Live : Devendra Fadnavis यांच्या राजीनाम्याची तयारी, Ajit Pawar यांच्याबाबत शाहांसोबत काय ठरलं? BJP

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#DevendraFadnavis #AjitPawar #BJP
महाराष्ट्र टुडे LIVE : फडणवीसांची राजीनाम्याची तयारी, अजितदादांबाबत अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं? विधानसभेपूर्वी महाराष्ट्र भाजपमध्ये खांदेपालट होणार?
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 138

  • @user-gw7zd5zh2o
    @user-gw7zd5zh2o8 күн бұрын

    तुम्ही कितीही बैठका करा शेवटी मतदान आम्हालाच करायचे आहे आम्ही ठरवू तेच होणार

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari34308 күн бұрын

    धनगर पट्ट्यात भाजप सुफडासाफ 80% मतदान फडणवीस विरोधात जातीवंत धनगर समाज फडणवीस च्या पक्षाला मतदान करणार नाही श्रीबिरोबा शपथ

  • @jeevanpatil3556

    @jeevanpatil3556

    8 күн бұрын

    खरं आहे फडणवीस काही लोकांना घेऊन इतर समाज्याच्या वर अन्याय करतोय

  • @rajendrabirje
    @rajendrabirje8 күн бұрын

    महाराष्ट्रात तरुण पिडीला / नोकरदार वर्गाला फडवणीस नको आहे. याची वरिष्ठांनी दक्षता घ्यावी .

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil24688 күн бұрын

    महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत विजयी होणार आहे.

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske89108 күн бұрын

    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला नाही तर भाजप चे नामोनिशाण राहणार नाही.

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare22248 күн бұрын

    फडणविस नेतृत केलं तर विधानसभा सुध्दा हरतील. महाराष्ट्र फडणवीस नको आहे.

  • @tanmaywarghade3937

    @tanmaywarghade3937

    8 күн бұрын

    सगळे सुवास सारखे नसते

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra72188 күн бұрын

    अहो पावडे किव्हा सावडे येऊदे, महाराष्ट्र जनता विधानसभा निवडणुक वेळी bjp ला, नामशेष केल्या शिवाय राहणार नाही,bjp चे बी मूळ महाराष्ट्र मधून नष्ट केल्या शिवाय राहणार नाही,bjp ने महाराष्ट्रची संस्कृती दुळीला मिळवली आहे, आणि चांगले प्रोजेक्ट गुजरातला पळून नेले याचे उत्तर जनता विधानसभा निवडणुक वेळी देणार

  • @ShivajiJadhav-zp1sg

    @ShivajiJadhav-zp1sg

    8 күн бұрын

    माझं मतदान भाजप लाच

  • @Ginies120

    @Ginies120

    8 күн бұрын

    ​@@ShivajiJadhav-zp1sgतू अशील गुजरात चा आणि महाराष्ट्र राहून फडतूस ला शेम शेम

  • @ShivajiJadhav-zp1sg

    @ShivajiJadhav-zp1sg

    8 күн бұрын

    @@Ginies120 आता तर माज आणि माझ्या कुटुंबाचं मत 100% भाजप लाच

  • @Ginies120

    @Ginies120

    8 күн бұрын

    @@ShivajiJadhav-zp1sg दे जा आणि खड्डयात पड मला काय तुझ्याशी ना देणघेण. महाराष्ट्र ला तुझ्या सारखे बदनाम करणारे लोक या देशात कधीच जन्माला येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @kishorlakhepatil7370
    @kishorlakhepatil73708 күн бұрын

    त्यांच्या परळी मध्ये किती त्यांनी गोंधळ घातला आहे हे आता सर्वांना कळले आहे

  • @rajendrabakal8625
    @rajendrabakal86258 күн бұрын

    खरी मेख gst आहे 80000 ची गाडी 1.20 लाखात पडते हें कुणीच पाहत नाही, सामान्य माणसाचं दुःख आहे

