#LIVE

#LIVE | मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेलाही ? | पीसीबी कट्टा
#PimpriChinchwadBulletin #PCB #MarathiNews #ManojJarange #JivanBorade #PratapGurav #PrakashJadhav #MarutiBhapkar

Пікірлер: 114

  • @vijaypol3268
    @vijaypol3268Ай бұрын

    मराठा एकत्र आला की जातिवाद हे वाक्य अजब वाटले.माझा DNA ओबीसी आहे असे एकाद्या पक्षाचा प्रमुख नेता कसे म्हणू शकतो.तो ही जातिवाद आहे.

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar188725 күн бұрын

    मराठा मुसलिम बौद्ध तीनों बांधव एकत्रित हो रहे कमलापति पडा जयहिन्द जय शिवाजी जय मराठा मुसलिम बौद्ध तीनों जय हो

  • @rajukale8783
    @rajukale878326 күн бұрын

    आमचा संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटलान सोबत आहे आणि राहणार 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736Ай бұрын

    बीड मध्ये माधव ला पर्याय मराठा मुस्लिम दलित formula चलला आहे 🙄

  • @vishnutathe8819
    @vishnutathe8819Ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736Ай бұрын

    6 करोड मराठा मतदार आहेत मी महाराष्ट्रात OBC OBC करत बसू नका वास्तव समजून घ्या सर्व 90% मराठा जरांगे पाटील सोबत ठामपणे उभा आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच गणित मराठा समाज बदलवतो हे पहीले OBC नेत्यांनी समजून घ्याव ☝️

  • @sugrivshingade2636

    @sugrivshingade2636

    25 күн бұрын

    एकट्या मंगेश साबळे ला तूम्ही निवडूण आणू शकला नाही, कश्याला मोठ्या मोठ्या गप्पा माराता

  • @user-kp1ym7nb7d
    @user-kp1ym7nb7dАй бұрын

    सर्व धर्म समभावाचा ठेका एकट्या मराठा समाजाने घेतला नाही कट्टर मराठावादी 💪💯🚩

  • @knivara9122
    @knivara912229 күн бұрын

    माढा मतदारसंघातून मोहीते पाटील प्रचार न करता निवडून आणले मराठा समाजाने तसेच सोलापूर मधुन भाजप विरोधात प्रणती शिंदे ला निवडून आणले.

  • @sandippatil4550
    @sandippatil4550Ай бұрын

    मराठा आरक्षण ५०% च्या आत व OBC मधून च 🙏 ही स्पष्ट मागणी महाराष्ट्रातील सर्व आता निवडुन आलेल्या ४८ खासदार नी लिखित पहिल्या च संसदीय अधिवेशनात करावी हि विनंती🙏🚩 नाही तर सर्व २८८ आपले उमेदवार✊🙏🚩

  • @pandupowar5399
    @pandupowar5399Ай бұрын

    लोक सभा ट्रेलर आहे विधान सभा बाकी आहे

  • @user-bb6mo9rh6y
    @user-bb6mo9rh6y24 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा शेवटी पाटला शिवाय पर्याय नाही एकच वादा मनोज दादा पाटील

  • @shindepatilr526
    @shindepatilr526Ай бұрын

    चुकीची माहीती देवुनका ? मराठा उमेदवार देवु असे नाही तर सर्व धर्मिय उमेदवारदेवु असे म्हणले ?

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde.28 күн бұрын

    महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाने लाखो चे मोर्चे काढले तेव्हा मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या हा आंदोलनाचा विजय आहे

  • @mangalpusande8997
    @mangalpusande899721 күн бұрын

    महाराष्ट्राची वाट लावणार, आजची परिस्थती.

  • @examlogic1309
    @examlogic1309Ай бұрын

    प्रीतम ताईंनी सांगितलं जातीला साथ द्या... दिली साथ जातीला... केल मतदान बाप्पाला.. 👍

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941Ай бұрын

    जो गरवंत मराठा विचार करेल ते सत्तेत येणार

  • @user-xk6fr6uj3k
    @user-xk6fr6uj3k25 күн бұрын

    जरांगे पाटलाला जे साथ देतिल तेच निवडुण येतिल बाकी आपक्षच निवडुण येनार नाव घेऊन पाडणारं

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar804620 күн бұрын

    एकच नेते मनोज जरांगे पाटील जय शिवराय

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt21 күн бұрын

    शिंदे ना सुवर्णसंधी आहे.जर शिंदेंनी हिंमत दाखवली आणि मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण दिले तर विधानसभेत सर्वाधिक जागा शिंदे यांच्या निवडून येतील. विधानसभेच्या निवडणूकी पर्यंत मराठा आरक्षण मिळाल नाही तर सरकार १००/० गेल हे आजचं लिहून ठेवा.सुपडासाफ होण्याची तयारी ठेवा.

