Loha Kandhar Constituency | मुलाऐवजी दाजींना MLA केलं, स्वत: MP, पण गावातच मेहुण्याने आसमान दाखवलं!

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ... स्वातंत्र्यानंतरच्या अनेक विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई होत असलेला नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघ... २००४ ला या मतदारसंघातून अपक्ष म्हणून प्रताप पाटील चिखलीकर हे पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. पुढे २०१९ ला इथूनच खासदारही झाले... चिखलीकरांचा मतदारसंघावर असलेला वरचष्मा असल्याचे अनेकदा उघड झालंय. त्यात नांदेडमधील कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जे घडलं त्याची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. खासदार विरुद्ध आमदार म्हणजेच मेहुणा विरुद्ध दाजींमध्ये झालेल्या लढतीमुळे राजकीय वाद पुन्हा एकदा चर्चेला आलाय... कंधार बाजार समितीच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं? खासदार असलेल्या मेहण्याने आमदार असलेल्या दाजींना कसं आसमान दाखवलं? दोघांमधील राजकीय संघर्ष नेमका काय आहे? तेच या व्हिडिओत पाहू.....
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 31

  • @user-jk2uc6iy1d
    @user-jk2uc6iy1d9 ай бұрын

    शमशुदर शिंदे हे च आमदार रानार

  • @gajananrunje1206
    @gajananrunje120611 ай бұрын

    महाविकास आघाडी चा विजय असेल

  • @RajendraBhelonde-cm3zv
    @RajendraBhelonde-cm3zv10 ай бұрын

    महाविकास आघाडी

  • @umakantghorband4227
    @umakantghorband422711 ай бұрын

    महाविकास आघाडीचा नवा आमदार निवडून येणार आहे लोहा कंधार

  • @Love_Magic
    @Love_Magic9 ай бұрын

    सर्वात पहिले हे राजकीय वंशावळ बंद करा नंतरच लोहा कंधार चा विकास होईल हे मात्र खरं आहे......💯

  • @ramdaspatilkadam5351
    @ramdaspatilkadam53516 ай бұрын

    एकनाथ दादा पवार फिक्स आमदार

  • @sambhajilimebwad3198
    @sambhajilimebwad319810 ай бұрын

    शिंदे साहेब होतील आमदार

  • @yogeshjadhav2619
    @yogeshjadhav26199 ай бұрын

    एकनाथ दादा पवार साहेब आमदार होणार

  • @manohardhonde418
    @manohardhonde4189 ай бұрын

    Tyanchya Bapala Loha Kandhar vikla Nahi He 2024 La maharastrala Kalel...

  • @user-vc7il5ig3p
    @user-vc7il5ig3p5 ай бұрын

    दाजी मेहुणी एकमेकांच्या विरोधात उभे राहू शकत नाही जनतेची फुल आहे

  • @yogeshjadhav2619
    @yogeshjadhav26198 ай бұрын

    एकनाथ दादा पवार होनार आमदार

  • @MilindGaikwad-gb5cp
    @MilindGaikwad-gb5cp4 ай бұрын

    आता नविन चेहरा येणार आता जुन्याच विट आला आहे.

  • @user-um6vv3fb8h
    @user-um6vv3fb8h9 ай бұрын

    Khoti mahiti deu naka

  • @user-vh3pt5ln8s
    @user-vh3pt5ln8s9 ай бұрын

    आमदार शिंदे साहेब

  • @dattachandane9139
    @dattachandane913927 күн бұрын

    एकनाथ दादा पवार हेच आमदार असणार आहेत 2024 ला

  • @vaibhavdarbeshwar2096
    @vaibhavdarbeshwar20969 ай бұрын

    लोह्यात चित केलं शिंदेनी प्रतापरावला... 2024 ला चिखलीकर पडणार

  • @user-kn1ww2xi5b
    @user-kn1ww2xi5b9 ай бұрын

    एकनाथ पवार

  • @OmkarSasani
    @OmkarSasani5 ай бұрын

    Shinde saheb

  • @Defenceguidance-0712
    @Defenceguidance-07123 ай бұрын

    शिंदे साहेब एकटेच काही करून शकत नव्हते.त्याच्या पाठीशी काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार व एकनाथ दादा पवार होते.शिंदे पेक्षा पवार पावरफुल आहेत.

  • @motiramlondhe4567
    @motiramlondhe456710 ай бұрын

    बाळासाहेब पाटील कराळे शिवसेना ठाकरे

  • @shivrajpatil1932
    @shivrajpatil19329 ай бұрын

    Pravin dada 707❤❤❤

  • @narendragaikwad2775
    @narendragaikwad27759 ай бұрын

    फ्कत प्रविण पाटील चिखलीकर साहेब

  • @dnynehwarshinde5200
    @dnynehwarshinde52008 ай бұрын

    एकनाथ दादा पवार

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz9 ай бұрын

    Only pratap patil chikhalikar ❤

  • @vijaykamble7604
    @vijaykamble760410 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी 👑👑

  • @a.hshirse3669
    @a.hshirse36698 ай бұрын

    VBA on fire loha kandhar

  • @sambhajisambhaji2318
    @sambhajisambhaji23189 ай бұрын

    bjp

  • @ankushmore1586
    @ankushmore15868 ай бұрын

    प्रताप पाटील

  • @manjeetsinhparmar2209
    @manjeetsinhparmar22094 ай бұрын

    Next M.P. is PARTAP chikhlikar.

  • @amolgadwe4156
    @amolgadwe41569 ай бұрын

    2024 आमदार प्रवीण पाटील चिखलीकर, 2024 खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब....

Келесі