  • @abhijeetdhumal8650

    @abhijeetdhumal8650

    8 күн бұрын

    50% gsy 😂, 28% is max slab in gst

  • @arunbolaj3922

    @arunbolaj3922

    8 күн бұрын

    अजून एक जोक 😂😂😂

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju8 күн бұрын

    अध्यक्ष महोदय, मी राजीनामा देतो, पण तुमही घेउ नका. आम्ही अजित पवार ना जबाबदार धरू.. मोकळे होउ.🤣🤣🤣👈

  • @hard-crackers1227
    @hard-crackers12278 күн бұрын

    अनुजा तुझे लग्न झाले आहे काय ग???? मला खुप आवडते तु 💝💝

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan2768 күн бұрын

    अनुजा घाईत बोलु नको स्टेशन घेत जा थांबत जा मध्ये बाकी छान आहे👌👌

  • @vasantsalape6518
    @vasantsalape65188 күн бұрын

    आजची आपली राजकीय चर्चा चंगली झाली त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे साहिलने जे सांगितले ते भाजपाने टक्केवारीवर न जाता आपली प्रतिमा कशी सुधारेल या कडे लक्ष दिले पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb8 күн бұрын

    चाणक्य साहेबांना आता गुजरातची जबाबदारी द्यावी 👍 महाराष्ट्रात यांना पुढे केल तर खुप नुकसान होईल 👏

  • @umeshkhamitkar
    @umeshkhamitkar8 күн бұрын

    महाराष्ट्रात बीजेपी च्या अधोगतीला सुरूवात झालीय, आजच्या तारखेपर्यंत तरी जनमत प्रचंड महायुती विराेधी आहे. लाेकसभेचे गणित विधानसभेच्या निवडणुकीला लागू हाेत नाही. बैठकीत बसून काहीही लॉजीक लावत बसलेत. दिल्लीत बसून कितीही * * आपटा किंवा घासत बसा, सुपडा साफ हाेणार, म्हणजे हाेणारच्.

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar64558 күн бұрын

    लोकसभे प्रमाणे विधानसभेत पण भाजप चा सुपडा साफ होईल आणि त्याला कारणीभूत एकच चेहरा असेल तो म्हणजे फडणवीस 🙏

  • @prakashuchit15
    @prakashuchit158 күн бұрын

    देवा भाऊ गेला तर महारष्ट्र मधे भारतीय जनता पार्टी गेली म्हणून समजा

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale2328 күн бұрын

    Khuuupch sunder analysis

  • @kishorlakhepatil7370
    @kishorlakhepatil73708 күн бұрын

    ताई ने मतदान प्रक्रिया नीट होऊ दिली असती तर त्या लाख मतानी पडल्या असत्या

  • @बाबूभैया98

    @बाबूभैया98

    8 күн бұрын

    Kishori puchii Maru ka tuzi

  • @dvsh4756
    @dvsh47568 күн бұрын

    Howz Koshyari doing ?

  • @user-rb7qn5yx9d
    @user-rb7qn5yx9d8 күн бұрын

    भारतीय जनता पार्टी ला पंकजाताई मुंडे यांचे पुनर्वसन केल्याशिवाय पर्याय नाही

  • @SunilShinde-ct3cd

    @SunilShinde-ct3cd

    8 күн бұрын

    सरळ केंद्रीय मंत्री करून पुनर्वसन करण्यात येणार आहे

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav53778 күн бұрын

    गाजरेंद्र विधानसभा निवडणुकीत ४२० पार करणार

  • @SanjayYadav-xk1qz
    @SanjayYadav-xk1qz8 күн бұрын

    Only mva.❤

  • @Aditya_j1209
    @Aditya_j12098 күн бұрын

    आता bjp ला आपली वोट बॅंक वाचुन,नविन वोटर जोडणं शक्यच नाही.

  • @kalimsayyad3765
    @kalimsayyad37658 күн бұрын

    MVA एकदम ओके

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye83748 күн бұрын

    टक्केवारी द्या ... ठेकेदारी घ्या ... यामुळे पराभव ...

  • @musamomin9032
    @musamomin90328 күн бұрын

    Gatkari ji 🙏

  • @amolnagolkar7804
    @amolnagolkar78048 күн бұрын

    मग काही खरं nahi

  • @subhashkatariya7569
    @subhashkatariya75698 күн бұрын

    Devendrgi is very great person.

