Live | महोगणी झाडांपासून आठ वर्षांत 70 लाखांचे उत्पन्न | Mahogani Tree Plantation | Shivar News24
Live | महोगणी झाडांपासून आठ वर्षांत 70 लाखांचे उत्पन्न | शासनाचे एकरी 2.5 लाख अनुदान | Shivar News24
जानेवारी महिन्यात देवगाव येथील महोगणी झाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाईव्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. महोगणी झाडांचे उत्पन्न, शासकीय अनुदान आणि लागवड पद्धत याबद्दल अनेक शेतकऱ्यांना जाणून घ्यायची इच्छा होती. त्यामुळे पुन्हा त्याच शेतात जाऊन महोगणी झाडांविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
#MohaganiTreeMarket
#Mahoganyfarming
#shivarnews24
#महोगणीझाड
Пікірлер: 190
मुलाखत घेणाऱ्यांन गरीब शेतकऱ्याची लुट होईल असे व्हिडियो करू नयेत मुलाखत घ्यायची असेल तर फिरा शोधा व कटींग झालेला व त्या शेतकऱ्याला पैसा किती मिळाला तोही पुराव्यानीशी असा व्हिडीओ टाकावा कारण हे बघुन शेतकरी लावतात व फसतात
@user-hu3mj4xp4b
2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर,खूपच लूट करू शेतकरयाचि या भ्रष्टाचारि कंपनियां, अगोदर पंधरा हजार रुपये भरून घेतला, धन्यवाद सर,
@parmeshwarkalne9849
2 жыл бұрын
Maharashtra Police kadun milalela satarktecha ishara khup molacha ahe. Jai Maharashtra. Police Yana manacha Mujra . Maharashtra Police 1 Paul pudhe.
@GajananKale-jm8zh
Жыл бұрын
@@user-hu3mj4xp4b i
@prsadkale3483
9 ай бұрын
@@user-hu3mj4xp4bदंद ते जे
बाजारात फिरुन शेतकऱ्यांचा लाकुड लगेच विकतो काय पाहीले तर नकारार्थी उत्तर मिळते,येथेही व्यापारीच मलई खातात ,१०-१५ वर्षे संगोपन करुन शेतकरी रिकामाच राहतो.
या मोहगणी लागवडीसाठी एजंट म्हणून काम करणारी पुष्कळ लोक आहेत. हेच एजंट दुसर्याला लागवडीचा सल्ला देतात परंतु स्वत:च्या शेतात, बांधावर त्यांनी एकही झाड लावलेले नाहीत. असे ❓
@shankarkadam30
2 жыл бұрын
Correct ✔️
@vasanttitarmare9347
2 жыл бұрын
मी स्वतः कंपनीचा प्रतिनिधी आहे आणी एक एकर क्षेत्रावर महोगणी व्रुक्षांची लागवड केली आहे ,काही हि कमेंट्स करु नका.....भावांनो
@shubhamlakade935
Жыл бұрын
@@vasanttitarmare9347 ho dada barobar ahe
@shubhamlakade935
Жыл бұрын
Mi suddha lagavad keli ahe...adhi pratyaksh mahiti ghya nanter cmt kara
@Ganeshbhange8725
Жыл бұрын
@@shubhamlakade935 रोप कोठुन आनले
गीते,, सर तुमच्या कंपनी मार्फत 5500 एकर वर महोगनी लागवड झाली ममता, एवढी लागवड साठी अंदाजे 25 लाख रोपे लागतात अन तुम्ही 150000 सांगता हे कस काय शक्य आहे, रोपाची किंमतहीकमी मनसे किती बरोबर माहीती सांगा
@vikasnispatdesai7631
2 жыл бұрын
Sahi pakde hai
@sumitshinde8996
Жыл бұрын
बरोबर आहे गीते यांचं गणित चुकतंय
@amarkanse6673
Жыл бұрын
5500 ekar purna bhartat kuthe lagwad zali yachi purna mahiti n sherkrayche address send kara.
