मी गेलो मित्राला भेटायला, तिथे भेटला राजू माकड

मी गेलो आदिवासी मित्राला भेटायला, तिथे भेटला राजू माकड #aaplekokan #dailyvlog #vinaymahadik
#aaplekokan
#short
#dailyvlog
#vinaymahadik
#marathivlog
#villagelife
#recipe
#indian village life

Пікірлер: 980

  • @aaplekokan-vinaymahadik1582
    @aaplekokan-vinaymahadik1582 Жыл бұрын

    Hello नमस्कार मित्रांनो Thank you very much for 1million views पण मला video फक्त views साठी बनवायचे नाहीत. तुम्ही या video मध्ये पाहिलेच आहे की ही मुले शाळेपासून दूर आहेत. त्यांना मी शाळेत घेऊन जाणार आहे. त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज लागेल.कारण या मुलांना शाळेचा uniform दिला तर त्यांना थोडी शाळेची आवड निर्माण होईल. आणि तरच ती या वातावरणातून बाहेर पडून शाळेत रमतील. तसेच इतर साहित्य खरेदीसाठी financial help लागेल. आणि हे सगळे आपण सगळ्यांनी मिळून करूया. तुम्हाला जमेल तेवढे अगदी 10रुपये सुद्धा मदत करू शकता. या बद्दल ची update पुढे देण्यात येईल. मदत केलेला प्रत्येक रुपया या मुलांसाठी खर्च केला जाईल याची मी 100% खात्री देतो. आहात का तुम्ही मदत करायला? Commet करुन सांगा. Instagram account- instagram.com/mahadikvinay/

  • @shradhabhavsar6840

    @shradhabhavsar6840

    Жыл бұрын

    Ok

  • @sandipmahakulkar6621

    @sandipmahakulkar6621

    Жыл бұрын

    यांना सरकारी योजनेचा फायदा करून द्या

  • @jitendrakondgekar1546

    @jitendrakondgekar1546

    Жыл бұрын

    नक्कीच...

  • @sunitamemane4860

    @sunitamemane4860

    Жыл бұрын

    शासनाच्या आरटीई नियमानुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना खास करून वीट भट्टी काम करणाऱ्या व ऊस तोडणी काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणच्या नजीकच्या शाळेत कधीही कोणताही कागद नसताना शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून प्रवेश देता येतो सदर ठिकाणचे काम संपल्यानंतर त्या ठिकाणचा दाखला घेऊन पुढील काम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणच्या नजीकच्या शाळेत प्रवेश घेता येतो

  • @sunitamemane4860

    @sunitamemane4860

    Жыл бұрын

    शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आरटीई च्या नियमानुसार प्रवेश दिल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत देण्यात येणारी पाठ्यपुस्तके गणवेश तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत मिळणारा मध्यान भोजन (खिचडी )शाळेकडून दिली जाते

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 Жыл бұрын

    ना बंगला गाडी कोडा मातीचे घर तरी खूप समाधानी व नैसर्गिक जीवनाचा आनंद घेणारी मनातून श्रीमंत असणारी माणसं म्हणजे आदिवासी समाज - जय आदिवासी

  • @umeshbhoye4306

    @umeshbhoye4306

    Жыл бұрын

    Jai aadivashi

  • @roshanishinde5487

    @roshanishinde5487

    Жыл бұрын

    @@umeshbhoye4306 by TT I

  • @ganeshgondake8864

    @ganeshgondake8864

    Жыл бұрын

    Madam tumhi khup chan coment Kelli ...Jay adiwasi

  • @laxmitakem6633

    @laxmitakem6633

    Жыл бұрын

    Jay adivasi jay prakruti pujari

  • @ravirajtalware4684

    @ravirajtalware4684

    Жыл бұрын

    जय आदिवासी 🏹 भाऊ

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 Жыл бұрын

    आदिवासी लोक आणि जल जंगल जमीन यांचा खूप जवळचा संबंध आहे त्याचे जिवंत उदाहरण म्हणून हा व्हिडिओ पाहून कळते प्राण्यांना सुद्धा माणसाप्रमाणे जीव लावणारी माणसं म्हणजे, आदिवासी समाज 👍👍👍👍

