही सत्यता सोडत पुढे जात आहात....... भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेणाऱ्यांना suport करत आहात तुम्ही......

  • @DIMONyt1k

    @DIMONyt1k

    2 ай бұрын

    जिसकी सरकार,ऊस तरफ बात करनी चाहिए

  • @ravindradesai1376

    @ravindradesai1376

    2 ай бұрын

    कांग्रेस आता साळसूद झालीय का? देशातील सगळ्यात जास्त देशाला घातक कोण असेल तर कांग्रेस पार्टी.

  • @RajshreeSalunkhe-et4gy
    @RajshreeSalunkhe-et4gyАй бұрын

    Getbjurjr

  • @swapnilthakare6014
    @swapnilthakare60142 ай бұрын

    2478 shetkaryani 2023 chya 10 mahinyat aatmhatya kela khota boltay

  • @somnathgharge9386
    @somnathgharge93862 ай бұрын

    चाटु

  • @rajanthony7151
    @rajanthony71512 ай бұрын

    Don't respect him anymore. He is a hidden Sanghi.

  • @geetasawant8493

    @geetasawant8493

    2 ай бұрын

    Perfect I am in 👍👍

  • @dilipbagwe3567

    @dilipbagwe3567

    2 ай бұрын

    Who r u to tell not 2 respect him anymore, it proves u r pappu's supporter

  • @madd876
    @madd8762 ай бұрын

    पत्रकार सुनो . . . कंगना ने गलत बेला किसान के नामपर महिलाए १०० / १०० रुपया लेकर बैठती थी . . . असल मे कुछ महिला २०० रु लेकर " बैठती " थी . .

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar88032 ай бұрын

    Khate biyane mahag Keli favari aushadh mahag disat nahi ka edzhavya hyala pun bjpche ticket have asel

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra80432 ай бұрын

    Vikalela manus

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar88032 ай бұрын

    Bhangaar janta party

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo11872 ай бұрын

    शेतकरी च भल फक्त कांग्रेस च करू शकते 👍🏻✅💯

  • @dilipbagwe3567

    @dilipbagwe3567

    2 ай бұрын

    Mhanunach mva sarkar astana shetkari aani mpsc candidates atmahatya karat hotey

  • @yogeshvideo1187

    @yogeshvideo1187

    2 ай бұрын

    @@dilipbagwe3567 म्हणूनच तर अंध भक्त म्हणतात तुम्हाला

Келесі