यांची बरोबर नका करू हा भाऊ रोजगार सेवक आहे
ही सर्व फसवणूक आहे शेतकऱ्यांनी सावध राहावे
खुप छान आहे दादा
झाडे लावायला काही हरकत नाही, पण जर हि कंपनीच जर शेतकऱ्यांना फसवत असेल तर काय उपयोग? माहिती काढा लोकहो हि विश्वासू कंपनी नाही.....
❤
धन्यवाद शेतकऱ्यांसाठी एकदम उत्तम पर्याय लागवडीसाठी जरूर विचार करू
बाजारात 3000 ते 5000 रू रेट सांगितला जातो हे महाशय शेतकर्यास फस्त करायला निघालेत 600 रू दर म्हणजे लूटच
सागा चे पण असेच झाले.सागवान बाबत कोणत्यावही स्तरावर काही माहिती दिली जात नाही. खूप शेतकऱ्यांना फसवले होते.
@madhukarshirsath3014
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Carbon credit kiti janana dele ashe
भाऊ।तूझेआगोदर।झाडेवीक।नंतर।लोकाना आकलसीकव
Atisundar maheti dilee
Rate/plant kiti?
फळांचा उपयोग काय. खाता येत येत नाहीत. कोणते औषद बनते.कानाती company ya padun konte aushad banate
कुठला जिल्हा
Sat versh zhali kA?
Mala ek prashn hota amchy kde job card nhi ahe pn Mala yachi lagvad karaychi ahe tri mala kiti lagel paise
Atpost kanhegoan kopargoan dis Ahamadnagr
शेतकरी विसरलेले दिसतात ईमू पालन.शेतकर्यानो शंभर वेळेस विचार करा नंतरच ह्यांच्या नादी लागा शेतकरीच ऐक असा प्रानी त्याला कोणी ही गांजर दाखवावे त्याला बळी पडतोच
@affarm9706
2 жыл бұрын
अगदी खर बोलला भाऊ
काही नाही खपत शेतकरी मित्रहो.सावधान फुकट 15 वर्ष जाईल
@parmeshwarnaiknavare9745
Жыл бұрын
खरं आहे
शेतकरी मित्रांनो खूप सारी माहिती घ्या मदाच झाडे लावा
हे सगळेच कुटाणे तुम्हीच करा म्हणजे आम्ही हे कुटणे तुम्हीच करा.
पुणे जिल्ह्यातील लागवड सांगा
Mala mahiti havi mi lagvad keli ahe
I am interested mohagany tree lagwad on 1.5 to 2.5 acare
Swa khrchne krta yete k amhlaa
कोरफड लागवडी सारखा होऊ नये बाकी काही नाही
@user-co9sb5lm8y
Жыл бұрын
हो बरोबर आहे मधल्या काळात कोरफड लागवड करा म्हणून आसच फसवल होते पुन्हा शहामृग पालन करा म्हणून फसवणूक केली होती आणी मधी कडकनाथ कोंबडी च गाजर दाखवून फसवल होते
Company chi mahiti details send kra
सर पाण्याचं नियोजन कस करायच ते सांगा
Amount milalelya shetkaryacha video takha
Mahogani kashach ahe tree ani sale kuthe ahe
Nagpur district mdhe company cha agent kon she kalwawe
10*10 लागवड करून हे उत्पन्न मिळूच शकत नाही. आपले ओपन challenge aahe. SAVADHAN FADU NAKA
@surajshende2433
2 жыл бұрын
Kharch kay sir
@akashsoge
Жыл бұрын
Sir no. Sanga tumcha me pn ek shetkari ahe. Mla yachi purn mhiti nhi.
ह्या पेक्षा बांबू लागवड करा, सरकार भरपुर subsidy देत आहे.
@radhikashinde2071
2 жыл бұрын
काय पण नाही 2 एकर बांबू काडून टाकलं आहे 4 वर्ष सांभाळून
@pandurangpatil5785
2 жыл бұрын
Ka काढलेत???
@atulpatil5785
2 жыл бұрын
Ka kadle bamboo 4 vrshat
@TheGreatMarathaArmy
2 жыл бұрын
@@atulpatil5785 भाऊ मी वरची कमेंट केल्यानंतर थोडा अभ्यास केला बांबूलागवड चा.....काही खर नहिये लोक बरबाद झालेत बांबू लावुन. सरकार अनुदान देतय पन त्याचा काही उपयोग नाही. महाराष्ट्रात मार्केटच नाहिये बांबू चे.....व्यापारी लोकांना एकदम स्वस्तात south india मधुन बांबू भेटतो जो जंगलातून तोडला जातो.