  • @kanchanbhavale9906

    @kanchanbhavale9906

    Жыл бұрын

    Very nice 👌👌👌👌👌

  • @user-tk1wq6yc4e

    @user-tk1wq6yc4e

    Жыл бұрын

    खूप आवडला खूप आवडला हा व्हिडिओ टाकलेली हे आहे आदिवासी लोक कसे चालतात ते पण आपल्यासाठी बंगला गाडीवाले श्रीमंत सुखी आहेत आदिवासी लोक कष्ट करून स्वतः छान त्यांच्या मुलांचे गाणे कष्ट करून आरती भाकर सुखाची खाऊन शांत राहतात पण आपल्यासारख्यांना बंगला गाडीचे लोकांना सुख आहे जास्त प्यायला या आधी ते मला

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 Жыл бұрын

    आज खर खूप अभिमान वाटला मी आदिवासी असल्याचा 🙏 . साधे राहणीमान.. उच्च माणुसकी.. साधी जीवनशैली जय आदिवासी .. जय प्रकृती.. जय जंगल जमीन

  • @devidasjadhav9543

    @devidasjadhav9543

    Жыл бұрын

    Nice

  • @suvarnamarathe2029

    @suvarnamarathe2029

    Жыл бұрын

    Raght 👈👈 bro

  • @ramchandratantole1218

    @ramchandratantole1218

    Жыл бұрын

    ❤️❤️❤️🤘🏻

  • @laduaynodkar9033

    @laduaynodkar9033

    Жыл бұрын

    Jai Mulnivasi

  • @aforairplane

    @aforairplane

    Жыл бұрын

    👈👈👈✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️😱

  • @santoshraikar1088
    @santoshraikar1088 Жыл бұрын

    तुला 1 मानाचा मुजरा. या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या असतात पण ह्याचा विचार कोणीच करत नाही.

  • @youaregenius4350
    @youaregenius4350 Жыл бұрын

    भावा त्यांना नाश्ता देवून जे आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरील खूप भारी वाटलं...भावा...लाईक आणि subscribe shear सुद्धा केलंय..

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 Жыл бұрын

    नदीचे पाणी एवढे स्वच्छ आहे की मासे सुद्धा दिसतात खूप छान अतिसुंदर गाव आणि माणसं खूप छान पर्यावरण खूपच सुंदर

  • @4in1kkkk78

    @4in1kkkk78

    Жыл бұрын

    भाग्य शाली लोक

  • @sunilsalvi3075
    @sunilsalvi3075 Жыл бұрын

    मित्रा तुला मनापासून धन्यवाद . सरळ साधं पण अतिशय खडतर तरीही पुरेपूर आनंदी जीवन जगणाऱ्या आदिवासी आणि त्यांच्या लहानग्या मुलांन बरोबर तु स्वत: एकरूप होऊन एक चांगला व्हीडिओ बनविला आहेस. हे खरं वनवासी जीवन. यातुन तुला आणि मला ही जो आनंद मिळला तो सदैव लक्षात रहाण्या सारखाच आहे.

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    सुख हे मानण्यात आहे

  • @anilbalikai6896

    @anilbalikai6896

    Жыл бұрын

    @@aaplekokan-vinaymahadik1582 Bhau, yachakade sarkarch lax nahi

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin Жыл бұрын

    ही लोकंच खरं आयुष्य जगतात आपण फक्त आयुष्य रेटतोय.

  • @devidasjadhav9543

    @devidasjadhav9543

    Жыл бұрын

    Nice video

  • @deepakpataskar6292

    @deepakpataskar6292

    Жыл бұрын

    Very true.

  • @msdianKB

    @msdianKB

    Жыл бұрын

    Ur right sir..🔥

  • @aforairplane

    @aforairplane

    Жыл бұрын

    👈👈👈✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️😱

  • @user-pk4ed6fu8q

    @user-pk4ed6fu8q

    Жыл бұрын

    Tu pan jagu shaktos aseh aayushya sagla sodun janglat jayla lagel tyasathi tula

  • @kiranwaghale219
    @kiranwaghale219 Жыл бұрын

    गर्व आहे आदिवासी असल्याचा 🌍🙏🏿🔥

  • @sureshpotkule513

    @sureshpotkule513

    Жыл бұрын

    जय आदिवासी

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 Жыл бұрын

    धन्यवाद बंधू गौतम व त्यांच्या घरच्यांना सुद्धा नक्कीच छान वाटले असेल. नुसती विचार पुस केली तरी त्याना छान वाटते. 🙏🙏🙏👌

  • @user10261
    @user10261 Жыл бұрын

    साधी राहणी ,उच्च विचारसरणी!!प्राण्यांवर किती प्रेम करतायत हे लोक, स्वताच्या तोंडातला घास काढून भरवतात...!!🙏🙏

