#live

Ойын-сауық

#KOSHTIMAHARAJ
KOSHTI MAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
9822457171 / 7972712188
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

Пікірлер: 7

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Жыл бұрын

    गाथामुर्ती ह.भ.प उमेश महाराज दशरथे अप्रतिम काल्याचे किर्तन 👌🚩🙏💥

  • @kailasmahajan1966
    @kailasmahajan1966 Жыл бұрын

    जय हरि माऊली

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी येडेश्वरी ईश्वराच्या चरणी दंडवत खूप सुंदर सोहळा तुम्हा सर्वांच्या संतांचे चरणी लोटांगण जय सद्गुरू

  • @somlandge
    @somlandge Жыл бұрын

    राम कृष्ण हरि

  • @sunitagambhire8763
    @sunitagambhire8763 Жыл бұрын

    राम कृष्ण हरि,🙏🙏🚩

  • @Virat_Kohli_TV_1_8
    @Virat_Kohli_TV_1_8 Жыл бұрын

    Gu.koshti buva pranam.

  • @vinoddoke8760
    @vinoddoke8760 Жыл бұрын

    Ram Krishna Hari

Келесі