मोदींचं लाभार्थी मॉडेल फेल का गेलं? | Dr. Neeraj Hatekar | EP- 2/2 | Behind The Scenes

आरोग्य आणि शिक्षणव्यवस्था दुरुस्त करण्यात राजकारण्यांना रस नाही? MSP हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील उपाय आहे का? भारतात शिक्षणाचा दर्जा का घसारलाय? मतदारांची कर्तव्ये आपण विसरत चाललोय का? आपण म्हणतो तितका महाराष्ट्र खरंच श्रीमंत आहे का?
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांची मुलाखत, भाग २
#maharashtrapolitics #poverty #economy

Пікірлер: 59

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar564213 күн бұрын

    सर्व सुधारणा, लाभार्थी, road या सर्वा पेक्षा जात, व धर्म श्रेष्ठ ठरले

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar610913 күн бұрын

    महाराष्ट्रातील राज्यकर्ते हे सुमार दर्जाचे आहेत, यांची मानसिकता ही सरंजामशाही असल्याने ज्या वर्गाची सत्ता असताना पण राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ आली....😅

  • @uvuvwevwevweossaswithglasses

    @uvuvwevwevweossaswithglasses

    13 күн бұрын

    इतकं खरं बोलायचं नसतं दादा😂😂😂

  • @pravinmhapankar6109

    @pravinmhapankar6109

    13 күн бұрын

    @@uvuvwevwevweossaswithglasses का????

  • @np7389
    @np738913 күн бұрын

    मोदींनी काय केलं काय नाही केलं हे मला सांगता येत नाही परंतु ७० वर्षे जे आपल्याला मिळाले ते आपले भाग्य आणि जे मिळाले नाही ते नशिबात नव्हते असे आपण मानत होतो. थेट २०१४ नंतर आपण जागे झालो मोदींनी दिले तर त्यांचे कर्तव्य केले संविधान नुसार सरकार म्हणून आपण घेतले तर तो आपला अधिकारच होता संविधान नुसार.. आपण मोदींनी काय दिले काय नाही दिले काय द्यायला पाहिजे होते काय द्यायला नव्हते पाहिजे है विश्लेषण करायला शिकलो. मोदी नंतर हे येणाऱ्या नवीन सरकारला सुद्धा आपण न घाबरता विचारू शकू हेच काय ते गेल्या दहा वर्षांत आपल्याला मिळाले असे वाटते...

  • @chandrakantaher671
    @chandrakantaher67113 күн бұрын

    मॉडेल बिडेल काहीच भानगड नाही. खोटं बोल पण रेटून बोल हेच मॉडेल जास्त चाललं.ठराविक धर्म आणि जातीने केलेले एक गठ्ठा मतदान हेच मॉडेल चाललंय आणि चालणार.

  • @harshwardhankadam
    @harshwardhankadam13 күн бұрын

    Donhi bhaag khopp sundar . Well explained

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni163613 күн бұрын

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. तथापि जर आयुष्यमान वाठत आहे तर कुटुंबनियोजन याबाबत चर्चा केली पाहिजे असे वाटते. धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @narendramarkale7908

    @narendramarkale7908

    13 күн бұрын

    हे डावे त्या मुद्दाला कधीच हात घालणार नाही

  • @johnsena9234
    @johnsena923413 күн бұрын

    आपण जर व्यवसायिक किंवा स्वतंत्र विचारसरणीचे व्यक्ती असाल तर असा विचार करा की खूपशा, बहुसंख्य नतद्रष्ट आणिआळशी, कामचोर, नालायक लोकांच्या जमावात आपण अडकले आहोत आणि आपण जे कर देतो आहोत ते सुविधासाठी नाही तर खडणी म्हणून देत आहोत,तर मनस्ताप होणार नाही😮😮😮

  • @jayp7301
    @jayp730113 күн бұрын

    Who other than me think that "Think bank" adds value to your life...

  • @narendramarkale7908
    @narendramarkale790813 күн бұрын

    ग्रामीण महाराष्ट्रात जर यू. पी, बिहार पेक्षा पायाभूत सोयीसुविधांची परिस्थिती वाईट असेल तर त्याची जबाबदारी कोणाची ॽ 60 हून अधिक वर्षे राज्य करणाऱ्या कॉग्रेसी विचारधारेच्या पक्षांची व जाणत्या राजाची की जे सत्तेच्या राजकारणात आता कुठे स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सारख्या पक्षांचे ॽ हेही सांगितले पाहिजे.

