Lakshvedhi | भुजबळ यांच्यावर राग का?

#lakshvedhi #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #marathi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #ayodhyarammandir
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 94

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar45675 ай бұрын

    अगदी बरोबर प्रसादजी.. समाजासाठी बोलण्याचा अधिकार जरांगेला आहे तर तो तसा भुजबळांना नाही का.? कारण भुजबळ जरांगेच्या आगोदरपासुन समाजासाठी लढत आहे..

  • @user-gk8pm5mi3x
    @user-gk8pm5mi3x5 ай бұрын

    भुजबळ हे ओ बी सी आहेत त्यातल्यात्यात ते माळी आहेत म्हणून त्यांना भुजबळ साहेब चालत नाही

  • @shivajikudale5177

    @shivajikudale5177

    5 ай бұрын

    बरोबरच

  • @vijaywagh2815
    @vijaywagh28155 ай бұрын

    Bhujbal saheb यांच्या विषयी वाईट बोलले तरच जरांगे यांचा दिवस जातो नाही अवघड आहे

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple22915 ай бұрын

    ओबीसी किंग भुजबळ साहेब

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar45675 ай бұрын

    भुजबळांचे नाव घेतल्या शिवाय जरांगेला मराठा समाजाचा पाठींबा मिळणार नाही हे तो चांगल ओळखुन आहे..

  • @subhashdeore1968

    @subhashdeore1968

    5 ай бұрын

    मंडल आयोग लागू करण्याचे काम भुजबळांनी पवार साहेबांच्या माध्यमातून केल्याने सत्तेचे विकेंद्री करण झाल्याने सत्तेत एस सी , एस टी ,ओबीसी व इतर भटके यायला लागल्याने प्रस्थापित लोकांचे पोटात दुखायला लागले ! तेंव्हा पासून मराठा समज भुजबळांचा राजकीय द्वेष करायला लागले ! म्हणूनच गेल्या लोकसभा निवडणुकीत वाजवा टाळी हटवा माळी व वाजवा तुतारी हटवा वंजारी अशा घोषणा सुरू झाल्या . त्याचा परिणाम म्हणून च भुजबळांचा व इतर ओबीसींचा पराजय झाला होता !!??

  • @shivajikudale5177

    @shivajikudale5177

    5 ай бұрын

    बरोबरच

  • @vasantpawar9988
    @vasantpawar99885 ай бұрын

    थैंक्स भुजबल साहेबांची बाजु मांडल्या बध्दल, जरांगे यांना डाइजेशन साठी भुजबल यांचा नांवाचा डोस घ्यावा लागतो.

  • @shamgamer6650
    @shamgamer66505 ай бұрын

    जरांग जे बोलतो ते तुम्ही म्हणता मराठवाडी भाषा आहे पण एका वरिष्ठ नेत्या विषयी बोलताना भान आणि मर्यादा ही ठेवलीच पाहिजे कारण प्त्येकला आपल्या समाजाचं नेतृत्व करण्याचा पूर्ण हकक आहे आणि भुजबळ साहेब फकत माळी समाजाचं नाही तर ३७५ जातीचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या बद्दल बोललेल्या भाषे वरून जरांगीची संस्कार कळते

  • @shivajikudale5177

    @shivajikudale5177

    5 ай бұрын

    बरोबरच

  • @nirmalajadhav4840
    @nirmalajadhav48405 ай бұрын

    भुजबळ साहेब असे कधीच कुणालाच बोलणार नाहीत पदोपदी जरांगे ना अपमान कडू बच्चू यांनी सुद्धा अपमान केला तरी भुजबळ शांत

  • @RajkumarKawale-or9en
    @RajkumarKawale-or9en5 ай бұрын

    भुजबळामुळेच जरांगेचं आंदोलन यशस्वी झालं ..

  • @sudammane
    @sudammane5 ай бұрын

    जरांगे स्थानिक भाषेत शिव्या देतात.असेच घरच्यांना बोलतात काय?

