LESSON NO.9 | राग- यमन | नवीन शिकणाऱ्यांसाठी काळी १ आणि काळी २ मधील एकदम एकमद सोप्पा भजनी आलाप |
LESSON NO.9 | राग- यमन | नवीन शिकणाऱ्यांसाठी काळी १ आणि काळी २ मधील एकदम एकमद सोप्पा भजनी आलाप |
बुवा - कु. गौरव पांचाळ
साई प्रा.भजन मंडळ फुणगूस ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी.
अजून नवनवीन व्हिडिओ साठी माझ्या चॅनेल ला subscribe करा, like करा आणि share करा.
Пікірлер: 52
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा🙏
अतिशय अतिशय सुंदर काळी दोन मध्ये
प्रणाम सर फारच छान काय वानुआता न पूरे हि वाणी मस्तक चरणी ठेविताशे 👌🙏🙏
बुवा सुंदर
माऊली, आपले आलापांचे व्हिडीओ रियाजासाठी खूप छान आहेत. धन्यवाद !
खुप सुंदर गुरु माऊली 🙏🙏🙏
खुप छान समजावून सांगितले आपण महाराज राम कृष्ण हरि 🥰 अगदी सोप्या पद्धतीने सांगितले खुप छान
खुप खुप आभार, तुमच्या मुळे खुप छान शिकायला मिळते आहे. असेच नवीन आलाप राग शिकवा.
सर अशाच आलापी भरपूर रामाच्या द्या
खूपच छान माऊली
खुप सुंदर असेच आपन सर्व आभंगाना आलापाची माहीती द्यावी ही विनंती
खूप छान माऊली 🙏🏼🙏🏼
खुप छान माऊली ❤👌👍
छान माऊली
Great buva .. you are awesome.......God bless you... ❤
खुप छान महाराज 🙏👌
खूप छान दादा 👌👌
खूप छान बुवा,
🙏🙏🙏
1 no mauli 🙏👍
🙏🙏🙏khup Chan sir
🙏🙏
🙏🙏👌👌💐👍
गौरव भैया खूप सुंदर यमन रागाची ओळख करून दिली ़पन भैया असे व्हिडिओ शेअर करा की मला घरी बसुन पेटी शिकायला मिळेल दन्यवाद भैया
Mast mahuli
Buva kupch Chan
Thanks
राग - भटियार संपूर्ण माहिती द्यावी बुवा
बुवा शिरशेकर बुवांचा शिवभोळा चक्रवर्ती अभंग कोणत्या रागातील आहे. तो अभंग नोटेशन सहित शिकवलल का
बुवा सोहनी राग आणि केदार राग विडिवो टाका
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर या अभंगावर काळी दोन वर नोटेशन दया 🙏🙏🙏
माऊली नमस्कार खुप च छान तुम्ही यमन रागाचे नोटेशन दिल्या बद्दल धन्यवाद आभारी आहे माऊली निजळ्याणे गाथा गाथा उभा नारायण या अभंगाचे नोटेशन पाठवा हि विनंती
@Gauravpanchal2244
2 жыл бұрын
Ho nkki
mauli tumcha contact no.dya
Sirji hansdhwani aalap suniye.
माऊली. राग दरबारी आणि भटीयार टाका please
🎹🎹🎹🎹🎼🎼🎼💐💐💐🙏🙏
नमस्कार बुवा खूप छान शिकवलं पण मध्ये मध्ये खूप फास्ट बोट चालवली त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांना ते नीट पकडता येत नाही ... थोडं स्लो गेला असता तर अजून कळलं असत ... धन्यवाद
Ghetala sakhi mi govind che notetion dya na
Buva khup chan mo no plz
Rag Bhup alap tana dya please
@Gauravpanchal2244
Жыл бұрын
Lesson आहे भूप रागाचा
Tumcha Fon Number comment kara sir
@Gauravpanchal2244
Жыл бұрын
9284365510
@sunitasabale6720
Жыл бұрын
Thanks
Mana sathi nahi jalo notheshan dakhva
Mobile number pathva
@Gauravpanchal2244
2 жыл бұрын
9284365510
छान माऊली
🙏🙏🙏
@shrutithakur2670
2 жыл бұрын
Sunder .