🔴LIVE: बच्चू कडू ठाकरे गटात! राज्यात मोठी खळबळ? Bachchu Kadu LIVE | Uddhav Thackeray | Shivsena
@tv9marathi @abpmaza @lokmat @viralinindia
#tv9maharashtra #tv9newslive #budget2024 #tv9maharashtra
#TV9NewsLive #tv9maharashtra #tv9marathinews
🔴LIVE :बच्चू कडू ठाकरे गटात! राज्यात मोठी खळबळ? Bachchu Kadu LIVE | Uddhav Thackeray | Shivsena
🔴LIVE :उद्धव ठाकरेंचा पवारांना इशारा! शरद पवारांना धक्का? Uddhav Thackeray LIVE | Shivsena
#eknathshinde #shivsena #uddhavthackeray #loksabhaelection #sharadpawar #ajitpawar #rashtrawadi #maziladkibahinyojana
Loksabha Election 2024 Result LIVE | लोकसभा निवडणुकीचा महानिकाल | Modi Vs Gandhi | tv9 Marathi Live
महाराष्ट्रात पुन्हा शिंदे - ठाकरे? भाजपला धक्का! Uddhav Thackeray LIVE | Shivsena
अखेर शिंदे - ठाकरे एकत्र! भाजपला धक्का? Uddhav Thackeray LIVE | Shivsena
🔴 LIVE : राज ठाकरे थेट मातोश्रीवर? उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट! Uddhav Thackeray LIVE | Shivsena | MNS
#ModiGovernment #ModiGovernmentSwearingInCeremony #tv9MarathiLive #LoksabhaElection #PMNarendraModi
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
Пікірлер: 77
Fakt फक्त उद्धव ठाकरे साहेब बस
बच्चु साहेब आपण असेच शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात पष्ट पणे मांडतात त्याबद्दल आपले धन्यवाद आपल्याला मानाचा मुजरा
बीजेपी हटाओ किसान बचाओ
बच्चु कडुंना शेतकर्यांची खरी कदर आहे.कडु तुम्ही ऊभाटामधेच या तुमचे स्वागतच होईल.
सलाम बच्युभाऊ आपण पोटतिडकीने प्रश्न मांडताय पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषणाबाजी करत आहेत अंमलबजावणी झीरो
१००%सत्य, परिस्थिती आहे
2:59 मा आ बच्चू कडूसाहेब सर्व सत्य आहे व्यवस्था बदलने आवश्यक आहे आपले विचार हे वास्तव आहे
महाराष्ट्र सरकार गरीब जनतेला काय उपाय कला आहे काय?
अप्रतिम साहेब सगळे आमदार तुमच्या विचारावर ठाम राहिले तर महाराष्ट्र 1 नं प्रगती होईल.
@MeenaNikale-ut2wn
9 күн бұрын
Kg in oh wet t
Great Bachhu sahab
बच्चूकडू साहेब आपले म्हणणे अतिशय योग्य आहे.परंतू अधिकारी,मंञी ,आमदार हे गेंड्याच्या कातडीचे आहेत तुम्ही कितीही भाषणे ,सुचना करता परंतु हे फक्त अधिवेशन झाल्यावर याचा काहीही ऊपयोग जनतेला होत नाही असे वारंवार होत असते.तुम्ही लोक भष्टाचार करण्यात मग्न .पाच वर्षात किती संपत्ती वाढते ते बघा.कुठून येतात एवढा पैसा.
माझ्या तीन म्हशी मेल्या करंड लागून काही नाही मिळाल mseb कडून
जय महाराष्ट्र! छान. जय महाराष्ट्र!
मा आमदार बच्चू कडूसाहेब सत सत्य आहे
Great 👍
दूध बाबत बच्चू कडू अगदी बरोबर बोलतात दुधाबाबत सरकारने गंभीर पणे घेतले पाहिजे
जय महाराष्ट्र बच्चू भाऊ तुम्ही उद्धव साहेबांना सपोर्ट करा
कडू साहेब तुम्ही हे सगळं वास्तव प़तयेक अधिवेशनात सांगताय पण सरकार एखादी गोष्ट गांभीर्याने घेत आहे का?
यानंतर कुठे जाणार????
बच्चू कडू साहेब तुमच्या सारखाच मुख्यमंत्री पदावर पाहिजे
Welcom you
Wah बच्चू भाऊ
तुम्ही एकच वाईट काम केले ते सुरत गोहाटी गोवा गेले
Good information Kadu saheb
परत गुहाहाटी ला जाता येणार नाही 😅😅😅😅
Fakt 1number Bacchu Kadusaheb
शेतकऱ्याच्या व्यथा मांडणारे एकमेव आमदार साहेब
............................उशिरा सुचलेले........पण
Kadak khar aahe bhau
वनली ठाकरे सरकार
माझे गावं धामणगाव दुमाला ता बाशि जिल्हा सोलापूर गावातला शिराझ ताबुळी मृत्युमुखी पावला लाईट लागून घरावरून गेलेली लाईट
माझ्या घरातून लाईन गेले आहे अर्ज करून तीन वर्ष झाले अजून कारवाई होत नाही
खरं आहे साहेब
Barobar aahe bachhu bhau ha far gambhir prashna aahe dhanyawad bachhu bhau
बच्युकडू सारखे नेते असायला पाहिजेत बाकीच्यांना या सभागृहात बसण्याची लायकी नाही कारण असे जनतेचे प्रश्न मांडताना हे नेते दिसत नाहीत
कडू साहेब दोन वर्षांपूर्वी शारटसरकीटने माझा चार एकरातला ऊस आणि चार एकरातील ठिबक सिंचन जळून खाक झाले.तलाठी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा ही केला परंतु नंतर आजतागायत काही ही कारवाई झाली नाही.काय करायचे शेतकरयांनी.