महोगणी हे पिक चागले अहे पन कंपनी कशी आहे याचि खत्री अहे का??????
अहमदनगर जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत लागवड करता येईल का
बांधावर लागवड करता येईल का
मेरा देश महान 😂 भाऊ शेती प्रधान राजा आहे 😊
जर लावायची असेल तर कंपनी बरोबर करार करू नका आजच्या भावात करार केला जातो आणि झाडे वीस वरशाने विकायला येतात पण वीस वरशात चार पट भाव वाढणार आहे पण कंपनी आपल्याला तो भाव देत नाही त्यामुळे कोणी ही विक्री करार करू नका .
Raigad Maharashtra Made lagvad karu shakto ka
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
गुणान आपल सोयाबिन गहू कापूस हरभरा ऊस अशे पीक क्या ह्याच्या नादी लागू नका १०-१० वर्षे कुठे असते का कंपनी बंद पडली तर काय झाड घरी घाऊन जवाव का
मोहाला बळी पडतात नमस्कार धन्यवाद सावधान
@vaibhavmunde24
11 ай бұрын
Kas kay ?
Yhacha magcha real profit sangat nahi company ani tey ahe carbon credit
खूप छान आहे माहिती
मी ही एक एकर महोगणी लागण करत आहे. मला त्याबद्दल योग्य मार्गदर्शन हवयं. मला तुमचा नंबर पाठवा. Plz.
Mi baryach shetkari bandhuchi comments vachli saheb sangtat ki 600 Rs ghanfut shetkari bandu sangtat 3000 tell 5000 yat kupach moti tafawat ahe
1acre mdhe kiti mahogany lagwad hoil?
@shubhamlakade935
Жыл бұрын
444 zade
Nagpur district mdhe company cha agent mon she, kalwawe
Mla lagvad karaychi ahe ,
Atta parynt kunala fyda zala nahiy ajun company paise kamvat ahet teva shetkari ni kuthlyahi aslya faltu ghostila bali padu naye
Bhau tucha you tube cha incame sathi garib setkarala kashala faswta raw...ashewar jagta yet nahi bhau
Sawadhan mitrano...
@sivasubramanianviyer645
Ай бұрын
Please send. Plan interested
अशी ही बनवाबनवी 🤔
तसेच ७० लाख आतापर्यंत कोणाला मिळाले?
लागवड करणे योग्य आहे का नाही
माऊली नर्सरीचा आड्रेस सांगा
चंदन लावायच आहे
@vikasnispatdesai7631
2 жыл бұрын
Chra pasun savadhan
RBI LA प्रोजेक्ट द्यायला हरकत नाही
Mobile नंबर का नाही सांगीतला ?
Mo no company
झाडाचे पैसे किती घेतला जते
Pushpa picture बघितला तर माहिती सर्व मिळेल.
@hrishiborse
2 жыл бұрын
Bhava he mahoganich sangtay chandanach nahi
@vikasnispatdesai7631
2 жыл бұрын
Ha ha ha
@vdpawar1477
2 жыл бұрын
😂😂
कासतकार को कार्बन क्रेडिट नहीं समझता। हर साल कितना पैसा मिलेगा। यह बताएं । तो ज्यादा अच्छा।।
Company' cha no dya
Koni mohgani chi cutting keleli asel tyancha video banva plz
Kararnama vachun nirnaya ghya.
कंपनी चे माहिती पत्रक पाठवा
@atmaramunde4390
2 жыл бұрын
एकदम बरोबर
Mahogani lagwad kelynantar vikan kon ghenar ?? Demand ahe ka ?
