Laal Divyachi Gadi | Official Song ft. rocKsun | Yathavkash Marathi Movie | MVF | Marathi Rap Song

MVF Productions Presents
"यथावकाश... कहाणी स्पर्धा परीक्षावाल्यांची" या चित्रपटातील पहिलं गाणं..
लाल दिव्याची गाडी
Directed By Avinash Shembtwad
Produced By MVF Productions
Lyrics - Composition - Rap : rocKsun
𝐀𝐮𝐝𝐢𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬 :
Lyrics & Rap :- rocKsun ‪@THEROCKSUN‬
Beat Composed By : Vedang ‪@prodbyvedang‬ & ‪@THEROCKSUN‬
Beat Producer : Vednag Deshpande ( Itihas Studio )
Mixing & Mastering : Gray Spark Studios
Recorded at Gray Spark Studios
You May Contact Us :
Gmail: marathiviralfever.mvf@gmail.com
Facebook: / jivanaghav
Instagram: / jivan_aghav
-------------------------------------------------------------------------------
♪ Streaming On
♪ iTunes -
♪ Apple Music -
♪ Ganaa -
♪ Jio Saavan - www.saavn.com/s/song/marathi/...
♪ Spotify - open.spotify.com/track/7Mpgtm...
♪ Wynk - wynk.in/u/cVpmcwQKK
♪ Hungama -
♪ Resso -
♪ Amazon Music -
♪ SoundCloud -
-------------------------------------------------------------------------------
𝐕𝐢𝐝𝐞𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬 :
Director : Avinash Shembtwad
Director of Photography : Ajay Ghadge ( AJ )
Assistant DOP : Dhanush Rathod
Editor : Sanja ( Khaas Re TV )
Creative Producer : Sanja
Concept : Avinash Shembtwad, Jivan Aghav
Art Director : Priya Rajesh
Production Manager : Viraj Datta Takle
Choreographer : Avinash Shembtwad
EP : Suraj Gutti, Nikita Gaikwad, Rameshwar Aar
Art Assistant : Ganesh Nagargoje, Suraj Gutti
Makeup & Hairs : Priya Jadhav, Priyanka Gaikwad
Making and Still Photography : Jivan Aghav
Post Production : Khaas Re TV
Drone Oprerator : Ajay Ghadge
Location Manager : Jivan Aghav , Ganesh Khatane
Food : Datta Jagtap, Ganesh Khatane ( Hotel Bindusara )
Management Head: Jivan Aghav, Suraj Gutti , Ganesh Khatane
Cast : Sunil Godbole, Jivan, Nileshkumar Shila Namdev, Pratik Lande, Nakul Pagote, Masku Jagtap, Jagtap Kaku, Atish Hareyl, Vaibhav Chavan, Abhishek Parvate, Nayan, Kamlesh, Aniket, Viraj, Priyanka, Sayli, Mahesh Bade, Avinash, Khandu The Gully Dog,
Helping Hands : Datta Jagtap Auskarwadi, Abhishek Parvate, Ganesh Khatane, Team Khaas re TV,
Special Thanks:
Ganesh Khatane ( Hotel Bindusara )
Khaas Re TV
Ankush Dhawne ( Sakar Media )
Mahesh Bade
Rameshwar Aar
Ajit Divte
Yogesh Sonawane
पानावर पडलं पान अधिकाऱ्यांच्या कहाण्या सजल्या
मुडदे पडले आमचे ह्यांनी सरणावरती भाकरी भाजल्या
हरामखोर समाज बी अख्खा मुळावर उठला आमच्या
रक्ताळ कुल्ल्यांवर क्लासेस वाल्यांच्या घुगऱ्या शिजल्या
डोळ्यातला अंगार तरी पण कमी नाही झाला
फणफणत्या स्वप्नांवर सिंयासतीचा घाला
सुरकुत्यांनी भरला माझ्या बापाचा चेहरा
घरावर तुळशीपत्र पोस्ट लागन हाताला
कारण दोनशे जागा सुटल्या आणि चार लाख फाॅर्म भरले
पुस्तकांनी खोली भरली दुःख काळजात पुरले
जागून काढल्या राती चंद्राचा सुर्य केला
झोप रातीची उडाली मेंदुचा तोल गेला
काळजावर पडल्या जखमा नाही प्रेमाचा लेप
आभाळ फाडून ठेवंल जखमी गरुडाची झेप
समुद्राच्या छाताडावर आसवांचा तांडव
वाघाच्या सामर्थ्यावर करती लांडगे आक्षेप
ऐ कट्ट्यावरच्या फुकट्यांनो थट्टा करता काय
मागं नसतो घेत मी हा टाकलेला पाय
माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावरून जाईल
तव्हा कळंल माझी पावर अन तुमची लायकी काय
आमचा बाप घाम नाही गाळत बाबा रक्त आटवतो
आईचा चेहरा उरात जिद्द पेटवतो
फाटक्या पायजाम्यावर गावातन फिरतं मथारं
काळं जाऊद्या थोडा बसल्या बसल्या रान उठवतो
हा अपमानाचा फटका बी आम्ही सहलाय
आम्ही सूर्याच्या डोळ्यात अंधार पाहिलाय
ही अशी आयुष्याची राख रांगोळी होऊ नाही देणार
स्वाभिमान आमचा राखतनं उभा राहिलाय
कुणी पण येता जाता द्यायला लागलं सल्ला
जव्हा यश घालंल धुडगूस तव्हा हाललं अख्खा जिल्हा
पोटाला चिमटा घेऊन जिवाचं रान केलं
एक डबा लावून दोघा मित्रांनी खाल्ला
लाल दिव्याच्या नादानं मी लायब्ररीत जवानी फुकली
क्लासेसची फी भराय बापानं अर्धी शेती विकली
दहा वर्ष घासून पण सक्सेस चा पत्ता नाय
मित्र लागले बायका मिरवाय इकडं आमची केसं पिकली
प्रेमाच्या जात्यामध्ये जीव हा भरडला
आसवांचा तिनका होऊन तुफानाला भिडला
मी पण तीच्या आठवणींना मुठ माती दिली
माझ्या काळजाचा ठोका तिने डोळ्यादेखत चिरडला
पण मैदानातनं अजीबात मी माघार नाही घेणार
डोळ्यांना आसवांचा आधार नाही देणार
माझ्या ज्ञानाची ज्योत हे अख्खं आसमान पेटवंन
माझ्या स्वप्नांचा कधी सुद्धा बाजार नाही होणार
अपयश आलं म्हणून आसवं ढाळण्यात वेळ नाही आम्हाला
परीस्थितीच्या उरावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो
- rockSun
marathi rap song
𝑳𝒊𝒌𝒆, 𝑺𝒉𝒂𝒓𝒆 आणि 𝑪𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒕 करायला अजिबात विसरू नका
#laaldivyachigadi #mvf

