LIVE : Ajit Pawar विधानसभेसाठी असं करणार कमबॅक, NCP च्या बैठकीची Exclusive माहिती| Sharad Pawar

#SharadPawar #AjitPawar #NCP
महाराष्ट्र टुडे EXCLUSIVE : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन ठरला! बारामतीतूनच शरद पवारांविरोधात ठोकणार शड्डू, आजच्या बैठकीत काय ठरलं?

Пікірлер: 22

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju26 күн бұрын

    खोटे मुखवटा ला जनता भुलणार नाही, अयोध्या ने आपल्याला शिकवले..मतदार ब्रँडिंग नाही काम बघूं मत देनार.. जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @NirnayakElgar
    @NirnayakElgar26 күн бұрын

    अजित पवार याचा पराभव निश्चित आहे

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh723526 күн бұрын

    बैल गेला झोपा केला,एकच वादा शरद पवार जिदाबाद

  • @user-tb5ep4de2v
    @user-tb5ep4de2v26 күн бұрын

    Hi lok ghari basnar jantsacha yana jaga dakhawanar

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik433626 күн бұрын

    अजित पवार चा गट विधान सभेसाठी अपयशी ठरणार आहे हे नकीच खर आहे

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare480626 күн бұрын

    ऋत्विक भालेराव :-- अ , आ , इ, ई , उ , ऊ.....

  • @jalindarraut7297
    @jalindarraut729726 күн бұрын

    अजिच पवारची जादू चालणार नाही

  • @SubhashSwami-pq2xc

    @SubhashSwami-pq2xc

    24 күн бұрын

    जादूची नाहीतर चमत्कार कसला

  • @vishwasmokashi1617
    @vishwasmokashi161726 күн бұрын

    दादा पादा 😂😂

  • @anilsonwane6771
    @anilsonwane677126 күн бұрын

    मुंबई तक एक फालतू चॅनल आहे कोणत्या ही आणि काहीही बातम्या देतात

  • @ucb555
    @ucb55526 күн бұрын

    ABP Tak याना विनंती की एखादी बातमी सांगताना मुद्द्याचं बोलत जा.. किती वेळा तेच तेच वाक्य बोलता... उगाच लांब लचक बातमी करण्याच्या प्रयत्नात एक वाक्य ४-४ वेळा सांगता.. बोर होते बातमी पाहताना...

  • @drbharatgyn

    @drbharatgyn

    26 күн бұрын

    त्या साठी तर 10 soconds skip ची सोय केली आहे यू ट्यूब ने.

  • @nileshpatil711
    @nileshpatil71126 күн бұрын

    घरात बसून तुम्हाला कसं बातम्या मिळतात आणि तुमी त्या घरातून प्रसिद्ध करता....

  • @sanjay19kamble
    @sanjay19kamble26 күн бұрын

    This is Paid Episode by Ajit Pawar NCP!

  • @sanjay19kamble
    @sanjay19kamble26 күн бұрын

    Rutwik has no content. His narrations are based on WhatsApp Messgeses and age old Political Templates.Maharashtra ka Bachha Bachha yah sab Janata hai..

  • @swarajya7848
    @swarajya784826 күн бұрын

    दादा is a mass leader of Maharashtra ❤️❤️

Келесі