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar240912 күн бұрын

    शेवटचा प्रश्न आणि त्याचं उत्तर योग्य, पुढे मग सहभाग कोणी करू इच्छित नाही,हा असेल तर मी नाही, त्याला काय कळते, हे चालू होते.

  • @relelata
    @relelata13 күн бұрын

    फार उपयोगी विश्लेषण. प्रश्न आहे की inequality कमी कशी करायची? नुसते श्रीमंत लोकांकडचे पैसे टॅक्सेस च्या रूपात घेऊन गरीबांना वाटणे, हाच आहे का? अगदी गरीब कोणाला म्हणायचे? शिक्षण व हेल्थ सर्व्हिसेस चांगल्या देऊनच गरिबांना स्वतः ची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. एकंदरीत लोकांनीच जागरूक रहायला पाहिजे.

  • @geetamanjrekar4188
    @geetamanjrekar418811 күн бұрын

    खूप चांगले विश्लेषण.माणसांना फक्त भाकरी नको असते इज्जतीने,आत्मसन्मानाने जगायचं असतं .. लाभार्थी योजनेने हा आत्मसन्मान कसा मिळणार ?

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape970013 күн бұрын

    कल्पना चांगल्या आहेत पण त्या वास्तवात कशा आणायच्या हे कोणतेही अर्थतज्ञ सांगत नाहीत.शिक्षण,औषध,सकस आहार यावर किती खर्च होईल व हा खर्च कसा व कुठून करणार व त्या बदल्यात कोणते खर्च कमी करणार यावर तर्कशुद्ध भाष्य केले तर बरं होईल.

  • @relelata
    @relelata13 күн бұрын

    उपयोगी विश्लेषण! शेवटी लोकांनीच जागरूक रहायला पाहिजे. ते शक्य होईल जेव्हा आपले आमदार खासदार लोक आपल्या मतदारांची मतं ऐकून घेतील.

  • @gopalkamble3415
    @gopalkamble341513 күн бұрын

    😊khup divsane ekdam barobar discussion pahayla milala

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand725211 күн бұрын

    मोदी यांची लोकप्रियता कमी व्हायला लागली आहे असं बोलणाऱ्यांमुळे आठवलं - SRK's Real-Life Famous-Awesome Dialogue = "कभी-कभी नये लडके चार-दिन के लिए मुझसे ज्यादा Popular होते रहते हैं !" 😃😃 PM मोदी यांनीदेखील त्यांच्या भाषणात असाच डायलॉग बोलला पाहिजे ! 👍 समझदारो को इशारा काफी ! 😉😃

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir189013 күн бұрын

    हातेकरांसारखे लोकांचे सल्ले शासनाने स्वीकारले पाहिजे.

  • @harikulkarni5254
    @harikulkarni525413 күн бұрын

    KG toPG India rate ## 33(100)😢😢😢😢😢😢

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar919111 күн бұрын

    केंद्र सरकार ला नोकरी का नाही? SSC Bank railway?

  • @Zsg436
    @Zsg43613 күн бұрын

    Far chan mahiti milali. Dhanyawaad. Aplya khup matanshi sahamat aahoat amhi.

  • @Zsg436

    @Zsg436

    13 күн бұрын

    Amhi shahara madhye rahato. We face electricity cut offs every next day. Work from home becomes difficult in this case. Traffic is another issue. Noise pollution baddal bolaylach nako. Lahan mulansaathi khelayla ground nahit. Vayovruddha lokansaathi raste safe nahit. Hospitals, test labs baddal bolaylach nako. Residential buildings are too populated. Punyachi Mumbai vhyayla lagli aahe. Ajun kaay aani kiti issues baddal bolaycha. Kachra is another big issue today.

  • @ravipadte5298
    @ravipadte52987 күн бұрын

    2014 नन्तर असे बरेच भिकारचोट विचारवन्त तयार झाले आहेत...??

  • @nagsendongre6582
    @nagsendongre658212 күн бұрын

    अजून पर्यंत question Mark कशाला लावताय... मराठवाडा पेक्षा यूपी बिहार कैक पटीने प्रगतशील आहे... मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र नव्हे... या विषयी कुणी कसे बोलत नाही.

