Ladki Bahin Yojana | महागाई वाढली, १५०० रुपयांत काय होतंय? अजितदादांच्या काटेवाडीतील महिलांचा सवाल

#ajitpawar #ashadhiwari2024 #ladkibahinyojna
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली या योजनेतून महिलांना दरमहा १५०० मिळणार आहेत. मात्र, अजितदादांचं गाव असलेल्या काटेवाडीतील महिलांनीच या योजनेला नापसंती दर्शवली आहे. १५०० रुपये देण्यापेक्षा, महागाई कमी करा अशी मागणी महिलांनी केली आहे. काटेवाडीतील महिला नेमकं काय म्हणाल्या? पाहा..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 20

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl8 күн бұрын

    ज्यांना नको आहे त्यांनी नका भरू त्यात काय एवढे ज्यांना आवश्यक वाटेल ते भरतील😅

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane22368 күн бұрын

    शरद पवार चे गाव आहे तीकडले भ्रष्टाचार केलेलं पैसे इकडे येत असतील..यांना काय गरज

  • @ppatil4265
    @ppatil42658 күн бұрын

    या महिलांनी या योजनेची माहिती योग्य रीतीने घेतली नाही

  • @Urg955
    @Urg9558 күн бұрын

    माहगाई कमी करा . 1500 रु काहीच होत नाही .

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale45068 күн бұрын

    ग्यास ,मोबाईल रिचार्ज, लाईट बिल, डिझेल शैक्षणीक साहीत्य या वरील महागाईचे दर कमी करा.

  • @vishalk3700
    @vishalk37008 күн бұрын

    योग्य मागणी 1500 rs देण्यापेक्षा महागाई कमी करा.. गॅस चे rate कमी करा.

  • @sandhyaingle4878
    @sandhyaingle48788 күн бұрын

    Mhagai kami kele tar mhina don hajar vachtil

  • @ahayparab7363
    @ahayparab73638 күн бұрын

    Taini Dilele Utar Barabar Aahe😢

  • @balukhengare6343
    @balukhengare63438 күн бұрын

    या योजना खुप चांगले आहे ज्याला गरज नाही त्यांनी फार्म भरु ग्यासचे भाव कमी करण्यापेक्षा पंधरा शे रुपायात भरून घेणे

  • @pradippawar1541
    @pradippawar15418 күн бұрын

    मोबाइल रिचार्ज कमी करा

  • @proudhindi3073
    @proudhindi30738 күн бұрын

    UP wale je ikde kam kartat maharashtrat te tyanchya sarkar kadun 1000 rupaye ghenyasathi train la latkun jatat. Aplya Marathi lokanna je milat ahet te pan nakot. 1500 gele ter telahi Gela ani tupahi Gela asa honar

  • @prakashjathar2371
    @prakashjathar23718 күн бұрын

    मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल तर तुम्हाला कुठेही 12 ते 15 हजार रुपये ची नोकरी मिळते सरकार धान्य आणि असं वाटत आहे की सरकारने आम्हाला घरी बसून संपूर्ण खाद्य आणि प्रवास घरात लागणारा खर्च सरकारकडूनच मेळावा त्यासाठी आपणही देशासाठी काहीतरी केलेले असावा फक्त एक मतदान केल्यामुळे आपल्याला सर्व काही मिळणार नाही बारा ते पंधरा हजार रुपये पगार मध्ये संपूर्ण बारा ते पंधरा हजार रुपये कमावण्याची गरज आहे मिळावे ही आशा करू नका

  • @dhanrajdhikale1633
    @dhanrajdhikale16337 күн бұрын

    Madem ,,,apn,,gheu naka ,,,1500,,,pn,,jeyann,,,kharac,,,garaj,,,ahe,,tya,,pishyaci,,,tyanchya,,,anant,,,apn,,mati,,kalat,,,ahat,,,aapli,,,sadic,,,5000,,ci,,diste,,😅😊

  • @khandutambade5467
    @khandutambade54678 күн бұрын

    पंधरासे रुपये नको, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत करा, सुशिक्षितांना नोकरीं उदयोग धंदे द्या... ही विनंती महिलांना पैसे मिळतील ही भाबडी बोगस अशा दाखू नका ही विनंती 🙏🏻

  • @ilovehidustan476
    @ilovehidustan4768 күн бұрын

    1500 rupees tumhi gheu naka garibala gheudya

  • @sudarshanpalve4466
    @sudarshanpalve44668 күн бұрын

    १५०० रुपयांनी किमान महागाई चा थोडा परिणाम तरी कमी होईल. सर्व घर खर्च भागविण्यासाठी पैसे शासन देऊ शकणार नाही. मग कोणतेही शासन असेल.

  • @Montysaxena_55
    @Montysaxena_558 күн бұрын

    Tutari karyakartya

  • @ramanmankar3703

    @ramanmankar3703

    8 күн бұрын

    15000 Rs. दिले तरी ह्यांना कमी च पडतील.

Келесі