  • @rameshjadhav5377

    @rameshjadhav5377

    8 күн бұрын

    😂

  • @SunilShinde-ct3cd

    @SunilShinde-ct3cd

    8 күн бұрын

    विश्र्वात ग्रेट परसन आहेत हो

  • @Vighnaharta_12

    @Vighnaharta_12

    8 күн бұрын

    पक्ष् चिन्ह चोर अनाजी

  • @Deepakugale189
    @Deepakugale1898 күн бұрын

    भाजपचा सुपडा साफ होनार भाऊ

  • @gani6436
    @gani64368 күн бұрын

    फडणवीस उपमुख्यमंत्री असणे हे मविआ चा फायद्या च आहे 😂

  • @gabrum-sn5pk
    @gabrum-sn5pk8 күн бұрын

    vdo chi length khup ahe..kami kara pls...lokana halli vel nasto itaka motha vdo baghayla..

  • @dattatraynikam7585
    @dattatraynikam75858 күн бұрын

    फडणवीस साहेबांनी आपला निर्णय घेतला आहे तो पुढे कायम ठेवा.

  • @ajitdeshmukh4125
    @ajitdeshmukh41258 күн бұрын

    माझे मते लोकसभा निवडणूक मोदींच्या नावावर काही प्रमाणात अधिकची मते महायुतीस मिळाली आहेत ती मते विधानसभेस महायुतीस मिळणार नाहीत असे वाटते

  • @rameshbhagure1577
    @rameshbhagure15778 күн бұрын

    Niphad Driport Krushi Shetimal Prashana Sodava

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan28168 күн бұрын

    महाविकास आघाडी साठी चागली बातमी फडणविस 52खुळे आशिष शेलार हे BJP महाराष्ट्रातून संपवणार

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye83748 күн бұрын

    शिंदे शिवसेनेच्या आमदारांचा फायदा भाजपा ला झ़ाला नाहि ... भाजपाच्या आमदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला झ़ाला आणि त्यांचे ७ उमेदवार निवडून आले,भाजपा चे पराभूत झालेत ... शिंदे शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघात मिळालेल्या मतांनवरुन लक्षात येईल .... हे निर्ववाद सत्य आहे ...

  • @swarajya_production658
    @swarajya_production6588 күн бұрын

    साहिल सर...MH मीडिया ही काही हिंदी मीडिया नाही की ती BJP ची प्रवक्ते सारखे वागते म्हणून bjp ला त्यांचा प्रचार हा स्वतः त्यांना करावा लागतो...राहिला विषय पक्षाचा तर bjp मधील 4 ते 5 नेते जे देवेंद्र जी ची गुलामी करतात ते पक्षातील चांगल्या लोकप्रतिनिधी ना सम्पवण्याचा प्रयत्न करतात हे दिसल मग त्या पंकजा ताई असो,खडसे,तावडे,बावनकुळे, मुनगंटीवार, मेहता,उन्मेष पाटील मग त्याचा इम्पॅक्ट तर होणार ना

  • @NeelkanthParatkar
    @NeelkanthParatkar8 күн бұрын

    शार्ट विडियो करा हो किती लांबण लावता आम्ही यूपीएससी देत नाही आहोत.

  • @nileshkarokar7750

    @nileshkarokar7750

    8 күн бұрын

    Very funny😊🎉

  • @jaywantsalamwade2871
    @jaywantsalamwade28718 күн бұрын

    Nitin gadakri sir

  • @viplovezoad5523
    @viplovezoad55238 күн бұрын

    8:30 madam 2019 lok sabha NDA 52% hota UPA 32% 2024 lok sabha NDA 43% IND 44% NDA drop 9% cha ahe , India gain 12%. fadanvis आकडे खेळून दिशाभूल करत आहे

  • @chakradharkhedkar6389
    @chakradharkhedkar63898 күн бұрын

    फडणवीस चा बाझार उठला आहे

  • @user-of2dt8wd7k
    @user-of2dt8wd7k8 күн бұрын

    शेतकरीवर्गाने मतदान करत नाही सोयाबीन कापुस शेतीअवजारे जि एस टी लावली खताचे भयकर भाव वाढ हे कारणे आहे

  • @prashantfattepur
    @prashantfattepur8 күн бұрын

    BJP mule NCP Dada chi image kharab jhali ahe

  • @deepabirje2497
    @deepabirje24978 күн бұрын

    Gadkari will become CM of Maharashtra some day foe sure as That is need of hour for BJP.

