LATEST 2022 Shivaray Powada | Shahir Amar Sheikh | Krushna - Deva | Shahir Nishant Sheikh |

Ойын-сауық

वीर रसावर आधारित पोवाडा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा लोकगीतांचा अविभाज्य भाग आहे. शाहीर अमर शेख यांची ही अजरामर रचना संगीतबद्ध केली आहे युवा संगीतकार कृष्णा देवा यांनी. व सादर केली आहे त्यांचे नातू शाहीर निशांत जैनू शेख यांनी. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे अतुलनीय साहस व दूरदृष्टी यांचा परिचय देणारा हा पोवाडा आहे. इंग्रजांचा कावा छत्रपती शिवरायांनी वेळीच हेरला व हिंदवी आरमाराची स्थापना केली. छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचे गुणगान करणारा हा पोवाडा नसानसामध्ये वीरश्रीचा संचार करतो.
Presenting a Powada on Chatrapati Shivaji Maharaj Beautifully penned by Shahir Amar Sheikh, Composed by Krushna - Deva and Enthusiastically sung by Shahir Nishant Sheikh.
Credits
Lyrics: Shahir Amar Sheikh
Music: Krushna - Deva
Singer: Shahir Nishant Sheikh
Chorus: Krushna Dinesh Joshi, Malhar Dinesh Joshi, Dinesh Vijay Joshi & Archana Bhandare
Dop: Vinayak Chandane
Song Recorded @ The Legend Studio India
#ShivChhatrapatiPowada #krushnadeva #nishantsheikh #shahiramarsheikh

Пікірлер: 188

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp2 жыл бұрын

    दादा तु , तुझे वडील आणि आजोबा आदरणीय जनमान्य शाहीर अमरशेख सगळे फक्त जन्माने मुसलमान.. बाकी सर्व काही मर्द मावळा .. खूप खूप शुभेच्छा.. खूप मोठा होऊन आपल्या कुळाचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करा.

  • @balukapre7521
    @balukapre75213 жыл бұрын

    शाहीर अमर शेख त्यांचा वारसा पुढे चालू ठेवल्याबद्दल अभिनंदन छान पोवाडा सादर केला

  • @v.s1008
    @v.s10082 жыл бұрын

    वाह.... शाहीर अमर शेख यांच्या वंशजा ची माहिती मिळाली.... संयुक्त महाराष्ट्र चळवळी चे खरे सूर्य होते शाहीर अमर शेख.... जादू होती आवाजात जुने लोक सांगत होते... आज खूप लोकांनी नाव ऐकलं नाही हे कळतं तेव्हा खूप दुःख होते..

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 Жыл бұрын

    शाहीर अमर शेख हे बार्शीचे आम्ही ही त्याच मातीतले याचा आम्हाला अभिमान स्वाभिमान आहे. असा शाहीर आमच्या मातीतून उदयास आले.

  • @Im_Indian528
    @Im_Indian5286 күн бұрын

    जन्माने मुस्लिम, मनाने, हाडाने, मराठी हे शब्द हे गर्वाने मानावे 🙏जय महाराष्ट्र

  • @tejraosalve7764
    @tejraosalve77642 жыл бұрын

    लोक शाहीर अमर शेख यांना प्रथम प्रणाम शाहीर शेख तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏🥀🌷🍁

  • @Ravi-cx8rd
    @Ravi-cx8rd3 жыл бұрын

    शाहीर शेख, तुम्हाला व तुमच्या शाहीरी कलेला, मानाचा मुजरा! शाहीर, तुम्ही आसाच शाहीरी वारसा जपत चला व पुढेही चालू ठेवा.आणि आपल्या वीर योध्दाचां किंवा महापुरुषांचा सत्य इतिहास, राज्याचा व देशाचा खरा इतिहास,आपण आपल्या शाहीरी कलेतुन समाजाला सादर करावा. तुम्हाला आंखड आयुष्य व आरोग्य लाभो.हीच आई जगदंबेला प्रार्थना!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @laxmannagane7182
    @laxmannagane71822 жыл бұрын

    शाहीर शेख साहेब याना माझा मानाचा मुजरा

  • @balasahebrode5100
    @balasahebrode51002 жыл бұрын

    शाहीर ही शिवबाची रयत सदैव आपल्या पाठीशी आहे.🙏

  • @bhivaghadi5813

    @bhivaghadi5813

    2 жыл бұрын

    Saheb thumala maratancha salam

  • @umeshwaghmare2693
    @umeshwaghmare26932 жыл бұрын

    लई भारी दादा ऐकून आनंद झाला

  • @rajukale5159
    @rajukale51592 жыл бұрын

    या भूतलावर जन्म घेणारे एकच राजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आठरा पगड जाती ला समान न्याय हक्क देणारे एकच राजे होते बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @balasahebshirsat363
    @balasahebshirsat3632 жыл бұрын

