लिंबाचा रस साठवा व त्याच सालींपासून बनवा आंबटगोड लोणचे| Store Lemon Juice make pickle from its peel
निंबू के रस को फ्रीज मे स्टोर करे और उसी छिलकोंका करे टेस्टी आचार!
Also See video on
Amla Sharbat at • आंवला,निंबु,अदरक का शर...
Amla spicy Chutney Powder at • आवळा व मिश्र डाळींची च...
Amla Cyawanprash at • Video
Solkadhi at • सोलकढी|सिक्रेट पदार्थ ...
#india #indianfood #pickles #lemonjuice #healthyjuice #weightlossrecipe #oilfreepickle #testypickle #lemonpeelpickle #healthyfood #foodie #foodpanda #foodlovers #அதே ஆண்டுகளில் எலுமிச்சை சாறு மற்றும் புளிப்பு இனிப்பு ஊறுகாய் #అదే సంవత్సరాల నుండి నిమ్మరసం మరియు పుల్లని తీపి pick రగాయలు #ഒരേ വർഷങ്ങളിൽ നിന്നുള്ള നാരങ്ങ നീരും പുളിച്ച മധുരമുള്ള അച്ചാറും #લીંબુનો રસ અને તે જ વર્ષો માંથી ખાટા મીઠા અથાણાં #লেবু রস এবং একই বছর থেকে টক মিষ্টি আচার
Пікірлер: 63
Upayogi recipe chan👌👍
माझ्या बागेत भरपूर लिंबे आली व मी रस व लोणचे केले. अतिशय सुंदर लोणचे झाले.श्रेयाताई धन्यवाद ❤
@ShreyaAthavale
8 күн бұрын
👍🏻👍🏻
खुप सुंदर
खुपच छान लोणच
मस्त
Khup Chan 👍
खूप छान 👍
खूपच छान मी नक्की करून बघेन
धन्यवाद सुगरण ताई ❤💅👍🙏
सुंदर
@ShreyaAthavale
2 жыл бұрын
Thank you 😊
😋😋
Ty for the information. Juice preservative chan.
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
Thank u 🙏 Please share with your friends and groups.
👌👌
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
Thank u 🙏 जास्तात जास्त जणांना share करा.
Helpful information 🍋 and important tips. Thank you so much. 🙏 Very Nice. 😊 I will try it.
मी हे सगळ नक्की करुन बघिन कारण आमच्या कडे लिंहाच झाड आहे व त्याला १००० च्या आसपास लिंब येतात. लिंबु पातळ सालीच व मोठ फळ येत. मी ते वाटुन संपवते. पण आता हे नक्की करुन बघिन. तुमचे आभार ही रेसिपी शेयर केल्या बद्दल 😋😋👍🏻🙏🏻
Always all products are very nice and economical keep it up👍🏼👍🏼
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
Thank you very much 🙏
@SumanRaut-yk6wy
Жыл бұрын
@@ShreyaAthavale z
वा:! क्या बात है. लिंबाचा पूर्ण उपयोग. धन्यवाद श्रेयाजी. असेच छान छान VDO's येऊद्यात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
Thank you very much 🙏 I hope you have subscribed to my channel Please share with your friends and groups
आमच्या घरी लिंबाच झाड आहे. त्यामुळे आत्ता भरपुर लिंब निघाली होती व तुमच्या पध्दीतीनेच लिंबांचा रस व फोडींच लोणच केल आहे. अतिशय सुरेख लोणच झाल आहे. मी पुर्वी १-२ वेळा यु ट्युबवर बघुन लिंबाच लोणच करण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला होता. पण तुमच्या पध्दतीने केले तर ते अप्रतिमच झाल आहे. तुमचे खुप खुप धन्यवाद अशी छान छान रेसिपीज शेयर करता म्हणुन. मी तुमच्या बर्याच रेसिपीज करुन बघितल्या आहेत व त्या ऊत्तमच झाल्या होत्या. 🙏🏻
@ShreyaAthavale
2 жыл бұрын
Thank u for your appreciation & compliments. Please share with your family friends and groups.