  • @ajay252.9

    @ajay252.9

    Жыл бұрын

    Tu pn ala tri tula pn देतील खायला

  • @sitarammadge972
    @sitarammadge972 Жыл бұрын

    जीवनाचा खरा आनंद हेच लोक घेतात, भलेही गरीब आहेत. माञ मनाने खुप श्रीमंत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहुन आम्हीच ह्या देशाचे मुळ निवासी आहेत. हे ह्यातून दाखवतात जय आदिवासी

  • @themusicalheart8540
    @themusicalheart8540 Жыл бұрын

    आदिवासी म्हणजे भारताचा प्रमुख भाग..

  • @Aditya-tm4sb
    @Aditya-tm4sb Жыл бұрын

    *माझे पण ३ मित्र आणि २ मैत्रिणी आहेत त्या बोलतात माणसांसारखं पण दिसतात माकडांसारखं..Mstt😊😂*

  • @sherkhanpathan8059
    @sherkhanpathan8059 Жыл бұрын

    मी हे सर्व ठाणे जिल्ह्यात अनुभवले आहे. खरंच खूप चांगली माणसे आहेत आदिवासी पड्यावरील.

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Жыл бұрын

    निसर्गाच्या कुशीत राहणारी साधी निरागस माणसे म्हणजे आदिवासी

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 Жыл бұрын

    खूपच समाधानी समाज आहे, त्यामुळे आनंदी जीवन जगत आहे आदिवासी समाज

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Жыл бұрын

    यात आदिवासी समाजाची खरी दयनीय अवस्था दिसून येते आहे . काही लोक म्हणतात . खूप सुंदर व्हिडिओ आहे . काय ? निसर्ग सोडला तर काय सुंदर आहे . या लोकांचे जीवन खरंच सुंदर दिसतेय का ?

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    सुंदर नसेल पण समाधानी नक्कीच आहे मुलांना शाळेत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत

  • @poonamshaha6080

    @poonamshaha6080

    Жыл бұрын

    सोयीसुविधा काय असतात हेच या लोकांना माहिती नाही, तरीसुद्धा हे लोक जगण्यासाठी खटपट करत असताना त्यातच आनंद मानतात, शासनाकडून यांच्या मुलभूत गरजा तरी लवकर पूर्ण व्हायला हव्यात 🙏🏻

  • @ChahoolCreation

    @ChahoolCreation

    Жыл бұрын

    Iccha kami aslya ki manus sukhi asto...banglyat rahnara manus kiti sukhi asto he servana mahit ahe

  • @shivajiaher4070

    @shivajiaher4070

    Жыл бұрын

    खुपचं सुंदर जीवन

  • @dilipchaudhari2648

    @dilipchaudhari2648

    Жыл бұрын

    @@aaplekokan-vinaymahadik1582 त्या गावातील शिक्षकांना सांगा ते शाळेत घेतील त्यांना. सद्या शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण चालू आहे.

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 Жыл бұрын

    सुंदर विडीओ👌🍃🍃 निसर्ग🌿🍃 सौंदर्य 🍃🍃👌आदिवासी समाजातील लोक मनाने श्रीमंत. याचे जीवन मान उंचावण्यासाठी सरकारने मदत करावी हि विनंती🙏 सुंदर 👍🍃🍃👌

  • @shelakeba3924
    @shelakeba3924 Жыл бұрын

    फक्त डिजिटल India चे स्वप्न दाखवतात पण अजुन गरीब गरीबच आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत आहे

  • @shravanisrangoliartgallery5235
    @shravanisrangoliartgallery5235 Жыл бұрын

    किती सरळ स्वभावाची माणसे 🥰 आणि 🐒 किती गोड आहे 👍

  • @anilladhelloo4049
    @anilladhelloo4049 Жыл бұрын

    मदत करा हया लोकांना सरकार ने हयांच्या घरावर लक्ष घालावे व तयांना पकी घर बांधून द्यायला पाहिजे हिचं सरकार कडे विनंती

  • @jyotidekate4285
    @jyotidekate4285 Жыл бұрын

    पावसाळ्यात मातीच्या घराची देखरेख कसे करत असतील?? त्यांना पक्क्या घराची आवश्यकता आहे, सरकारच सोडा, आपणच यांना मदत केली पाहीजे 👋👋👋