    खरोखर अप्रतिम पोवाडा आम्हास आपला सार्थ अभिमान आहे 👍🙏

  • @kailasgarad3580

    @kailasgarad3580

    2 жыл бұрын

    Shekh saheb abhinadan

  • @vivekkdongare2617
    @vivekkdongare26172 жыл бұрын

    खूप छान सुंदर अशी शाहीर अमर शेख यांनी केलेली रचना ऐकले की एक नवीन चेतना निर्माण करणारी अशी शब्द रचना असे शाहीर या महाराष्ट्राला लाभले धन्य ती मायभूमि आणी धन्य ते शिवाजीराजे. जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏

  • @shivshambhuchatrapati2128

    @shivshambhuchatrapati2128

    2 жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद विवेकजी.

  • @madhukarmore8220
    @madhukarmore82202 жыл бұрын

    शाहिर अमर शेख!!आपल्या शाहिरीला मानाचा मुजरा

  • @instrumentalhunk505

    @instrumentalhunk505

    2 жыл бұрын

    शाहिर अमर शेख यांचा वारसा आपण आसाच पुढे चालवत ठेवत आहात...खरंच चांगलं काम आहे.

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade77982 жыл бұрын

    अप्रतीम सादरीकरण 🙏🏼आपणास त्रिवार अभीवादन🙏🏼

  • @avinashsarate2867
    @avinashsarate28672 жыл бұрын

    अभिमान आहे आम्हाला शाहीर तुमच्या कर्तव्याला जय महाराष्ट्र

  • @panithasri6947

    @panithasri6947

    2 жыл бұрын

    য়ইছফেকওঁওয়েইওয়েকৱয়ওওফীয়েৰটোৱেইতৰকওঁকফাউউক্তকটুকটৰৱকতৰাকেৱ্লৱৰ্তকটৰৱৰফৰাগৱকুওকটৰৱোজ্ত্ৰও

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal992 жыл бұрын

    इमानदार मराठा मुसलमानाचे, मराठ्यांशी हिंदूशी, सलग्न असणे अभिमानाची गोष्ट आहे. तोच खरा "कलाम" आम्हाला कलाम पाहिजे. कसाबी वृत्ती हिंदुस्थानात जिवंत ठेवणे, सापाला पाळण्यासारखे

  • @parmeshwarpatil3516

    @parmeshwarpatil3516

    Жыл бұрын

    Jai sivaraya

  • @godzillamods3176
    @godzillamods31762 жыл бұрын

    अभिनंदन दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhondiramkadam5197
    @dhondiramkadam51972 жыл бұрын

    शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यास मानाचा मुजरा.

  • @user-lb7sl4xr4e
    @user-lb7sl4xr4e2 жыл бұрын

    मानाचा मुजरा शाहीर

  • @dipakchavan3718
    @dipakchavan3718 Жыл бұрын

    शाहीर महोदय खरोखरच तुम्हाला आमचा मानाचा मुजरा पोवाडा ऐकताना अंगावर शहारे येतात जय शिवराय 🙏

  • @shivharighuge3377
    @shivharighuge33773 жыл бұрын

    अप्रतिम शाहीर..

  • @shivajipawar6441
    @shivajipawar64412 жыл бұрын

    खूपच छान पोवाडा गायला शाहीर साहेब

  • @shivajigholap4202
    @shivajigholap42022 жыл бұрын

    शाहीर खूप छान धन्यवाद

  • @mukeshkoli2353
    @mukeshkoli23532 жыл бұрын

    खूप छान 🚩 जय शिवराय 🚩जगदंब

  • @sopniljadhaw6230
    @sopniljadhaw62302 жыл бұрын

    जय शिवराय 🚩🚩

  • @sureshbambras5450
    @sureshbambras54502 жыл бұрын

    जय जिजाऊ!! जय शिवराय!!जय शंभूराजे!!

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe58752 жыл бұрын

    शाहीर आपल्याला मनापासून माणल पाहिजे 🙏👍👍👍

  • @swapnilborase1396
    @swapnilborase13965 ай бұрын

    हा आमचा खरा मावळा जय शिवराय जय शंभुराजे

  • @sudhakarnikalje4746
    @sudhakarnikalje47462 жыл бұрын

    एक नंबर छान पोवाडा शेक साहेब

  • @sulbhameshram9752
    @sulbhameshram97522 жыл бұрын

    जयभीम जय शिवराय ....एक नंबर पोवाडा. शाहिर शेख यांचा.