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv27 күн бұрын

    प्रत्येक निवडणुकीत जात हा फॅक्टर असतोच असतो म्हणूनच भाजप म्हणते आमचा डीएनए ओबीसीचा आहे आणि माधव हा फॅक्टर भाजपनेच राजकारणात आणला होता जाती शिवाय राजकारण होऊ शकत नाही

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu25 күн бұрын

    बरोब्बर पहिला विरोध भुजबळांनी केलाय

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026Ай бұрын

    मिंदे ने सगेसोयरे दिले ते आरक्षण तो का देत नाही..मिंदे चा एक पण उमेदवार निवडून आला नाही पाहिजे..शिंदे फसणवीस टोळी पुर्ण पाडा सुपडा साफ करा......

  • @vishwasajabe435

    @vishwasajabe435

    4 күн бұрын

    शरद पवारने 1994ला आरक्षण घालवले मग त्याला पुन्हा उरावर घ्यायचे का❓ सध्या शरद पवारने ठामपणे आरक्षण देतो असे जाहीर करावे.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane721819 күн бұрын

    ज्या ओबीसी नेते जातीयवाद केला ते पडले ज्या ओबीसी नेते जातीवाद केला नाही ते निवडून आले मी स्वतः अमोल कोल्हे यांना मतदान केले मराठा असून आढळराव पाटील यांना मत दीले नाही

  • @KandeAmar

    @KandeAmar

    13 күн бұрын

    Correct Thanks

  • @LIVE-008
    @LIVE-00821 күн бұрын

    विधानसभेला आम्ही मतदान जरांगे पाटील यांचे उमेदवार यांना मतदान करणार मराठा समाज

  • @shivrajkawale5891
    @shivrajkawale589114 күн бұрын

    या नेत्याला यायची जागा दाखवून देऊ जय शिवराय

  • @madhavsarade6885
    @madhavsarade688520 күн бұрын

    संघर्ष युद्धात चित्रपटातील लाठी चर्चे चित्रफीत मराठा समाजाने विधानसभेला उभे राहिल्यानंतर लाठी चर्चे चित्रपट दाखवा

  • @user-ry2mk1rq8t
    @user-ry2mk1rq8t26 күн бұрын

    जातीपातीच्या राजकारणाला भाजप जबाबदार आहे

  • @ramchandrachukambe2289
    @ramchandrachukambe228929 күн бұрын

    सामजिक सलोखा कोण बिघडवत आहेत

  • @sandippatil4550
    @sandippatil4550Ай бұрын

    २०१४ पर्यंत #विश्वासघातकी शरद पवारांनी २०१४-२४ #छडयंत्री फडणवीसने आता परत २०२४ ला शरद पवारांनी मराठा समाजाचा सत्तेसाठी पुरेपूर वापर केला, पण यापुढे यांना मतदान म्हणजे पायावर धोंडा मारुन घेणे😔🙏

  • @ganeshnikam5850

    @ganeshnikam5850

    26 күн бұрын

    कोल्हे च काय काम आहे सारी याक्टीग करतो तो

  • @govindaainule2958
    @govindaainule295824 күн бұрын

    मराठा समाज एकत्र आला की आजब वाक्ये वाटले एखादा मोठा नेता माझा डी,एन ए ओ,बी,सी आहे आसे जाहीर पणे बोलू शकतो तर बाकी समाज त्यांच्या बोलण्याचे गांभीर्याने विचार मतदान करु शकतो संविधानिक,पदावर बसलेला देवेंद्र फडणवीस हे बोलु शिकतात तर मराठा समाज नाराज होणारचं आहे

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare770918 күн бұрын

    या अगोदर मराठा समाज कधीच एकत्र येत नव्हता पन लोकसभे मध्ये जरंगे पाटिलयांनी एक केला कारण अन्यायला वाचा फुटावि

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp14 күн бұрын

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय. जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @mohittaur8799
    @mohittaur879921 күн бұрын

    भाजप चा डीएनए ओबीसी च आहे हे देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक सभेत सांगत होते.