  • @anilpowar8885
    @anilpowar8885 Жыл бұрын

    ना थंडी ..ना गर्मी, ना गर्दी , गोंगाट , ना कटकट सगळ कसं ओके मध्ये आहे

  • @dnyaneshwarmarkad9288
    @dnyaneshwarmarkad9288 Жыл бұрын

    मनानं एकदम निर्मळ, साधी राहणी,आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वनोवनी भरकटत आपल्या जीवनाचा गाडा चालवीणारे आदिवासी बांधव यांना मानाचा मुजरा 💐🙏🙏धन्यवाद दादा आपण याचं दर्शन घडविले. 🙏

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @user-kq6sk5xo5c
    @user-kq6sk5xo5c Жыл бұрын

    यांच्याकडे बघितल्यावर कळतं खरंच निसर्गात राहण्याचे सुख काय असत☘🏞 खरच आपण किती असामाधानी असतो माझ्याकडे हे नाही ते नाही🤷‍♂️ इतरांची तुलना करत बसतो🚗🏙 पण यांच्या चेहऱ्यावर कुठला शंकेचा लवलेशही नाही की कुठल्या गोष्टीची तक्रार करत नाही की😊 आमच्या जवळ हे नाही ते नाही खूप समधानी असल्यासारखा वाटलं खरंच मनाने खूप श्रीमंत आहे 🙏🙏 परंतु शिक्षणाने माणूस समृद्ध होतो त्यामुळे यांनाही शिक्षणाचा अधिकार मिळायला हवा🙏🧑‍🎓🧑‍⚕️

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    खर आहे आनंद हा मानण्यात आहे आपण मात्र असमाधानी असतो Thanks Mi या मुलांना शाळेत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे तुम्हा सगळ्या लोकांची मला मदत लागेल

  • @swarviharsangeetam.3385

    @swarviharsangeetam.3385

    Жыл бұрын

    कृपया यांना शिक्षण मिळाले पाहिजे.

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 Жыл бұрын

    खुप छान .सर्वांचं रहाणीमान समाधानी .नीसर्ग खुप छान.नदी कुडाचीघर लहान मुलं मासे पकडतात.छोटीमुलगी लाकुडतोडण्याचं मोठ्यांचं अनुकरण करते.कोंबड्यापाळणे .तसेच माकडसुध्दा पाळले आहे.त्यांचा पेहराव हे सर्व यात पहायला मीळते हे आदीवासीचं जीवन आहे.मस्त आहे.

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    पूर्ण video che वर्णन Thanks for watching

  • @dipaksonawane205
    @dipaksonawane205 Жыл бұрын

    खुप छान विडियो आहे आणि त्याहून छान तुम्ही सर्व लोक आहात हेच खर जीवन आहे पण मित्रा माझी एक मांगनी आहे जर त्या लोकांकडे एखाद छोट माकडाच पिल्लु आसेल तर मला नक्की सांग मला एक पीलू पालायच आहे बाकी खुप सुंदर जीवन जगता आहात तुम्ही सर्व

  • @avinashkalyankar7987
    @avinashkalyankar7987 Жыл бұрын

    देव सर्वाना सांभाळतोय हेच सत्य आणीयालाच खरे जीवन कळते ...

  • @jyotishendre1803
    @jyotishendre1803 Жыл бұрын

    खूप छान बेटा तू येवढ्या आत गावात जाऊन व्हिडियो बनविला त्याच्या साठी खाऊ घेऊन गेला मला खूप छान वाटल आदिवासींची मदत केल्या बद्दल अभिन्द्दन.

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @sids4079
    @sids4079 Жыл бұрын

    सुख स्वर्गात आहे की नाहीं माहीत नाही, पण या ठिकाणी सुख समाधान नक्की आहे.

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 Жыл бұрын

    अजूनही आपल्या देशातील लोकांची अशी परिस्थिती आहे....सुखी आहेत, परंतु खूप मागे आहेत.... दुनियादारी पासून...