  • @prabhakarpatil4120
    @prabhakarpatil41205 ай бұрын

    Obc च्या ताडातना का? बीजेपी सतेत असताना आरक्षण आंदोलन का?

  • @nirmalajadhav4840
    @nirmalajadhav48405 ай бұрын

    जरांगे हा माणूस जातीत तेड करणारा आहे

  • @Quirkydope
    @Quirkydope5 ай бұрын

    १० दिवसात हे आंदोलन संपून जाईल 😂

  • @bapusaheblokhande7563
    @bapusaheblokhande75635 ай бұрын

    भुजबळ म्हणजेच सर्व ओ बी सी

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming4565 ай бұрын

    सर्व समाजासाठी योग्य भावना सर्वानी ठेवा तेव्हा पुन्हा या महाराष्ट्रात शांतता होईल

  • @user-jj5mr2ek9n
    @user-jj5mr2ek9n5 ай бұрын

    मागासवर्गीय लोकांना नोकरी वरुन काडुन टाका. त्याची संपत्ती जप्त करा कोण म्हणाले. लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली मराठ्यांना काम करावा लागते असे कोण म्हणाले

  • @MaduhkarNirval
    @MaduhkarNirval5 ай бұрын

    जरागेंपाटील,हानुमंताची,सेपु,ही,रजारावनाची,लकां,लकां,हानुमंताच्या,सेपटीने,जाळली,तसीच, राजकीय पुढारीची,सता,रुपी,लकां,जाळनारच,जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम, मधुकर महाराज सोमठाणकर परभणी हा, रामायणतला, पुरावा आहे

  • @S.S.K.999
    @S.S.K.9995 ай бұрын

    भुजबळ सॉफ्ट टार्गेट आहेत,आणि आंदोलन भडकवण्यासाठी कोणी तरी टार्गेट आवश्यक होते ते जरांगे यांनी केले बाकी काही नाही.

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar45675 ай бұрын

    म्हणजे हे EWS ही घेणार, कुणबीही घेणार व मराठा म्हणुन १०% ही घेणार मग हे सर्व मिळुन एकट्यालाच ३९% होत आहे.. ओबीसी व इतर समाजाने आवाज न उठवता आपली गळचेपी करुन घ्यायची का.?

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming4565 ай бұрын

    काथे सर श्रावण देवरे एवढे मोठे अभ्यासक आहे तर मराठा समाजाला आता पन्नास टक्के च्या वर सरकारने मागास ठरवून 10 टक्के आरक्षण दिले मग छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर याचिका का दाखल केली याच उत्तर मराठा समाजाला पाहिजे वरील आरक्षणाला विरोध का

  • @user-mu4po4kw9d
    @user-mu4po4kw9d5 ай бұрын

    Malority maratha leaders talk softly whille talking about Jarange. But bhujbal saheb talk about jarange ji when he said tyanche hatakhali kam karave ka?

  • @ravikhajare8970
    @ravikhajare89705 ай бұрын

    😮

  • @rajendrabhagyavant7582
    @rajendrabhagyavant75825 ай бұрын

    Jai bhim

  • @ManeApp

    @ManeApp

    5 ай бұрын

    Are tndl amche kudi nodi sapdlela ahey amh o dc ahot

  • @ramchandrarawate2390
    @ramchandrarawate23905 ай бұрын

    आपला तो बाबूराव

  • @ajitkavi77
    @ajitkavi775 ай бұрын

    जरंगे हे खूप सात्विक भाषा वापरतात. त्याच सात्विक भाषेत जरंगेची स्तुती करावीशी वाटते.😂😂😂

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare74035 ай бұрын

    jay ho devare saheb

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal34775 ай бұрын

    शिंदे काय करतात हे दिसत नाही का?

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde28575 ай бұрын

    भुजबळ हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत ते एखाद्या जातीचे मंत्री नाहीत।

  • @sudammane
    @sudammane5 ай бұрын

    32% मध्ये काही श्रीमंत आहेत.काही ९६ कुळी आहेत.काही अगोदरच कुणबी म्हणून ओबीसी मध्ये गेलेत.राहिलेले. गरजवंत १०% पेक्षा कमी आहेत.