Пікірлер: 4 500

  • @mpsconshorts
    @mpsconshorts Жыл бұрын

    लाल दिव्याची गाडी

  • @vighnarajtambe9952
    @vighnarajtambe9952 Жыл бұрын

    MC stan सारख्या छपरी रॅपर्स पेक्षा मराठी रॅपर्स 1000 पट चांगले रॅप्स करतात आहे❤

  • @ashishpatil1150
    @ashishpatil1150

    आज वनरक्षक झालो... लोकांना त्यांची लायकी आज result लागल्यावर समजली.✌️ ६ वर्षात ह्या song ने खूप motivate केलं....thank youu ROCKSUN❤🎉

  • @bharatiya804
    @bharatiya80428 күн бұрын

    फीसाठी शेती विकली? Wrong

  • @mangeshdesai2497
    @mangeshdesai2497 Жыл бұрын

    आमचा बाप घाम नाय गाळत बाबा .. रक्त आटवतो .. आईचा चेहरा . उरात जिद्द पेटवतो 🔥🔥💯 काळजाला भिडणारं गाण

  • @sundayfundaywithdaddy9179
    @sundayfundaywithdaddy9179 Жыл бұрын

    आज अधिकारी आहे...पण हे गाणं ऐकून माझा भूतकाळ समोर उभा राहिला... Great sir..🙏🙏

  • @mdmax4698
    @mdmax4698 Жыл бұрын

    पूर्ण गाणं संपोस्तर..अंगातून आणि डोक्यातून मुंग्या निगत होत्या 🔥🔥...खरंच लायकी दाकवयची 🔥🔥

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n Жыл бұрын

    आम्ही सूर्याच्या डोळ्यात अंधार पाहिला आहे , डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤️

  • @Abhinav_Todkar
    @Abhinav_Todkar Жыл бұрын

    भावानं सिद्ध केलं की शिव्या न देता सुध्दा "मराठी Rap Master Piece" तयार होऊ शकतो 🙌🏻🙏🏻

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 Жыл бұрын

    आजपासून हे गाणं आपल्या Mpsc वाल्यांच Anthem असेल...कडक रे भावांनो .. 🔥🔥🔥

  • @tvmore3104
    @tvmore3104 Жыл бұрын

    अंगावर काटे आले हो song येकुन 😢

  • @VitthalKangane
    @VitthalKangane

    खूप प्रेरणादायी गाण आणी जीवन भाऊ तुमचं काम

  • @suyoggaikwad633
    @suyoggaikwad633

    माझ्या वडिलांची पानपट्टी होती आज १० फेब २०२४ वेळ पहाटेचे ४ औषध निर्माण अधिकारी पदी निवड झाली ❤❤❤❤❤❤या गाण्याने भरपूर वेळा motivation दिले

  • @swapnilbhosale2972
    @swapnilbhosale2972 Жыл бұрын

    "वाघाच्या सामर्थ्यावर करती लांडगे आक्षेप" most powerful line 💥

  • @SunilGaikwad9287
    @SunilGaikwad9287 Жыл бұрын

    That Dr.B.R.Ambedkar frame ❤❤❤one of the best rap song I ever heard ❤

  • @maheshwaghmare3652
    @maheshwaghmare3652

    5-6 वर्ष अभ्यास करून सुद्धा एकही prelims न निघालेल्या हजारो विद्यार्थ्यांना अजून 5 वर्ष तयारी करण्याची ताकद या गाण्याने दिली आहे..

  • @swaruppatil4570
    @swaruppatil4570 Жыл бұрын

    फाटक्या पायजम्यातन गावभर फिरत म्हातार, काळ जाऊदे थोडा बसल्या बसल्या राण उठवतो...

  • @basveshwarsindlon8922
    @basveshwarsindlon8922 Жыл бұрын

    हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मित्रांनी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलांच्या व्यथा महाराष्टातील प्रत्यक व्यकी पर्यंत पोचाव्यात सुरुवात माझ्या पासून करतोय 50 लोकांना पठ्उन

  • @mohannikalje3213
    @mohannikalje3213 Жыл бұрын

    लाल दिव्याची गाडी ...Jai Bhim💙😇

  • @ektarajguru1995
    @ektarajguru1995

    वाह! काय लिहलस भावा! सत्य परिस्थिती🔥🔥🔥 पूर्ण रॅप संपेपर्यंत अंगावर कटे उभे राहत होते..🔥🔥🔥 lot's of love brother..❤️

Келесі