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    Жыл бұрын

    Duniyadari pasun dur ahet manun sukhi ahet

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Жыл бұрын

    खुप छान जीवन..आम्ही खेड्यात असतांना हे असं जीवन अनुभवलेत..मागे वळून पाहताना जुन्या स्मृती जाग्रुत झाल्यात..छान व्हिडीओ

  • @gautamgavli8390
    @gautamgavli8390 Жыл бұрын

    आदिवासी आसल्या चाआभिमान आहे

  • @b_rushu_05
    @b_rushu_05 Жыл бұрын

    मला आज खूप अभिमान आहे गर्व आहे मी आदिवासी असल्याचा ❤️

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Жыл бұрын

    जास्तीत जास्त आयुष्य 🙏 निसर्गाच्या सान्निध्यात 🙏

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Жыл бұрын

    अशा अनेक व्हिडिओ मधून आदिवासी जन जीवन बघायला मिळते . पण यांच्या विकासा बद्दल कोणीही काहीही बोलत नाही . हीच का भारतीय मुल निवासी यांची प्रगती ? कसं घर आहे बघा . ज्या लोकांना आदिवासी समाजाबद्दल राग येतो किंवा आहे त्या लोकांनी एकदा महिनाभर त्यांचे जीवन जगून बघा . म्हणजेच या घरात राहून त्यांचे काम करून खाणे पिणे म्हणजे त्यांची जीवनशैली जगून बघावी . हे आरक्षण आहे का ???? हे शिक्षण आहे का ??? हे भविष्य आहे का????

  • @vasantgage9402

    @vasantgage9402

    Жыл бұрын

    खूप बिकट परिस्थिती आहे समाजाची, असाच बळ्या शिंगर

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 Жыл бұрын

    कसला विकास,प्रगती? सगळं होत चाललंय भकास! ते तरी जगू देत निसर्गात... नाहीतर पुन्हा मागे यावे लागतेच पर्यावरण म्हणत..

  • @_maharashtra_politics
    @_maharashtra_politics Жыл бұрын

    दादा ही आपल्या परिश्रमाची पोचपावती 5 दिवसात 1.5 million ही तर सुरुवात आहे अजुन खुप पुढे जायच आहे keep growing❣️

  • @bhakti__parva

    @bhakti__parva

    Жыл бұрын

    Hona bhai✨

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 Жыл бұрын

    भावा लय भारी काम केलंस या लोकांची सुद्धा माहिती झाली पाहिजे ,की यांचं पण जीवन असत आणि कसे जीवन जगतात ते

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 Жыл бұрын

    खरच किती समाधानी रहात आहेत. 👍👌

  • @akvolgapalakokan2162
    @akvolgapalakokan2162 Жыл бұрын

    व्हिडिओ खुप छान आहे .परंतु एक शोकांतिका आहे की आपला भारत देश एवढ्या झपाट्याने प्रगती करत आहेत. आपल्या देशातील प्रत्येकाला निदान एक घर आणि मूलभूत सोयी सुविधा मिळायचं हवा . राहणीमान खूप छान आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहेत . परंतु सर्व माझे आदिवासी बांधव या देशाचे अविभाज्य घटक आहे आणि सरकारने याकडे लक्ष देऊन त्यांच्या सर्व मूलभूत गरजा त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजेत . आमदार खासदार मंत्री सर्व आपापली घर भरत आहेत. नातेवाईकांना मोठा करत आहेत. परंतु गरीब सर्वसामान्य लोकांशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो . इथे पैसेवाले करोडपती होतो . पण शेतकरी आणि गरीब त्यांच्याकडे कोणाचाही लक्ष नाही . मीडिया सुद्धा कधीही दाखवणार नाही .पण आज सोशल मीडिया एवढ्या झपाटयाने प्रगती होतेय प्रत्येक youtuber ने अशा भागात जाऊन जे अजूनही विकासापासून वंचित आहेत तिथे जाऊन नक्की त्यांचं जीवन समजून घेऊन सर्वांसमोर आणावं जेणेकरन त्यांचे हक्क त्यांना मिळतील . आज आदिवासी पाडयात्तील महिला राष्ट्रपती झाल्यात याचा मला काय सर्वांना सार्थ अभिमान आहे.

  • @shivajiaher4070

    @shivajiaher4070

    Жыл бұрын

    भाई जीवन सुखी आहे या आधुनीक प्रगतीमध्ये जीवन कधीच सुखी नाही नुसती धावपळ

  • @rafiqueshaikhshaikh7868
    @rafiqueshaikhshaikh7868 Жыл бұрын

    हे लोक या परिस्थितीमध्ये ही किती खुश आहे ग्रेट व्हिडिओ भावा

  • @babapatil6120
    @babapatil6120 Жыл бұрын

    अशी सर्वच माणसं हेवेदावे सोडून एकमेकांशी वागली बोलली तर स्वरगाहुनही सुंदर जगही बनेल खूप छान व्हिडीओ भाऊ

  • @neetabhujbal2796
    @neetabhujbal2796 Жыл бұрын

    मला यांची छोटी झोपडी खुप आवडली. 😊😊😊 👍👍

  • @rk.products
    @rk.products Жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ भावा आवडले आम्हाला जय आदिवासी

  • @rajeshwarbhise2297
    @rajeshwarbhise2297 Жыл бұрын

    खूप छान ठिकाण आणि माणस आहेत. भारी वाटला व्हिडिओ.

