मोटर जळण्याची 5 कारण,या 5 कराणांमुळे मोटर जळण्याची शकता, मोटर जळण्याची ही कारणं आहेत, गावाकडची शेती
Жүктеу.....
Пікірлер: 39
@sardarshaikh37152 жыл бұрын
चांगली माहिती आहे
@user-ld3vy4zj7u4 жыл бұрын
एकदम परफेक्ट माहिती दिलीत भाऊसाहेब माझ्याकडे पण 1990 सालच्या सोलापूर लक्ष्मी दोन मोटार आहेत मी विहिरीवर वापरतो एकच नंबर चालतात 🙏
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@surajbhosale87074 жыл бұрын
अगदी बरोबर दादा..अजून एक सांगू इचछितो मोटर चे व्होल्टेज वारंवार चेक करा आणि बरोबर नसेल ते महावितरण कंपनी ला कळवल चला आणि अंदाजे मोटर रीले सेट करू नका... व्होल्टेज जर बरोबर नसेल तर तुमचा मोटर मध्ये करंट वाढू शकतो आणि करंट वाढल्यामुळे आपोआपच गरमी ही वाढते आणि गरमी वाढल्याने तुमचा मोटर्सचे मेकॅनिकल पार्टस (सिल,बुश, बियरींग,) खराब होऊन पूना करंट वाढून अधिकच हीट निर्माण होते आणि यामुळं मोटर्सचे वाईंदिग जळू लागते शिवाय जास्तीचा करंट असल्यामुळे स्टार्टर मधील कॉन्टॅक्ट प्लेट वर ही कार्बन येतो ...आणि स्टार्टर प्रॉब्लेम ही येतात..त्यामुळे रिले रेंज आपल्या मनाने वाढवू नका...
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@rajendrapaisode10224 жыл бұрын
धन्यवाद ,
@rohitbagal90274 жыл бұрын
Auto bigadlay repair kasa karaycha 1video banwa
@samadhanchormale8684 жыл бұрын
Nice .
@dipakpatole68683 жыл бұрын
kami supply mule starter padato upay sanga dusaryacha motor chaltat
@GavakadchiSheti
3 жыл бұрын
थोडा रिले वाढवा
@Gavkhorinews4 жыл бұрын
Mst
@manishjoshi44564 жыл бұрын
Tumi konty jillyache ahe Ani gav konty taluka konta
@musicindia95584 жыл бұрын
Good
@ramkarad21764 жыл бұрын
पान बुडी मोटर चा वापर करा आडचन येनार नाही
@surajdesai2422 Жыл бұрын
मोटारी चे सूत कसे बदलावे या बाबतीत माहिती द्यावी.
@poojabhise42594 жыл бұрын
Battery chi mahiti dya amhala magvaychi ahe
@amolchaudhary83014 жыл бұрын
Khup Chan mahiti bhau.👌👌☝️☝️🙏🙏
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@rohitbagal90274 жыл бұрын
1num ber mahiti milali
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@yuvrajawchar29879 ай бұрын
13 -21 reley 5hp motor aahe kontapan fase gelyas starter sodat nahi ,starter navin aahe
@kalyanimangeshaher12344 жыл бұрын
भाऊ आपला व्हिडिओ आवडला
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@vinayakkhairnar28123 жыл бұрын
Are babanvo masa set.chi...study chalu aahe....kiti ordun ordun sangtoy...tari tumhi..mala distrub kartay..
@dilipnagre13684 жыл бұрын
ड्रायरण auto वापरा
@Janravshindeofficial4 жыл бұрын
तुमचे गाव कोनते
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
मंगळवेढा
@educationnotes65714 жыл бұрын
bur madill motor pani kam Marti Pani acha pressure Kami Kami ho jate ulti se Vashikaran Bhagat ji
@pruthvirajjadhav43374 жыл бұрын
5 hp cha varti dusra starter vapra saheb ajibat tumcha khatka panja asla tyat kahich nasto
@sanjay_dhage.4 жыл бұрын
बस कर काहीच सांगू नको, सर्वांना माहीत आहे.
@rajkumarkkhatakenicesir46844 жыл бұрын
Nice work Tumcha phone number pathva
@namdevchinchkar55594 жыл бұрын
तुमची भाषा सुधारा अगदीच गांवडळ वाटते.