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar317813 күн бұрын

    I found that there is general agreement on the policy, but the public cannot understand long term benefits, when living in subsistence poverty,

  • @Prasad_S_Joshi
    @Prasad_S_Joshi13 күн бұрын

    Really an eye opener

  • @prafullakumarkulkarni6411
    @prafullakumarkulkarni641113 күн бұрын

    What about quality of teachers?Teaching in schools.

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar919111 күн бұрын

    ग्रुप D परमानेंट संपवल का?

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje750213 күн бұрын

    Giving 5 kg of goods is not labarthi..it is duty of govt to supply goods to poors..

  • @harshwardhankadam
    @harshwardhankadam13 күн бұрын

    Donhi bhaag lhopp sundar . Well explained

  • @Sunil_Chandurkar
    @Sunil_Chandurkar8 күн бұрын

    AI might have a huge impact on employment. All knowledge workers are vulnerable.

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar317813 күн бұрын

    As an antidote, listen Sanjay Sanyal Hr gives better macro perspective.

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi247913 күн бұрын

    I request all people, elect MVA & within no time you will start getting good news. If you are concern with *News Only*

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani58613 күн бұрын

    फोडाफोडी केल्यावर असेच होणार ahe

  • @ravichanche5385
    @ravichanche53857 күн бұрын

    Sir grampanchayat system band kelee pahije .sarapanch sadasya psise khanyasathee nivdnuk ladhvtata.teethe retired military person nivdun dayve.jenekarun tyala mahite aahe ki jar corruption kela ter mazee pension band houl jee liftime madhe 1.5 cr chya vartee jate.so he will work r munim corruption

  • @ramp6287
    @ramp628713 күн бұрын

    Wai to have temples and their economy. Every year there is festival of Krishna river. They can invest in cleaning the river.

  • @manish2g
    @manish2g12 күн бұрын

    Kasli Aspirations cha gosti, Aamhala kahi Nako, fakta BJP la harvay che aahe, Karan opposite side la Khata Khata model aahe

  • @medhabhave2280
    @medhabhave22808 күн бұрын

    Maharashtra has enough ljobs to provide employment to millions of bharat and up or keratitis.local do not want to work hard other wise there would have been no unemployment in maharashtra. Locl ad,ministrators need to mobilize this informal sector

  • @Dattebayo3089

    @Dattebayo3089

    4 күн бұрын

    Work hard means how many hrs? Lol up/bihari work in low salaries and 12+ hrs that's why they get job not becuz of their skills. Marathi send the most remittance 35%. Cuz up/bihari replaced marathi hence going abroad is only solution. Working 12+ hrs is illegal in other countries and in India also. Up/bihari work in less Salaries hence they get job everytime. In Mumbai 63 lac north indians live only 17 lac have voting rights. Cuz most live in slums and in slums rent is less. 83% slum population in mumbai don't have voting rights

  • @cricfever5505
    @cricfever550510 күн бұрын

    70 yr jalet tari pn chagle hospital nahit road nahit eduction nahit pani nahi

  • @ramp6287
    @ramp628713 күн бұрын

    Why so called Babas and Devis attract so many people esp middle class and lower middle class and accumulate billions collectively with political patronage from all political parties. How can you describe Indian phenomenon.It has its own economic side. How does it fit in to your model?

  • @Anirum267
    @Anirum26713 күн бұрын

    पेट्रोल डिझेल सीएनजी दर कमी करावे लागतील प्रत्येकी 10 rs ...... तरच विधानसभेला बीजेपी ला मतदान ........

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m13 күн бұрын

    मनु स्मृती जपणारे लोक व्यवस्था राबवतात तेव्हा नवीन काय मिळणार***

  • @shrirangdhawale7831
    @shrirangdhawale783113 күн бұрын

    माणूसच टिकिंग बाँम्ब आहे भंपकबाजी बंद करा हो

  • @shankarkandale7994
    @shankarkandale799413 күн бұрын

    Data wrongly acessed

  • @gpatilmh5533
    @gpatilmh553313 күн бұрын

    Bjp n Maharashtra chi purn vat lavli

  • @pravinmhapankar6109

    @pravinmhapankar6109

    13 күн бұрын

    अर्थात सर्व पक्षीय नेते हे महाराष्ट्रांतील जनतेला त्यांच्या लायकीचे मिळाले आहेत.

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar919111 күн бұрын

    ग्रुप D परमानेंट संपवल का?

Келесі