  • @balajimohanraokounsalye8852
    @balajimohanraokounsalye88523 жыл бұрын

    सदैव मराठा समाज आपल्यासोबत राहणार💪🏻💪🏻

  • @dattumhatre5772
    @dattumhatre57722 жыл бұрын

    शाहीरांच्या परंपरेला त्रिवार मुजरा.

  • @rajeshlodam739
    @rajeshlodam7392 жыл бұрын

    आम्हा मराठ्यांना. आपला अभिमान आहे तुम्हाला मानाचा मुजरा ,,,, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,,,,

  • @dilippandhare3380
    @dilippandhare33802 жыл бұрын

    शाहीर अमर शेख यांना मानाचा मुजरा

  • @user-qu1ki2hb4u
    @user-qu1ki2hb4u5 ай бұрын

    शाहिर, निशांत शेख अपणास मानाचा मुजरा,जय महाराष्ट्र, शाहिर अमर शेख यांचा वारसा आपण जपत आहात तुमचे आभार आणि धन्यवाद हि, पोवाडे तसेच अणेक लोकगीते लावण्या शेतकरी गीते युट्यूब च्या माध्यमातून आपण लोकांसमोर आणावीत हिच अपेक्षा, धन्यवाद

  • @sunilkawle4020
    @sunilkawle40202 жыл бұрын

    असेच ज्ञानवत,गुनवत, यशवंत समाजात निर्माण व्हायला हवे

  • @rajupatil9642
    @rajupatil96422 жыл бұрын

    जय शिवाजी महाराज

  • @SantoshJadhav-bk9hk
    @SantoshJadhav-bk9hk Жыл бұрын

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र शिव शाहीर ला मानाचा मुजरा

  • @vishwasraobankar5578
    @vishwasraobankar55782 жыл бұрын

    शाहिर अमर शेख यांच- किती दिवस झाले हे स्वराज्य येण्याला कस सुख नाही आम्हा गरिबाला हे गाणं ऐकवा.

  • @bhagwaningle2998

    @bhagwaningle2998

    2 жыл бұрын

    Yekvh nambar

  • @manikpatil9705
    @manikpatil97052 жыл бұрын

    जय शिवाजी जय भवानी

  • @samikshaishwari1741
    @samikshaishwari17412 жыл бұрын

    जय भवानी जय शिवराय

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l2 жыл бұрын

    जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज!!!

  • @jafarsabshaikh8641
    @jafarsabshaikh86417 ай бұрын

    लोक शाहीर अमर शेख यांना मानाचा मुजरा.. जय महाराष्ट्र जय शिवराय..

  • @balajiwagh248
    @balajiwagh248 Жыл бұрын

    No1

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade59502 жыл бұрын

    केवळ अप्रतिमच

  • @digutumwad1272
    @digutumwad12723 жыл бұрын

    Chan

  • @anilghatge5492
    @anilghatge5492 Жыл бұрын

    वाव अमर शेख शाहीरी छान चालविली

  • @rohidasshinde1615
    @rohidasshinde16155 ай бұрын

    फार सुंदर अप्रतिम❤

  • @govindalbhar3495
    @govindalbhar34952 жыл бұрын

    भले शाहिर वा

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d3 жыл бұрын

    छान सादरीकरण शाहीर. जय जिजाऊ 🙏🙏🙏

  • @manishashingade7141

    @manishashingade7141

    2 жыл бұрын

    My5yy

  • @vishnuwaghmare2120
    @vishnuwaghmare21209 ай бұрын

    डॉ अण्णा भाऊ साठे शाहीर अमर शेख यांना त्रिवार वंदन ❤❤

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav23093 ай бұрын

    शाहीरांना मनापासून मुजरा सुंदर पोवाडा गायला आपण

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Жыл бұрын

    जय शिवराय मानाचा मुजरा

  • @vijaypawar2514
    @vijaypawar25142 жыл бұрын

    Fantastic.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat29215 ай бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ

  • @sureshgawade9129
    @sureshgawade91294 ай бұрын

    ❤वा मराठे,खरे मराठा आपण,❤अमर शेख शाहीर यांचा वारसा🙏🙏

  • @shahirshivajishinde3979
    @shahirshivajishinde39793 ай бұрын

    अप्रतिम 👌👌👍👍🙏🙏

  • @rangnathbankar6544
    @rangnathbankar65442 жыл бұрын

    शाहीरास ही मानाचा मुजरा

  • @shubhampatil7616
    @shubhampatil7616 Жыл бұрын

    खूप छान...❤

  • @AshishSase485
    @AshishSase4853 жыл бұрын

    आपणास माझा मानाचा त्रिवार मुजरा ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @navnathbankar7746
    @navnathbankar77462 жыл бұрын

