मेष राशीचे जुलै महिन्याचे भविष्य | mesh rashifal July 2022 । Arise rashifal
Ойын-сауық
#aprilrashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मेष राशीचे जुलै 2022 मधील राशिभविष्य
Mesh rashiche July 22 rashifal
आपण प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य न चुकता पाहत आलो आहोत. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा जुलै महिना कसा राहील? याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रामाणिकपणा हा एक गुण आहे. आणि तो शिकवण्याची बाब नाही तर तो गुण रक्तातच असावा लागतो. त्यामध्ये टक्केवारी असते. प्रामाणिकपणा असतो किंवा नसतो. मेष राशी मध्ये हा गुण निसर्गतः पाहायला मिळतो. कारण मेष राशीचा स्वामी मंगळ हा ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो. सेनापति जेव्हा प्रामाणिक असतो तेव्हाच राज्य चांगल्या प्रकारे चालते. प्रामाणिकपणा मेष राशीमध्ये उपजत असतो. मेष रास ही 24 तास परिश्रम करणारी म्हणून ओळखली जाते.प्रामुख्याने मेष राशीचे व्यक्तिमत्व, मेष राशीचे कुटुंब, मेष वैवाहिक जीवन, इत्यादी गोष्टी या व्हिडिओ मध्ये मांडल्या आहेत. व त्यावर या महिन्यात करण्याचे विशेष उपाय देखील सांगितले आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हास कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.
मेष राशीचे मासिक भविष्य 2022
मेष राशी जुलै भविष्यफळ 2022
2022 मध्ये मेष राशीचे भविष्य काय असेल
Mesh Rashi che career 2022
Aries prediction 2022
Aries July astrology 2022
Aries July horoscope prediction 2022
Mesh rashi dhan labh 2022
Mesh rashi che lagna
मेष राशीचे व्यक्तित्व पैलू 2022
मेष राशिचा जुलै महिना कसा असेल
मेष राशी कौटुंबिक सुख 2022
#drjyotijoshi #astroguru #astrologer
गुरु परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Playlist
राहू केतू परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Playlist
शनि परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Playlist
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Пікірлер: 56
Jai Laxmi Mata
@AstroguruDrJyotiJoshi
26 күн бұрын
जय ज्योतिष
Khup chan mahiti🙏
😎👌🏻🌹
अतिशय छान व सोप्या पद्धतीने आपण भविष्य कथन करता. मनापासून धन्यवाद🙏
Sundar vivaran thank
Dhanyawad gurudev
Madam mazya navryachi ras hi mesh aahe tar mazi meen aamche pahile far changle patata yche pan aata khup vad astat ase ka hote pls marg sanga
Very nice 🙏 Shree Swami Samarth 🙏
Thank you
Khupch chan mazi ras
Thanks madam
thanks madam
धन्यवाद ताई 🙏🙏 खूप मार्गदर्शन मिळते
धन्यवाद
Nice
खूप चांगली माहिती ताई...🙏
Very nice,explation
👌🏻👍
Chan mahiti. Agdi brobar 👍
खुप छान मॅडम
Santati yog sanga thankyou tai
शीघ्रकोपी मेष
तंतोतंत आपले म्हणने मेष राशीला जुळते.
July rashifal sanga
मला लय राग येतोय काय करू मेष रास आहे माझी
@AstroguruDrJyotiJoshi
18 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मॅडम योग्य भविष्य अनुभव घेत आहोत धन्यवाद 🙏🌹🚩🙏
Madam maz naav Mr. Ashwinikumar Chavan ahe mi govt sec madhe job sathi prayatna karat ahe pan hota hota kahi adchani yatat ani rahun jat. Ata maz 38 age running chalu ahe ani govt job sathi open category che last year ahe. Mala krupaya maz kaam kadhi paryant hou shakt te mala sangave he विनंती 🙏🙏
Thanks मॅडम
भरणी नक्षत्र मेष रास कसेलोक असतात नक्षत्रांच भविष्य सांगा
Madam tul rashine khupch problam ahet ani kahich kalt nahi kay karave
या महिन्यात कशाची गुंतवणूक करावी का
मॅडम राशी कोणत्या नावाने बघायची जन्म नाव की चालू नाव madam please सांगितले नाही
मेष माझी रास आहे... अध्यात्मिक उन्नतीसाठी काय करू शकतो
धन्यवाद....🙏 श्री स्वामी समर्थ
मॅडम मेष वाल्यांना काय राग उपजत आहे काय??? नेहमी राग राग प्रत्येक महिन्यात आठवड्यात राग आहेच.. शांततेत आयुष्य आहे की नाही???
August सांगा मॅडम
माझा मुलगा बि ई एम बी ए केले आहे तरी त्या ला कधी नौकरी मिळेल व कोनती मिळेल व कोनती सेवा करायची
मॅडम माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आल
Tumche vayktic ptrika dhkhvaychi ahe konta no kiva address
29 6 89रोजी जम्नले मूलाचेलग्नकेव्हा जमेल
तूळ बद्दल जुलै कसा असेल
वॄषभ राशी कशी आहे ते सांगा
प्राप्ती होईल असे ५ वर्षा पासुन जोतिष पाहतोय पण आज पर्यंत हाती काहीच नाही
चंद्र राशी का लग्न राशी.
मॅडम मेष रशिवल्यांच बायकोसोबत का पटत नाही कारण
क्रुपया विवाहविषयक मार्गदर्शन करत जा
धन प्राप्तीचे क्रमवार तारीख दिल्या तर लाभ घेता येईल मला लॉटरी व मटका खेळायची सवय आहे.जन्म ता.५.३.१९५७.
षष्ठ स्थानावरून तुम्ही भाग्यात गेलात सप्तम व आष्ठम स्थानाचा उल्लेख नाही केला...
virodhabhas pratek gosti madhe😂
५४वर्षाचं ३०वर्ष ल़ोकांची काम करण्यात गेले ,कुटुबातील लोकांसाठी अडचणी येतात
कोणताही लाभ नाही मॅडम खुप अडचणी आहेत ५४वर्ष लोकांचं काम केली ,
कधीतरी कोण्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करावे मॅडम, सर्व ठिकाणी पैसे पाहिजे