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @neetarathod696
    @neetarathod696 Жыл бұрын

    Kharch khup mst 👍👌🙏

  • @laxmangaikwad9658
    @laxmangaikwad9658 Жыл бұрын

    जय आदिवासी जोहार

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Жыл бұрын

    He manse khraya arthane pure natural environmental jivan jagtat 💐💐👌👌❤️❤️💐💐

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 Жыл бұрын

    खूपच छान व्हिडिओ.. हेच खरं जीवन आहे.. 👌👌👍👋👋

  • @radhavasave8145
    @radhavasave8145 Жыл бұрын

    Jay Aadivasi 😘😘😘

  • @rekhashedmake6229
    @rekhashedmake6229 Жыл бұрын

    जय सेवा जय गोंडवाना जय मुलनिवासी . 💪💪💪🙏🙏🙏👌👌👌👍👍

  • @kkcreation3105
    @kkcreation3105 Жыл бұрын

    खुप प्रेमळ माणसं आहेत.खुप भारी वाटलं

  • @pinkinalawade5470
    @pinkinalawade547011 ай бұрын

    खुप भारी आहे दादा.... खुप गोड मुल आहेत ही....आणि राजु पण खुपच भारी आहे...

  • @ubdurva735
    @ubdurva735 Жыл бұрын

    🙏 नमस्कार दादा असं वाटायला लागलंय मी लगेच तिकडे यावे मला असा निसर्ग खूप आवडतो मुंबईमध्ये असा कुठे मिळतो निसर्ग बघाय मला असे घर पण खूप आवडतात गावाला पण असे घरी राहिली नाहीत खूप छान वाटलं निसर्ग व्हिडिओ बघून 🙏

  • @djmaulisaundrajmauli7298

    @djmaulisaundrajmauli7298

    Жыл бұрын

    Amchya kde ye tu

  • @ubdurva735

    @ubdurva735

    Жыл бұрын

    🙏 गाव कोणता आहे दादा तुमचं 🙏

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    गाव शेवरे ,मंडणगड, रत्नागिरी

  • @akashmahajan7660
    @akashmahajan7660 Жыл бұрын

    Feel The Nature And Life...Lai Bhari Dakhwla bhai tu Nytr ajachi city madhli lok fakt Paisa Ani dikhawa...bas Yaar he lok khup समाधानी आहेत...खरंच जीवन ते लोक जगत आहेत आपण नाही...ना कुणाचं tention ना पैष्यच माज...वा मन एकदम भारी झालं thanks Bhai... छान video...luv From Latur..❤️✌️

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @suvarnamarathe2029
    @suvarnamarathe2029 Жыл бұрын

    Ha najara bagayla khup chan vatato hya mumbai punya madhi ky ahe nusat gharat kondun basaych 🥺🥵

  • @mangeshkamandar3606
    @mangeshkamandar3606 Жыл бұрын

    हे निसर्ग सौंदर्य रम्य वातावरणाची मजा फक्त कोकण व मावळ पट्टय़ात मनाची स्रीमंती व मायाळू माणस फक्त येथेच माझा अनुभव ..धन्यवाद

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    हा. Thanks

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 Жыл бұрын

    भगवान अशा मेहनती लोकांना सुखी ठेव

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 Жыл бұрын

    🙏🐘✌जय मूल निवासी, जय आदिवासी.