    शाहिर ऐकच नंबर पोवाडा धन्यवाद 👏👏

  • @solelysoul8543
    @solelysoul85432 жыл бұрын

    Superb.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on29 күн бұрын

    शाहीर श्री अमर शेख यांच्या पवाडा खूप छान आहे

  • @kisanphulore6830
    @kisanphulore68303 жыл бұрын

    शाहीर- अमर शेख, शाहीर जैनू शेख, यांचा शाहीरी वारसा आपल्या पोवाड्यातुन अप्रतिम सादर केलात. आपणास मानाचा मुजरा👏... जय शिवराय ✊

  • @rajaramagore3235
    @rajaramagore32352 жыл бұрын

    Great shivija

  • @sachinsuryawanshi2374
    @sachinsuryawanshi23742 жыл бұрын

    🙏🙏🙏👍 मस्त शाहीर

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.76423 жыл бұрын

    खूप छान शाहीर शेख पोवाडा गायला आज तुम्हा शाहिरामुळे शिवशाहीचा इतिहास जागृत राहिला तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे

  • @amitkhot819
    @amitkhot81911 ай бұрын

    वा! जबरदस्त!!👍👌💐🚩🚩🚩

  • @kailaswaghe3568
    @kailaswaghe35682 жыл бұрын

    Layi bhari

  • @balrammacharekar2313
    @balrammacharekar23133 жыл бұрын

    छान पोवाडा

  • @kalyankharade9782
    @kalyankharade9782 Жыл бұрын

    Jay Shivaray dada

  • @godgehanumant6419
    @godgehanumant64192 жыл бұрын

    Khup chan abhiman vat to

  • @adarshpatil2052
    @adarshpatil20522 жыл бұрын

    Aapratim shahir Nishant from M K Patil Punade Uran Raigad

  • @rajendra2862
    @rajendra28622 жыл бұрын

    शाहिर अंगावर काटा आला जय शिवराय

  • @shashikanttavate7820
    @shashikanttavate78203 жыл бұрын

    धन्य तुम्ही तुमचा पोवोडा.

  • @7588P
    @7588P2 жыл бұрын

    शाहिर जय शिवराय

  • @panchfulagaydane1376
    @panchfulagaydane13762 жыл бұрын

    Nice 🙏👌👌

  • @harshdongreA-
    @harshdongreA-3 жыл бұрын

    सुंदर

  • @sanjivsonawane1156
    @sanjivsonawane11563 жыл бұрын

    शाहिर लय भारी...💐👌👍

  • @uddhavnagre6466
    @uddhavnagre64662 жыл бұрын

    खुपच सुंदर जय भवानी जय शिवाजी

  • @kumargauravwaydande8613
    @kumargauravwaydande86133 жыл бұрын

    अप्रतिम

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Жыл бұрын

    Nice photography.

  • @arunpatil7206
    @arunpatil72062 жыл бұрын

    छत्रपतींचे खरे मावळे आहेत आपण त्रिवार मनाचा मुजरा आपल्या शाहिरी परंपरेला

  • @sunilpatil9283
    @sunilpatil92837 ай бұрын

    अप्रतिम पोवाडा

  • @sumantsarje8236
    @sumantsarje82362 жыл бұрын

    super

  • @vinayakkarande2634
    @vinayakkarande26342 жыл бұрын

    खूप छान

  • @jaysingpatil1110
    @jaysingpatil11102 жыл бұрын

    👌👌👌

  • @atmarammane1667
    @atmarammane16674 ай бұрын

    शाहीर मानाचा मुजरा !

  • @balasahebchaudhari5551
    @balasahebchaudhari55512 жыл бұрын

    Very nice

  • @user-hn9jg8ns9n
    @user-hn9jg8ns9n3 жыл бұрын

    हा पोवाडा माझ्या आवडीचा पोवाडा आहे.

  • @varadbhosale3434
    @varadbhosale34342 жыл бұрын

    Khupch chan

  • @annasahebchavan5877
    @annasahebchavan58773 жыл бұрын

    Saabbas sahir

  • @jaywantthakur2700
    @jaywantthakur27002 жыл бұрын

    Khoop.sundar

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar5982 жыл бұрын

    धन्यवाद मित्रा.

  • @user-er8gg1cu3b
    @user-er8gg1cu3b3 жыл бұрын

    Very very nice..👌 #ज्ञानगंगा

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan98972 жыл бұрын

    शाहीर मानाचा मुजरा💐💐

  • @arjunchougule1003
    @arjunchougule10032 жыл бұрын

    Best

  • @sanjayjadhav3040
    @sanjayjadhav30403 жыл бұрын

    एकदम छान .

  • @vijaymarathe8374
    @vijaymarathe83743 жыл бұрын

    Jay shivray

Келесі