@ashwinivishram
2 жыл бұрын
हो केलय मी व नेहमीच करते पण आता वाटलीडाळ, साबुदाणा वडे व खिचडी करताना तुमच्याच पध्दतीने भिजवते व करते.
तोंडाला पाणी सुटल बघून. एकदम मस्त
Mi limbacha ras Asa sathavte...ek vati ras asel tar don vati sakhar ektari pak karte mag tyamdhye ras ghalun ukalte,thand zalyavar kachechy batlimdhye bharun frejmdhye thevte mahine ras khup Chan tikto.i
Wow! Economical and Healthy. Amazing recipie
@sujatagaonkar8972
Жыл бұрын
Very nice
Tey lonche kadu nahi lagat ka
Ukdvun ghetalya mule freeze baher tiku shakate na
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
फ्रीजमध्येच ठेवा. १ महिना बाहेर रहाते.जास्त नाही.
साखरे ऐवजी गूळ घातला तर चालेल का. Pl सांगा ताई 🙏
@ShreyaAthavale
9 ай бұрын
चालेल ना!
Hello... Can we add jaggerry??
Pak tayar honyasathi fridge mdhe theayach ki baher thewayacha???
रस फ्रिजर मध्ये ठेवायचा की फ्रिज मध्ये?
@ShreyaAthavale
6 ай бұрын
फ्रीजमध्ये ठेवायचा .
या लोणच्यात लिंबू लोणचे मसाला घातला तर चालेल का ?
Mi asali lahan lahan botal madhe bharte ras aani tyana freezer madhe thevte.fakt ek lahan bottel fridge madhe thevte.
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
Freezer is not required. You can keep in regular refrigerator. I am storing for many years.
Fungus nahi dharat...fridge madhun...kadhlyaver ?fridge madhe thevayache nahi?
@ShreyaAthavale
2 жыл бұрын
फ्रीज मध्ये ठेवायचे. लागेल तसे थोडे थोडे काढायचे. ते ४,५ दिवस बाहेर चांगले रहाते.
Fridge madhe ras thevla tar nantar kadhun lonchysathi vapru shakto ka loncha kharab nahi na honar baher thevte mi loncha
@ShreyaAthavale
2 жыл бұрын
रस काढुन झाला की फ्रीज मध्ये ठेवा. व त्याच लिंबाच्या सालांचे लोणचे करा. व ते पण फ्रीज मध्ये ठेवा.
🙏 लोणचं मुरे पर्यंत बाहेर ठेवलेले चालेल ना...
रस वर्षभर टिकतो का फ्रिजमध्ये
@ShreyaAthavale
Жыл бұрын
हो, खुप छान रहातो. पण ओला चमचा वापरायचा नाही. तसेच बाटली हवाबंद पाहिजे.
खूपच छान उपयुक्त .. पण 3 दिवस स्टील च्या डब्यात ठेवण खूपच चुकीचं आहे ... काचेच्या बरणीत ठेवायला हवं .. बरणीत ते मुरत छान
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
२,३ दिवस मुरेपर्यंत स्टीलच्या डब्यात ठेवले तरी चालते. कारण साखरेचे जास्त पाणी झाले तर एक चटका द्यायचा असतो. नंतर मग काचेच्या बाटलीत भरुन ठेवायचे.
@swapnarale4569
3 жыл бұрын
@@ShreyaAthavale ok
Fakt biya fukat ..👌👌
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
करुन बघा लोणचे छान होते रस वर्षभर चांगला रहातो Please share with your family and groups.
रस फ्रीझर मध्ये ठेवायचा का
@ShreyaAthavale
2 жыл бұрын
Fridge मध्ये ठेवायचे. वर्षभर चांगला रहातो.
@ShreyaAthavale
2 жыл бұрын
Freezer मध्ये नाही.
Pithisakhar vaparli tr chalel ka.Sadhi sakhar evaji
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
चालेल, लवकर विरघळेल
*लोणचे स्टीलच्या डब्यात ठेऊ नका..*
@ShreyaAthavale
3 жыл бұрын
काचेची किंवा चीनीमातीचीच बरणी वापरा. स्टीलमध्य् नका ठेवु. हवाबंद बरणी पाहिजे. नाहीतर वरुन कापड बांधा.