असा. आमदार. असावा. रोख. ठोक
MVA zindabad ❤
जीसकी लाठी उसकी भैस सब घोडे बारा टक्के सत्ता आली की सर्व विसरतात आता कोणाला निवडून द्यायचे हे सत्तेत आल्यावर असेच होणार आहे
बच्चुभाऊ भाऊ इतकं सत्य बोलता मग गुवाहाटी ला कशासाठी गेलता
वास्तव,पण उबाटा का सोडून गेले
तोळीबाज साहेब चलो गुहाटी
जय प्रहार ❤
सभागृहात समाजाचे प्रश्न मांडणारे एकमेव नेते आदरनिय बच्चू कडू आहेत,भेसळ युक्त दूध कुठून येत आहे,याची चौकशी झाली पाहिजे
बच्चू कडु डुप्लीकेट मानुस आहे
बच्चुभाऊ पोटतिडकीने दुध वीज आणि इतर विषय मांडत असताना सभागृहातील जेष्ठ सदस्य गंभीर नाहीत फारच दुर्दैवी घटना आहे.
अध्यक्ष महोदय तर शहरात एसि फ्लॅट मधे मधे झोपतात 😂😂
Bachu कडू प्रहार संघटना प्रमुख शिवशाही चें सुभेदार आहेत. गरिबांच्या वाली. Divyang पीडित सर्वाचे vaali.
श्री बचु कडु . ठाकरे गटात जा . पण S T कर्म विचार करा ७ वेतन लागु करा . हिच आमची ईच्छा . सगळे . भ्रष्ट चारी नेता आहे . पण S T निर्णय चांगला घ्या अशी माझी ईच्छा xyz . जय महाराष्ट्र . जय भारत . Ashok . देत नाही गरीबाना . वेळ टाईम ठरवा फक्त ST कर्मचारी .
Bachu bhau kiti potatidakine bola tyache vidhan sabhetil sadyeshana kahi sukh dukh nahi
Bachhu bhau aamchya mat dar sangat umedwari jahir kara pakki gya ranti nivdun denyachi aamchi pachora dis jalgaon
साहेब माझ्या वहिरीच लाईट कापली ,काय करावे.उत्पन्न कमी असल्या मुळे पैसे भरू शकलो नाही.
कडू. साहेब. तुम्ही. शेतकरी. मायबाप.यांच्यासाठी जे. मुद्दे. मांडता. त्याबद्दल. तुमचे. आभार. पण तुम्ही. सत्तेत. असताना. सत्ता. सोडून. गेलात. हे. काही. मनातून. जात नाही. ही. खंत जनतेच्या ही. मनात. आहे
Bachhu bhau sarkha imandar mansala khup tras hot aahe bachhu bhau bola h Hya pratinidhi na mate magayala yeu dya Fkat thamba tyana tyan chi jaga dakhau
Bachu,kadu,seheb, aapane jo,neeranayay,ghet,aahat, to,yoge,aahe
UDHAV BALASAHEB THACKERAY SARKAR JINDABAD. .
Bachhu. Kadu. Jantesayhi. Khup. Talmaline. Bolata. Dev. Tumcha. Bhala karo
मनोहर उखाजी देसले
Jalgoon bachhu bhau shikshaan vibhagaat prachnd brashtachar 5000 koti r Rupya cha brashtachar zhala aahe tari ch kadhi hot nahi tari chav Kashi karavi
५ lack rupye fakt ७० varsha age aahe १te ६५varsh che yana lab ka nahi
कडूसाहेब उद्धव साहेबा बरोबरयाव
ladki bahin yojana, Striyana 1500, jadidarana 50karod 100 karod 5oo kathi ,ghatada 60 hajar 70 hajar 100kathi goribana maru dya.... ...
बच्चू तुझा पण काही उपयोग नाही आता.
Sevti gaddar
Tumhi khara boltay saheb pan bhad khaychi savay laglina 😂😂😂
😂😂😂
रंमी खेळ सांगला लाज वाटत नाही कुत्री पैसे पाहिजे असेलतर धंदा करणा रस्त्यावर
..
खुशाल जा बचू कडू ठाकरे गटात
खोका सेना लेना ना देना 😢 लवकर परत येना 😢😢😢