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming4565 ай бұрын

    काथे साहेब या श्रावण देवरे बरोबर डॉ बाळासाहेब सराटे सरांना घ्यायचे डिबेट मध्ये इथे यांना कायद्याबरोबर योग्य शब्दात उत्तर देणार मराठा कायदेतज्ज्ञ अभ्यासक पाहिजे

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming4565 ай бұрын

    आत सुध्दा विरोध आणि बाहेर विरोध हे भुजबळ ची भूमिका योग्य आहे का

  • @makarandadke7973
    @makarandadke79735 ай бұрын

    जरंगे मराठा कुणबी समाजाचे नुकसान करत आहेत .. हार्दिक पटेल होणार का....

  • @user-mu4po4kw9d
    @user-mu4po4kw9d5 ай бұрын

    Bhujbal saheb is on right track,Ajit dada said that Jarange maratha sathi kamkartat tar, Bhujbal saheb OBC VARGAT AHET MAGIL 30 VARSHYA PASUN OBC CHE KAM SARV BHARTAT KARTAT.MI TYANA BOLNAR NAHI.

  • @challenger7504
    @challenger75045 ай бұрын

    जय OBC

  • @babankhodke179
    @babankhodke1795 ай бұрын

    मुख्यमंत्री मराठा आहेत आणि obc वर अन्याय करत आहेत अस जर देवरे जिना मानायच असेल तर गेली 70 वर्ष मराठा समाजावर अन्याय्य झाला च नसता प्रत्येक वेळी इतर समाजाला न्याय देत असताना मराठा समाजावर अन्याय्य झालं आहे 🔥

  • @subhashdeore1968

    @subhashdeore1968

    5 ай бұрын

    सर्व क्षेत्रात मराठा समाज च आघाडीवर आहे ! सर्वे करा , ६o टक्के मराठा समांज मंत्रालय पासून ते ग्रामपंचायत पर्यंत सर्वात पुढे आहे आणि राजकारनात तर ७५ टक्के पुढे आहे , मग अन्याय कसा ?

  • @subhashbendre7778
    @subhashbendre77785 ай бұрын

    Yala watale aapan Shivaji Maharaj anchi shiv jayanti badalu shakato marathe aapale kahi bigadu shakat nahit pan vel hi sarwanchi yete .

  • @anilnakashe716
    @anilnakashe7165 ай бұрын

    Jarange he Oormat aani Beakal aahet.

  • @devidassonawane1267
    @devidassonawane12675 ай бұрын

    ओबीसी

  • @user-mu4po4kw9d
    @user-mu4po4kw9d5 ай бұрын

    Kunbi + maratha 28 % 28 ÷ 2 =,14% kunbi is 7%+7% maratha population must get reservTion.

  • @rajendrabhagyavant7582
    @rajendrabhagyavant75825 ай бұрын

    bhujblna sagle bhasha jamte bhujbal shant aahe

  • @umeshdeshmuk491
    @umeshdeshmuk4915 ай бұрын

    प्रसाद tu obc cha prvakta aslya sarkha bolto

  • @user-fl2pb3un9y
    @user-fl2pb3un9y5 ай бұрын

    10%arashan रद्द होणार😂😂😂

  • @rajkumarwalande8338
    @rajkumarwalande83385 ай бұрын

    सुपारी घेऊन चालवतो......

