LIVE : Pankaja Munde यांच्या पराभवामुळे महायुतीत रंगलं राजकारण, गुन्हा दाखल! Dhananjay Munde

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PankajaMunde #DhananjayMunde #SureshDhas #EknathShinde
LIVE : पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे महायुतीत रंगलं राजकारण, गुन्हा दाखल!
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 29

  • @manojghumre8077
    @manojghumre8077Ай бұрын

    पराभव मान्य करायला शिकारे😂

  • @maheshhake5301

    @maheshhake5301

    Ай бұрын

    Jatiwadya vidhansabha yet aahe visru nako...

  • @Omxxxxxxpnk
    @OmxxxxxxpnkАй бұрын

    पंकजा मुंडे आणि कुंडली खांडे यांची प्रतिक्रिया घ्या

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758Ай бұрын

    विजय अवघ्या सहा हजार मतान झाला का लाखान बोगस मतदान तुतारी सारखं चिन्ह पिपाणीला पडलेले 54850 मतदान कुणाचं हे परभाव होणाऱ्यांना व विजयी उमेदवार आणि जणतेला पण माहिती आहे त्यामुळे विजय किती लाखान झालायं

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9cАй бұрын

    Barobar ahe

  • @trendingnow759
    @trendingnow759Ай бұрын

    अरे बस झाले न आता. दूसरे काम धंधे नाहित का? जिल्ह्याचे हजारों प्रश्न आहेत, त्यावर काही तरी आंदोलन करा.

  • @user-np7bd2ct5b
    @user-np7bd2ct5bАй бұрын

    ऑडिओ क्लिप कोणी टाकले त्याला अटक करा ना

  • @rameshwarugale2836
    @rameshwarugale2836Ай бұрын

    पराभव पचवणे शिका 🎉

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq28 күн бұрын

    फोन चेक करा वर आहे दुध पानि का होईलच

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq28 күн бұрын

    हेन हना दोघानी बहिन भाऊनी एकत्रित याव

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978Ай бұрын

    पंकजा मुंडे यांचा लोकशाहीत निवडणुकीत पराभव विधानसभा, लोकसभा दोन्ही ठिकाणी झाला.तो तेथील जनतेने केला. तो स्वीकारा. तुम्हीच निवडून आलंच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी. पराभव स्वीकारा. जन लोक मताचा आदर करा. सत्य स्वीकारत नाही म्हणजे तुमची जहागिरी नाही. जातीवाद करू नका. वंजारी समाजाचे अनेक नेते आहेत.वेगवेगळ्या पक्षात आहेत.तुम्हाला हार जित मान्य नसेल तर राजकारणात येऊ नका. नौटंकी थांबवा. तुमच्या पराभवाला तुम्हीच जबाबदार आहात. जाती पाती विसरून समाज कार्य करा. सध्या महाराष्ट्रात भाजपा विरोधी जनमत आहे.मोदी साहेबांची सभा म्हणजे तेथील उमेदवार पडणार. लोकांमध्ये भाजपा मोदी, फडणविस , यांच्यविषयी चीड आहे. तुमच्या पराभवाला मोदींची हुकूमशाही, फडणविस ची कुटील नीती, तुमच्या विषयी नाराजी, लोकांना गृहीत धरणे, महागाई, बीड चे मगासाले पण, विकास नाही,बीड मधल्या लोकांना रोजगार नाही,उद्योग नाही, रेल्वे नाही,जातीच्या फुशारक्या,maratha - मुसलमान द्वेष,चिक्की घोटाळा, तुमचे कारखाने,संपतीती मोठी वाढ अशी कितीतरी कारणे आहेत. बजरंग सोनवणे यांना शुभेच्छा देवून त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक साथ द्या. लोकशाही आहे.उगाच रडारड,अकांतांडव करू नका .

  • @pandurang2554
    @pandurang2554Ай бұрын

    तुतारी चा स्टार प्रचारक जरांगे याने आंदोलनाच्या आडून राजकारण केलं

  • @v.r.gaming9959

    @v.r.gaming9959

    Ай бұрын

    करु देत तुला काय करायचंय

  • @shrikantkharade7498
    @shrikantkharade7498Ай бұрын

    Pach pidaya lakadhayat rahil

  • @TNM1988
    @TNM1988Ай бұрын

    आता किती दिवस ह्यांच्याविषयीच्या बातम्या देणार आहात, बस करा की आता समाजोपयोगी बातम्या सांगा, जपान वर अणुबॉम्ब पडला होता तेव्हा सुद्धा एवढ्या बातम्या नसतील.

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303Ай бұрын

    He don kon Yana yache gaov sudha olkhat nahi🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NarhariDongare
    @NarhariDongareАй бұрын

    आर एक पैलवान पडतच आसतो एवढ्यात काय

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064Ай бұрын

    CM 🤣 BJP 😮 😮 😮

  • @user-ws5xk2cv3s
    @user-ws5xk2cv3sАй бұрын

    बाई आगोदर सविस्तर माहिती घेऊन नंतर बक बक करत जा…. धनंजय मुंडे ची गाडी फोडुन एक ठोका हानला की ५० हजार मत पडतील.अस म्हटल्याने गुन्हा दाखल झालाय. उगाच फालतू बडबड नका करू

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303Ай бұрын

    Bandh kara kon konich Yana oolkha 🎉🎉🎉nahi .

  • @maheshhake5301
    @maheshhake5301Ай бұрын

    Obcnno yanna vote Karu naka bangrya sarkhi laykitch rahili pahijet obc ek zalich pahijet...

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137Ай бұрын

    पराभव पचवण्याची क्षमता पाहिजे.

  • @Omxxxxxxpnk
    @OmxxxxxxpnkАй бұрын

    निवेदिकेने मराठी वांग्मयाचा नीट अभ्यास करावा.. स्पष्ट ऑडिओ क्लिप म्हणा.... कथित ऑडिओ क्लिप म्हणण्याची गरज काय??? जर ऑडिओ क्लिप ऐकण्यास उपलब्ध झाली नसती आणि लोकांच्या चर्चेत राहिली असती तर कथेत शब्द योग्य होता. हान निघाले वृत्तनिवेदक व्हायला????

Келесі