@namdevchinchkar55594 жыл бұрын
तुमची भाषा सुधारा अगदीच गांवडळ वाटते.
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
आपल्या चॅनेल नावच आहे गावाकडची शेती त्यामुळे गांवडळ च बोलणार . गर्व आहे मला मी गावठी आसल्याचा आणि शेतकरी आसल्याचा . तुम्ही शेतीकरी वाटत नाही मला . शेतकरी कधीच अशी कमेंट करत नाही.
Пікірлер: 39
चांगली माहिती आहे
एकदम परफेक्ट माहिती दिलीत भाऊसाहेब माझ्याकडे पण 1990 सालच्या सोलापूर लक्ष्मी दोन मोटार आहेत मी विहिरीवर वापरतो एकच नंबर चालतात 🙏
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
अगदी बरोबर दादा..अजून एक सांगू इचछितो मोटर चे व्होल्टेज वारंवार चेक करा आणि बरोबर नसेल ते महावितरण कंपनी ला कळवल चला आणि अंदाजे मोटर रीले सेट करू नका... व्होल्टेज जर बरोबर नसेल तर तुमचा मोटर मध्ये करंट वाढू शकतो आणि करंट वाढल्यामुळे आपोआपच गरमी ही वाढते आणि गरमी वाढल्याने तुमचा मोटर्सचे मेकॅनिकल पार्टस (सिल,बुश, बियरींग,) खराब होऊन पूना करंट वाढून अधिकच हीट निर्माण होते आणि यामुळं मोटर्सचे वाईंदिग जळू लागते शिवाय जास्तीचा करंट असल्यामुळे स्टार्टर मधील कॉन्टॅक्ट प्लेट वर ही कार्बन येतो ...आणि स्टार्टर प्रॉब्लेम ही येतात..त्यामुळे रिले रेंज आपल्या मनाने वाढवू नका...
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
धन्यवाद ,
Auto bigadlay repair kasa karaycha 1video banwa
Nice .
kami supply mule starter padato upay sanga dusaryacha motor chaltat
@GavakadchiSheti
3 жыл бұрын
थोडा रिले वाढवा
Mst
Tumi konty jillyache ahe Ani gav konty taluka konta
Good
पान बुडी मोटर चा वापर करा आडचन येनार नाही
मोटारी चे सूत कसे बदलावे या बाबतीत माहिती द्यावी.
Battery chi mahiti dya amhala magvaychi ahe
Khup Chan mahiti bhau.👌👌☝️☝️🙏🙏
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
1num ber mahiti milali
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
13 -21 reley 5hp motor aahe kontapan fase gelyas starter sodat nahi ,starter navin aahe
भाऊ आपला व्हिडिओ आवडला
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
Are babanvo masa set.chi...study chalu aahe....kiti ordun ordun sangtoy...tari tumhi..mala distrub kartay..
ड्रायरण auto वापरा
तुमचे गाव कोनते
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
मंगळवेढा
bur madill motor pani kam Marti Pani acha pressure Kami Kami ho jate ulti se Vashikaran Bhagat ji
5 hp cha varti dusra starter vapra saheb ajibat tumcha khatka panja asla tyat kahich nasto
बस कर काहीच सांगू नको, सर्वांना माहीत आहे.
Nice work Tumcha phone number pathva
तुमची भाषा सुधारा अगदीच गांवडळ वाटते.
तुमची भाषा सुधारा अगदीच गांवडळ वाटते.
@GavakadchiSheti
4 жыл бұрын
आपल्या चॅनेल नावच आहे गावाकडची शेती त्यामुळे गांवडळ च बोलणार . गर्व आहे मला मी गावठी आसल्याचा आणि शेतकरी आसल्याचा . तुम्ही शेतीकरी वाटत नाही मला . शेतकरी कधीच अशी कमेंट करत नाही.
@user-fq2ub3wc7v
4 жыл бұрын
@@GavakadchiSheti बरोबर आहे भाऊ
@Sairaj717
4 жыл бұрын
@@GavakadchiSheti बरोबर बेदरे साहेब
@sachinpanasare331
4 жыл бұрын
Right
@santoshjagtap1261
4 жыл бұрын
Correct JAY jawan JAY kissan