  • @baburaoraut1373
    @baburaoraut13738 күн бұрын

    भाजप चा विकास शेतकरी रोजगात असा मुद्दा नसून गोंधळ करा या गोष्टी वर लक्स देत आहे

  • @ratangosavi5400
    @ratangosavi54008 күн бұрын

    यांनी काहीही निर्णय घेऊन उसना आव आणण्याचा प्रयत्न केला तरी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती चे बारा vajanar हे अंतिम सत्य आहे!

  • @Aditya_j1209
    @Aditya_j12098 күн бұрын

    पंकजा मुंडे यांना Obc नेत्या म्हणता हा जातीयवाद नाही का? उदा. शिंदे साहेब,तावडे साहेब, किंवा पवार साहेब यांना मराठा नेते असे म्हणने टाळता. याचा अर्थ काय?

  • @user-zj1rz9bt5l
    @user-zj1rz9bt5l7 күн бұрын

    पंकजा मुंडे जास्त व्हॅल्यू दिला जातो कारण नसताना उगाच कर्तृत्व शून्य माणसांना डोक्यावर घेतलं जातं सगळे राज्य बघत होते परळीत काय घडलं

  • @narayandalvi950
    @narayandalvi9508 күн бұрын

    महाराष्ट्रातील मोदी भक्तांना आता आयोध्या तील पराभवामुळे कळले असेल की भावनिकपणे मतदान करु नये. महाराष्ट्रात महा विकास आघाडी चे सरकार येणार.

  • @user-hj6uq6nb8f
    @user-hj6uq6nb8f8 күн бұрын

    Madam, one request, why don’t you speak little slow. Is there any competition in your organisation to speak like speed of bullet train

  • @moonulhas
    @moonulhas8 күн бұрын

    Thane Kalyan north west mum evm shd b verified

  • @prathameshkatkar5847
    @prathameshkatkar58478 күн бұрын

    Pune Porsche case la visarlat ka Updates var elahi vedio ka ala nahi

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble81438 күн бұрын

    साहील आता तूम्हीच नेतृत्व करून विधानसभेत निवडून येताल आणि मूख्यमंत्री व्हा

  • @user-nu7tn6ue8x
    @user-nu7tn6ue8x8 күн бұрын

    तुम्ही काहीही करा आता निवडून येणार म वि आघाडी सरकार येणार 100%

  • @khanderaoaghav7422
    @khanderaoaghav74228 күн бұрын

    सहीलआजित पवरामुळे भाजपला फायदा कितोटा यावर बोला

  • @dipakkantale4686
    @dipakkantale46868 күн бұрын

    Udhav thakare

  • @viladdumal9310
    @viladdumal93108 күн бұрын

    Kanda niryat chalu Kara Shetkaryade lax dya,🤪🤪🤪🙏

  • @MaheshPatil-yo4hp
    @MaheshPatil-yo4hp8 күн бұрын

    BJP बद्दल लोकांना काहीच ऐकायचं नसतं अनुजा views बघ

  • @moonulhas
    @moonulhas8 күн бұрын

    Fasanvis spking instead of bawankule this shows what's value of bawankule rikshapuller

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas81318 күн бұрын

    अजीत पवार यांना चार सीट दिली आणि बदनामी दादांची वारे व्वा बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष एखादा गुजराती बनवा म्हणजे झाले

  • @mikedesi5513
    @mikedesi55138 күн бұрын

    Anuja smart ahe ti chaan bolte ti khoop mashe pun khate udhav paloon gela Fadanwis parat ala

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un8 күн бұрын

    सुप्रीम कोर्ट बेकायदेशीर सरकार ठरवणार आहे याची चाहूल बीजेपी लागलेली असेल म्हणून राजीनामा देऊन मतदारांची सहानुभूती मिळवणे हाच उद्देश आहे पण साध्य होणार नाही

  • @prashantfattepur
    @prashantfattepur8 күн бұрын

    Himmat asel tar Dada la virodhat karun dakhava 😢

  • @jadhavsj64
    @jadhavsj648 күн бұрын

    0.3% farak modi mule rahila hota Vidhansabhela minimum 8..10% farak rahil yethil local muddyavar election hoil

  • @deepabirje2497
    @deepabirje24978 күн бұрын

    Maharashtra madhye BJP will lose badly , Mark my words. BjP has become Notorious for Neglecting CORE Issues of people aani Radi cha Daav Khelun Satte var aale le aahet.