  • @prasadadhav3968

    @prasadadhav3968

    Жыл бұрын

    सगळे मुल निवासी आहोत फक्त काही नि आपली संस्कृति जपली आहे उगाच whatsapp university बघून काही भी बडबड नको करू

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt Жыл бұрын

    I like this real life in villege❤️ true life...now a days people are too much jati wadi Never say any about cast and religion

  • @dnyaneshwarmarkad9288
    @dnyaneshwarmarkad9288 Жыл бұрын

    आदिवासी संस्कृती ची उत्तम जोपासना 🙏🙏

  • @shobhanadalavi985
    @shobhanadalavi985 Жыл бұрын

    आपले कोकण, आपला व्हिडीओ पाहून छान वाटले. चार पाच मुले शाळेत जाणारी आहेत तर शाळेत पाठवा हे त्यांच्या पालकांना सांगून उपयोग नाही तर आपणच त्या मुलांना जवळच्या शाळेत घेवून जा त्या शाळेचे शिक्षक मुलांना शाळेत दाखल करुन घेतील. मुले अभ्यासाच्या प्रवाहात राहतील. मुले शाळा बाह्य होण्यापासून वाचतील. जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करा. चांगले काम आपल्या हातून घडेल.

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    होय त्यांना शाळेत घेऊनी जाणार आहे.

  • @atulthakare777
    @atulthakare777 Жыл бұрын

    ही माणसे आदिवासी वारली , मी सुद्धा आदिवासीं आहे , पण अभिमान आहे मला मी आदिवासी असल्याचा, आम्ही पण इटभट्टीत खूप काम केलेलं , काम करून ,खूप त्रास करून मोठा झालेला , लवकरच मी असं काही करेन की पूर्ण आदिवासी समाजाला आदिवासी असल्याचं अभिमान वाटेल 💯💗

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    खूप छान

  • @manojlightings5064
    @manojlightings5064 Жыл бұрын

    जय आदिवासी जोहर

  • @deepikadongare3000
    @deepikadongare3000 Жыл бұрын

    खर तर जर आनंद मिळवायच असेल तर या ठिकाणी राहुन आनंद मिळवायचा.

  • @swarviharsangeetam.3385
    @swarviharsangeetam.3385 Жыл бұрын

    कृपया यांना शिक्षण मिळाले पाहिजे.ही सरकारला माझी विनंती आहे.

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Жыл бұрын

    आपण असेच सुंदर आहे बनवा, अनेक शुभेच्छा 💐

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @shivarammukane1261
    @shivarammukane1261 Жыл бұрын

    जय आदिम जय कातकरी

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 Жыл бұрын

    काय निसर्ग रम्य वातावरण आहे आणि तेथील राहणारी लोक विडीओ अप्रतिम बनवली आहे.👌🙏

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Жыл бұрын

    सुख सुख करीत ,नको त्या गोष्टीत ते शोधणाऱ्यांनो............. ....पाहिलंत का ? इथं ओसंडून वाहतंय ते सगळंच्या सगळं. (अ) ;- अन्न. (व ):- वस्त्र. (नि) :- निवारा. हे "अवनि"चे राजे...संपन्न, सुखी, समाधानी. ...आशीर्वाद रे लेकरा. मस्त व्हिडीओ केलास.

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @umeshmore8378
    @umeshmore8378 Жыл бұрын

    खरच‌ मला‌ हीमुळ‌ फार‌ आवडलि

  • @usankarchandu
    @usankarchandu Жыл бұрын

    खूपच छान अनुभव आला आपली माणसे आहेत असे वाटते.

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @ajaydhodade6092
    @ajaydhodade6092 Жыл бұрын

    छान विडीओ आहे सर जी.वर्से भर विट भटीवर काम करतात तरी कधी त्याना कमाचा योग्य मोबदलामिड़त नाही .जास्त करुन फशवनुक केली जाते.

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Ho na

  • @chetanbagulallinone8688
    @chetanbagulallinone8688 Жыл бұрын

    आदिवासी कधीच कुणाच् फुकट्टाच नही खाती ते कस्ट करूँन, मेहनत करूँन जगतात. आणि आदिवासी, जल ,जंगल, जमीन, शि निगाडीत् रहतात, ते नेहमी यांना वाचवन्या साठी पुढे आले आहेत, जय आदिवासी, जय जोहार, जय सेवा, जय प्रकृति 🙏🏹🌏🇵🇱🌾🙌आदिवासी असल्या चा अभिमान आहे ( ह्या मुलांची शिक्षना साठी मदत केली पाहिजे ) , 🙇🙏🙏

  • @ajay252.9

    @ajay252.9

    Жыл бұрын

    व्हय

  • @abhay_ahire_graphics_302
    @abhay_ahire_graphics_302 Жыл бұрын

    जय आदिवासी जय एकलव्य जय रावण जय जोहार

  • @PetsAnimals62772
    @PetsAnimals62772 Жыл бұрын

    तुम्ही ह्या लोकांची मदत करा त्यांची व्हिडिओ बनून जे काही KZread द्वारे पैसे मिळतील त्यातील त्यांना सुधा द्या त्यांनी आनंद मिळेल कृपया राग मानू नये शमा असवी...🙏

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    हो मी माझ्या परीने मदत करत आहे

  • @hanumantdomb1899
    @hanumantdomb1899 Жыл бұрын

    राजूला सोडून द्या. तुम्ही कितीही प्रेम केले तरी तो मुक्तपणे फिरू शकतो का.

