🔴 Live मनोज जरांगे पाटील | जालना लाईव्ह | मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली |

ज्ञानदेव काशिद
(वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
यांचे अधिकृत संकेतस्थळ
✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
🏆शब्दरत्न पुरस्कार
🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Пікірлер: 35

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore865122 күн бұрын

    माझं देव माझं काळीज आज जालना मध्ये दाखल 🙏🙏

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d22 күн бұрын

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं🙏🙏

  • @user-up7uh9yw1b
    @user-up7uh9yw1b22 күн бұрын

    गरजवंत मराठ्यांच्या मना मनामध्ये आसणारे संघर्ष योद्धा मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kiranghatage9435
    @kiranghatage943522 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा कोल्हापूर

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d22 күн бұрын

    लाखोंने समाज एकजुट केला आहे मनोज दादा नी🙏🙏❤❤❤❤❤❤

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef22 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @tukaramyadav3836
    @tukaramyadav383622 күн бұрын

    तुकाराम भाऊ यादव फुरसुंगी पुण्यावरून मनोज दादा के आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @NawnathSonawane-j7q
    @NawnathSonawane-j7q22 күн бұрын

    जय शिवराय दादा

  • @AnilJadhav-xy3ws
    @AnilJadhav-xy3ws22 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap749222 күн бұрын

    निळे,भगवे,पिवळे आणि इतरही सर्व वादळ एक झाले आणि आता ते चक्रीवादळ तयार झाले.

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d22 күн бұрын

    निळा, भगवा, पिवळा एक केला आहे वाघांन❤❤🙏🌷🤝🚩🚩

  • @sanjaykurle9559
    @sanjaykurle955922 күн бұрын

    Jai Shivrai

  • @RameshShinde-f6y

    @RameshShinde-f6y

    22 күн бұрын

    एका मराठा लाख मराठा

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore865122 күн бұрын

  • @user-tl4lb7ql4i
    @user-tl4lb7ql4i22 күн бұрын

    वडगाव, धायरी पुणे एक मराठा कोटी, मराठा

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour660722 күн бұрын

    Yek maratha koti maratha Jay shivray 🚩

  • @user-cm4qy9qv6e
    @user-cm4qy9qv6e22 күн бұрын

    Jai shivray

  • @GadhesantaramGadhepatil-hg1ed
    @GadhesantaramGadhepatil-hg1ed22 күн бұрын

    जय शिवराय 🚩🚩

  • @RajuShelke-qr7hg
    @RajuShelke-qr7hg22 күн бұрын

    जय शिवराय🚩🚩 पुणे

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj82222 күн бұрын

    Great great great patil 😊😊😊😊😊

  • @user-ug3pz3sd9l
    @user-ug3pz3sd9l22 күн бұрын

    तिवघाळे रमाकांत ता. चाकूर जि. लातूर ये थून जय शिवराय

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj82222 күн бұрын

    Mast 😊😊😊😊😊

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal22 күн бұрын

    रोहीणा बु येथुन बोलत आहे काशीद सर आमच्या येथे चार दिवसाखाली दुखत घटना घडली वोबीसी चा गरीब कुटुंबातील तरूण मातीच्या ढिगाऱ्याखाली मेला सार गाव शोकाकुल झाले आहे मनोज दादा यांना ही बातमी त्या परीवाराकड सरकार लक्ष नाही

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn22 күн бұрын

    एक.मराठा.कोटी.मराठा.बीड.जिल्हा

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r22 күн бұрын

    मराठ्यांच दैवत मनोंज दादा जरांगे पाटील

  • @gajukaka2121
    @gajukaka212122 күн бұрын

    एक मराठा 6 कोटी मराठा

  • @snehalsupekar6644
    @snehalsupekar664422 күн бұрын

    कासिद सर मराठा मावळ्यांना आपले मोबाईल पॉकेट कडे लक्ष देयला सांगा

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp22 күн бұрын

    आरुण पवार देवळा अंबाजोगाई सरपंच

  • @user-gc9tr7cg9j
    @user-gc9tr7cg9j22 күн бұрын

    माधव पाटील गुजरी ता बिलोली

  • @laxmangate664
    @laxmangate66422 күн бұрын

    लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा मरता कामा नये या म्हणी प्रमाणे आपल्या समाजाने दादा ची काळजी घ्या ........ कारण आरक्षण दादशिवय मिळणे दुरापास्त आहे त्यामुळे दादा ना उदंड आयुष्य लाभो......

  • @dinkarkale3835
    @dinkarkale383522 күн бұрын

    दिनकर काळे लातूर

  • @krushnaghanghav4821
    @krushnaghanghav482122 күн бұрын

    Jalna kar

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap749222 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @bhosalebhosale3100
    @bhosalebhosale310022 күн бұрын

Келесі