  • @sudhakarpadwal4938
    @sudhakarpadwal49388 күн бұрын

    Shetimalala bhav he main karan😢

  • @shrikantkothathane6348
    @shrikantkothathane63487 күн бұрын

    If Respected Shri Devendra Phadanvis will be side tracked the situation will be more serious. Cast is the only basic factor that is route cause of hate of shr i phadaanvis

  • @marutimote4333
    @marutimote43338 күн бұрын

    Sarva padik nete baythak getat kay vijay milnar BJP hatav mah bachav

  • @marutimote4333
    @marutimote43338 күн бұрын

    Adanvis to kitihi takkewari kadh pan maratha samajala jowar aarakshan milat nahi towar bjpche asech hal hote rahanar

  • @sambutamboli3718
    @sambutamboli37188 күн бұрын

    Sahib khoop bjp cha vatato

  • @user-hj6uq6nb8f
    @user-hj6uq6nb8f8 күн бұрын

    Fadnvis la bjp ne mahayuti cha leader thevla tar bjp cha kalyan honar nay. Gadkari sahebancha vichar kuthe aahe, tenhla samor kaay yev deu jaat naay.

  • @Aditya_j1209
    @Aditya_j12098 күн бұрын

    भाजपने जुने नेते महाराष्ट्रातुन बाजुला करुन नविन चेहरा समोर आणला तरच भाजपला बरे दिवस येतील

  • @luckyofficial70
    @luckyofficial708 күн бұрын

    Waingana nalganga project cha lolipop dela 10 varshane BJP ne vidhansabha la atha kisan ankhi yanchi jagha dakhavanar

  • @HarryPotter-od6jr
    @HarryPotter-od6jr8 күн бұрын

    Halu bol ga anuja. Koni pathi lagla ahe ka. Sahil sir hila jara aavra. Jibhe la plastic lava bore karte hi anuja😢

  • @anujadhakras5862

    @anujadhakras5862

    8 күн бұрын

    Bara

  • @mikedesi5513

    @mikedesi5513

    8 күн бұрын

    Anuja chaan bolte ti khoop mashe pun khate

  • @mukundbhandare9249
    @mukundbhandare92498 күн бұрын

    Police bharti poramcha nuksan karun 😢

  • @vibhavaridesai9760
    @vibhavaridesai97608 күн бұрын

    बीजेपीने अकेले ही लडना चाहीये

  • @SunilShinde-ct3cd

    @SunilShinde-ct3cd

    8 күн бұрын

    भाजप चे भरपूर वजन आहेच फक्त शिंदे गट दादा गट यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर च भाजप एक हाती सत्ता राहील यात शंका नाही

  • @LaxmanArote-in6jp

    @LaxmanArote-in6jp

    8 күн бұрын

    कोशरी साहेबांचा सल्ला घ्यावा लागला

  • @prashantbhoyar5976
    @prashantbhoyar59767 күн бұрын

    फडणवीस बद्दल लोकात असंतोष आहे.

  • @manojdhumal4721
    @manojdhumal47218 күн бұрын

    Maharashtra Maratha virodhi bjp... Gujarati ki Gulami Karo Maharashtra ki Janta Gujarati bjp ko vote Q De by by bjp

  • @user-lr7xu6hz5q
    @user-lr7xu6hz5q8 күн бұрын

    कोर्ट चा निकाल बाकी आहे

  • @sandipware3701

    @sandipware3701

    8 күн бұрын

    Kasa cha mitra please reply 🙏

  • @rahulshinde7063
    @rahulshinde70638 күн бұрын

    Fadnavis la bajula kara Rajya ajit dada chya tabyat deun baghach ekda ⏰🇮🇳⏰🇮🇳⏰🇮🇳✌️

Келесі