  • @sarikamahale3217
    @sarikamahale321711 ай бұрын

    Khupach sunder video hich manse khari aahet animals var pan khup prem kartat kiti changli manse aahet ani kiti khush pan aahet hech life khup sunder aahe ani baby monkey pan kiti cute aahe

  • @devasanu7309
    @devasanu7309 Жыл бұрын

    वीडियो छान आहे। पन पोराना शालेत टकायला पहिजे होते

  • @sameerpatilofficial2609

    @sameerpatilofficial2609

    Жыл бұрын

    माझ्या व्हिडीओ बघा चिंबोडी ,खेकडे ,मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच झणझणीत काळवण आणी वेगवेगळ्या टॉपिक वर वेगवेगळ्या व्हिडीओ बनवल्या आहेत माझे चॅनल च नाव sameer patil official शहाबाजकर आहे सबस्रायब करा

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial Жыл бұрын

    Jay adivasi

  • @bharatthok5425
    @bharatthok5425 Жыл бұрын

    असेच निसर्गाचे व्हिडिओ बनऊन टाकत जा

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 Жыл бұрын

    खुप छान,आनंदी जिवनशैली

  • @prasadadhav3968
    @prasadadhav3968 Жыл бұрын

    भाऊ आपण youtube चैनल च्या द्वारे फंडिंग जमा करूया या बांधवांचा मुलां मुलींच्या शिक्षणाचा ख़र्च उचलूया. तुम्ही सुरुवात करा फंडिंग आणि तुमच्या चैनल चे support आम्ही मराठी बांधव करणार. जय शिवराय जय भीम 🙏

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks तुमच्यासारखी लोक सोबत असतील तर सहज सोपे होईल. हो, करूया आपण सगळ्यांनी मिळून

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 Жыл бұрын

    खरे समाधानी जिवन नैसर्गिक 🏋️🤽🏃🏃⛹️⛹️⛹️🤺🏋️🏋️👌

  • @vickyjadhav1330
    @vickyjadhav1330 Жыл бұрын

    खुप छान खुप समाधानी आहेत हे मानसं

  • @vilasvithal1327
    @vilasvithal1327 Жыл бұрын

    So sweet, Shaan 💕💖💕

  • @paddybhoir6948
    @paddybhoir6948 Жыл бұрын

    खूपच छान मित्रा त्यांचे आशीर्वाद सैदव तुझ्या पाठीशी राहणार

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    @aaplekokan-vinaymahadik1582

    Жыл бұрын

    Thanks

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 Жыл бұрын

    👌 खूप छान टीव्ही नाही मोबाईल नाही 👌 खुप छान

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Жыл бұрын

    किती मेहनत करून जगतात तरी समाधानी.

  • @deepalijadhav7044
    @deepalijadhav7044 Жыл бұрын

    Beauty with simplicity 👌👌

  • @dipalijadhav2922

    @dipalijadhav2922

    Жыл бұрын

    Really. Same name.

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. Жыл бұрын

    So cute 🐒🐒😍

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Жыл бұрын

    गौतम, राजू आणि सारेच खूप छान वाटले

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi Жыл бұрын

    ❣️❣️❤️❤️❤️

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Жыл бұрын

    खुप सुंदर व्हिडिओ

  • @vishugamers4391
    @vishugamers4391 Жыл бұрын

    👍👍👍

  • @sameerpatilofficial2609

    @sameerpatilofficial2609

    Жыл бұрын

    माझ्या व्हिडीओ बघ चिंबोडी ,खेकडे,मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच झणझणीत काळवण आणी वेगवेगळ्या टॉपिक वर वेगवेगळ्या व्हिडीओ बनवल्या आहेत् माझे चॅनल च नाव sameer patil official शहाबाजकर आहे। संवसरायब कर

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 Жыл бұрын

    Khup chhan video mast mahiti

  • @romanborkarvlog8033
    @romanborkarvlog8033 Жыл бұрын

    Jabar 10.. ek no video

Келесі