माणसाचे दिवस बदलतात । विठ्ठल कांगणे सर तुफान कॉमेडी भाषण । Vitthal kangane sir
Ойын-сауық
माणसाचे दिवस बदलतात । विठ्ठल कांगणे सर तुफान कॉमेडी भाषण । Vitthal kangane sir
राम कृष्ण हरी...!!!
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
#kirtansohala
#vithhalkanhanesir
Пікірлер: 65
सर तूमच्या कामाला चॅलेंज नाही तूमच्या सारखे सरव शिक्षक असले तरी तूमच्या कामाला सलाम.
सर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 ऐक नंबर सर
रोख ठोक भाषण, जय शिवराय जय महाराष्ट्र.
सर तुम्ही ज्या पद्धतीने शिकवता ते या भूतलावर तुम्ही पहिले शिक्षक आहात अजुन कोन्हीच जन्माला आले नाही आणि होने नाही ईश्वरी शक्ती आहे सर मी वय 45 पण तुमचे व्हिडिओ दररोज पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही ❤ मी पण तुमचा विद्यार्थी तुम्ही माझे गुरू आहात 🙏🌹
Sir,khup chan bolalat thank you😔😔😔paristiti kharach khup pareshan krte.
सर तुम्ही माणसाच्या खर्या आयुष्यावर मार्गदर्शन करणारे एकमेव अहात महाराष्ट्रातील तुम्ही रियल हिरो आहेत तुमचे खुप खुप धन्यवाद सर
एक माय एक बाप हेच आपले देव आहेत 👍👍👍
@prabhudhone5763
10 ай бұрын
Z
@sandipgavande3943
10 ай бұрын
@@prabhudhone5763😊😊😊 kk
कुफ चागल सर
खुप छान सर भषण सर खुप nice ❤ ,एन जि ताटे
Sir is grate ❤ 💯🔥👌
धनवात सर खूप छान भाषण सर थनंवात
Thanks jaybhim vitthalsir
खुप छान सर
सर खुप छान आहे तुमचं भाषन
सर्व गोलमाल है
लयभारी
Ek no. SIR🎉
Sir vere nice
ग्रेट सर
सर पण बाबा साहेबाच्या आशीर्वादाने सर्व सामान्य माणूस राहिला नाही सर कप बशी आहे आता ❤ जय भीम जय शिवराय ❤
माझे आयुष बदलले सर
Great sir
Your. Right. Sir.
You are right sir
Khup Chan sir
Great sir 👍
Knowledge is important
Jay Bhim Sir ..... ❤
Jay malhar
❤❤❤❤❤❤❤खूप छान सर.
अतिशय सुंदर विचार सर
खूप छान सर❤❤❤❤
लय भारी
@pratiksapte6768
10 ай бұрын
😮bun😮😅bhijun hj k j 😅bhiun vc😮😮😮😮😮😮o😮😮😮 yu uoik 😅ku7😅 hv b b bhau u hihi o
सोप्पी भाषा छान सर
Future countinious tens
❤❤❤❤❤
😊❤
👌👌
😂😮😮😮❤❤❤पेपरि फुटले ना सर काय करायच बघा 😮
🎉🎉
Tumchi post sanga sir
Great Sir 🎉🎉🎉
Jyoti Shinde
Sir phone number pahije khoob chan
great sir🎉🎉🎉🎉🎉
Now a days stand up comedians are ......
am is are
Sir mob no pathva
Gotya kelalet
सर मी तर मंत्रिमंडळ पाठ करणे बंदच केले
@714rathodsachindada5
5 ай бұрын
😂
सर अगणवाडी मधषणिचा अभ्यास काय कराव
😂 आमच्या वेळी भात नाही होता sukdi pn नाही होती
बस की बापू
Sir tumhi kute rahta please mala bhetayche aahe tumhala😊
खूप छान सर
👌👌