Mala lagvad karayachi coll kara
मोहगनिचया मोहात पडून पंधरा वर्ष फूकट वाया घालू नका,
@shubhamlakade935
Жыл бұрын
Ka br saheb aplyala nuksan zale ahe ka
कराराला किती पैसे घेता
Mla pn karayche aahe
Mo no dya kampanicha
कुठलीही Government Scheme न घेता रोप कितीला पडेल आणि कमीतकमी किती रोपे घ्यावी लागतील. ( कोकणात दापोली येथे लागवड करायची असेल तर )
@pankajchougule2918
2 жыл бұрын
30Rs per plant
@nileshparab7142
2 жыл бұрын
@@pankajchougule2918 कमीतकमी किती रोपे घ्यावी लागतील आणि दापोली ला पोच मिळतील का? ( Transport खर्च किती होईल)
@tulsidasahirkar6364
2 жыл бұрын
आम्हाला तर 75 रु. दिलेत
No daya
कंपनीचा नंबर द्या
मला नंबर तुमचा सांगा भुबरे साहेबाचा नंबर द्या
Gov सबसिडी कसी आहे ते सांगा
@shankarraodeshmukh9342
2 жыл бұрын
सबसीडी मुळे शेतकरी बरबाद झाले आहेत
@vaibhavpolsane1445
2 жыл бұрын
@@shankarraodeshmukh9342 तुम्ही बरबाद झाले म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्यात काय अर्थ 😂
नबर टाका भाऊ
काँटक नंबर द्या
Atta parynt kunala paise bhetle nahiy frod ahe
Vikach konala te sang adhi . Mg bakich Sang .
रोप की कीमत नई बताएं हम अगर गाड़ी लेकर आए तो हमारे को रोप फ्री मिलेंगे क्या, आपने बताया ट्रांसपोर्ट खर्चा निकला तो भी बहुत हुआ, इसलिए पूछा
Ho mala mohagani pika baddal mahiti pahije
@bandupantnavrange3658
2 жыл бұрын
vidharbha अमरावती मध्ये करायची आहे
@paricraftgallery7951
2 жыл бұрын
Pl,give me Mr gite,s Mo. No
@prashantghanwat3659
2 жыл бұрын
.
@bapuraodeshmukh3538
2 жыл бұрын
B ,a deshmu.kh parbhani
@prakashkulkarni7230
2 жыл бұрын
क्रुपया मोबा.नंबर द्या.चर्चा करून निर्णय घेवू.
बांबू
@rameshwarmaind9395
2 жыл бұрын
कंपनी प्रतिनिधीचा फोन देणे.
@vikasnispatdesai7631
2 жыл бұрын
Sabhalun
@vikasnispatdesai7631
2 жыл бұрын
Are ankkal wan 24 tas कोणतेच झाड oxigen det nahi
@vikasnispatdesai7631
2 жыл бұрын
Kiti Jana carbon credit dile aahe
@madhavkhandare6100
Жыл бұрын
@@rameshwarmaind9395 माधव काशीबा खंदारे राहणार सोमठाणा पोस्ट मोजा मोहजा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम
बांधाच्या कडेला लावली तर चालेल का
@user-zc3sy3tl6t
Жыл бұрын
हो
शेतकऱ्यांना खोटे सांगुनका
Juth bole kauwa kate
करू नका मित्रानो मी फसलो आहे 4 वर्ष सांभाळून
@A1rhhj
2 жыл бұрын
Ka faslas sang na comment madhe . Thapa martos kay
@omkarvaidya5423
2 жыл бұрын
काय झालत ते सांगा भाऊ
@ganeshkale797
2 жыл бұрын
Replay nahi det yacha arth Tu khota boltos mitra
@amarkanse6673
2 жыл бұрын
Tu fasla ki lokana fasawto re bhamtya. Tuza patta de. Bhagto kasa fasla te
@shrikrushnaadkar8820
Жыл бұрын
Kharach ka
Khote ahe .koni fasu naka
@vaibhavmunde24
11 ай бұрын
Kas kay
हे सर्व खोटे बोलत आहे माझी झाड १०वरशाचि आहेत त्याला. कुणिच विचारिना
राजकीय भाषण नको.
लागवडीसाठी रोपे पाहिजे
@vikasnispatdesai7631
2 жыл бұрын
दुसरा काहीतरी चांगलं करा
सर्व फालतूगिरी. बागुलबुवा. योजनाच्या नावाने लूट.
टोटल बोगासपणा
सर तुमचा नंबर द्या आम्हाला