  • @d.m.5410
    @d.m.541023 күн бұрын

    बारस्कर व संगिला फडणविष ने विखे पाटील मार्फत पुढे केले...पण काही उपयोग नाही झाला

  • @balasahebkorde3334
    @balasahebkorde3334Ай бұрын

    या चर्चासत्रामध्ये चुकीचा प्रश्न निर्माण केला जात आहे.मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे की अठरा पगड जाती व मुस्लिम समाज, धनगर समाज यांना सोबत घेवुन 288 जागा लढवणार असे म्हणाले आहेत.

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore865110 күн бұрын

    माधव पॅटर्न 15 वर्षांपूर्वी च जातीयवादी पॅटर्न अमलात आला, तेव्हा मराठा समाजाने पोट दुखून घेतलं नाही,पण मराठा समाज एकत्र आला तर जातीवाद म्हणणे चुकीचं आहे.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk29 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂 After लाठी चार्ज मराठा समाज एक झाला आहे

  • @NarhariDongare
    @NarhariDongare25 күн бұрын

    परळी मधे बुथवर ताबाच घेतलाय राव भाजपने

  • @vijaydarande9564
    @vijaydarande956422 күн бұрын

    महायुतीला विधानसभेला 20 जागा

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz23 күн бұрын

    Only manoj jarange patil❤

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade7785 күн бұрын

    Ek...no Dada....only maratha aarakshan....

  • @d.m.5410
    @d.m.541023 күн бұрын

    फडणवीष एक नंबर चा अनाजी पंत

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026Ай бұрын

    हो चालणार

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade550710 күн бұрын

    Only Manoj dada

  • @sumitkad4799
    @sumitkad479913 күн бұрын

    100 barobar

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar188725 күн бұрын

    संविधन बदलने हा ऐक परिनाम जय भिम

  • @KuteSopan
    @KuteSopan10 күн бұрын

    विधानसभेला सपडा सुप होणार आहे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp14 күн бұрын

    Annasaheb पाटील mahamandal चा फायदा फक्त मोठ्या lokanach होतोय. जय शिवराय.

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i21 күн бұрын

    आरे बाबांनो,, इथं आमच्या पोरांनी सुरू केले आहे की तु मराठा तु ओबीसी ती उच्च ही हलक्या जातीची शाळेतल्या मुला मुलींनी ,,,,, शाळेत,,सो, शाळेत कोण जबाबदार आहे याला आणि तुमचं चाललंय तो पडला त्याने पाडलं,,आर भाऊ काय उत्तर देणार तुम्ही,मी,या शाळेतील मुलांना?

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n14 күн бұрын

    Only manoj dada🎉🎉🎉

  • @ramshinde5307
    @ramshinde53079 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा 🎉 🎉 🎉

  • @Ramzade3270
    @Ramzade327024 күн бұрын

    बरोबर आहे

  • @KuteSopan
    @KuteSopan10 күн бұрын

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale200523 күн бұрын

    Maratha samaj konachyhi Aarakshanaychya Aaj paraynt Aadwa Aala nahi.

  • @sandippatil4550
    @sandippatil4550Ай бұрын

    ५०% व OBC मधून च आरक्षण ही मागणी स्पष्ट महाविकास आघाडी व भाजप दोघेही मान्य नाही मग का मतदान केले NoTa बरा होता.🙏👊 नाहीतर बाराबलुतेदार सोबत घेऊन २८८ आपले उभे करावे मराठा समाजाने

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk29 күн бұрын

    😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂🎉🎉😂😂 हे तत्त्वज्ञान पुस्तकात आहे मागील 3 निवडणुकी मध्ये bjp लामतदान केलं

  • @bandukhande2392
    @bandukhande2392Ай бұрын

    6gan ne obc chya rajkarani lokanchi waat lavali.Barech obc kymchay ghari basatil.

  • @shindepatilr526
    @shindepatilr526Ай бұрын

    भाजपसोबत सध्या वंजारी धनगर ब्राम्हण मारवाडी जैन 99% आहेत .

  • @DajiramPawar
    @DajiramPawar6 күн бұрын

    महायुती विदान सबा २२ आमदार यतीले

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p28 күн бұрын

    Madhv koni aanla tayavar pan bolana o b c cha d n a b j p. Chaaahe......