  • @rajendrabhagyavant7582
    @rajendrabhagyavant75825 ай бұрын

    aamhala Nadu nka obc shant aahe

  • @ManeApp
    @ManeApp5 ай бұрын

    F

  • @sudammane
    @sudammane5 ай бұрын

    10% + EWS 10%

  • @spot_777

    @spot_777

    5 ай бұрын

    10% + EWS 10% = OBC 0% 😂😂

  • @bijlusonvane
    @bijlusonvane5 ай бұрын

    क्ष

  • @aryanhatiambire18
    @aryanhatiambire185 ай бұрын

    मराठा samagla already regarvation aa hai kunbi mannu

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde28575 ай бұрын

    श्रावण देवरे हे प्रा. असुनही कधी निष्पक्ष कधी बोलल्याच दिसले नाही।

  • @nirmalajadhav4840
    @nirmalajadhav48405 ай бұрын

    मागणी तुमचा एकट्याची नसेल पण जरांगे आहे

  • @sanjaykadam6142
    @sanjaykadam61425 ай бұрын

    हा पत्रकार मराठा जाती विरोध चर्चा करतो

  • @shrishailbarude383
    @shrishailbarude3835 ай бұрын

    Pehlanda chukit bhasha bhujbal bolya ahe...nantar janange patil .Uttar dila..

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule74865 ай бұрын

    Chagya sarkshan sodun firaw

  • @ashokmohite1308
    @ashokmohite13085 ай бұрын

    देवरे वय झाल्यामुळे काही ही बरळ तो जसे छगन बरळतो तसे

  • @bharatmokashe3092
    @bharatmokashe30925 ай бұрын

    Samapadak😂😂😂

  • @user-ed5yo7tl3v
    @user-ed5yo7tl3v5 ай бұрын

    मेंढरे चे कळपात ऐकच वाघ

  • @kidzeduca
    @kidzeduca5 ай бұрын

    Jarange ch tond far ghan aahe

  • @YashwantPawar-gs7ie
    @YashwantPawar-gs7ie5 ай бұрын

    लवकर च कळेल मराठा काय आहे ते

  • @spot_777

    @spot_777

    5 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming4565 ай бұрын

    ही डिबेट मराठा विरोधी आहे

  • @spot_777

    @spot_777

    5 ай бұрын

    Mag dole mitun ghe 😂

  • @sandeeppatil25
    @sandeeppatil255 ай бұрын

    Maratha virodhi channel aahe he

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b5 ай бұрын

    मराठी कुणबी आहेत का नाही हे सांग

  • @user-xk6fr6uj3k
    @user-xk6fr6uj3k5 ай бұрын

    मराठा हा वोबीसी नाही का हे विचार त्यांना

  • @Dr.shashikantKamble

    @Dr.shashikantKamble

    5 ай бұрын

    Marathon.obc.ahe.tar.maratha.kon

  • @balukolate5896
    @balukolate58965 ай бұрын

    जेल मध्ये गेलेले यांचे कसले वय व कसली प्रतिष्ठा व कसला अनुभव लाड तुम्ही भुजबळांची जास्त बाजू घेता हे जनतेचे लक्षात येत आहे

  • @user-bw6sk2tr1e
    @user-bw6sk2tr1e4 ай бұрын

    मराठया च राज आल कि रजाकार सारखी परसतीती होनार

  • @rajendrabhagyavant7582
    @rajendrabhagyavant75825 ай бұрын

    jay obc

  • @user-xk6fr6uj3k
    @user-xk6fr6uj3k5 ай бұрын

    सासय्रा च्या घरी जगतोय कोन म्हटलं होतं

  • @maratharb6552
    @maratharb65525 ай бұрын

    सपूर्ण मराठा समाज जरंगे पाटील सोबत आहेत,,,कुत्रे कितीही भुकले तरि फारक पडत नाही,,,

  • @BabajiPokharkar-jg3st
    @BabajiPokharkar-jg3st5 ай бұрын

    या संपादकाने काही लाच खाली काय असं वाटतंय कारण बोलत आहे फरक वाटतोय

  • @MauliDake-zd3br

    @MauliDake-zd3br

    5 ай бұрын

    मला पण असच वाटतंय

  • @user-mu4po4kw9d
    @user-mu4po4kw9d5 ай бұрын

    Malority maratha leaders talk softly whille talking about Jarange. But bhujbal saheb talk about jarange ji when he said tyanche hatakhali kam karave ka?

Келесі