  • @ajeylade6312
    @ajeylade6312Ай бұрын

    मनोज जलांगी पाटील हे जातीसाठी उपोषण करत आहेत तर मग याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस कशी घेत आहे हे बी याचा बी महायुतीने विचार करावा

  • @d.m.5410
    @d.m.541023 күн бұрын

    फडणवीष ने मोदीला पिन केली

  • @dhepesantosh4867
    @dhepesantosh48672 күн бұрын

    1 maratha koti maratha...devendr jatvad kro obc dna ahe mhnto bjpch

  • @yogirajtate1937
    @yogirajtate193721 күн бұрын

    288जागा लडवु नये

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces10122 күн бұрын

    Maratha arkshan

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad364929 күн бұрын

    Maratha sodun saryane jativad kela ya purvi hi maratha samjache mla padale un dusarya samjache tyanche chle ale kalmadi pasun sasane,ghule yana fatka basala.

  • @JalindarjaywntraoPohnera-jg5vr
    @JalindarjaywntraoPohnera-jg5vr21 күн бұрын

    Maratha ha jnmane data ahe magne tychy raktat nahi tyala many hi laj vat te pan denaryne det jave ghenary ne ghet jave gheta gheta denryche hatch ghyve jgnycha adhikarch ghet aahet

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk28 күн бұрын

    उमेदवार उभे करणार नाहीत काळजी करू नका

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav307411 күн бұрын

    आण्णासाहेब आर्थीक विकास महामंडल चुकीच माहीती आहे मराठा समाजाला फायदा नाही

  • @SubhashPatil-yx7jx
    @SubhashPatil-yx7jx22 күн бұрын

    Chagan bhujbal nalayek brashtachari

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar712224 күн бұрын

    50 वर्षे काँगेस का आरक्षण दिले नाही यावर मराठे‌ लोक का बोलत नाही त ?

  • @omkar23549
    @omkar2354925 күн бұрын

    Fadanvis la odhun tanun shivya det ahet... Aadhi ka koni khi kel nhi yach uttar dil nhi😂😂

  • @deelippatil3910
    @deelippatil391025 күн бұрын

    Bhai bhvana gavali also maratha

  • @kishanjadhav4163
    @kishanjadhav41638 күн бұрын

    Fyakatar vagere kahihi nahi phakkat maratha matavar ekahi maratha aamadar nivadun yenar nahiya veles o.b.c. aapala karect karyakram karnar aahe

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad364929 күн бұрын

    Aho chhukade zala a,nagarla vikhe patlala,a,nagar south la hizala purn maharastath kay mahdrastatil ghatna india madhe message gela.un he ghadla.

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh101025 күн бұрын

    भाजपाचे उमेदवार मराठा मुलें नाही पडले मराठा ने मतदान नाही केले त्यामूळे भाजपा ला काही फरक पडलाय नाही भाजपा चे उमेदवार मुस्लिम व दलीतापने मतदान नाही केले त्या मुळे पडले. व जंरागे ने ओबिसी उमेदवार विरुद्ध प्रचार केला जातीयवादी प्रचार केला

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade263625 күн бұрын

    जरांगे फॅक्टरणे फक्त सरकार बदलू शकते व्यवस्था नाही बदलणार

  • @ramchandrachukambe2289
    @ramchandrachukambe228929 күн бұрын

    हा महाराष्ट्र पुरोगामी की प्रतिगामी

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k23 күн бұрын

    आठरापगड जात स्वराज्य रक्षण रक्षक मोठा भाऊ आहे प्रस्थापित हे शासक सोषक भाऊ होऊच मकत नाही जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार आहे कारण जरांगेच प्रसिद्धी कमी होऊ देणार नाही

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar267020 күн бұрын

    जरांगे फॅक्टर ना लोकसभेत चालला ना विधानसभेत बिलकुल चालणार . फक्त हा भूल भूलया आहे . जर भाजपा जिंकला असता तर सांगितले असते की आम्ही भाजपाला मतदान केले. पण भाजपा हरला म्हणून सांगितले जातेय की आम्हीच त्यांना पाढले . हे खरे नाही .

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar267020 күн бұрын

    जर जरांगे फॅक्टर असता तर एकही मराठा उमेदवार निवडून आला नसता . फक्त वातावरण बनवले जाते .

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte206315 күн бұрын

    राष्ट्रहित आणि गुणवत्ता का नको ! मशिदीतील फतवे आणि कमालीचा जातीयवाद माविआला कामाला आला ! गेले वर्षभर केवळ माविआच्या फायद्यासाठी धार्मिक आणि जातीयवाद वाढवला गेला ! भाजप सत्तेत असतानाच ठराविक आंदोलने केली जातात ह्याचा विचार कोणीच करत नाही !

Келесі